सर्वप्रथम सर्व ताईंचे अभिनंदन चांगलाच चोप दिल्याबद्दल बहुजन विकास आघाडी नेहमीच असल्या नराधमाचा वेळोवेळी समाचार घेत असतें आणि यहापुढे घेत राहील हीच अपेक्षा
@niveditashirdhankar38015 ай бұрын
Police kuthe kuthe bhagnaar? Aapli suraksha aapnach keli Pahije
😢😢 महिलांनी अशा नराधमांना सजा द्यायला हवी पोलिस आणि कायदे काही करत नाही म्हणूनच अशा घटनाचे प्रमाण वाढले आहेत.महिलानीच सजा द्यायला हवी
@mengalbaban77245 ай бұрын
पूर्ण नग्न धिंड काढायला पाहिजे
@harijayswal97205 ай бұрын
@@mengalbaban7724 aslya besharm lokana tari pan sharm nahi yenar, oolta to proud feel karel
@subhashpatil8265 ай бұрын
पोलीस सांगतात तुम्ही कायदा हातात घेऊ नका म्हणजे पोलीसाकडे द्या म्हणजे हे मांडवली करणार आणी सोडून देणार लाचखोर पोलीस खात्यामुळे असल्या घटना वारंवार घडतात
@yogeshpatil08795 ай бұрын
@@subhashpatil826 ह्यांच्या मुळे गुन्हे वाढल्यात
@shivababu655 ай бұрын
अहो, पोलिस निरीक्षक, आव्हान नव्हे आवाहन म्हणा. आव्हान म्हणजे चॅलेंज व आवाहन म्हणजे रीक्वेष्ट. तसेच, एक सदगृहस्थ त्या शिकवणाऱ्याला सर म्हणत आहेत. हाय रे दैवा.
@sureshrokade22854 ай бұрын
बरोबर
@jitendradhuri22665 ай бұрын
पोलिस 2 दिवस ठेवणार मग सोडणार आणि तुम्ही काय पण करू शकत नाही...असल्या लोकांचे हात पाय तोडून टाकायला पाहिजेत...त्या जागेवर आपली मुलगी , बहीण,असेल तर ....हा विचार करा ना...
@vilasrakate63595 ай бұрын
अश्या घटना घडल्यानंतर लोक प्रक्षुब्ध होणारचं कोणालाही राग येणारच, परंतु पोलीसांच्या आवाहना नंतर पोलीस कारवाई ही फार वेळ घेते, आणी त्याचे पुढे आपण करता फक्त कागदपत्रांचा खेळ करता हे आता परवडणारे नाही.
@DivyaPatil-d1y5 ай бұрын
अगदी बरोबर केला बहुजन विकास आघाडी च्या महिला कार्यकर्तांनी तुम्हा सर्वाना अभिनंदन व सलाम 🙏
@yogeshpatil08795 ай бұрын
पोलिसांकडे देऊन काय फायदा नाही, जनतेनेच ह्याला शिक्षा दिली पाहिजे, येवढ्या घटना घडल्या काय पोलिसांनी कडक कारवाही केली.
@tressadcunha12025 ай бұрын
अगदी बरोबर कारण पोलीस कारवाई होईपर्यंत वेळ निघून गेलेली असते
हात , पाय आणि लिंग तोडून रस्त्यावर टाकून द्या अशांना !
@aki-un8jw5 ай бұрын
तू तुझ्या बायकोला सांभाळू शकत नाही तू काय पोलिसांना शिकवत आहे
@yogeshpatil08795 ай бұрын
त्याचा क्लास बंद करा, आणि त्याला अशी अद्दल घडवली पाहिजे की परत अस कोणी केलं नाही पाहिजे.
@ns30985 ай бұрын
But tyachya class che JD or Google war che link spread kara plzz. Sagalyaani reviews dya
@HareshPatel-q7q5 ай бұрын
आम्हा समस्त वसई विरारच्या नागरिकांना तुम्हा महिला बहिणीचा अभिमान राहील कारण तुम्ही बहुजन विकास आघाडी कार्यकर्ता असल्यामूळे यहा नराधमास चांगलाच चोप भेटला ...परत एकदा सर्व ताईंचे अभिनंदन
@rubyvaz31015 ай бұрын
कोणत्याही पक्षाला येथे आणू नकात.बहूजन आघाडीचेच पोलीसांवर वर्चस्व आहे ना ?बहूजन आघाडीचेच साम्राज्य आहे सद्या मग हे होऊ कसे देतात?
