हे जर सत्य असेल तर, मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले पाहिजे.
@kimyaentertainment42252 күн бұрын
तोंड काळं केलं त्यांनी....😢
@Akshay.20182 күн бұрын
वाल्या म्हटल्यामुळे धन्यवाद
@ajaygund37872 күн бұрын
मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन, नवीन वर्षाच्या सुरुवातीला मोठे काम
@suryakantjagdale53742 күн бұрын
देवा भाऊंचे आभार 🙏
@PandharinathMate2 күн бұрын
शिंदे सारखा एन्काऊंटर करा ph साहेब
@vijaygadekar41562 күн бұрын
छान cam साहेब ❤❤
@BorudeSanjay2 күн бұрын
खंडणीचा तर आहेच पण त्याच्या मार्गदर्शनाखालीच अनेक हत्या झालेल्या आहेत तपासात उघड होतील. सत्य
@ashokwaghmare12312 күн бұрын
संपूर्ण संपती जप्त होणे आवश्यक आहे, फक्त थोडीसी संपती जप्त करून गाजावाजा जास्त असे होऊ नये. संतोष देशमुख यांना न्याय मिळाला तरच लोकांचा व्यवस्थेवर विश्वास बसेल.
@bhausahebchitale14582 күн бұрын
ती संपत्ती देशमुख कुटुंबाला दयावी. सर्व आरोपी भिकारी केले पाहिजेत.
@kamalakarpatil55922 күн бұрын
संपत्ती कायम गोठवा..
@rajendragirme45182 күн бұрын
बरोबर आहे
@पाटील-ख4ह2 күн бұрын
देवेंद्र फडणवीस साहेबांनी ऊशीरा का होईना पण कारवाई केली त्याबद्दल त्यांचे आभार
@sstaur63622 күн бұрын
पत्रकार भाऊ तुम्हाला पण माझा मानाचा सलाम करून तुम्ही वाल्या म्हणले
@mngldessai2 күн бұрын
वाल्या कराड म्हटल्याबध्दल धन्यवाद! आधुनिक "वाल्मिक मारायण"!
@r.s.r.66012 күн бұрын
मुख्यमंत्री फडनविस, सुरेश धस, बजरंग सोनवाने,संदिप क्षीरसागर,आव्हाड साहेब,अंजली दमानिया, प्रकाश जी सोळंके,मनोज दादा जरांगे यांचे सर्व महाराष्ट्र तर्फे व विषेश बीड जिल्ह्या तर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुंम्हि या नराधमाचा सुपडा साफ केल्या बद्दल
@rajushinde21742 күн бұрын
मुख्यमंत्री यांचे नंबर एकच काम अस चालत असल्यास गुन्हे गारी करण्याला जनता घाबरेल
@kishorjagtap12342 күн бұрын
देवा भाऊ अभिनंदन...
@gorakhnathmuley51622 күн бұрын
धन्य वाद मुख्य मंत्री साहेब. खुप चांगल काम केले साहेब.
@satappapatil37542 күн бұрын
फडणवीस साहेब हार्दिक अभिनंदन जय महाराष्ट्र उध्दव बाळासाहेब ठाकरे ❤
@Hdkdhdn2 күн бұрын
आता या वाल्मिकला जीवंत जाळतन्याची जवाबदारी आपली 🔥🦁
@tusharjamdade29532 күн бұрын
Nakich Jalun Taka
@rameshwarmunde51282 күн бұрын
Agodar fake id Varun shenga hanaychya band kar...😂😂
@amolgunvare41402 күн бұрын
@@rameshwarmunde5128bhau Santosh Deshmukh chya jagevar tuza bap asta tr tu kay kele aste
@Gotusaitama2 күн бұрын
@@rameshwarmunde5128Tuze doni baap Fashivr janar ataa munde Munde karta na tumhi 😂😂😂
@adityadeshmukh49722 күн бұрын
Agree
@ajaydhanu96902 күн бұрын
वकिलास त्याचा संपर्क होऊ शकतो तर,पोलिसांना का पत्ता लागत नाही...कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा ऊडाला आहे.
