Deepak Kedar Speech Today : तीन तीन बायकावाल्या धन्याला हाकला,नाहीतर! वाल्या किती बापाचा? तोफ कडाडली

  Рет қаралды 362,516

VIRAL IN INDIA

VIRAL IN INDIA

Күн бұрын

Пікірлер: 545
@RatnakarPol
@RatnakarPol 15 күн бұрын
दिपक केदार तुमचं खूप खूप धन्यवाद तुमच्या सारख्या प्रामाणिक नेतृत्वाची गरज आहे समाजाला, लक्ष्मण हाके भिकारचोट माणूस
@VivekDandekar-h3t
@VivekDandekar-h3t 14 күн бұрын
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?.................. सच्चर?...............कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस(?) गृहरेशीमपंताजीकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!). अन् जातीनिहाय जनगणना=कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी" बाह्यांसाठी?. सुंभ जळला तरी पिंड आहे तसाच राहतो अर्थात एकलव्यी शोषण......... अन् बिच्चारे लढवय्ये ॲड दांपत्य .
@vikramkale9316
@vikramkale9316 14 күн бұрын
हाके ला कोण तुकडे टाकतोय हे पहा
@annasahebpatil6457
@annasahebpatil6457 14 күн бұрын
दिपक भाऊ तुमच्यासारखा लढवय्या सैनिक पाहिजे
@AmarnathMore-e5y
@AmarnathMore-e5y 15 күн бұрын
बुलंद आवाज न्यायासाठी
@ramraokachate4369
@ramraokachate4369 15 күн бұрын
केदार भाऊ आंबेडकर साहेबांचे खरे वारस दार तम्हीच आहात खरी बाजू घेऊन तुम्ही लढा सर्व समाज तुमच्या पाठीशी राहील जय भीम 🙏🏻
@gauravkasar223
@gauravkasar223 13 күн бұрын
भाऊ तुमचे शब्द ऐकून डोळ्यात पाणी येते😢
@sureshgundale8287
@sureshgundale8287 15 күн бұрын
रक्त सळसळले भावा एक मराठा या नात्याने अभिमानाने जय भीम म्हणावं वाटतं दादा आज कुठेतरी आशा पल्लवित झाल्या आहेत की न्याय मिळेल....जय जिजाऊ जय शिवराय
@jankushinde9463
@jankushinde9463 14 күн бұрын
kzbin.infoXYh5y51IUcQ?si=SeNB3eusPmminn7Z
@jankushinde9463
@jankushinde9463 14 күн бұрын
Kedar dada dhanyavad
@BalasahebJagtap-bd2gk
@BalasahebJagtap-bd2gk 15 күн бұрын
देशमुख आणि सूर्यवंशी यांना न्याय द्या दीपक केदार भाऊ धन्यवाद
@balajijavale5121
@balajijavale5121 15 күн бұрын
गोरगरीब दलित आंबेडकरी चळवळीतील एकमेव खरा नेता दीपक भाई जी केदार जय भीम जय शिवराय
@Archanbcd
@Archanbcd 14 күн бұрын
जय भीम जय शिवराय
@vikaschougule8412
@vikaschougule8412 13 күн бұрын
जय,शिवराय,,जयभीम.
@Rahulsahare-u1w
@Rahulsahare-u1w 12 күн бұрын
बंदर क्या बोलता
@shrawanhase3256
@shrawanhase3256 15 күн бұрын
दीपक केदार खरे बोलतात धन्यवाद शोबता आंबेडकर विचार वंत
@shahajikarande9216
@shahajikarande9216 14 күн бұрын
Thanks kedar saheb
@shahurajbhosale5480
@shahurajbhosale5480 15 күн бұрын
दीपक दादा केदार खरंच रक्त सळसळ करणारे हे शब्द आज खरंच वाटतंय कि न्याय मिळेल. दिपक दादा खरंच धन्यवाद...
