विसरल्यासारखे वाटणे|लक्षात न रहाणे घरगुती उपाय

  Рет қаралды 56,593

happy and healthy life at home

happy and healthy life at home

Күн бұрын

Пікірлер: 109
@sagarmayekar3477
@sagarmayekar3477 2 жыл бұрын
माझे वय ३८.मी ३१ व्या वर्षी संपूर्ण भगवद् गीता मुखोद््गत केली.नंतर अनेक संस्कृत स्तोत्रे पाठ करत आहे. सध्या शिवतांडव पाठ करत आहे. खुप छान अनुभव येतो संस्कृत बाबत.
@umakulkarni3885
@umakulkarni3885 2 жыл бұрын
खूप छान मी हे खूप वर्षांपासून करते.नवनवीन वाचन असो किंवा दूसर काही मी नेहमी करत राहते.मी७० वर्षाची आहे.
@pradeepsadhale7460
@pradeepsadhale7460 2 жыл бұрын
अनघाताई आपण खूपच साध्या पद्धतींनी ,सहज समजावुन सांगता .खुपच आनंद वाटला.
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 Жыл бұрын
मला देखील वाचनाची व नवीन शिकायला आवडते पण मनात वाचायची सवय झाली होती पण आता मोठयाने वाचण्याची सवय लावून घेईन खूपच उपयोगी माहिती मिळाली आहे. धन्यवाद
@rajashreepathak7334
@rajashreepathak7334 Жыл бұрын
खूप आवडला व्हिडिओ, ऊपयुक्त माहिती, धन्यवाद
@RajaniSahasrabudhe
@RajaniSahasrabudhe 10 күн бұрын
फार छान मार्गदर्शन!👌👌
@Jayashreekale643
@Jayashreekale643 7 ай бұрын
खूपच छान सुंदर माहिती दिलीत व मार्गदर्शन केले आहे त्याबद्दल धन्यवाद
@latajejurkar4395
@latajejurkar4395 2 жыл бұрын
आज चे मार्गदर्शन खूप छान वाटले अशी नव नवीन माहिती दयावी.
@rajashrinaik5322
@rajashrinaik5322 2 жыл бұрын
माझेवय 58 .मीसुद्धा रोज वेगवेगळ्या आरत्या मोठ्याने म्हणून त्या पाठ करुन लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत असते. थोड विसरायला होत. पणहोतात...... मन गुंतवून ठेवलंय की आपला मेंदू चांगलाराहतो .छान प्रसन्न वाटते. तुम्ही खुप छान सांगितलं.👌🏻👍
@sakharambankar8994
@sakharambankar8994 2 жыл бұрын
मनात वाचने, मोठ्याने वाचने, नवीन शिकने याचे महत्त्व समजून दिले। मनापासून धन्यवाद।
@pratibhasamant9187
@pratibhasamant9187 2 жыл бұрын
मॅडम, खूप छान मार्गदर्शन केलेत.खरंच आहे.धन्यवाद मॅडम 🙏👍
@BENDRE49
@BENDRE49 Жыл бұрын
Exactly. Well explained.
@nalinichinchani5496
@nalinichinchani5496 2 ай бұрын
खुपच सुंदर
@rajanimudalgi2792
@rajanimudalgi2792 2 жыл бұрын
गीता परिवार ही संस्था गीता म्हणायला शिकवते ऑनलाईन उपलब्ध आहे class Mi lockdown madhe ha कोर्स केला , खूप छान. वाटले
@laxmithopte7382
@laxmithopte7382 2 жыл бұрын
धन्यवाद ताई खुप छान माहिती दिली
@khushalmore7556
@khushalmore7556 Жыл бұрын
Nice video mam.. thanks a lot 😊
@poojamhalaskar4366
@poojamhalaskar4366 2 жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली आहे धन्यवाद मॅडम 🙏
@vibhalingayat3849
@vibhalingayat3849 2 жыл бұрын
नमस्कार ,खूप उपयुक्त माहिती सांगितली डॉक्टर
@charusheelavanjari4914
@charusheelavanjari4914 2 жыл бұрын
Khupch chaan upkram
@narayanjoshi8144
@narayanjoshi8144 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली
@chayamane6368
@chayamane6368 2 жыл бұрын
खूपच छान सांगितले आहे
@prakashawatade5729
@prakashawatade5729 Жыл бұрын
चांगली माहिती दिली 👌👌
@swatikulkarni7054
@swatikulkarni7054 2 жыл бұрын
डॉ तुम्ही खूप छान सांगितले.. धन्यवाद
@prempraksh3712
@prempraksh3712 2 жыл бұрын
नमस्कार सौ कुलकर्णी मॅडम मि डॉ स्वामी मि साइकोलॉजिकल कॉउंसलिंग टेस्टिंग व थैरेपी करतो, मि तुमच्या मताशी सहमत आहे. आज हे फार समाज उपयुक्त आहे,आपली भेट व्हावी असे आशी इच्छा.
