एकदम बरोबर विशाल पाटील साहेब आट्रोसिटी कायद्याचा वापर गरीब मागासवर्गीय करत नाही हे राजकारणी लोक गैरवापर करतात
@MarutiKhane-wc6vu3 ай бұрын
एकदम बरोबर बोलले दादा तुम्ही वैफल्यग्रस्त... ✌👍👌💪
@balajikavar34893 ай бұрын
रोहित दादा लाल दिव्याच्या गाडीतून च येणार कारण आप्पाची पुण्याई आणि त्यांची कामगिरी स्वतःची खूप छान आहे
@DattaPatil-k8j3 ай бұрын
भावी आमदार रोहित दादा पाटील
@PanditPatil-dg8ey3 ай бұрын
खासदार साहेब तासगाव मधे घोरपडे मनालात ,आता कवठे महाकाळ मध्ये पाटील , खर काय ते सांगा
@JaydipP-ic5hg3 ай бұрын
😂
@surajkharade1433 ай бұрын
विशाल दादा तुम्ही पण पैसा वाटुन खासदार झाला आहात है सांगली जिल्ह्याला माहीत आहेत
@GaneshPujari-oz7vd3 ай бұрын
तू घेतले होतेस काय
@surajkharade1433 ай бұрын
@@GaneshPujari-oz7vd tula milale astil ki
@GaneshPujari-oz7vd3 ай бұрын
@@surajkharade143 तूच म्हणलास की पैसे वाटले आहेत म्हणून...काय तरी प्रूफ आहे म्हणूनच म्हंटलास ना....घरी विचारून बघ कोणी घेतले आहेत का
@surajkharade1433 ай бұрын
@@GaneshPujari-oz7vd सगळ्या जिल्ह्यातील जनतेला माहिती आहे बहुतेक तु इथे रहात नाहीस
@AkshayJadhav-pv2zh3 ай бұрын
खासदार विशाल पाटील साहेब तुम्ही रोहित पाटील ह्यांच्या मागे खंबीर पणे उभे रहा 2024 ला ते 100% आमदार होणार आहेत संजय काका पाटील ह्यांचे राजकारण आत्ता संपले आहे ✌️✌️🔥🔥💯💯
@PrakashPatil-xj9un3 ай бұрын
हवेत आहे
@Shripatil483 ай бұрын
विश्वजीत कदम अजितराव घोरपडे रोहित पाटील यांचे जीवा निवडून येणारा तू😅
@GaneshPujari-oz7vd3 ай бұрын
@@Shripatil48 मोदी लाटेत दोन वेळा निवडून येणाऱ्यांनी आमची मापं काढू नये सगळी बीजेपी झटली....पण वाघान अपक्ष मैदान मारले
@Shripatil483 ай бұрын
@@GaneshPujari-oz7vd दुसऱ्यांचे जिवावर निवडून येणाऱ्यांनी आमच्या बद्दल बोलू 🗣 नये
@GaneshPujari-oz7vd3 ай бұрын
@@Shripatil48 अपक्ष 🔥🔥🔥
@GaneshPujari-oz7vd3 ай бұрын
@@Shripatil48 जनतेच्या जिवावर
@GaneshPujari-oz7vd3 ай бұрын
@@Shripatil48 अपक्ष आहे वजनात🔥🔥
@pramoddandale50893 ай бұрын
विशाल पाटील साहेब आणि विश्वजीत कदम साहेब आपण रोहित दादा ला साथ द्या. अन्याय ला वाचा फोडा.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@jaypalgirase76403 ай бұрын
ह्याला कसकाय खासदार केला सांगली जिल्हा लय मागासवर्गीय आहे
@marutikamble18293 ай бұрын
त्यासाठी विश्वासजीत कदम साहेब यांना मुख्यमंत्री करून टाका
@sandeepkadam17433 ай бұрын
वा वा वा वा
@vilasrajebhosale1163 ай бұрын
घराणेशाही बंद करा कारकर्ते निवडून अना 😊
@KaillasRathod-gu1wy3 ай бұрын
🙏🙏👍👍ग्रेट रोहितदादा
@ashapatil99893 ай бұрын
रोहित भावी मुख्यमंत्री लिहून घ्या.
