महाराष्ट्राच्या काण्या कोपऱ्यात घाटी लेझिम,, शिवकालीन लेझिम खेळ परंपरा नसानसात असायला हवी ,,,हा उपक्रम राबविले पाहिजेत ,,हीच आपली संस्कृती आपल्याला महान बनविते ,,जय महाराष्ट्र जय शिवराय
@jkmusic-bd3dg Жыл бұрын
आमचं सांगली कोल्हापूर लेझिम नादच खुळा 💯✌️
@apurvakavilkar2066 Жыл бұрын
मला खूप आवडतं तुमच लेझिम
@rajumore652010 ай бұрын
खुप छान खेळत आहे सुपर
@आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती Жыл бұрын
व्हीडिओ घेणाऱ्या मुलीचा आवाज गोड आहे.
@sampatraochavan372 жыл бұрын
भले शाबास तुम्ही खरे भारत देशाचे आधार स्तंभ आहात सलाम तुम्हा सर्वाना खुप खुप छान हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीस शुभेच्छा संपतराव चव्हाण व एल आय सी परिवार
@mumbaibhai59122 жыл бұрын
Kaka sarka 😊
@abhishekchaudhari1310 Жыл бұрын
गर्व नेहमीसारखा ,,,,, महाराष्ट्रात जन्म घेतल्याचा जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय भारत,,,,❤❤❤
@thesawatdatta Жыл бұрын
महत्वाचे म्हणजे पारंपरिक वाद्यांच्या तालावर लेझीम खेळला जात आहे. नाहीतर ईतर ठिकाणी नकोस कर्णकर्कश डिजिटल वाद्य वापरतात
@vamanpatil88172 жыл бұрын
सुंदर खेळ ! उत्तम व्यायाम !!
@kirtipatil8311 Жыл бұрын
नवरात्रीत गरबा खेळण्यापेक्षा लेझीम १००पटीने छान आहे
@bhausahebhalde56832 жыл бұрын
जय शिवराय जबरदस्त
@sandeepshrawasti3667 Жыл бұрын
मागे एक काकी साडी नेसून आहेत त्या पण छान करत आहेत
@vikrambhosale51007 ай бұрын
Naad pahije fakt. Ek number 🔥👌
@तानाजीसगर2 жыл бұрын
मुलं आणि मुली येवडा भारी लेझीम खेळत आहेत खुप बरं वाटलं
@vasantsande86442 жыл бұрын
Nice ! Boys and girls together makes lazim play unique. Well wishes you all.
@dineshkadam213 Жыл бұрын
आणि ते म्हणतात हिंदू मध्ये स्त्री पुरुष भेदभाव खूप आहे, स्त्रीला मानाची आणि बरोबरीची वागणूक मिळत नाही !! त्यांच्या मते काळ्या तंबूत आणि जास्त पोर जन्माला घातली म्हणजे स्त्रीला सर्वोच्च स्थान मिळत😂
@Rtssssssssssss Жыл бұрын
सगळ्यात चांगली आमची सांगली ...❤❤❤
@akshaytandale2212 жыл бұрын
सोलापुरी लेझीम बेस्ट आहे बघा एकदा
@foodyfarmer1420 Жыл бұрын
पळ
@Casualvideos1996 Жыл бұрын
😂😂😂
@firstchannel9681 Жыл бұрын
सोलापूर सारखी भारी लेझिम दुसरी कोणतीच नाही... faqt सोलापूरी लेझिम...❤
@38kaustubhmane53 Жыл бұрын
शेवटी सगळा पश्चिम महाराष्ट्र 🚩
@pandurangbhalekar9863 Жыл бұрын
सोलापुर काय आणि कोल्हापुर सगळ आपलंच आहे भावड्या , 😊
@ranjitshinde5082 Жыл бұрын
काका सरका 👋
@ganeshfutane51722 жыл бұрын
काका सरका😊
@moreseema7295 Жыл бұрын
विसावा मंडळ एक विनंती तुम्ही ठाणे शहरात सुद्धा हा उपक्रम राबवल का कारण लेझिम खेळताना चा व्हिडिओ पाहून आमच्या अंगात ही उस्फूर्तपण जाग होत
@pandurangbhalekar9863 Жыл бұрын
वा वा काय ती लेझीम, काय ती पोरांची न पोरींची मर्दानी चाल, आणि सोन्याहुन पिवळं मणजे हलगीचा ताल लेझीम चा आवाज, सगळंच रांगड बरका लय भारी 😊 , आहो बोलावं तेवढ कमी कवतुक करावं तरी किती राव आपल्या खेळाचं, ही येवढ सोन्यारासाख असताना, आपली नालायक मराठी गाबडी ती पांचट गरबा आणि दांडिया" खेळत्यात राव 😂,, यांचा मेंदुला रोग लागलाय का तीच कळत नाही 😂😂😂
@ashokbarve22788 ай бұрын
Very good proud of you and your friends
@आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती Жыл бұрын
सुंदर 👍👌
@shivajishelakeshelake23122 жыл бұрын
Ganeshotsawat DJ aiwaji Ase lazim mandalache khel tarunani khelale pahijet.very nice.mandalas shubhecha.