*कौल जनतेचा : कोण होईल माहिमचा आमदार ? कोण जिंकेल माहीम ?* *अमित राज ठाकरे - मनसे* *महेश सावंत (शिवसेना-उद्धव ठाकरे गट)* *सदा सरवणकर (शिवसेना-शिंदे गट)* *Comment करा*
@db_118_prashant_d62 ай бұрын
Channel nech pin kel
@YUVA_POWER_132 ай бұрын
अमित ठाकरे
@sagarkudekar70302 ай бұрын
फक्त राज साहेब ठाकरे 🎉❤
@KamalJiyan2 ай бұрын
महेश सावंत अजून कोण
@meeshrikantmadne2 ай бұрын
Amit Thakre ❤
@ARTist1502 ай бұрын
अमित ठाकरे यांच्या विजयासाठी हातभार लावल्याबद्दल ताईंचे अभिनंदन 😂
@vijaykamble86902 ай бұрын
AMIT THAKARE PAN YET NAHI...
@indrajeetv88782 ай бұрын
@@vijaykamble8690 Mag tu yenar ahes ka? Are kadhitari support kara asha leaders la je nuste bolat nahit. Ek sandhi denyas kay harkat ahe? Tasehi bakichyanni kiti dive lawle te mahit ahech aplyala
@vijaykamble86902 ай бұрын
@@indrajeetv8878 ANDHA BHAKTA TU YENAR AAHES KA?
@abhijitchavan7493Ай бұрын
😂😂😂
@santoshchandekar36652 ай бұрын
हिच भाषण ऐकून सदा सरवणकर नक्की पडणार 😅😅😅😅
@sameersandim83362 ай бұрын
Ulati supari 😂
@arya.kurangale2 ай бұрын
he aaikun mala mazha 5th madhla speech athavto
@jayrane76822 ай бұрын
सदा फुल्ल टू टेन्शन मध्ये😮😮😮😮😮
@surajsalunke41372 ай бұрын
😂😂😂
@sanjubapat8732 ай бұрын
😝😝😝😝
@nitindeshmukh3672 ай бұрын
प्रिया सरवनकर आपले वडील 100% पडणार आहेत ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे
@sameersandim83362 ай бұрын
Ulati supari ghetali Tai ne
@sabjitrathod34032 ай бұрын
@@nitindeshmukh367 🤣🤣
@pankajwanve74052 ай бұрын
ठाकरे घराण्या वर बोलायची तुमची लायकी नाही 😊
@mukundkhuperkar28672 ай бұрын
पाणी भरायला गेल्यावर भांडतात तश्या ताई बोलतात 😂😂😂😂😂😂
@sharadgaikwad44262 ай бұрын
बापाचा पराभव करायचं काम मुलगी करतेय 😆😆
@deepdhuri90902 ай бұрын
ही बाई भाषण करते की नळावर आले आहे भांडण करायला 😂
@rakeshkondhalkar92242 ай бұрын
Mi pn yech bolnar hoto 😂😂
@amitshedage29062 ай бұрын
सदा सरवणकर ह्याच भाषणा मुळे पडणार 😂
@sameersandim83362 ай бұрын
Ulati supari 😂
@gajanannaso22392 ай бұрын
100%
@bharatshinde17152 ай бұрын
कोळीवाडा मधून महिलांनी पळवून लावले, त्याच उत्तर मिळेल का महाराष्ट्रातील जनतेला?
@rajendragawdeushagawdesang43412 ай бұрын
कोळीवाड्यातून पळवून लावलेल्या महिलेलाच पळायची वेळ आली आहे. कोणाच्यातरी सांगण्यावरून केलेली बडबड महागात पडली आहे. अपडेट मिळवा.
@adityayt85972 ай бұрын
कोळीवाडा महिला होती ते उबाठा ची पदाधिकारी होती
@vishald3572 ай бұрын
जेव्हा सदा सरवणकर पहिल्यांदा निवडणुकीला उभे राहिले होते तेव्हा त्यांच कर्तुत्व काय होत. समाधान ला नगरसेवक केले ती घराणेशाही नाही का. मुलगा नगरसेवक मुलगी विभागाध्यक्ष ही घराणेशाही नाही का. स्वतःच ठेवायचे झाकून अणि दुसर्याच बघायचे वाकून
@shamkadam75652 ай бұрын
या वेळी पराभव पक्का आहे धनुष्य बणाचा
@PradeepMahadik-z8n2 ай бұрын
तुमचा उमेदवार 3 वेळा आमदार आहेत आजुन किती समस्या बाकी राहिले आहेत ते सांगा म्हणजे दर निवडणूक मध्ये तुमचे एकच आश्वासन असतो विकास विकास हाच मुद्दा असतो
@rahulgaikar70572 ай бұрын
प्रत्येक वेळेस तुम्हालाच का निवडून द्यायचं ? सावकारी कर्ज आहे आमच्यावर?