@ranjitbhadavankar81603 ай бұрын
वेळ आणि वाट नेहमीच पाटील साहेब समोर येत असते
@rahulmagdum38523 ай бұрын
विशाल राव तुम्ही सुज्ञ आहात.काही पण भरकटू नका...रोहित ला मंत्री होण्यासाठी किमान अजून दहा वर्ष जावी लागतील.मंत्री होण्यासाठी फक्त निवडणुकीची मते महत्वाची नाहीत तर तेवढा अभ्यास असायला पाहिजे. आरध्या हाळकुंडान पिवळे होऊ नका....
@marotiramasane9003 ай бұрын
काय स्वप्न बघतात राजकारणी लाल दिवा ,चिंता करू नका सगळेच दिवे , लाल., निळा,हिरवा,पिवळा मिळतील .
मोठं बोलायचं बंद करा 2013 ची उसाची बिलं दया शेतकऱ्याची.
@GaneshPujari-oz7vd3 ай бұрын
सगळ्यांची बिल दिलं आहेत...उगच फालतू बोलू नको
@harshvardhan155003 ай бұрын
लका हा पप्पु खासदार झाला की लगेच उडाय लागला😂
@a.a19853 ай бұрын
काका वर उडल पाहेजे 😂😂😂
@Prathmesh1713 ай бұрын
काय सांगतोय अपक्ष निवडून आलाय
@GaneshPujari-oz7vd3 ай бұрын
@@harshvardhan15500 पप्पू नव्हे पप्पा आहे तुझा
@shubhampawar5093 ай бұрын
Tumchi dang marli na 23 varun bhakt 9 var ale jirla nasel tar vidhansabhela jirvu
@harshvardhan155003 ай бұрын
@@GaneshPujari-oz7vd तुझा का बरं झालं सांगीतलं ... तुझ्या आयने बरेच नवरे चढवून घेतलेले दिसतायत...मग
@sushant17763 ай бұрын
लाल दिवा बंद झाला
@shubhamPatil-iw9ln3 ай бұрын
भावी मंत्री रोहीत दादा पाटील
@patil40173 ай бұрын
@@shubhamPatil-iw9lnसत्तेविना 10 वर्षात काय ही अवस्था, लाडली बहेना आणी प्रत्येक घराघरातले अजित आणी एकनाथ अजून 10 वर्षे तरी सत्तेत येउ देणार नाहीत परिवारवाद्यांना.😂😂😂😂😂
@Rrrree8253 ай бұрын
हो यांचा जल्मच मंत्री होण्या साठी झाला आणि तुझा मतदान करण्या साठी😂😂@@shubhamPatil-iw9ln
@VedantSalunkhe-ji2rg3 ай бұрын
Rohit.patil.only
@dharmaraykhavekar32433 ай бұрын
OK.dada.mi.d.b.khavekar.karnatak.se.je.ho.❤😂🎉
@jalindarjagtap6903 ай бұрын
पाटील साहेब प्रकाश बापुंची मंडळी जिल्हा परिषद पराभुत केली होती त्यावेळेस हेच आर आर आबा जयंत पाटील या राष्ट्र वाणीने केल होत हे विसरला वाटत
@ajaybatham13483 ай бұрын
❤❤❤❤❤
@BalasoMali-u7c3 ай бұрын
एक नंबरचा जिल्ह्याचा कॉमेडी किंग.... आणि एक नंबरचा देशाचा कॉमेडी किंग पप्पू गांधी
@rohitjadhav03033 ай бұрын
😂
@tahirali39823 ай бұрын
Panauti fenko
@SQ1RQ2ZQ3 ай бұрын
देशाचा एक नंबरचा मतिमंद फेकू गोदी
@sahilDJAlok3 ай бұрын
एकदम अती तिथं माती होतं आहे. विधानसभा तुमच्या हातात नसणार.
