विपुलश्री वासंतिक अंक

  Рет қаралды 148

Vipulshree Masik

Vipulshree Masik

Ай бұрын

मंगला गोडबोले यांचा खुसखुशीत लेख.हा लेख आणि वासंतिक कथास्पर्था विजेत्या कथा वाचण्यासाठी नक्की वाचा विपुलश्रीचा वासंतिक अंक #marathi #मराठीलेख #leadingmarathimagazine

Пікірлер: 3
@priyajogdeo3689
@priyajogdeo3689 Ай бұрын
यम्मी जेवणाची हमी.. फार मस्त लेख आहे. मंगलाताई यांचे संवाद एकदम क्लास
@alakasart
@alakasart Ай бұрын
मस्त
@anaghakeskar3280
@anaghakeskar3280 Ай бұрын
विपुलश्रीच्या पंचविसाव्या वर्धापनदिनाबद्दल अभिनंदन. तो कार्यक्रमही छान झाला हे तुमच्या क्लिपवरून समजले. अशीच घोडदौड चालू राहू दे. त्यासाठी मनापासून शुभेच्छा. कथास्पर्धएतील यशस्वी लेखकांचे अभिनंदन. मंगलाताईंच्या लेखाविषयी बोलायलाच नको. तो नेहमीसारखाच खुसखुशीत आणि अनेक बारकावे पकडल्यामुळे चित्रदर्शी झाला आहे. पण तरीही विनोदातूनही एक उदास विचार आपल्या खाद्यसंस्कृतीवर पडलेला परदेशी पदार्थांचा घाला लेखिकेइतकाच वाचकांना आणि श्रोत्यांना वास्तवाचे भान देणारा आहे. वरलिया अंगा भुलण्याची नव्या पिढीची रीतही विनोदी तरी खिन्न करणारी वाटते. संपादकीय वाचले असते तर आणखी छान वाटले असते. संपादकीय आणि एखादा लेख असे दोन्ही वाचावे असे मला वाटते.
Whyyyy? 😭 #shorts by Leisi Crazy
00:16
Leisi Crazy
Рет қаралды 19 МЛН
Каха инструкция по шашлыку
01:00
К-Media
Рет қаралды 8 МЛН
Купили айфон для собачки #shorts #iribaby
00:31
$10,000 Every Day You Survive In The Wilderness
26:44
MrBeast
Рет қаралды 137 МЛН
#मैत्री #bestfriendday #8june #यारी #shailajachaphalkar *सृजन #शैलजाचाफळकर #srujan #friendships
1:31
सृजन, भावसुमनांची शब्दांजली
Рет қаралды 209
शर्मीलापन
18:14
Anand Dwivedi
Рет қаралды 1,5 М.
PRANAYAM COUNTS IN HINDI ART OF LIVING
17:07
SAGE The YOGI
Рет қаралды 4,5 МЛН
"BANSIWALA" Poet- Rabindranath Tagore
5:01
Kichukhon
Рет қаралды 9
Whyyyy? 😭 #shorts by Leisi Crazy
00:16
Leisi Crazy
Рет қаралды 19 МЛН