@mayudadus5 ай бұрын
good work
@jayvantvishe58325 ай бұрын
एकच नंबर काम केला सगळ्यांनी , असच करायला पाहिज्या या पुढे , नंतर हात पाय दगडीने ठेचून पोलीस स्टेशन ला जमा करायचं ,
Arrere, tu rastyavar utarnar? Tikdech rahnar ka mag, ghar sodun? 😂😂 Nako re ase karus baal.... 😅😅
@Ipsu7775 ай бұрын
पोलिस अपराध्याला सोडून सामान्य नागरिकाला त्रास देतात..सामान्य नागरिकच पोलिसा कडे जायला घाबरतो....
@AnilPatil-APP96KM5 ай бұрын
जेव्हा तुम्ही शिक्षक म्हणत असाल, तेव्हा तो शालेय शिक्षक नसून खाजगी वर्ग किंवा शिकवणी शिक्षक आहे हे सांगण्यासाठी तुम्ही विशिष्ट असणे आवश्यक आहे
@charanraut4735 ай бұрын
असे पण विरार सुरक्षित नाही
@latikasave65704 ай бұрын
🙏 सर्व पालक वर्ग ह्याना नम्रपणे विनंती. तुमच्या कितिही जवळचे किंवा ओळखीचे शिक्षक पुरुष वर्ग असो आपल्या मुली शिकवणी साठी ( क्चास) ला पाठवूनका.. आपल्या मुली महिला शिक्षकांची नेमणूक करा 🙏
@mandartupe2044 ай бұрын
असे नराधम जगो जागी असतील तर पालकांना कायदा हातात घ्यावाच लागेल. बऱ्याच वेळा पोलीस हे तोडपानी करण्यात धन्यता मानतात.
@sidd510005 ай бұрын
तुम्ही पोलीस घंटा action घेता तुमचा धाक नाही म्हणून अशे प्रकार घडतात
@Ipsu7775 ай бұрын
राईट..
@yallapadhamanekar58295 ай бұрын
शाळेतील शिक्षक नव्हे, खासगी शिकवणी घेणारा शिक्षक.
@rubyvaz31015 ай бұрын
पोलिस लोकांना फक्त आव्हान करणार की असे प्रकार घडू नयेत म्हणून पावलं उचलणार. की फक्त पैसे खाऊन गप्प बसणार?
@aki-un8jw5 ай бұрын
तुम्हाला तुमच्या घरचे लोक सांभाळता येत नाही तुम्ही काय दुसऱ्याला नावं ठेवता
@Ipsu7775 ай бұрын
राईट...
@shivababu655 ай бұрын
आव्हान नव्हे, आवाहन.
@madhukarbhoir53545 ай бұрын
क्लास पुन्हा सुरू झाला तर त्याचा कायमचा बंदोबस्त करा
50/60 हजार रुपये भरून आपल्या मुला मुलींना खाजगी क्लासमध्ये पाठवण्याची खरं तर आवश्यकता नसते पण काही पालक अशा मुर्खपणा करतात,कारण खाजगी क्लासेस वाले कोणाला बांधील नसतात, मनमानी करतात याचा हा परिणाम आहे.
@vijayapatil22385 ай бұрын
खूप मस्त !असच केल पाहिजे ,याला म्हणतात जागृत पालक .अर्ध नग्न नाही अजून काही कपडे उतरवायला पाहिजे काळ करायलाही पाहिजे
@bhaubhoir87304 ай бұрын
हे खाजगी शिकवणी घेणारे शिक्षक असेच असतात, अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले.
@SHAMRAO4085 ай бұрын
अशा लोकांना पोलीस येण्यापूर्वीच जनतेने एकत्र येऊन यमसदनी पाठवायला पाहीजे. कोर्ट आणि पोलिस दोघांचेही काम वाचेल
@ganeshkolhe77925 ай бұрын
दुबई ला जा नाही तर सऊदी ला जा
@janardhanpawar52975 ай бұрын
@@ganeshkolhe7792तुझा muli baali n barobar asa ghadlywar tewha hech bolshil 😂🤣🤣🤣🤣
@RatanAherkar5 ай бұрын
शिक्षक वयवसाला काळीमा फासले शिक्षक हे विद्येचे दैवत असून आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात तेएक मुलांचे गुरु असतात
@Sami-ow8wr5 ай бұрын
पोलिसांची भीती असेल तर ह्या घटना घडू शकत नाही कोणी हिंमत करणार नाही.