@rajendraparkar88872 ай бұрын
😅😅😅😅😅. शिंदेंनी सिध्दीविनायक च विश्वस्त करून ऐक कुरण दिलं आहे ना चरायला पण हाव काय संपत नाही.
@ashokbabanborhade61192 ай бұрын
Mi
@vinodbhujbal99272 ай бұрын
बघा घराणे शाही बोलती ही बाई अणि तोंडानं सांगितल की बाप आमदार भाऊ नगरसेवक मग घराणेशाही कोणाची
@sangarsh.jivnacha072 ай бұрын
माहिती ताई तुमची लायकी आता फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुमचे वडील नक्की पडणार 100%
@6_t_ngaming5622 ай бұрын
तूमची पण घराणेशाहीच चालू आहे
@बैलगाडा_धुरळा2 ай бұрын
पराभव दिसू लागला सरवणकर फॅमिलीला.....😂
@manojpednekar25252 ай бұрын
हिच भाषण ऐकून मला हगवण आली😂😂😂
@vipuljain64872 ай бұрын
Hicha tondaat haaga😂😂😂😂
@JeevanlalPatel2 ай бұрын
@@vipuljain6487 काय राव, काय बोलताय काय. कितीही फुगवला तरी कॉमोड इतकं तोंड मोठा होऊच शकत नाही
@vighneshdalvi86522 ай бұрын
😂😂
@mithunfadtare21992 ай бұрын
🤣🤣🤣@@vipuljain6487
@ganeshkhamkar52962 ай бұрын
हीच्या भाषनामुळे सरवणकराचां पराभव नक्कीच होनार
@prakashlokam47912 ай бұрын
100 % आमदार करणार ,. आपले अमित राज साहेब ठाकरे यांना . जय महाराष्ट्र 🙏
@amitwaykar96942 ай бұрын
लावा ताकत निवडून येणार फक्त श्री.अमित राज ठाकरे (मनसे)
@ommehta34422 ай бұрын
आम्ही श्री अमित राज ठाकरे यांना वोट देणार...😊
@jaymaharashtra232 ай бұрын
हे शेवटचे भाषण राजकारण संपले यांचे बाळासाहेबांमुळे हे दिवस आले हे विसरले हे😢😢😢😢😂😂😂😂
@pundalikpawar20182 ай бұрын
ताई आपण आपल्या बोलण्यातून आपल्या वडिलांना राजकारणातून हद्दपार करणार आहात.
@deepakkhamgaonkar54352 ай бұрын
उद्धव ठाकरे जिंदाबाद 🚩
@kalpanasurve46232 ай бұрын
काय आवाज आणि काय लीहून दीलेल भाषणं हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे याला वंदन करते आणि त्यांच्याच नातवा बद्दल बोलते . बोल बोल तुझ्या भाषणाने बाप पण घरी बसणार
@Jayhind45342 ай бұрын
एका बाईने तुझ्या आमदाराची लायकी दाखवली आता फक्त एकच पर्याय फक्त मनसे अमित ठाकरे ❤
@sachintele-h2b2 ай бұрын
भावी आमदार अमित ठाकरे साहेब
@GaneshGhubade-n5q2 ай бұрын
Ghantya tu manssil to aamdar karsis tuya gharche mat kiti janete che mat kiti
@TheBabycartoon.2 ай бұрын
किती पण भुका येणार तर अमित ठाकरे साहेब च कारण त्यांचे जे विचार आहेत ना ते कधी तुमचा डोक्याला शिवले पण नसतील परवा हक्काला घरातून तुम्हाला तेव्हाच समजलं 😂😂😂😂😂
@narendrachaudhari48002 ай бұрын
महेश सावंत ✔️
@Starpubg90672 ай бұрын
लोकांनीं हुसकावून लावलं.... दारातून तुम्हाला अमित ठाकरे यांना असे नाही वागवत लोक😊
@godofliberty36642 ай бұрын
हिला टीव्हीवर "हास्य जत्रा" च्या शो मध्ये काम द्यायला पाहिजे.
