Рет қаралды 1,984
ह.भ.प माऊली महाराज येमते... लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील किनगांव येथील रहिवासी असलेले माऊली महाराज हे परिसरातील ख्यातकीर्त कीर्तनकार आहेत. सहज सोपी भाषा , प्रसंगानुरूप उदाहरणं आणि मधे मधे विनोदांची फोडणी यामुळे त्यांचे कीर्तन सतत ऐकावेसे वाटते.
बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील जोडवाडी येथील अखंड हरिनाम सप्ताहातील महाराजांचे हे गाजलेले जसेच्या तसे संपूर्ण विनोदी कीर्तन खास आपल्यासाठी.
#keertan #kirtan #pravachan #devotionalspeech #maimarathi #rajesahebkadam #कीर्तन #कीर्तन #प्रवचन