याला आपणच जबाबदार आहोत असे वाटत नाही कां?खाजगी वर्गांना अवास्थव महत्त्व.आपलाच वारेमाप पैसा खर्च आणि आपलीच ईज्जत वेशिवर . सर्वच खाजगी वर्ग व शाळेत कठोर कार्यवाही करावी. कायदा व संरक्षण कोसैदूर आहे .
@santoshsalvi19894 ай бұрын
फडणवीस हटाव राज्य बचाव
@shobhanaparelkar41425 ай бұрын
इथे.सी.एम.चा काय दोष पालकांनी पण सतर्क असावे.मुलां बरोबर संवाद असावा.कोणीहि.मंतरि.परतयेक माणसाकडे लक्ष कसं देणार उगाच राजकारण करू नये .दिशा सालियन.पालघर साधु.किसमुरे तेव्हा गप्प का बसले.
@NisarShaikh-e4x4 ай бұрын
खूब छान
@shriniwasmulick38765 ай бұрын
प्रमोद मौर्या हा परप्रांतीय आहे ह्यावर लवकरच कारवाई करा .
मुलीसाठी वेगळी शाळा, वेगळी लोकल, वेगळी बस ठेवली पाहिजे. नगरसेविका बरोबर बोलतात
@sureshpatil73424 ай бұрын
बदलापूर प्रकरणात पोलिसांची तत्परता दिसून आली... आता अशा भयंकर प्रकारात कायदा हातात घ्यावा लागला तरी बेहत्तर...
@amitjoshi72355 ай бұрын
Dear All Ladies & gents u have done a perfect thing we its really proud of u
@vilasgangan54274 ай бұрын
हा शिक्षक दिल्ली चा आहे. यातच सगळे आले. या भैय्यांपासून लहान मुलिंच्या पालकांनी नेहमीच सावधान असावे.
@rashmirangankar88365 ай бұрын
Changala kel
@sushmapethe51454 ай бұрын
👍👍अशी शिक्षा झाली पाहीजे
@vrundak4244 ай бұрын
Aho कशासाठी ...न्यायालय न्याय देत नाहीत हा न्याय चांगला
@Shrinidhishorts4 ай бұрын
सरकारने महिलांसाठी स्वतंत्र शाळा काढावी,,, तिथे फक्त महिला शिक्षिका ठेवाव्यात,,, शिक्षकांनी सुद्धा,, कोचिंग क्लासेस मुलींचे बंद करावेत,,,
@Ipsu7775 ай бұрын
पोलिस नेहमी अपराधी राहिला बाजूला आधी सामान्य नागरिकाला धमकावतो...
@sunilshinde36324 ай бұрын
खाजगी क्लासला पाठवताना पूर्ण चौकशी करत जा
@ns30985 ай бұрын
Ishant classes che link spread kara JD & Google review dya yachya classes la. Tyacha businesses budawaa
@Priyasolankar97675 ай бұрын
का कायदा हातात घेऊ नका यांना अस जनता बरोबर सरळ करेल तुम्ही लोड घेऊ नका आराम करा
@prakashvirkar43495 ай бұрын
पोलीसात दिले ही चूक. आता सेटलमेंट होऊन केस वीक केली जाईल.
@GaneshShinde-yu5vm5 ай бұрын
😂😂😂 don't take law in hand. So that police will settle the matter by taking bribe ..... Public should keep silence..
@KhaledShaikh.5 ай бұрын
आरोप खरे की खोटे हे कसं समजणार??? प्रूफ दिल आहे का???
@savikitchen085 ай бұрын
Tu pn ek baltkari ch asel manun proof mangt ahe mulla sala. Sarwa thikani ata muli ne camera geun phirych ka proof sathi mulla.
@pandurangkhanderaoladegaon85055 ай бұрын
पागल है क्या? कशाला 😭😭😭😭😭
@worldncb5 ай бұрын
Barobr......muli aslycha fayada ghevun ....khi chotya karnavarun ya muli ....khi hi aarop lavu shaktat
@santoshmhatre89325 ай бұрын
हा क्लास चालवणारा आहे. शिक्षक नाही
@santoshgautam10584 ай бұрын
टीचर लोकांना सोडून बाकीचे जे रॅपिस्ट त्यांना पण पकडा.