@shetkarimitra172 күн бұрын
धन्यवाद देवाभाऊ
@suniljagtap47942 күн бұрын
मुखमंत्र्याचे अभिनंदन, देवा भाऊंच. मानलं मुख्यमंत्री 🙏🙏🙏🇮🇳
@santoshkhandagle68572 күн бұрын
Great 1 number CM saheb
@balajisurvase72132 күн бұрын
मध्यप्रदेशातील इंदूर येथे आहे
@pramotingmoralstory18972 күн бұрын
Tu jaun आणतो का
@SachiFashion-d1i2 күн бұрын
@@pramotingmoralstory1897 😂😂😂😂
@technicalpro37392 күн бұрын
Police la mahiti dya
@MaheshDhakane-y6y2 күн бұрын
तू जाऊन धर त्याच
@sks14642 күн бұрын
@@VivekDandekar-h3t100% मंदिरात असणाऱ्यांना आरक्षण न मागता मिळते ही कोणती लोकशाही सोन्याचा धंदा करणाऱ्याला आरक्षण ही कोणती लोकशाही जलसंपदा बुडवले तर कोर्ट मेले का एक प्रश्न जमिनी हे व्यवसाय चे साधन आहे त्याच वाटप करता येत नाही नाही तर सोनार चं सोन देखील सगळ्यांना वाटावे लागेल अडाण्या तसेंच महाराष्ट्र मध्ये कमाल जमीन धारणा कायदा आहे अडाण्या
@pravinkamble81312 күн бұрын
संपत्ती जप्त केली ठीक आहे पण मग ते 1कोटी चा लाईट बिल वाल्मिक कराड करून थकल होत ते पहिला भरून टाका
@Harshvardhan-o1e2 күн бұрын
😂😂😂
@RajendraKhond-b3u2 күн бұрын
सरकारचे आभार
@anilchoudhri92922 күн бұрын
खर्याची बाजू घेऊन वाल्याला न घाबरता ठणकावून आपली पत्रकारीता करणारा प्रामाणिक अन्याय विरोधात निर्भीडपणे बोलणारा पत्रकार म्हणून महाराष्ट्रातील जनता नक्कीच तुमच्या लेकरांना चांगला आशिर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही, धन्यवाद देवमाणसा आपली ह्या महाराष्ट्राला खुप खुप गरज आहे.
@baburajekarande33122 күн бұрын
हे काम एक नंबर आहे देवा भाऊ,आता मनातून तुम्हाला जय श्री राम 🙏
@vishalshinde95922 күн бұрын
महाराष्ट्रात कायदा व सुव्यावस्थेवरचा विश्वास . उडत चालला होता . असाच न्याय परभणी ती ल आमच्या शहीद भीम सैनिकाला द्या धन्यवाद गृहमंत्री साहेब🙏
@pmvlogs75532 күн бұрын
सोमनाथ सूर्यवंशी चा आई ला पैसे आणि वाकोडे बाबा चा घरचा लोकंच पुनर्वसन केलं पाहिजे
@sadashivkauchat51632 күн бұрын
या पत्रकाराचे धनवाद कारण हे वाल्या म्हटलें आहे फडण20 च्या सरकारचा निषेद
@Shrinidhishorts2 күн бұрын
फरार नाही फरार,, ठेवला आहे ,, मुद्दामहून केसला लेट होण्यासाठी,,, मोबाईल, वरून लोकेशन ताबडतोब कळते,, 20 दिवसानंतर डाटा क्रिएट,,z लोकांना मूर्ख समजू नये,, सरकारने
@Harshvardhan-o1e2 күн бұрын
Right
@ParmeshwarNarawade-n6d2 күн бұрын
सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींचे मनापासून अभिनंदन आपल्यामध्ये हे शक्य झालं आहे
@SGN20242 күн бұрын
आजपर्यंतचे सर्व गुन्ह्यांची चौकशी झाली पाहिजे म्हणजे तरच मुख्य आका सापडणार नाही तर हा वाल्या बिल्या फक्त प्याद आहे. आका हा बडा नेता आहे ही गोष्ट आख्खा महाराष्ट्र जाणतोय फक्त सरकारला माहिती नाही ही खेदाची बाब आहे.
@ramdasshelke53562 күн бұрын
खरी मजा आता येणार
@sandeepmore47302 күн бұрын
पश्चिम महाराष्ट्र शांत आहे वॉल्म्या म्हणून तु आतापर्यंत वाचालास १ jan pasun तुझे अवघड होणार
@dnyanrajsolunke98672 күн бұрын
🙏आभारी आहोत, मराठवाडा
@patilsaheb32732 күн бұрын
2 दिवस पाहूया काय होतंय...नाहीतर ? पश्चिम महाराष्ट्राची स्टाईल काय असते दाखवून देऊ... पाणी मागितल्यावर तोंडात मुततोय काय ? मराठे त्यांच्या तोंडात हागतील..