@MarotiAgoshe
@MarotiAgoshe 15 күн бұрын
दिपक दादा केदार माझा सलाम तुम्हाला आंबेडकर चळवळीचे खरे नेतृत्व संतोष देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे जय भिम जय शिवराय
@nageshshinde6499
@nageshshinde6499 15 күн бұрын
जेव्हा जेव्हा मराठा समाजावर अन्याय होतो तेव्हा दलित समाज हा आपल्या भावा सारखा सोबत असतो. जय शिवराय जय भीम❤
@surekhabhange1400
@surekhabhange1400 14 күн бұрын
दीपक केदार भाऊ तुम्हाला आणी जंरागे दादांना उदंड आयुष्य लाभो सर्व भीम सैनिक शिव सैनिक हे अखंड तूम्हच्या सोबत आहेत 🚩🚩🇪🇺🇪🇺❤️❤️💙💙🙏🙏
@sadhnapawar-rk7wx
@sadhnapawar-rk7wx 14 күн бұрын
बुलंद आवाज केदार दादा सच्चे आणि रोखठोक विचारवंत अभिमान वाटला ह्या भीमसैनिकाचा ....जय शिवराय जय भीम
@vijaykamble8231
@vijaykamble8231 14 күн бұрын
दिपक दादा मानाचा जय भीम तुम्हाला.... गरज आहे महाराष्ट्राला तुमच्या सारख्या धडाकेबाज नेतृत्वाची......
@vijaysurasepatil1663
@vijaysurasepatil1663 15 күн бұрын
दिपक भाई केदार तुमचे मनापासुन धन्यवाद। जय भिम जय शिवराय
@JaywantWagh-w5j
@JaywantWagh-w5j 14 күн бұрын
वा भाऊ महाराष्ट्रात तुमच्या सारख्या नेत्यांची गरज आहे
@sivmjahav108
@sivmjahav108 14 күн бұрын
केदार साहेब तुम्ही खरे वाघ आहात असे खरे बोलणारे खूप कमी आहेत सलाम तुमच्यां कार्याला पुढील वाटचालीस तुम्हाला खूप खूप शुभेच्या
@BapuChine-nl2hh
@BapuChine-nl2hh 15 күн бұрын
एक शिवा,और, एक भिवा तुइयात,तर खरा, शिवा,आणि,भिवा,, धन्यवाद केदार दादा,🏵️♦️💛🌼🌀 उठ मराठ्या जागा हो आरक्षणाचा धागा हो एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम जियो सौ सौ साल 🌼❤♥️❤❤❤❤❤
@rishubal5669
@rishubal5669 15 күн бұрын
केदार दादा खूप खूप धन्यवाद .. सोभलात amedkar साहेब चे विचाराचे वारसदार
@dhanajikoyale2283
@dhanajikoyale2283 15 күн бұрын
एकदम खर बोललात केदार भाऊ..तुमचा आवाज आसेच बुलंद ठेवा ..एक दिवस तुमच्या विचाराच अख्खा महाराष्ट्र विचार करेल ..अतिशय योग्य ..व ठणकावून बोललात
@vidyakhote3033
@vidyakhote3033 15 күн бұрын
केदार साहेब प्रणाम,हाकेला त्याची जागा दाखविली
@PranilAwhale
@PranilAwhale 14 күн бұрын
दिपक केदार साहेब तुम्ही हा मुद्दा मांडला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@shivajipatilmukdam9193
@shivajipatilmukdam9193 14 күн бұрын
हा आहे खरा भिमाचा खरा सैनिक मानल भावा तुम्हच्या कर्तुत्वाला सलाम या शिवसैनिकाचा 🙏🙏
@ambadasgawali6388
@ambadasgawali6388 15 күн бұрын
केदार दादा धन्यवाद जय शिवराय जय भिम
@jadhavpapu2029
@jadhavpapu2029 15 күн бұрын
बुलंद आवाज महाराष्ट्राचा
@umeshbabar7684
@umeshbabar7684 14 күн бұрын
वारे ढाण्या वाघा. दीपक भाऊ ❤ you
@PratikGaming-k9k
@PratikGaming-k9k 15 күн бұрын