@sarikapatil1383
@sarikapatil1383 Жыл бұрын
Dr स्वामी mam. मी kolhapur made राहते. तुमचं hospital 🏥 कुठे आहे. सांगाल का 🙏
@smitakulkarni6562
@smitakulkarni6562 2 жыл бұрын
चांगली माहिती दिली आहे.
@AdvSantoshCZalteSillodDistAura
@AdvSantoshCZalteSillodDistAura 7 ай бұрын
Thanks for your Best information about Forgetting With Best regards and Lots of Blessings to you and your family With warm and Great regards ✨️ 😀 😊
@suhasinitayde482
@suhasinitayde482 2 жыл бұрын
Kharach useful aahe information Thank you ma'am
@sujatadalvi8411
@sujatadalvi8411 2 жыл бұрын
उपयुक्त माहिती दिली व आभारी आहे. फक्त मराठी बोलताना मराठीच शब्द वापरा ही विनंती. आपली मायबोली टिकली पाहिजे.
@prayagghadge4402
@prayagghadge4402 2 жыл бұрын
धन्यवाद ताई छान माहिती
@sdg8367
@sdg8367 2 жыл бұрын
आजचा विषय खूप वेगळा आणि अप्रतिम पद्धतीने आपण समोर मांडला आहे .धन्यवाद डॉक्टर. डोळ्यांची एकसारखी उघड झाप करावीशी वाटणे, डोळ्यांच्या कडा फडफडणे त्याचप्रमाणे डोळ्यांमध्ये एक सारखा कोरडेपणा जाणवणे आणि सकाळी उठल्यावर डोळ्यांमध्ये खूपल्यासारखे होणे हे सर्व कशामुळे होत असावे ? डॉक्टर आपण या विषयावर मार्गदर्शन पर व्हिडिओ लवकर बनवावा अशी आपल्याला विनंती आहे. कृपया यावर आपण उपायदेखील सुचवावा मी आपले सर्व व्हिडिओ फॉलो करत असतो.
@dranaghakulkarni
@dranaghakulkarni 2 жыл бұрын
आहे तो विडिओ या चॅनेल वर
@sdg8367
@sdg8367 2 жыл бұрын
@@dranaghakulkarni काय नावाने सर्च करू
@snehajoshi1005
@snehajoshi1005 2 жыл бұрын
Khup chhan information Dr. Madam
@shobhanakanse2875
@shobhanakanse2875 2 жыл бұрын
Khup chhan mahiti dili madam.👍👍🙏🙏🌹🌹
@janhaviapte8081
@janhaviapte8081 2 жыл бұрын
अगदी खरंय डॉ खूपच छान माहिती दिली
@BENDRE49
@BENDRE49 Жыл бұрын
Thanks for sharing
@snehalkhatkul4931
@snehalkhatkul4931 2 жыл бұрын
मी गाण्याची आवड असल्यामुळे खायचा प्रयत्न करते,कराओके,द्वंद्व गीते असे गायनाचे प्रकार शिकण्याचा प्रयत्न करते त्यामुळे माझा वेळ छान जातो.मी ६६ वर्षांची आहे.
@dranaghakulkarni
@dranaghakulkarni 2 жыл бұрын
खायचा की गायचा
@latajagtap2694
@latajagtap2694 2 жыл бұрын
खूप छान माहिती मॅडम 👌🙏
@rukhminikhupchankulthe1262
@rukhminikhupchankulthe1262 2 жыл бұрын
🌹🙏🌹👌👌👍🏽 dhanywad ma'am.