@krishna_5502 күн бұрын
@@sandeepmore4730 bhai यांना अजून pune Satara kolhapur चा दनका माहीत नाही....yedzavyana बिड म्हणजे स्वतंत्र देश वाटतोय..zattbhar vanjari eka रात्रीत सरळ करून सोडू.पुणेकर
@sambhajimarkad69662 күн бұрын
खूप खूप धन्यवाद मुख्यमंत्री साहेब
@dilipporje25732 күн бұрын
निर्दोष मुक्तता झाल्यावर रिटर्न करतील
@rameshwarsomvanshi87922 күн бұрын
आधी वाल्या ल 302 मध्ये घ्या मग समजू खरंच फडणवीस serious आहे
@rajendrapaturkar21892 күн бұрын
ही संपत्ती पुन्हा काही दिवसात परत केली जाईल,
@kiranjagadale43092 күн бұрын
खूप खूप अभिनंदन मुख्यमंत्री साहेब❤❤❤❤
@rajeshjadhavjadhav83012 күн бұрын
एकदम शुभ काम केले मुख्यमंत्री साहेबांनी..आता कठोर शिक्षा दयायला पाहिजे..संपुर्ण प्रॉपटया पण आरोपीची लवकर जप्त करुन आणि आकाचा पण शोध लावला पाहिजे...अशे केले तरचं लोकांना वचक आसते...
@ashokgite11352 күн бұрын
लय खुश झाला न्यूज वाला
@PramodBhosale-pc9gp2 күн бұрын
अशा प्रकारे परभणी येथील तपास सुद्धा करा.
@Hdkdhdn2 күн бұрын
धन्यवाद देवाभाऊ ♥️
@ashokshelke21092 күн бұрын
Deva bhau ❤❤❤
@KalyanBaba-o4t2 күн бұрын
महाराष्ट्रातील योगीच म्हनाव लागेल देवा भाऊला
@govindpawar18112 күн бұрын
देवा भाऊ मुख्यमंत्री साहेब. न्याय द्या साहेब 👏🏻 आमच तुमच्या वर विश्वास आहे सर तुम्ही नक्की न्याय देणार
@avinashabankar45002 күн бұрын
मुख्यमंत्री साहेब यांची संपत्ती जप्त तर करा. पण धनंजय मुंडे याची बुथ ताब्यात घेऊन मिळवलेली आमदारकी रद्द करा तेव्हा लोकांना सरकार वर कायदा यावर विश्वास बसेल.
@jedhekaka40612 күн бұрын
सरकारच्या अभिनंदनाची घाई नको ..शेवट होवू द्या
@Gane1222 күн бұрын
Deva bhau great job
@MORALPOLOTICSMAHARASHTRA2 күн бұрын
surrenडेर नको अटक करा
@sbwbbsjkaakeiheh727272 күн бұрын
देवेंद्र फडणवीस तुम्ही मराठ्यांच मन जिंकली ❤❤❤❤
@keepsocialdistance16432 күн бұрын
😂😂😂केळ खा
@nileshkokane18222 күн бұрын
छान cm साहेब 🙏🏻🙏🏻
@hiramanpatil50272 күн бұрын
बदलापूर येथील प्रकरणात जसा एन्काउंटर झाले त्याच प्रकारे वाल्मिक कराड चे झाले पाहिजे
@GaneshYadav-mq8bt2 күн бұрын
मुख्यमंत्री साहेब तुम्ही कमी पडू नका लोक तुमचा सत्कार करतील
@सुखदेवजाधव-म4ग2 күн бұрын
देवाभाउ धन्यवाद
@कोकणस्वार2 күн бұрын
15 दिवस देवा भाऊ झोपले होते का. जनता रस्त्यावर उतरली तेव्हा देवा भाऊ ऍकशन मोड वर आले 😂
@mahaDev-rw9xu2 күн бұрын
आभिनंदन,सिम,एम,साहेबाचे,जय,भीम
@kusumjadhav29832 күн бұрын
देवा भाऊ तुमचा लाडक्या बहिण्या ला न्याय मिळवून द्याल विश्वास आहे
@HaushiramTengale2 күн бұрын
अशी कडक निर्णय घेण्याची गरज आहे फडणवीसांच्या बद्धल जनतेत आशेचा किरण निर्माण होईल
@shreechandgude39462 күн бұрын
धन्यवाद देवेंद्रजी
@nileshsonawane75332 күн бұрын
खरोखरच मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे अभिनंदन केले पाहिजे लवकरच धन्या मुंडेंचा पण करेक्ट कार्यक्रम आयोजित केला जावा अन् सरपंच संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मिळावा हिच अपेक्षा
@suhaskadam65072 күн бұрын
धन्यवाद मुख्यमंत्री साहेब🙏🙏🙏🙏
@bapuraodhembre62982 күн бұрын
1 गुटा पण सोडून नका व त्या संपतीतील पार्टनर चे नाव नष्ट करू नका
@raghupatil23482 күн бұрын
न्यूज वाले भाऊ वाल्या म्हंटले खूपचं चांगल वाटल एक नंबर चॅनल ठोका माय घ्याल्या वाल्या ला
@patilsaheb32732 күн бұрын
जामीन अर्ज करणाऱ्या वकिलाला पकडा,वकिलाला तो कोठे आहे.ते माहित पडेल. देवाभाऊ एक नंबर..पण ! आका सुद्धा सुटला नाही पाहिजे. आणि या लोकांना मराठ्यांच्या ताब्यात दया.आम्हीं पाहतो काय करायचं..ते..