@rajuD-wo3et4 ай бұрын
Well-done congrats
@mangeshghag89165 ай бұрын
शाळा बंद करा ऑनलाईन शिक्षण व्यवस्था सुरू करा तरचं हे थांबेल
@ashwinijoahi82065 ай бұрын
अगदी योग्य केल
@rorahul9915 ай бұрын
Very very Good lesson 😅😅😅
@DurgaLaddha4 ай бұрын
स्पष्ट आहे पोलीस एक्शन घेत नहित . मग राजकारण पण घुसतं. Politicians आणि पोलीस hyanchi मिलीभगत. जनते ची एकी हवी.
@VasantMandhare-ys7on3 ай бұрын
कायदा सर्वांसाठी सारखा आहे कायदा कोणीही हातात घेऊ नये असे मला वाटते
@VasantMandhare-ys7on3 ай бұрын
पुर्ण चौकशी करून खरोखरच गुणेगार असेल तर कडक कायदेशीर कारवाई व्हावी असे मला वाटते जन्म ठेपेची शिक्षा होयलाच पाहिजे असे मला वाटते ताबडतोब चौकशी व्हावी वेळ न लागता असे मला वाटते
@niruashra5 ай бұрын
शिक्षक ला सजा दिली पायजे हे समस्त महिला चा अधिकार आहे। नमस्कार
@Rk-dq8yc5 ай бұрын
parprantiy keed🤮🤮🤮🤮🤮🤮🤮🤮
@nandinigirkar6114 ай бұрын
He video pratek signal var lawa
@Borawakeminivlogs4 ай бұрын
सरकारी शिक्षक व्यवस्थित शिकवत नाहीत म्हणून तर खाजगी class लावण्याची वेळ येते..
@satyawanpawar4543Ай бұрын
त्याचा एक हात थोडा बघ आणि TV वर दाखवा बघा असे परत कोण करणार नाही .हे काम पोलिस करू शकत नाहीत .त्याला जनताच पाहिजे
@antrikshachatterjee3685 ай бұрын
Good action by public
@madhavee_milind4 ай бұрын
अभिनंदन योग्य केले
@sangeetabhere5 ай бұрын
एक महिला म्हणून खूप खंत वाटते कि का आम्हाला एका आई बहीण तुमची मुलगी तुमच्याच घरातील एक व्यक्ती समजत नाही जेव्हा तुम्हीही घाणेरडी कृत्य करण्याचा विचार करतात तेव्हा एक वेळा विचार करा तुमच्या घरातील आई बहीण मुलगी बायको यांना डोळ्यासमोर आना आणि हे कृत्य जर त्यांच्याबरोबर कोणी केले तर चालेल का एवढाच विचार करा असे मला बोलावेसे वाटते. कालची ही तक्रार आमच्यापर्यंत आली म्हणून सर्व महिलांना घेऊन मला पाऊल उचलता आले कित्तेक अशा गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत असतात पण ते आपल्याला कळत नाही पुढे पाठी जर गरज लागली तर सर्वांचे योग्य ते मार्गदर्शन व सहकार्य अपेक्षित.मनवेल पाडा विभागातील बहुजन विकास आघाडी कार्यकर्त्या महिलांचे मी मनापासून धन्यवाद मानते. बहुजन विकास आघाडी मा.नगरसेविका सौ. संगिता भेरे.
Police म्हणतात जरा तीव्र प्रतिक्रिया लोकांनी केली..ही खूप सौम्य आहे साहेब.. चांगलं झोडून काढायला हवं
@jayashreeagre23315 ай бұрын
अश्या नराधमाना फाशी होत नाही तोपर्यंत असे प्रकार घडतच राहणार.
