मुख्यमंत्र्यांचे खूप खूप आभार ज्यांनी हे प्रकरण गांभीर्यानं घेतलं
@ravindragohil45174 күн бұрын
उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सारखी सजा द्या त्यांना 🙏🙏Encounter करून टाका तरच महाराष्ट्र सरळ होईल नाहीतर असे चालतच राहील
@मीसरपंचबोलतोय4 күн бұрын
धनंजय मुंडे पंकजा मुंडे मंत्री मंडळातून काढा
@Adityakingdrl2y4 күн бұрын
😂😂
@Jack_jack-et9xz4 күн бұрын
😂😂 swapn pag fakt
@Funnyvideos-js4gs4 күн бұрын
देवा भाऊ वाल्मिकी कराड चे पाड मूळ कोण जनतेला माहित आहे तुम्हाला नाही का ते तुमच्या सत्तेत आहे
@riteshMusk4 күн бұрын
धनंजय मुंडे
@PrabhakarKawade-e2v4 күн бұрын
देवा भाऊ बीड जिल्ह्यातील सर्व आमदार खासदार मंत्री यांना आगोदर औरा वाळुमाफीया हेच आहेत
@सुर्यरावसुर्यराव4 күн бұрын
संपूर्ण बीड जिल्ह्य़ातील प्रशासन पोलीस आरोग्य महसूल वन इइइ सर्वच खात्यातील अधिकारी व संशयास्पद लोक थेट गडचिरोली नंदुरबार मुंबई ला पाठवा. शिवाय बीडच्या दोन्ही मंत्र्यावर गुप्तचर खात्याची नजर ठेवा.
@Theyuvasamaj4 күн бұрын
बीड जिल्यासाठी कुर्ष्णप्रकाश सर सारखा चांगला प्रामाणिक अधिकारी द्या आणि ज्ञाय करण्यासाठी त्यांना मोकळीका द्या.
@Karan-131-l8h4 күн бұрын
महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात अशी गुन्हेगारी फोफावली तर वाट लागेल
@baliramsalunkhe4994 күн бұрын
वाल्मिकी कोण आहे, कोण होता, त्याचा इतिहास तपासला जावा, पाळेमुळे खोदून काढावी, प्रकरण गंभीर आहे, गुन्हेगाराना ताबडतोब अटक व्हावी. सभागृहात वेळोवेळी माहिती अवगत करावी.
@rameshwarkawade43994 күн бұрын
विश्वास नांगरे पाटील यांची नियुक्ती करा
@santoshkadam18404 күн бұрын
बीड जिल्ह्या महाराष्ट्रातला बिहार आहे
@dnyaneshwarbaraskar35044 күн бұрын
विश्वास नांगरे पाटील साहेब यांना नियुक्ती द्या,वाळूचे स्वप्न देखील पडणार नाही, गुन्हेगारी पार्श्वभूमी संपूर्ण संपुष्टात येईल
@VijaySarde-ly9dg4 күн бұрын
जय हो देवा भाऊ
@SandipGaikwad-yc6cw4 күн бұрын
धन्या ला काढा
@PandurangDhondkar4 күн бұрын
मुख्यमंत्री साहेब अशा प्रकारच्या गुन्हेगारीला बदलापूर एन्काऊंटर ची मात्रा द्याव्यात, म्हणजे बाकीचे सरळ होतील.
Anubhavache bol dhagapeksha khol😂😂@@Jack_jack-et9xz
@babasahebshitole27394 күн бұрын
Dhananjay mundela mantri mandalatun kadha tyala saja zali pahije
@ShivajiNandre-bv5ui4 күн бұрын
बाब फार गंभीर आहे फडणवीस गाफील पणा केला तर अंगलट पण येऊ शकतं
@akshaysawant61644 күн бұрын
saheb tumhi aslya mhula ha yogya te ghatana samor yet aha dhanyavad kathor shiksha Kiva fashi chi shiksha karavi.
@rajendrajadhav98274 күн бұрын
😂 धन्यवाद सर 🙏🙏
@AnilShedage-le7yg4 күн бұрын
Walmik karad main aaropi ah
@GaneshShinde-qv4uj4 күн бұрын
Quick action navacha kay ahe ka nahi vapas aaplya system mdhe
@GaneshShinde-qv4uj4 күн бұрын
6 mhine vaat bghavi lagnar to prent purave calls record nsht honyas madat hoil
@shivrajbawane17154 күн бұрын
अरे बाबा महाराष्ट्राचा बिहार होते आहे रे
@vinayaksugandhi87443 күн бұрын
असे खंडणी बहाद्दर उद्योग धंदा करणाऱ्यांना हैराण करुन सोडतात.कोपऱ्यावरच्या पाणीपुरी वाल्यापासून मोठ्या उद्योजकांना हे खंडणी बहाद्दर लुटतात.मुख्यमंत्री महोदय ह्या प्रकाराला आळा घालतील अशी आशा आहे.
@ShivajiNandre-bv5ui4 күн бұрын
फडणवीस असला गुन्हेगारी क्षेत्रातील मित्राच्या मित्राला मंत्री मंडळात अजीबात ठेऊ नका बदनाम होतान
@ganeshjogdand24254 күн бұрын
Don't waste time in file, sir. Arrest karad and remove Munde from ministry.
@Hanumant-b1r4 күн бұрын
Mera yellow ration card hai aur mujhe 7500 mila hai pune se
@babasahebshitole27394 күн бұрын
Deva bhau khoda na mag kadhi khodta
@GaneshShinde-qv4uj4 күн бұрын
Roj aamdar sangat ahet calls record chek kra lgech aaropi sapdtet tumhi 6 mhine lava
@keepgaming76974 күн бұрын
Remove Dhananjay Munde from Ministry
@GaneshShinde-qv4uj4 күн бұрын
आरोपींचे पाळ मूळ आम्हाला घरी बसून समजत आहेत काय काय आहेत ते तुम्हाला 6 महिने लागणार आहेत शोधायला वा न्याय देणार तुम्ही
@sambhajisolanke62814 күн бұрын
Nusta bolun kahich hot nahi... Kruti avshak aahe
@chandrashekharbagul85144 күн бұрын
Nav walmik Kam kay ata Arjun mapvanker honar
@shivrajbawane17154 күн бұрын
कुठे आहे रे तुझे कायदे कानून
@shivrajbawane17154 күн бұрын
निव्वळ भाषण देत आहे रे देता येते
@NivruttiMarathe-q2m4 күн бұрын
😂
@Kallukaliyaa994 күн бұрын
Dhananjay munde mantri asstana nastay nyay milatbyanna kadha mantri pada pasun vanjari aata marathana tras detayat