अतिशय सोप्या पद्धतीने , समजेल अशी खूप छान माहिती दिलात.... धन्यवाद
@मर्दमराठा-य3व9 ай бұрын
(माहिती दिलीत...... ) हे तुमचं वाक्य,यानंतर तुम्ही.... अशे डॉट डॉट केल आहे, ते कधी कशासाठी वापरतात, सांगू शकाल का? मी हा व्हिडीओ फक्त याच कारणासाठी पहिला, पन उत्तर मिळालं नाही.
@yogitapradippatil27292 ай бұрын
9:50 8:5
@sangeetavimalkumarjainsss65879 ай бұрын
Khup chan 🍕👍👍
@chhayasomvanshi-fm1gh2 ай бұрын
खूप सुंदर मॅडम❤❤
@shirurkatta Жыл бұрын
खूपच छान 🎉
@evogamer16589 ай бұрын
Thank you mam Khup chan 👍
@भिसेमनोरंजन9 ай бұрын
खुप छान माहिती खुप खुप धन्यवाद
@amolgavaderty817511 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत मॅडम
@roshnisshaikh2915 Жыл бұрын
खूप छान समझावला मेडम धन्यवाद 👍
@pravinmahimkar66863 ай бұрын
मी एक कवी आहे. अधून - मधून लेखनसुद्धा करतो. हे करत असताना ' विराम - चिन्छांचा ' योग्य ठिकाणी उपयोग करण्याचा कटाक्ष्य असतो. परंतु बरेचवेळा चुका होतात. आज तुमच्या व्हिडिओमुळे त्या सुधारता येतील. व्हिडिओ खूप छान वाटला. असेच आणखीन व्हिडिओ पाहायला आवडतील. ताई धन्यवाद.
@kirangajanannanoti48042 ай бұрын
किती अभिमान वाटतो आम्हाला कवितेचा . या कसे चिन्ह आहे