@VaibhavDhage-be8wj
@VaibhavDhage-be8wj Жыл бұрын
khoop chan madam
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 Жыл бұрын
धन्यवाद
@shobhakumbhar2700
@shobhakumbhar2700 2 жыл бұрын
खरंच खूप छान कल्पना आहे, भागवत गीता वाचणं, मॅडम, मी सुद्धा दोनदा वाचायला घेतले होते,पण एकदा चोवीस अध्याय झाले तर दुसर्यांदा अठराच झाले पण काहीच कळत नाही
@dranaghakulkarni
@dranaghakulkarni 2 жыл бұрын
मराठी अर्थ सुद्धा वाचा
@shobhakumbhar2700
@shobhakumbhar2700 2 жыл бұрын
@@dranaghakulkarni नक्कीच, पुन्हा प्रयत्न करेन 👍🙏
@rajanimudalgi2792
@rajanimudalgi2792 2 жыл бұрын
गीतेत फक्त अठरा अध्द्या आहेत, चोवीस नाही
@shobhakumbhar2700
@shobhakumbhar2700 2 жыл бұрын
@@rajanimudalgi2792 हो ताई, चुकून लिहीले गेले, actually मी इतर ग्रंथ ही वाचते, म्हणून सांगण्यात चूक झाली
@shivanidawaredaware2748
@shivanidawaredaware2748 Жыл бұрын
Mala tumi mahiti dili khoop avadli
@sachingaichare4599
@sachingaichare4599 2 жыл бұрын
dhanyavad mahodaya..
@shashikalapatil63
@shashikalapatil63 2 жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन.
@neeleshmainkar2218
@neeleshmainkar2218 2 жыл бұрын
खूपच छान व सोपा उपाय
@arunashinde1051
@arunashinde1051 2 жыл бұрын
Khupch chhan madam
@jyotisalunke7260
@jyotisalunke7260 2 жыл бұрын
Mala tumchya barobar thod bolaych aahe .tumchyashi sampark kasa sadhya yeil tai
@aparnajoshi628
@aparnajoshi628 Жыл бұрын
तुमचा विसरून जायला होत हा विडीओ ऐकला.आता मी तुम्हाला माझा अनुभव नविन स्तोत्र पाठ केलीत अगदी विष्णुसहसत्र नाम पाठ म्हणणे रामर,क्ष म्हणणारा गीते परिवार तरफेonline गीता शिकवतात द,रोज ती न श्लोक शिकवतात मग श पाठातर परीक्षा असते ती सक्तीची नाही पण मी तीन अध्याय पाठातर परीक्षा मागचे April मधे दिली पूर्णांशाने पास झाले सहा अध्याय ची अजून होत नाहीआता गीतेचे दोन अध्याय राहिले आहेत.तयाचे शिकवण्याचे क्रम जरा वेगळे आहेत सार,खे वर्ग चालू असतात. आता माझे वय82 आहे म्हणून मी हेआपलयला लिहीले. ,
@aratisamant6562
@aratisamant6562 2 жыл бұрын
छान माहिती दिलीत 🙏
@shivanidawaredaware2748
@shivanidawaredaware2748 Жыл бұрын
Mala suddha ek varsha slowly slowly janval lagaahe khoop visart ahe.barrik ghosti visarte a ni maz age 28 ahe mala Dr ni kordi sardi sagitli ahe
@sanjaykadam8083
@sanjaykadam8083 2 жыл бұрын
Nice clip
@vandanamendhe760
@vandanamendhe760 Жыл бұрын
भोंढला हा मनोरंजन करणारा जूना महाराष्ट्र राज्यात खेलला जाणारा गेम्स होता दसरा हा भूलाबाईचा पाचवा दिवस असायचा 🙂🙂🙂🙂🙂☝️🙏🙏🙏🙏🙏
@tejaswinijadhav6218
@tejaswinijadhav6218 2 жыл бұрын
Mam possible zale tr comment mdhe sanga na knte movie tumhla avadto...
@vijayapisal4761
@vijayapisal4761 2 жыл бұрын
Very nice gift.
@prabhakarporlekar115
@prabhakarporlekar115 2 жыл бұрын
सध्या Practice सुरु आहे कि बंद आहे.