@jagdishwagh78845 ай бұрын
Good.work
@ujvalk79525 ай бұрын
ख़ुपच चंगले केले महिला आघाडी ने पण असा राग कढी खड्डे पडले त्या रास्त च्या काँट्रॅक्टर वर पण दाखवा ना पन अस होनार नाही करन पैसा तिथून वेले वर पोचले असनार
@nainasiddhapure96724 ай бұрын
शाळा क्लासेस सगळ बंद करा घरी बसुन ऑनलाईन शिक्षण चालु करा कुठे आहे सरकार
@rajendrapatil35355 ай бұрын
अगरबत्ती चे चटके देत होता तेंव्हाच विचारले पाहिजे होते,चटके सहन करायला नको होते. अशा ट्यूशनला मुलांना पाठवायचे तेंव्हाच बंद करायचे होते आणि त्याच्या विरोधात तक्रार करायला हवी होती.
@lallatimarathi5 ай бұрын
हे मौर्य ई .कुठून आलेत हे पहा व सावध व्हा...सगळे एकाच राज्यातून ...उत्तर भारतातून आले आहेत 😮
@JacintaColaso5 ай бұрын
पालक पुरूष खाजगी क्लास मध्ये मुलींना पाठवतात कसे ?
@ManaliGhanekar-v6j5 ай бұрын
कधी प्रतिबंध करणार आम्ही मुली कश्या शिकवणार शाळेत असे चाले होतात तर मस्त केलात ताई
@sayali.navare4 ай бұрын
हातात कायदा घ्यायलाच पाहिजे महिलांनी..defence मध्ये सगळं लागू असायलाच पाहिजे
@smitaparulekar94754 ай бұрын
असचं केलं पाहिजे आधी चोप दयायचा आणि नंतर त्याला पोलिसांच्या त्याब्यात द्यायचं.
@pranalimalvankar17815 ай бұрын
Very well done
@ShankargovindBharati4 ай бұрын
समाजात ताब्यात घेऊन फाशी देण्यात यावी.
@ganpatbhosale68055 ай бұрын
मिंधे सरकारच्या राजवटीत पोलीस तात्काळ कारवाई करणार नाही म्हणून जनतेने पुढाकार घेतला पाहिजे कारण हया राज्याचा गृह मंत्री कूच कामी आहे
@rajendramoze81374 ай бұрын
सुपारीला
@pradnyapatkar57024 ай бұрын
👍
@samarthsagar77955 ай бұрын
हेच तर बदलापूर कर सांगत होते पण त्यांना जेल मध्ये जाण्याची वेळ आली
@rajendrapatil35355 ай бұрын
कायदा हातात घेऊ नका हे महत्त्वाचे सांगितले.
@snehahatkar19895 ай бұрын
म्हणून पायातली चप्पल पायातच ठेवायची असते डोक्यावर घेऊन नाही फिरायच
@harijayswal97205 ай бұрын
Hyachya classes cha paravana radd kara aani ek hee vidyarthyani hyacha class join karu naye.. Blacklist kara
@ns30985 ай бұрын
JD & Google war reviews dya yachya class la
@harijayswal97205 ай бұрын
@@ns3098 shuruwat kara saglyani negative review dyayla with reason
@sandeshsule31345 ай бұрын
Good saheb ja hind
@laxmanlokare84384 ай бұрын
अरे , खाजगी क्लासचा शिक्षक असे ठळकपणे नाव द्या . सर्व शिक्षकाना बदनाम करण्यात समाधान मानू नका . गुन्हेगाराला जबर शिक्षा व्हावी .
@RanjitsinghRawatNaviMumbai5 ай бұрын
👍👍👍👍👍👍👍
@shirishtipnis40895 ай бұрын
Police should act in time
@shamraokawale50605 ай бұрын
साहेब बदलापुरच्या घटनेत पोलीस त्या पालकाची तक्रार का नोंदऊन घेतली नाही,तुम्ही पोलीसवाले , शासनाच्या दबावात आसता ,पोलीसामधे आसी मर्दुमीखी नाही की ते नेत्याच्या दबावाला बळी न पडता सर्वसामान्याला न्याय देतील
@Ipsu7775 ай бұрын
म्हणून आता पोलिसात न देता जनतेने च न्याय करायचा ...तेव्हा भीती राहील....
@nanadanmahadave4 ай бұрын
मुलांना अगरबत्ती चे चटके दिले. किती निर्लज्ज बाई आहे तरी देखील मुलांना तिथेच पाठवायची
@rajutayde86144 ай бұрын
कोणावर विश्वास ठेवा व सिकषेक गलत करतं आहेत मुलिना कसे सिकवायचे आशा लोकांना भर चौकात फासि दिली पाहिजे