केदार भाई धन्यवाद सलाम आपल्या कार्याला खरा जातीवाद संपला पाहिजे ❤❤ जय शिवराय जय भिम
@RajuGaikwad-o2h
@RajuGaikwad-o2h 15 күн бұрын
खरे आम्बेडकर समाजाचे नेते दिपक केदार
@devendrapatil681
@devendrapatil681 15 күн бұрын
तुमच्या सारखे नेते विधानसभा मध्ये असायुपाहीजे देव आमची ही इच्छा पूर्ण करावी देश नक्कीच सुधारेल
@dattakudnar1502
@dattakudnar1502 15 күн бұрын
खरच माणूस आणि नेता आहे बोलण्यात ताकत आहे
@NineshwarPatil
@NineshwarPatil 15 күн бұрын
धन्यवाद केदार भाऊ आपण खरी बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार शोभतात जो अन्याय विरुद्ध लढतो तोच खरी समाजसेवक जय छत्रपती शिवाजी महाराज जय आंबेडकर साहेब
@SmilingFlamingoBirds-kk7vo
@SmilingFlamingoBirds-kk7vo 15 күн бұрын
महाराष्ट्रामध्ये जातीत जातीमध्ये तेढ निर्माण कर होत असतील मोठे मोठे गुन्हे घडत असतील अशा घटना राजकीय आशीर्वादानेच घडतात.
@PK-qe2py
@PK-qe2py 13 күн бұрын
BJP aani RSS jababdar ahe. Rajya asthir karaycha.
@DDD-Spirituality
@DDD-Spirituality 15 күн бұрын
खरा माणूस जय शिवराय जय भीम दादा तुम्ही खरे नेते शोभतात 5:44
@rajaramghadi2835
@rajaramghadi2835 15 күн бұрын
केदार साहेब त्या संतोष देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे
@shahajigaikwad1395
@shahajigaikwad1395 15 күн бұрын
सत्याची बाजू घेतली धन्यवाद दादा
@jeevanmahalungkar466
@jeevanmahalungkar466 14 күн бұрын
दिपक भाऊ तुमची या सर्व समाजाला गरज आहे
@subhashnathe2493
@subhashnathe2493 14 күн бұрын
जय शिवराय जय भीम खरच ठाण्या वाघ आहे साहेब तुम्ही फार विद्वान आहात निर्भिड नेतृत्व खर्याची बाजु मांडणारा खरा भीम सैनिक जय भीम जय शिवराय...
@santoshthosare810
@santoshthosare810 14 күн бұрын
सर्व दलित समाजाने दीपक केदार साहेबाना साथ द्या व संतोष देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे
@MohanJadhav-z1g
@MohanJadhav-z1g 15 күн бұрын
दिपक भाऊ केदार जय भिम जय शिवराय खरच खुप खुप धन्यवाद
@AshpakSayyad-h6b
@AshpakSayyad-h6b 15 күн бұрын
आरोपीना लवकर शिक्षा झाली पाहिजे नाहीतर समाजा मध्ये चुकीचा संदेश जाणार जनता रस्त्यावर येणार
@dayanandchavan5180
@dayanandchavan5180 15 күн бұрын
सच्चा विचाराचा भीमसैनिक...❤
@ashokglabade5022
@ashokglabade5022 14 күн бұрын
आ. दीपक भाऊ केदार साहेब तुम्ही खरंच सत्य बहुजन समाजा चे नेतृत्व करत आहे.
@thenational6040
@thenational6040 14 күн бұрын
dipak kedarji very very thank you, our society needs honest leader like you🎉❤
@rahuljatkar40
@rahuljatkar40 15 күн бұрын
एक नंबर एकदम बरोबर बोललात केदार साहेब
@Rajaram-c4k1t
@Rajaram-c4k1t 14 күн бұрын
दीपक केदार आगे बढो हम आपके साथ है. !
@satishkunde6061
@satishkunde6061 14 күн бұрын
केदार भाऊ... 👍🏻🙏🏻🌹जय भिम!! जय शिवराय!!