@yojanakurkute9276
@yojanakurkute9276 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत मला एक विचाराच आहे आपण जे वाचले आहे त्याचे समोरच्या व्यक्तीला स्पष्टीकरण करायचे असेल तर ते कसे करायचे कारण माझे विसरले जाते तय
@yojanakurkute9276
@yojanakurkute9276 2 жыл бұрын
त्यामुळे मुदेदे सुद त्या विषयावर चर्चा करता येत नाही या साठी काय करावे कृपया मार्गदर्शन करा 🙏
@dranaghakulkarni
@dranaghakulkarni 2 жыл бұрын
लिहून ठेवा
@shobhamohod1403
@shobhamohod1403 2 жыл бұрын
डॉ, मॅडम खूप छान माहिती दिली, खूप खूप धन्यवाद
@bydixitdixit1965
@bydixitdixit1965 2 жыл бұрын
Shree ram Jay ram Jay Jay ram💐 janki jeevan samaran Jay Jay ram💐 Sukhe & Shanti 🙏🙏
@snehajoshi1005
@snehajoshi1005 2 жыл бұрын
Very nice video
@premasclasses350
@premasclasses350 2 жыл бұрын
Mast advice 👌👌
@sugandhamore888
@sugandhamore888 2 жыл бұрын
Dhanywad tai
@shobhashelke3186
@shobhashelke3186 2 жыл бұрын
Nice information Dr. sahiba.👌👏
@s_a_m_y_a_420
@s_a_m_y_a_420 4 ай бұрын
मला मॅडम स्मरणात राहत नाही आठवण विसरून जाते.
@subgaming5619
@subgaming5619 2 жыл бұрын
Dr..plz maz wet..90 kill0 ahe plz Male gaidens kra plz Male B.p ahe thyroid ahe plz Dr.. upay sanga
@rawalesunilsitaram9819
@rawalesunilsitaram9819 2 жыл бұрын
मी कोरोना-19 मध्ये समाजाची खुप सेवा केली. या सेवे मध्ये मी आजारी पडलो व मरता मरता वाचलो. माझी 27 वर्षाची नौकरी झाली आहे. परंतु, मला शुगर, बीपी , डोळ्यांचा व मेंदूचा आजार झाला आहे. माझ्या 27 वर्षाच्या नौकरीचे केलेले कामच मला आठवत नाहीत. मला काय करावे लागेल मॅडम आपणाकडून सल्ला मिळेल का ? कृपया, आपण माझा प्रश्न सोडवाल हीच अपेक्षा.
@rawalesunilsitaram9819
@rawalesunilsitaram9819 2 жыл бұрын
मी 51 वर्षांचा आहे माझी नौकरी अजून 08 वर्षाची आहे. मी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे नौकरीस आहे.
@rupalimanjrekar4381
@rupalimanjrekar4381 2 жыл бұрын
Khup chhan
@navnath6293
@navnath6293 2 жыл бұрын
Very very useful thoughts
@dharmarajpatil5529
@dharmarajpatil5529 2 жыл бұрын
ताई मला मोठ्याने वाचायला आवडते मोठ्याने वाचल्याने आपण डबल ऐकतो त्यामुळे चित्त एकाग्र होण्यास मदत होते मी पण गीतेचे श्लोक पाठ करते अध्याय 3 व 4 पाठ झाला माझा रोज 1 श्लोक पाठ करायला चा सोडायचच नाही पाठ झाल्याशिवाय तरच होत आणि गीता आपण जितकी पुन्हापुन्हा वाचू तितकीच ती नवीन वाटते
@raghunathsawant1840
@raghunathsawant1840 2 жыл бұрын
¹ M L
@golupolu6803
@golupolu6803 2 жыл бұрын
Bhagvat Geeta vachne mhj Andhshradha kashi .. ofcourse not. Its a life guide for anyone
@varshamhaske4204
@varshamhaske4204 2 жыл бұрын
👍
@akashshelke5213
@akashshelke5213 8 ай бұрын
माझे वय २० च वर्ष आहे परंतु बऱ्याच गोष्टी विसरल्या सारख्या होतात कामात अनेकदा वस्तू विसरतो,ठेवलेली वस्तू लवकर आठवत नाही,काही उपाय??
