💯_____🔥 काही महाशय असे आहे कपडे , तोंड बघून वेव्हार करतात... खास व्यापारी व धंदा करणार्यांसाठी काहीतरी बोला महाराज मि दोन था अनुभव घेतला थोडे मळेल कपडे असले की भाव जास्त लावतात कारण त्यांच्या मनात एवढं च असते कपडे मळेल आहे. म्हणजे शेतरी आहे किंवा मजुर आहे आणि हे आडानी आहे यांना काहीच कळत नाही असा भास प्रत्येक दुकानदारा मध्ये असतो.....💯