खूपच छान माहिती मिळाली आहे. धन्यवाद माऊली . राम कृष्ण हरी 🙏🙏
@sanjaydetke16194 ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे माऊली🙏
@geetamagar11194 ай бұрын
जय श्री राम कृष्ण हरि❤
@Sataraexpress4 ай бұрын
मस्त माहिती दिल्या बद्दल आभारी आहे राम कृष्ण हरी माऊली 🙏
@Traveladdict_Param4 ай бұрын
अचूक आणि मुद्देशूद्ध विश्लेषण..... प्रथमेश भावा ♥️🚩
@ATISHGAVAND-f1x4 ай бұрын
माऊली राम कृष्ण हरी
@Maratha_samrajya4 ай бұрын
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ❤🚩
@गोविंदमाधव4 ай бұрын
माऊली माऊली......
@gopikalal41734 ай бұрын
खूब चान महिथी दिलाय बादल , मानापसून धन्यवाद 👍👌
@Lofi_song_87674 ай бұрын
Ram Krishna Hari
@DipakLingayat-zk1hy4 ай бұрын
वात खूपच छान माहिती मौलिक वाटली अश्याच महित्या वारंवार पुरवत रहा ढण्याड.
@akshaynarkar244 ай бұрын
जय हरी विठ्ठल श्री हरि विठ्ठल
@DhAnAnjay_Rane054 ай бұрын
जय श्री कृष्ण 🙏🏻🚩... बोलो राधे राधे❣️❣️
@priteshbhatt52984 ай бұрын
Thanks jay shree vitthal vitthal vitthal vitthala 🙏🙏
@shivshankarswami874 ай бұрын
अप्रतिम कार्य प्रथमेश
@mangaladatir95704 ай бұрын
माझी विठ्ठल रखुमाई माय माऊली ❤❤❤❤
@RaghunathSanap-y5q4 ай бұрын
Khup chan maritime mauli
@deepaksppatil4 ай бұрын
koti koti namasakar RAM KRUSHANA HARI MAULI
@krishnawankhede86624 ай бұрын
माहिती छान वाटली
@pradippatil83814 ай бұрын
ऐक नंबर माहिती दिली प्रथमेश😊
@vishalgirme20894 ай бұрын
राम कृष्ण हरी 🚩
@aniketmane27024 ай бұрын
Va khup chan mahiti.. 🙏🙏🙏🙏
@santoshpadalghare24494 ай бұрын
छान राम कृष्ण हरी माऊली
@vaishaleejadhav46234 ай бұрын
Khupp sunder 🙏
@gopikalal41734 ай бұрын
पांडुरंगा विठ्ठला 🙏🏼
@rameshrane67294 ай бұрын
जयजय रामकृष्णहरी माऊली आपल्या वाणीने आम्ही तृप्त जालो🌸🙏🌺💐
@pratibhagawas11314 ай бұрын
छान वाटली
@shankarkusmude13734 ай бұрын
एकदम मस्त लेख आहे
@KiranPawar-mx3fr4 ай бұрын
राम किष्ण हारी 🙏🚩🚩🚩🚩🚩
@MangeshNagrikar-by2hs4 ай бұрын
Bola pundlik varde Hari vithal shri gyandev Tukaram, pandarinath bhagvan ki jai.....
@abhijitjadhav17694 ай бұрын
Khup Chan Mahiti
@nileshkappe83404 ай бұрын
Vithal vithal jai hari vithal
@surajkachare83844 ай бұрын
माऊली 😊
@गडकोटांचेभ्रमण20Kviews.9hoursa4 ай бұрын
राम कृष्ण हरी
@Lofi_song_87674 ай бұрын
Vithu Mauli
@Killar_Pashu_Premi4 ай бұрын
Ek number ❤❤❤
@gokuldasshenoym21134 ай бұрын
🙏Vittal Maharajki Jai🙏
@sagarporje35014 ай бұрын
Vittu Maulii
@Dr.Shubham2734 ай бұрын
राम कृष्ण हरी❤
@abkinfinitgratitude67944 ай бұрын
राम कृष्ण हरी❤🎉😊
@vighneshpatil18274 ай бұрын
जय श्री हरि 🙏🚩
@rameshp33344 ай бұрын
1 no maheeti.... dhanyavad...
@shailajaanavkar35494 ай бұрын
Khup chhan
@yashbhoirvolgs24454 ай бұрын
विठू रायची मूर्ती लवकरच सापडेल उथखन मध्ये हे मी आज सांगतो 17/07/24
@PanjabraavDeshmukh4 ай бұрын
आपल्याला सर्व संतांचा चमत्काराला विरोध होता एवढं कायम लक्षात ठेवावे तरीपण संतांच्या जीवनात कुणी हे चमत्कार मिसळले काय माहीत.