@Yiti01
@Yiti01 5 ай бұрын
😊
@gajananchavan7432
@gajananchavan7432 2 жыл бұрын
मला चार चार दिवस संडासला होत नाही तर घरगुती उपाय सांगा धन्यवाद
@saritakapse7618
@saritakapse7618 2 жыл бұрын
Use enima pot,see satvik movement video
@aparnas5823
@aparnas5823 2 жыл бұрын
👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻
@Life-jb3xx
@Life-jb3xx 2 жыл бұрын
खूपच छान माहिती दिलीत मॅडम.धन्यवाल🙏🙏🙏
@SwatiGore-ys3qw
@SwatiGore-ys3qw 2 жыл бұрын
perfect aahe
@SwatiGore-ys3qw
@SwatiGore-ys3qw 2 жыл бұрын
तुमच बोलण
@aparnajoshi628
@aparnajoshi628 2 жыл бұрын
ताई मी आताच हा विड एकले .तुमच्यापाशी सहमत आ.हे. मला विसरायला होत नाही पण पाठतर लवकर होत नाही.गीतापरीवारची लिक आहे.त्यावर online गीता शिकवतात निशुल्क मीआता एप्रिल मधे तीन अध्याय पाठातराची परिक्षा दिली पूर्ण 100मारकाने पास झाले पुढील सहा अध्याय ची आहे ते पाठ होत नाहीत.माझा प्रयत्न चालू आहे. मला खंप स्तोत्र पाठ आहेत पण ती पूर्वीची अगदी विषणूसहसरनाम सुध्दा आता माझेवय 81पूरण आहे.तुम्ही जरूर पाठातर कराल माहीती गीतापरीवार वर मिळेल गीतापरीवारचे अनुपठण विवेचन या टयूबवर चालू असते.मला तुम्हाला लिहावेसे वाटले म्हणुन लिहित आहे.
@dranaghakulkarni
@dranaghakulkarni 2 жыл бұрын
नक्कीच
@rajanimudalgi2792
@rajanimudalgi2792 2 жыл бұрын
Mi lockdown madhe ha कोर्स केला
@hemlatasoni537
@hemlatasoni537 2 жыл бұрын
संडासला कडकं होत असेल तर काय उपाय करावेत कृपया सांगा ,🙏
@vitthalMundhe
@vitthalMundhe Жыл бұрын
Pegclear syrup ghya. Dr chya सल्ल्याने
@tejaswinijadhav6218
@tejaswinijadhav6218 2 жыл бұрын
Tumhala avadlele movie... Must watch movie sanga madam... Ha topic cover kra
@dranaghakulkarni
@dranaghakulkarni 2 жыл бұрын
मी खूप वेळा माझ्या विडिओ तुन सांगत असते
@rachanakulkarni6636
@rachanakulkarni6636 2 жыл бұрын
Urja milate tumchyamule
@sangeetabansal8175
@sangeetabansal8175 2 жыл бұрын
आवाज तुमचा खूप कमी येत असल्या मुळे नाही समजल काही
@shubhangisahasrabudhe5050
@shubhangisahasrabudhe5050 2 жыл бұрын
हेल्थ टिप्स असतात ~~नंतरचा शब्द कळतच नाही.काय आहे तो शब्द.त्यानंतरचा मोटिव्हेशन टॉक्स समजतं
@dranaghakulkarni
@dranaghakulkarni 2 жыл бұрын
Beauty tips
@sangeetabansal8175
@sangeetabansal8175 2 жыл бұрын
पुरुष लोकांना कसा मुळे होत
@dranaghakulkarni
@dranaghakulkarni 2 жыл бұрын
वय, stress, व्यसन, व्यायामाचा अभाव
@vaishalipotdar8738
@vaishalipotdar8738 2 жыл бұрын
Khup chan
@sugandhabhave4046
@sugandhabhave4046 2 жыл бұрын
मला तर हल्ली खूप विसरायला होते वय लहान आहे माझे सत्ता वन्न आहे
@vishramshetkar4500
@vishramshetkar4500 2 жыл бұрын
अहो मोठ्याने वाचले तर पोर बडबडतात ! म्हणुन मी रोज नवीन नवीन सात आठ शिव्या देत असतो ! आणि तुम्ही आता काय प्रचार रायला सुरुवात केली आहे का ?
@anjalitayade2760
@anjalitayade2760 2 жыл бұрын
😄काय
@LaxmanKadam-z1g
@LaxmanKadam-z1g Жыл бұрын
Tai aapala contact number dya mala mahiti havi aahe
@RohiniMilindJadhav
@RohiniMilindJadhav Жыл бұрын
Khup Chan madam
@vidyagokhale3863
@vidyagokhale3863 2 жыл бұрын
खूप छान माहिती 👌👌🙏🙏
🎈🎈🎈😲 #tiktok #shorts
0:28
Byungari 병아리언니
Рет қаралды 4,5 МЛН