@rajkumarmundkar4585
@rajkumarmundkar4585 15 күн бұрын
धन्यवाद साहेब
@sharviladaballe-do1qq
@sharviladaballe-do1qq 13 күн бұрын
Thanks kedar sir ji our society needs leader like you keep it up We r with you your voice is very strong and honestly keep it up bro
@छत्रपतिशिवाजीमहाराज9922
@छत्रपतिशिवाजीमहाराज9922 14 күн бұрын
खरा भिम योद्धा दिपक केदार साहेब
@ShilaPagare
@ShilaPagare 14 күн бұрын
न्याय हक्क साठि लढणारा dhanya वाघ jay bhim bhau
@NonotThemonkey-q1o
@NonotThemonkey-q1o 14 күн бұрын
धन्यवाद दीपक भाऊ जय शिवराय जय भिम
@kiranyadav3812
@kiranyadav3812 13 күн бұрын
संतोष देश मुख व सुऱ्यवशी यांच्या साठी लडनाऱ्या या योध्या ला सलाम भाव a
@laxmanlandage7768
@laxmanlandage7768 14 күн бұрын
दिपक भाऊ जय शिवराय 🚩 महाराष्ट्र राज्य तुमचा बरोबरच लढाई जिंकणार आपण संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देणार . अभिमान दादा जय भिम❤
@SelfLove-y9l
@SelfLove-y9l 15 күн бұрын
सर्व जन मिळून न्यायालयावर का जात नाही मोर्चा घेवून, न्याय देण्याचा काम न्यायाधीश चे असते.
@sakharamkadam4435
@sakharamkadam4435 14 күн бұрын
जय शिवराय दादा जयभीम सत्य परिस्थिती सोबत दादा नेहमी
@royalfertochemsolution3875
@royalfertochemsolution3875 14 күн бұрын
दिपकभाऊ केदार, खुप छान बोललात, महाराष्ट्रातील बहुजन जनतेला खरच आपल्या सारख्या शाहू , फुले, आंबेडकर, विचाराची गरज का आहे, हे आपल्या सारखा पॅथरच समजावून सांगु शकतो... ❤
@sunilpawar1585
@sunilpawar1585 15 күн бұрын
दीपक केदार खरा वाघ शोधतोय भीमाचा...भविष्य फार चांगले आहे दीपक चे...धन्यवाद
@sanjayshewale5697
@sanjayshewale5697 14 күн бұрын
केदार साहेब खूप छान बोलत 👌🙏
@balashebkamble92
@balashebkamble92 14 күн бұрын
दिपकभांई जयभीम आपनाला आपला आभिमान वाटतो
@UdhavMaharaj-b3z
@UdhavMaharaj-b3z 14 күн бұрын
दिपक दादा केदार माणुस आहे दमदार सलाम आहे भाउ तुमच्या कार्याला
@anandwankhede7915
@anandwankhede7915 15 күн бұрын
भाई केदार आंबेडकरवादी असावा तर दीपक भाई सारखा, जय शिवाजी, जय भवानी, जय भीम, तुमच्या कार्याला खूप खूप धन्यवाद,
@vaibhavchavan3649
@vaibhavchavan3649 14 күн бұрын
एकदम खरोखर बोललात भाऊ रोख ठोक भुमिका मांडणारा बुलंद आवाज जय भीम जय शिवराय🚩🚩🚩
@pankajrohankar-s3k
@pankajrohankar-s3k 15 күн бұрын
खरोखरच बूलंद आवाज भाऊ जय भीम जय शिवराय
@kishorawad-s5o
@kishorawad-s5o 15 күн бұрын
दिपक भाऊ केदार दादा धन्यवाद अन्यायाविरुद्ध लडा
@shashikanttavate
@shashikanttavate 15 күн бұрын
धन्यवाद केदार भाऊ याला म्हणतात आंबेडकरवादी जय भीम
@SudarshanShinde-r2o
@SudarshanShinde-r2o 15 сағат бұрын
नो चॉलेज दिपक भाई केदार पँथर नीळा जय भिम💙💙💙
@sainathpatilpuyed9182