@aniketteli45244 ай бұрын
Vitthale Rakhumai 🙏
@dattarathod42374 ай бұрын
Ram Krishan hari
@ASHOKTHAKUR-po4gq4 ай бұрын
Good information.
@pravinbudhbaware7314 ай бұрын
Jay Hari vithal
@Sanidhya_Devache4 ай бұрын
Pandhainath maharaj ki jai
@shridharkarad11713 ай бұрын
Prathmesh khubchand Mahiti Delhi
@tejasviwankhade77944 ай бұрын
Pandharicha pandurang Bodhisattva ahe vittal budhach ahe he satya anayla hav hich apli ek sarv santana aadaranjali,shraddhanjali vahili jayil satya sathi ya manvatesathi bhartiy Sanskrit sathi ya ani vittal pandurangch bhagvan budha ahe jagruti karuya jay bhim jay Bharat jay samvidhan jay vittahl,jay pandurang namo budhay 💙🇪🇺🏳️🌈🇮🇳🌹💐🌹🙏🏼
@आगरीबॉय-छ8छ4 ай бұрын
Kay proof ahe ka vithal budha ahe mhanun asel tr kort madhe java ani sidh kara mg bola tumhala kasla itihas mahitich nay ajun paryant kadhi bolta budh manus ahe kadhi bolta budh bhagvan ahe nkki ahe tri kay😮😮
@barhalikar4 ай бұрын
विट्ठल हे भगवान बुद्ध च आहेत, आणि अशा असंख्य भगवान बुद्ध च्या मुर्त्यांचे विदृपि करण करून देव /देविंची नावे देण्यात आली आहेत. सोशल मीडिया वर असे असंख्य विडीओ व्हायरल होतात,पण ते बुद्धाशी नीगडीत असतात म्हणून त्यांची चर्चा होत नाही.
@unknownindian53524 ай бұрын
श्रीकृष्ण म्हणजे च विठ्ठल भगवान धुळीने माखले्यआ मुले पांडुरंग नाव आणि पुंडलिका वर प्रसन्न होऊन युगे युगे दर्शन देईल दिलेल्या वाचनामुळे पंढरपूर मद्ये विठ्ठल भगवान अजून दर्शन देतात भक्तांना.
@deepaksppatil4 ай бұрын
RADHA MATA LA JAP KELATAR PADURANG BETNARCHA SAHEB
@pruthvirajpatil34444 ай бұрын
🙏🙏🙏🙏
@vijaypatil17694 ай бұрын
जय हरि माऊली 🙏❤️
@proghule2144 ай бұрын
❤❤❤❤
@maharastrapolicebharti1004 ай бұрын
🎉
@jyotipatil4644 ай бұрын
❤
@ManishMalwar4 ай бұрын
नमो भगवान
@DattaPanchal-c8x4 ай бұрын
❤😊
@manojshinde31274 ай бұрын
🙏
@rahulkadam42264 ай бұрын
स्टार प्रवाह वरील विठू माउली सिरीयल मध्ये सविस्तर गोष्ट दाखवली गेली आहे. ती सिरीयल जरूर बघावी.
@supriyadalvi11704 ай бұрын
Bhau tumcha aavaj khup chan ahe
@rajivmangrulkar48534 ай бұрын
Pandhranga mahatyam
@MangeshNagrikar-by2hs4 ай бұрын
🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀
@Harish_Patil_074 ай бұрын
तळघरात सापडलेली विष्णू रूपातील मूर्ती ही खरी मुर्ती असू शकते,जीर्णोद्धार नंतर किंवा आक्रमण वेळी ती तळघरात ठेवली असावी,
@rahulsadve33584 ай бұрын
बुद्ध म्हणजे कोण आणि विठ्ठल म्हणजे कोण या दोघांमध्ये व्हिडिओ बनवा
@santoshwaghmode25354 ай бұрын
बुद्ध वेगळा आणि विठोबा वेगळे
@keshavmishra074 ай бұрын
यार केस करा...आणि ताब्यात घ्या. काय बालकबुद्धी सारखं भावा....
@Sagar-m6g3j4 ай бұрын
बुध्दांची जन्मभुमी नेपाळ..त्याचा वारी आणि वारकरी याचा कवडीचा संबंध नाही....तरी काही लोक आमचा बुध्द चोरला म्हणतात...😝😂🤣🤣 डोक्यावर मध्यभागी शिवलिंग आहे.कानात मकर कुंडले आहेत. गळ्यात कौस्तुभमणी आहे.उजव्या हातात कमळाचा देठ असून हात उताणा, अंगठा खाली येईल असा टेकविला आहे, तर डाव्या हातात शंख आहे.श्रींचे कमरेला तिहेरी मेखला (करदोडा) आहे.वस्त्राचा सोगा पावलापर्यंत आहे.डाव्या पायावर मुक्तकेशी नावाच्या दासीने बोट लावलेची खूण आहे. अशी दगडी विटेवर उभी असलेली मूर्ती आहे तरही ही मुर्ती बुध्दांची आहे अस म्हणतात कीव येते तुमच्या बुध्दीची.... नेपाळला जा आणि तिकडे बघा कुठं सापडतोय का बुध्द तुमचा....