@ishwarmendhe83102 ай бұрын
किती कॉमेडी चालू आहे 😂😂😂😂
@hemantg24082 ай бұрын
तुम्ही कितीही भुंका शेवटी अमित साहेब येणार जय मनसे
@rahulshirole59472 ай бұрын
फक्त अमित राज ठाकरे येणार म्हणजे येणार
@dilipraje78972 ай бұрын
अदित्य ठाकरेचं काय काम होते म्हणुन जवळपास बीनविरोध निवडुन दिलं होते,तेव्हा कोठे होतीस सरवणकरताई..
@ratnakarjangam98312 ай бұрын
महेश सावंत 👍 हा कार्यकर्ते आहेत कुठल्या नेत्याचा मुलगा नाही जनतेनी अश्या लोकांना निवडून द्यावे
@vaibhavpoul10672 ай бұрын
Sarvankar 100% padnar🎉🎉
@abhibhoite61992 ай бұрын
तुम्ही किती पण जोर लावा आमचा अमित ठाकरे जिकणार आहे
@riteshshah12722 ай бұрын
She fire.... Ha ❤
@ajitmore-xb8mm2 ай бұрын
अमित ठाकरे निवडून येतील 🎉❤
@dharmabulahab67892 ай бұрын
Mva =Muslim vikas agadi.😂😂😂
@AtishChoudhari-rn2xt2 ай бұрын
अमित राज साहेब ठाकरे जिंकणार 🚩🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂
@RoshanGaykar-hn2ym2 ай бұрын
🚂जय मनसे 🚩
@Saksha_15552 ай бұрын
अमित ठाकरे सदाला पाडून त्याच कर्तव्य सिद्ध करेल ❤
@rahulshirole59472 ай бұрын
आम्ही नाशिकचे खालील कमेंट वाचून अमित राज साहेब ठाकरे निवडून येतील शंभर टक्के लोकं तुझ्या समोरच नवीन चेहरा मागताहेत अमित साहेब जिंदाबाद जय हिंद जय महाराष्ट्र
@godofliberty36642 ай бұрын
उद्धव ठाकरे एकदम संयमी, प्रामाणिक, इमानदार, सर्वांना खरोखरच "बरोबर" घेऊन चालणारा, सर्वांची मते घेऊन निर्णय घेणारा, कोणतेही बेकायदेशीर वर्तन किंवा कामे न करणारा असा नेता त्यांच्या स्वभावातून दिसतो व म्हणूनच असा आदर्श नेतृत्व लोकांना आवडला आहे. उद्धव ठाकरेंच्या भाषणात कधीच अरेरावी, बेदरकारपणा, झुंडशाही, वगैरे जाणवत नाही.
@abhijitdahibhat72232 ай бұрын
आमदार. अमित राजसाहेब ठाकरे
@bhau77772 ай бұрын
एवढी का हलू राहिली जागेवर उभ राहायला शिक पाहिलं अमित ठाकरेच आमदार होणार 💯
@vinodbhujbal99272 ай бұрын
बाई ताई सरवणकर आपले पप्पा 2019 मध्ये कोणाच्या नावाने मते घेऊन निवडून आले त्यांचे आधी पहा घराणेशाही उध्दव साहेब मुख्यमंत्री आणि सुपुत्र मंत्री आणि ज्यांच्या जीवावर आत्ता निवडणूक लढत आहेत त्यांचे पहा वडील मुख्यमंत्री आणि मुलगा खासदार मग कोण घराणेशाही मधून आले आहे.
@AniketShivarkar2 ай бұрын
कोणाला हवाय का नवीन चेहरा... सगळे बसलेले कार्यकर्ते हो म्हणत आहेत.. 🚩🚩🚩🚩जय महाराष्ट्र जय मनसे 🚩
@Sonawane17982 ай бұрын
😂😂😂आपली लायकी किती आपण बोलतो किती
@surajthakur47242 ай бұрын
Ek number tai Dadarkaraycha karmat sevak Sada Sarvarkar.