@sainathpatilpuyed9182 15 күн бұрын
एकच नंबर दादा..... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भीम
@Sakshikhoje12345
@Sakshikhoje12345 14 күн бұрын
जय शिवराय जय महाराष्ट्र जय भिम साहेब अगदी 💯 टक्के बरोबर बोललात आपण
@rajendrasonawane6131
@rajendrasonawane6131 14 күн бұрын
धन्यवाद दिपक भाऊ
@dattugaikwad3706
@dattugaikwad3706 14 күн бұрын
दिदी आम्ही तुझ्या पाठीशी आहे बाळा. संतोष भाऊ देशमुख यांना न्याय मिळणार
@nanawaghmale3434
@nanawaghmale3434 14 күн бұрын
दीपक केदार तुम्ही सख्या भाऊ सारखा मराठ्या चे पाठी खंबीर उभे राहिलात मां नाचा जय महाराष्ट्र जय भीम
@mangalkale7574
@mangalkale7574 15 күн бұрын
केदार दादा खूप खूप बुलंद तोफ khro😂शोभलात आपण महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करणारे आमचे आदर्व नेते तुमच्या सारख्या देव माणसांची फक्त राजकारणसाठी गरज आहे बाकी निकृष्ट दर्जाच्या लोकांना मोक्ष मिळवून देऊन जनतेने स्वर्गात पाठवीन्याची गरज आहे म्हणजेच एकही मत नं देण्याची परिस्थिती आता निर्माण झाली आहे जनतेनी डोळे पूर्ण उघडे ठवेऊन सदसद विवेक बुद्धीने काम करावे 🙏
@SureshKadam-e3o
@SureshKadam-e3o 15 күн бұрын
दिपक केदार असा खर बोलणारा नेता माणूस असावा
@kardilesantosh52
@kardilesantosh52 13 күн бұрын
आंबेडकरांचे खरे वारसदार... आहत आपण.... जय भीम जय शिवाजी जय भवानी.
@DnyanobaMare-bn5cq
@DnyanobaMare-bn5cq 15 күн бұрын
कितीही मोर्चा काढला तरी काय फरक पडणार नाही आमदार खासदार रोज तीन थेंब जेवतात खातात ज्याचा गेलं त्यालाच कळतंय जोपर्यंत जनता जागत नाही तोपर्यंत अ.सच होत राहील जनता ला जागावच लागेल सरपंच संतोष देशमुख दादाला न्याय मिळवून द्यायलाच पाहिजे
@mhadevmhadevpatil163
@mhadevmhadevpatil163 14 күн бұрын
आंबेडकर सांहेबांचे विचाराचे वारसदार शोभतात दिपक भाऊ तुम्ही
@nitinsurwase-g3d
@nitinsurwase-g3d 13 күн бұрын
दीपक भाऊ तुमची साथ गरज होती marathyna salut bhau
@jayprakashpanpatil9596
@jayprakashpanpatil9596 14 күн бұрын
Zabardast speech...kedar saheb....
@adkinechandoji
@adkinechandoji 14 күн бұрын
बाबासाहेबाचा आवाज दीपक केदार भाऊ मोडेल पणवाकणार नाही जय शिवाजी जय शिवाजी जय भीम
@SantoshNangare-g8w
@SantoshNangare-g8w 14 күн бұрын
केदार साहेब तुमच्या कार्याला कोटी कोटी सलाम न्याय मिळवून द्या
@Balasahebjagtap-fm1tq
@Balasahebjagtap-fm1tq 15 күн бұрын
जयशिवराय जय भीम जय दीपक केदार, धन्यवाद
@surajpatil726
@surajpatil726 14 күн бұрын
👌👌👌👌👌👌 अगदी बरोबर
@RameshT-u2i
@RameshT-u2i 14 күн бұрын
गुंडगिरी खपवली जाणार नाही ही लोकशाही आहे लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही होय धन्यवाद दीपक भाऊ
@RohitBhosale-o4k
@RohitBhosale-o4k 13 күн бұрын
खुप खुप धन्यवाद.