@Maratha_samrajya4 ай бұрын
श्री राधा रानी व भगवान विठ्ठल यांबद्दल माहिती असली तर सांगा ? जर राधा नाम जप केला तर भगवान विठ्ठल प्रसन्न होतील काय ?
@akshaykate44754 ай бұрын
जे रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधु ओळखावा देव तेथिची जाणावा ! दया करणे जे पुत्रासी तेची दासा दासी तुका म्हणे सांगु किती तोची भगवंताची मुर्ती !!
@neelkulkarni58954 ай бұрын
राधा ही श्रीकृष्ण च्या गोकुळ वृन्दावनात ल्या लीलांमध्ये होती विठ्ठल म्हणजे द्वारकेचा राजा श्रीकृष्ण म्हणून त्याच्यासोबत रुख्मिणी, सत्यभामा इत्यादी आहेत
@snehalpawar8954 ай бұрын
Radha rani ani rukhmini ek ch ahet
@harshalpadhye19954 ай бұрын
गीतेत श्रीहरी ने स्वतः सांगितले आहे माझ्या नावाचा जप करावा अर्थात श्री विष्णू च्या कोणत्याही नावाचा जप करू शकतो श्रीराम नाम श्रीकृष्ण नाव विष्णवे नमः इत्यादी...
@Sagar-m6g3j4 ай бұрын
बुध्दांची जन्मभुमी नेपाळ..त्याचा वारी आणि वारकरी याचा कवडीचा संबंध नाही....तरी काही लोक आमचा बुध्द चोरला म्हणतात...😝😂🤣🤣 डोक्यावर मध्यभागी शिवलिंग आहे.कानात मकर कुंडले आहेत. गळ्यात कौस्तुभमणी आहे.उजव्या हातात कमळाचा देठ असून हात उताणा, अंगठा खाली येईल असा टेकविला आहे, तर डाव्या हातात शंख आहे.श्रींचे कमरेला तिहेरी मेखला (करदोडा) आहे.वस्त्राचा सोगा पावलापर्यंत आहे.डाव्या पायावर मुक्तकेशी नावाच्या दासीने बोट लावलेची खूण आहे. अशी दगडी विटेवर उभी असलेली मूर्ती आहे तरही ही मुर्ती बुध्दांची आहे अस म्हणतात कीव येते तुमच्या बुध्दीची.... नेपाळला जा आणि तिकडे बघा कुठं सापडतोय का बुध्द तुमचा....
@shubhamvilankar3 ай бұрын
घरात एकच विठ्ठल ची मूर्ती ठेवू शकतो का की सोबत रुखमीनी पण ठेवावी?
@ankaleshpardeshi69254 ай бұрын
है कस सिद्ध होईल कि राधे राधे नावाने मोक्ष मिळू शक्यतो विठ्ठल कोण ते कसे आले आणि प्रमाण काय संत रामपाल जी महाराज यांचे सत्संग बगा संपूर्ण
@Maratha_samrajya4 ай бұрын
श्री राधा रानी व श्री रखुमाई यांचेमधील महालक्ष्मी कोण आहे ?
Kasha varun budha ahe vithal kay proof ahe ka tumchya javal jar as asel tr java pandharpur la ani tithe kara na sidh budh ahe mhanun nay tr kortat java tumche javal purave aste tr aaj tumhi aidh karun dakhvl ast 🤦 kayhihi bolaych mhanje zal ka kuthle pan devi devtan tumhala budh disto 😂😂😂
@anildube69564 ай бұрын
सावता माळी महाराज चा उल्लेख केला नाही भाऊ
@OfficialKnowledgekattashorts4 ай бұрын
Jay savta bhau
@pujagavande68224 ай бұрын
कस प्रकटला अस नका बोलत जाऊ कसे प्रकटले plz बोलतानी respectively bola baki vodio impermative hota i😊
@pritamswami4 ай бұрын
Bhava Prathemesh tu tuja pathi magil Vittal Rumkanila blurr kelas video t..😢
@okhero3024 ай бұрын
ज्यांना माहित नाही त्यांना दे माहिती माझ गावचं पंढरपूर आहे झाट्या मला माहितेय सगळं चुकीचं काय सांगू नकोस डुक्कर 😒