@suyogtathe10992 ай бұрын
अग ताई, काय तू😂, अमित ठाकरे तरी कुठेतरी काहीतरी दिसतात, पण आम्हाला आज तुम्ही पहिल्यांदा दिसल्या
@SanjayKarande-pf2ng25 күн бұрын
प्रिया ताई, तुमचे भाषण मी नेहेमी बघतो खरचं बहीण असावी तर तुमच्या सारखी व मुलगी असावी तर तुमच्या सारखी ताई तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
@ajitmore-xb8mm2 ай бұрын
प्रिया ताई तुमची अमित जी यांच्यावर बोलायची लायकी नाही आहे. जेव्हा तुम्ही बंड केले तेव्हा तुम्ही & तुमच्या कुटुंब सर्व राज साहेब यांचा आशीर्वाद घ्यायला गेले होते
@sandeeppawar-pn8sk2 ай бұрын
ताई म्हणता अणि लायकी काढता यावरुन कळंत आपली बुध्दीमता
@ajitmore-xb8mm2 ай бұрын
@sandeeppawar-pn8sk te konavar tika krt ahet te dist nhi ka ?
@madhukarrawool91702 ай бұрын
एक गोष्ट खटकली की गुवाहाटी ला तुम्ही पण पळून गेला होता ते अजूनपर्यंत कोणाला सांगितले नव्हते पण आता सांगताय. का लाज वाटत होती का.
@surekhapawar61672 ай бұрын
@@sandeeppawar-pn8skti Tai nahich muliche nahi bhashevarun ti ..... bai vatte halun halun bolte😂😂😂
@maratha57572 ай бұрын
अमित ठाकरेच येणार ❤❤❤
@gurushravan96412 ай бұрын
She has not paid my brokerage for her wadala flat ...
@JeevanlalPatel2 ай бұрын
@@gurushravan9641 डिफॉल्टर? Some of the descendents of Balasaheb have learnt such things only. People who deceive others get no happiness in life.
@dhirajpatil12132 ай бұрын
हिचा मुळेच पडेल आता नक्की
@nitinnakte41852 ай бұрын
Amit Thackeray,mns ❤️
@AmbajiPanchal2 ай бұрын
फक्त राज साहेब. जय मनसे
@yogeshkolekar20972 ай бұрын
मनसेचा पिक्चर कळेल 23 ला ताई
@RamRamMandali_NINAD-TEjU2 ай бұрын
राज साहेब बोलल्या प्रमाणे ३-४ वेळा पक्षा बदललेला माणूस ज्याचा स्वतःचा ठिकाणा नाही तो काय जनतेचे प्रश्न मार्गी लावणार
@vinodbhujbal99272 ай бұрын
अरे ऐकणारे पण हो बोलत आहे नविन चेहऱ्याला
@ramanandkoltamwad52262 ай бұрын
Mil कामगार एवढी संपत्ती कशी काय जमवू शकतो...??? यांची ED चौकशी झालीच पाहिजे...!!! एवढा पैसा आला कुठून सरवनकर ताई उत्तर द्या...!! पप्पा ला विचारा...??
@seemadeorukhkar61522 ай бұрын
Amit Raj saheb Thackeray✌✌✌✌
@rohitkumbhar86232 ай бұрын
बरोबर आहे सुपारी घेणं मांडवली करायची हे कर्तुव्ह.
@cg00102 ай бұрын
तुझा जीव केवढा तू बोलते केवढी😂
@samirkarale57252 ай бұрын
ठाकरे नावाचा brand हा महाराष्ट्रात कुठे ही उभा करा तो निवडून येणारच 💯✌🏻
@davidsakte-lc3xy2 ай бұрын
Mahesh Sawant 💯👍👍
@Akhu4782 ай бұрын
प्रत्येक टीकेमध्ये आम्ही ठाकरे दिसतात त्यामुळे अमित ठाकरेंची दहशत तुमच्या मनात किती आहे दिसून येते. इलेक्शनच्या अगोदरच तुम्ही हरलात मान्य करा मॅडम सर्वांकर तुम्ही आमदाराची मुलगी सोडून तुमचं तरी काय कर्तृत्व आहे
@satishbobade1402 ай бұрын
पन्नास कोटी एकदम ओके
@deepakshiralkar33332 ай бұрын
अमित ठाकरे असतील किव्हा आमचे मनसेचे सर्व उमेदवार असतील यांना आमदार होऊन कार्य करण्याची एकदा संधी तर मिळुद्या मग तुमच्या आणी आमच्या कर्तृत्वाची आणी कामाची तुलना करा. मग कोण भारी आहे ते कळेल तुम्हाला. आता राजसाहेबांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवीन चेहरेच हवेत आम्हांला विधानसभेत. #आता राज ठाकरेच पाहिजे.