@pankajnilekar2874
@pankajnilekar2874 15 күн бұрын
मुलीचा अभ्यास जास्त बुडू नये, तो ही आता महत्त्वाचा आहे राजकारणी मंडळी नी लक्षात ठेवावे
@HV-ng1ei
@HV-ng1ei 15 күн бұрын
दिपकभाऊ सत्तामीळे नाही मिळो प्रसिद्धी मिळो अथवा न मिळो . पैसा मिळो नाहीतर गरीबीतच दिवस जावो पन सत्य सोडूनका सत्याच्या पाठीमाघे राहा समाज कोणताही असो सत्यासाठी लढत राहा तुमच्या माघे संबंध महाराषट्र आहे आम्ही जातीचे पलीकडे आपकडे पाहात आहोत नासिकडून एकमराठा बांधव
@Sushantshendage7541
@Sushantshendage7541 14 күн бұрын
असताना सारा त्यांचा गुन्हा! होतो जुलम पुन्हा पुन्हा! दीपक जी अन्यायाचा निधड्या छातीने न्याय मागतात! जय भीम!
@SomnathPawar-g7h
@SomnathPawar-g7h 13 күн бұрын
Ekach no kedar dada
@LHpatil
@LHpatil 14 күн бұрын
स्पष्ट बोलणारा डॅशिंग नेता. आपणास मनापासून सॅलूट.
@mangeshgaike
@mangeshgaike 14 күн бұрын
खरच वाघ तो वाघ दिपक केदार सर...जय भिम जय शिवबा...
@jayramkapse-vh9hl
@jayramkapse-vh9hl 15 күн бұрын
धन्यवाद भावा लेकरांना ज्ञाय पाहिजे
@kirandabhadepatil2160
@kirandabhadepatil2160 14 күн бұрын
व्वा, दिपक दादा आपण एकदमच आक्रमक वास्तववादी भाषण केलेले आहे.
@vishwambharwarat8621
@vishwambharwarat8621 15 күн бұрын
पॅंथर चे खूप खूप अभिनंदन
@Im_Indian1167
@Im_Indian1167 12 күн бұрын
दीपक केदार साहेब सारखे धाडशी नेतृत्व सर्व समाजात निर्माण झाले पाहिजे.👍👍👌👌💐💐
@DattaramHambarde-rd4ow
@DattaramHambarde-rd4ow 11 күн бұрын
धन्यवाद🙏💕🙏💕🙏💕
@ravimane1333
@ravimane1333 14 күн бұрын
विचाराचे वारसदार दीपक दादा केदार
@DattaramHambarde-rd4ow
@DattaramHambarde-rd4ow 11 күн бұрын
धन्यवाद🙏💕❤ दिपक केदार सर
@TanajiBhadalkar
@TanajiBhadalkar 13 күн бұрын
तुमच्यासारख्याच नेत्याची गरज आहे या महाराष्ट्राला दिपक भाऊ
@anandatanawade7525
@anandatanawade7525 15 күн бұрын
केदार साहेब धन्यवाद
@balukalkuta
@balukalkuta 15 күн бұрын
केदार साहेब तुम्ही बरोबर बोललात 🙏
@powerdhmaka3185
@powerdhmaka3185 15 күн бұрын
सर हा विडिओ पाहिला त्या माऊली रडली डोळ्यात पाणी आले
1% vs 100% #beatbox #tiktok
01:10
BeatboxJCOP
Рет қаралды 67 МЛН
Арыстанның айқасы, Тәуіржанның шайқасы!
25:51
QosLike / ҚосЛайк / Косылайық
Рет қаралды 700 М.
It’s all not real
00:15
V.A. show / Магика
Рет қаралды 20 МЛН
संतोष देशमुख हत्या प्रकरण | कराळे सर LIVE #niteshkarale #karalesir #santoshdeshmukhmurdercase
20:50
Phoenix Academy Wardha Nitesh Karaleवऱ्हाडीपॅटर्न'
Рет қаралды 446 М.