@amirtamboil91253 ай бұрын
तु आणी रोहित हवेत आहे तुमची वहा जनतेने ओळखली आहे
@pravinkale60333 ай бұрын
❤
@SanjayKatare-f2f3 ай бұрын
जनतेने आता घराणेशाही संपवून जे सत्तेपासून वंचित उपेक्षित आहेत त्यांना जनतेने निवडून दिले पाहिजे इतरांनी फक्त कार्यकर्ता म्हणून राहायचे का अरे त्यांना पण कधीतरी नेता होऊ द्या
@bhargavMohite-e4n3 ай бұрын
Vishaldada karkhana kamgar Dene agodar dhya
@us71253 ай бұрын
करेक्ट पाटिल साहेब
@jaywantkonge67903 ай бұрын
आरे गोरगरीब ला कधी तरी लाल दिव्याच्या गादितुन् येऊद्या बस की किती घराणेशाही
@MadhavSuryawanshi-hv6qn3 ай бұрын
विचार बरे आहे t😅😅
@rohitrahade41373 ай бұрын
हे लाल दिव्याच्या गाडीतून येणार आणी आपण आशेच चटाया चपला सतरंज्या उचलणार 😂😂
@PradipPatil-tw3jd3 ай бұрын
Tumi kiti janachi Ghar uthavli sag
@universalvideos33973 ай бұрын
तु कोण लाल गाडी सांगणारा भाजप नाव घेतो राष्ट्रवादी सोबतच सरकार स्थापन केलं
@jaypalgirase76403 ай бұрын
घराणेशाहि बंद करा रोहित पवार पडणार कोण विशाल पाटील हा स्वतःला पंतप्रधान समजतो का ओन्ली हिंदू महायुती ला मतदान केले पाहिजे
@SudhakarKharat-ls2rf3 ай бұрын
विशाल दादा जनतेला शेंडी लावायचं काम करू नका
@sanjivmore37783 ай бұрын
तुम्ही ओ बी सी चे दुस्मन आहेत पुढे आता आडचन येणारं कारण तूम्ही निवडून येणार नाही
@vijayrajshitole46353 ай бұрын
आपल्याला मतं टाकीन चुक झाली आहे का? असा प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडला आहे
@abhijeetbhandare16913 ай бұрын
यावर्षी समजलं सांगली ला खासदार आहे ते
@फलटणकर-स3व3 ай бұрын
असं म्हणून हरभर्याच्या झाडावर चढायला सांगा त्याला....
@babasahebkadam93593 ай бұрын
Kon ha
@DhanajiSargar-v2x3 ай бұрын
ओबीसी मतदाण करणार नाही कारण मराठा उमेदवार चालणार नाही पराभव नकी जय ओबीसी
@shankarnangre93123 ай бұрын
Ayala hyanch bare ahe bapachya jivavr amadaar Ani khasadaar amcha baap pn rajkarnat navtaetyala pn karyala pahije hote
@rahuljagdale75333 ай бұрын
Rohit dada yenar aahe
@avinashkadam34753 ай бұрын
Santra chi kimat khup wadale saheb tari kami kara
@ManishaChavhan-bh4xd3 ай бұрын
B j p cha hatyar
@kiranpatil4303 ай бұрын
Only kaka
@GamerZonerrr3 ай бұрын
अरे बापरे 😂
@omkar235493 ай бұрын
Chukuj nivdun aalay jara lai udu nko
@Aparichitttt3 ай бұрын
1 लाखाने चुकून 😂
@Itsasenseirboy3 ай бұрын
@@Aparichittttअरे असुदे आंडभक्त आहे तो 😂😂
@GaneshPujari-oz7vd3 ай бұрын
संपूर्ण भाजपा पक्ष आलता की पाडायला... वाघाण अपक्ष दणका दिलाय🔥🔥
@TrrrrrrOpppppo3 ай бұрын
Ekada nivdun alay te pn dusaryachya jivavar ani boltey kiti 😂😅😅😅😅😅😅😅😅
@govindhakke64933 ай бұрын
तुमी kam करा. Nater पुन्हा पलटी
@AshwiniGavade-e5k2 ай бұрын
ये बस खाली तासगावात मार खायला असतास😂
@hanmantshinde90513 ай бұрын
Tumche like nahi
@kumbharSandip-p1c3 ай бұрын
Aalas nivdun tr chatu congrees soda landyachi jiavavr ala tr aata shnat basa