@JeevanlalPatel2 ай бұрын
@@deepakshiralkar3333 बरोबर..... उबाठा ने शिवसेनेची इज्जत विकली... आता आमची एकच खाज बाकी... ती म्हणजे राज.. आणि मविआ/ मवि युती कडूनच कमीच तर मनसेकडून आणि राज कडूनच आता उमेद बाकी उरली. त्यांनी जुना टोल बंद करून दाखवला. चालू असलेले बंद करू शकतील. कायदा/सुव्यवस्थेसाठी पोलिस यंत्रणेला बळ मिळेल. ह्यांचा मुलगा त्या म्यांव म्याव पेक्षा कितीतरी होतकरू आहे. तसं पाहिलं तर बऱ्याच चांगल्या गोष्टी आहेत. आणि सगळे नाही, १० आमदार आले तरी कमी नाही, फरक नक्की पडेल.. दुसऱ्यांना खोके म्हणणारे मुंबईतले Original खोकेवांले/ऊबाठा चे उर्मट लोकांना पहिले घालवा.. घरी आराम करू द्या.
@hemantsawant6012 ай бұрын
आता फक्त महायुती सत्तेत येणार महाराष्ट्र घडवणार... लाडक्या बहिणीचा रोजचा दिवस आनंदात जाणार...लाडकी बहीण सुखी तर परिवार सुखी आणि परिवार सुखी तर अख्खा महाराष्ट्र सुखी.... महायुती विजयी भव... जयमहाराष्ट्र!!
@sanjaymore12632 ай бұрын
अमित ठाकरे जय महाराष्ट्र जय मनसे ❤
@Lokshahi-q5i2 ай бұрын
माझ सरवणकर साहेब याच्या मुलीला एक प्रश्न आहे बाई तुम्ही अमित साहेबांन वर टिप्पणी करता. बाई आमदार व्हायच्या अगोदर तुमच्या वडलानंच काय कर्तृत्व होत.तुमची खरच लायकी आहे का अमित ठाकरे वर बोलायची
@shyamvibhandik48302 ай бұрын
मनसे येनार
@JeevanlalPatel2 ай бұрын
@@shyamvibhandik4830 उमेद मनसे कडूनच आहे
@hemantsawant6012 ай бұрын
आता फक्त महायुती आम्हाला नाही कुणाचीही भिती..... जयमहाराष्ट्र!!
@RohitJadhav-vv1fy2 ай бұрын
तुमचं कर्तुत्व आमदाराची मुलगी दुसरं काय
@sandipsasane34622 ай бұрын
सदा सरवनकर❤❤❤
@kk_trader032 ай бұрын
Only Amit ❤❤❤
@ramkrishnasonar9582 ай бұрын
Very good speech
@nirmeshgorejain2 ай бұрын
Amit thackeray yetil 🎉
@satisharivale3192 ай бұрын
या भाषणामुळे सदासरवणकर साहेब खुप जोरात पडणार
@somnathgitemathsexpert96402 ай бұрын
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
@mangeshkamble36932 ай бұрын
अमित ठाकरेचं येणार कितीही बोंबला..जय मनसे जय मनसे🚩🚂💯💪
@samdhangiri19062 ай бұрын
खूप छान ताई मी तुमचा मतदार नाही पण कर्तुत्व आणि वकृत्व साहेबाचं नाणं खणखणीत आहेत बघा तुम्ही सलाम तुम्हाला🎉🎉🎉🎉🎉🎉
@surekhapawar61672 ай бұрын
Kay bhadvi bhasha bag tichi acting faltu bai😂😂😂
@krishnapandit42842 ай бұрын
बाळासाहेब च्या शिवसेनेचा विजय असो🏹🚩🚩🚩🚩🚩
@meghapatil49602 ай бұрын
Mashal❤
@pradeepsurve247Ай бұрын
Nice Speech... 👍
@PramodDhuri-m3k2 ай бұрын
तुम्ही कितीही वाचाळ बोला तरी फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तरूण तडफदार उमेदवार अमित ठाकरे यांचाच विजय होईल हे नक्की
@SagarHarpude2 ай бұрын
महेश सावंत निवडून येणार❤🔥
@hindu3592 ай бұрын
हिला कोण ओळखतो
@AbhishekDeolekar-tv9yx2 ай бұрын
खूप मस्त भाषण केले अगदी मनोरंजन झाले
@LoveMusicEntertainment2 ай бұрын
पराभव अटळ आहे😂😂
@PradeepManjarekar-v2e2 ай бұрын
समाधान चे कर्तुत्व काय होते बाबाच्या नावावर नगरसेवक
@BhagyashriDhebe-kq1gi2 ай бұрын
Hya bainche bhasan yeakun nkki padnar sada bhai Only mns❤