@pradeepmahadik97562 күн бұрын
मुख्यमंत्री साहेब आपण जो निर्णय घेतला तो योग्यच आहे
@yashwantnangare72632 күн бұрын
Good work C m saheb
@shantkolhapure56772 күн бұрын
हिच बातमी टि व्हि वर द्यायला लाज का वाटते तेच कळत नाही
@KrushnaWaykar-x4j2 күн бұрын
एक नंबर आण्णा ❤
@MahimaSonawane-z7y2 күн бұрын
बँक खाते सील केले आहेत...हे नक्की बाकीची मालमत्ता सील केली की नाही हे अजून तरी स्पष्ट झालेले नाही...
@atulkamble66882 күн бұрын
धनु दा ला वाचवण्यासाठी, वाल्मिक चा बळी गरजेचा आहे सरकारला
@nisargblock2 күн бұрын
खरोखर न्याय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sstaur63622 күн бұрын
देवा भाऊ तुम्हाला माझा मानाचा सलाम
@rangnathshendge46492 күн бұрын
Maharastra तुमचा आभारी राहील cm saheb
@hiramanpatil50272 күн бұрын
देवेंद्र फडणवीस साहेब आपले मनापासून आभार.आपण संतोष देशमुख यांच्या मृत्यू प्रकरणी न्याय मिळवून देणार ही विनंती.
@krushnatandale45672 күн бұрын
देशमुख सोबत जे झालं आहे त्ये वाल्या सोबत करा
@tilaktighare81872 күн бұрын
संपत्ति जब्त केली.पण त्यांना अटक करा व देशमुखला न्याय मिळवून दिले पाहिजे
@mansiborkar94202 күн бұрын
जर हा निर्णय घेतला नसता तर लोकांचा विश्वास उडाला असता.
@kisansolanke2 күн бұрын
धन्यवाद
@santoshpawar-sr1bw2 күн бұрын
धन्यवाद मुख्यमंत्री साहेब
@gauravpatil97512 күн бұрын
पुरावे bhaer आले असेल म्हणून ॲक्शन मध्ये आले 20दिवसानंतर
@pandurangpatil99322 күн бұрын
अभिनंदन मुख्यमंत्री साहेब
@shaukatquadri9310Күн бұрын
अमानुष गुन्हेगार कोणी हि असो थोडी संपत्ती जप्त करून फायदा नाही पूर्ण ------ मुख्यमंत्री साहेबा चें अभिनंदन
@anandabudde19542 күн бұрын
मा मुख्यमत्री फडणवीस साहेबाचे हार्दिक अभिनंदन
@akashpawar96402 күн бұрын
प्रतीक्षा फक्त एन्काऊंटर ची. तरच न्याय मिळेल
@namadanave-fm3lm2 күн бұрын
अभिनंदन मुख्यमंत्री 💐💐🥰👍
@agre12332 күн бұрын
Super c m sirjeeeeeeee
@RajendraKhond-b3u2 күн бұрын
थंनजय मूढेची संपती जप्त करा
@SurajBhosale-f3e2 күн бұрын
अति सुन्दर
@rameshwarsomvanshi87922 күн бұрын
20 दिवसा मध्ये एकदम पद्धतशिर पने सगळे पुरावे नष्ट,20 दिवस मस्त planning झाली की कसं वाल्मीक वाचवायचं ,20 दिवसात एक story तयार केली ती लवकरच बाहेर येईल... अश्या प्रकारे धनजंय मुंडे ला वाचवण्यात आला आहे.
@dyandeogawari2 күн бұрын
मुख्यमंत्री साहेबांचे तसं आसेल आभार मानावेत साहेब आसेच गरिबांना न्याय देत चला..
@Munjapawar8812 күн бұрын
धन्यवाद देवेंद्र फडणवीस साहेब असाच न्याय मिळू द्या गोरगरिबाला जय जिजाऊ जय शिवराय
@SudamMakhareКүн бұрын
एक नंबर बोललात सरकार ❤
@piyushyadav71772 күн бұрын
20 दिवसानंतर संपत्ती जप्त 😂😂
@sunilathawale69012 күн бұрын
बाकी न्युज वाल्यांनी अजून काही सांगितले नाही,त्या मूळ सत्य असत्य पुढे समजेल
@ramdode61302 күн бұрын
देवा भाऊ 🚩🚩
@ashokwandhare62002 күн бұрын
Well done fadnvis saheb
@Chandrakantasonune2 күн бұрын
अजित पवार चा राजकारण संपवण्यासाठी धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांना माग केले जाते