Nitin Gadkari हे यंदा राज्याच्या Vidhan Sabha निवडणुकीत भाजपला वाचवतील | ५ कारणे | Vishaych Bhari

  Рет қаралды 20,365

Vishaych Bhari

Vishaych Bhari

Күн бұрын

Nitin Gadkari हे यंदा राज्याच्या Vidhan Sabha निवडणुकीत भाजपला वाचवतील | ५ कारणे | Vishaych Bhari
मंडळी आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीनं भाजपनं आतापासूनच कडेकोट नियोजन आखून सावधगिरीनं पाऊलं टाकण्यास सुरुवात केलीये. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका फक्त राज्याच्या नेतृत्वासाठी नव्हे, तर केंद्रीय नेतृत्वासाठीही महत्त्वाच्या आहेत. त्यामुळं हायकमांडनेही त्यात जातीनं लक्ष घातलेलं दिसतंय. त्यात आता भाजपसोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघही या निवडणुकीसाठी सज्ज झाला असून, त्यांनी पक्षाला काही सूचना केल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळतेय. महाराष्ट्रातील सध्याची राजकीय स्थिती आणि भाजपसमोर उभी असलेली आव्हानं लक्षात घेता, आगामी विधानसभा निवडणुकीत नितीन गडकरी यांनी अधिक भूमिका बजावावी, असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील काही नेत्यांनी व्यक्त केलं असल्याचं समजतंय. गडकरी यांनी विधानसभेच्या फक्त प्रचारासाठीच नव्हे, तर नियोजनातही लक्ष घालावं, अस सुचवण्यात आलंय. नितीन गडकरी यांचा विकासात्मक आणि मवाळ चेहरा भाजपला उपयुक्त ठरण्याचा अंदाज असल्यानं RSS ने हा सल्ला भाजप पक्षाला दिलाय असं म्हंटलं जातंय. गेली काही वर्ष केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामांमुळं जनतेच्या मनात त्यांच्याबददल विश्वास निर्माण झालाय. सध्या महाराष्ट्र भाजपमध्ये तेचं एकमेव असे नेते आहेत ज्यांच्यासोबत मागच्या काही काळापासून एकही वाद जोडलेला नाहीये. पण गडकरी राज्याच्या निवडणुकीत सक्रिय होतील का आणि जर ते राज्यात सक्रिय झालेचं तर लोकसभेपासून अस्वस्थ झालेल्या भाजपला त्याचा राज्यात फायदा होईल का ? नितीन गडकरी राज्यात भाजपचे सर्वात मोठे संकटमोचक म्हणून कामगिरी बजावतील का, आणि बजावलीचं तर कशी, त्याचा पाच मुद्द्यांच्या आधारे घेतलेला हा सविस्तर आढावा...
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#nitingadkari
#nitingadkarinews
#nitingadkarilatestnews
#nitingadkaritodaynews
#maharashtranews
#maharashtranewstoday
#maharashtrapolitics
#vidhansabha
#vidhansabhaelection
#maharashtraassembly
#vishaychbhari
#विषयचभारी
marathi news today,marathi news,marathi news live today,lokshahi news marathi,marathi breaking news,marathi news video,marathi news latest,marathi news live,marathi news updates,marathi latest news,marathi live news,marathi batmya,marathi,marathi news lokshahi,tv9 marathi latest news,lokshahi news,lokshahi live news marathi,saam marathi,tv9 marathi news channel,saam tv marathi,tv9 marathi batmya live today,maharashtra news,marathi live

Пікірлер: 78
@pramodadamapure6469
@pramodadamapure6469 19 күн бұрын
गडकरी साहेब जर राज्याया राजकारणात सक्रिय झाले तर विरोधकांची बोलती बंद होईल 💯💪🚩
@siddheshchavan5110
@siddheshchavan5110 19 күн бұрын
मुंबई गोवा हाय वे खड्ड्यात घातला गडकरी ने!!!
@bharatshep5819
@bharatshep5819 17 күн бұрын
100%
@sagargaikwad2203
@sagargaikwad2203 12 күн бұрын
पण ते राज्य पातळीवर येणार नाही, Even मोदी- शहाला पण तेच गरजेचं वाटतं पण गडकरी साहेब असं करणार नाही, ते केंद्रिय पातळीवर स्पर्धक आहे.
@RiyajManiyar-k5e
@RiyajManiyar-k5e 19 күн бұрын
नितिन गडकरी देशाचे (पंतप्रधान )नेतृत्व करावे. ही तमाम महाराष्ट्र जनता ची इच्छा आहे.
@ganeshpawar99211
@ganeshpawar99211 19 күн бұрын
आज ग्राउंड लेवलचा एकपण माणूस फडणवीस ला चांगला म्हणत नाही. कपटी, फोडा फोडी, नार्या म्हणून शिव्या देतो. हेच सत्य आहे
@mahendrashindemahendrashin4159
@mahendrashindemahendrashin4159 19 күн бұрын
नितीन गडकरी साहेब म्हणजे भावी पंतप्रधान बीजेपी वाले
@siddheshchavan5110
@siddheshchavan5110 19 күн бұрын
Haaaadddd
@user-kk6uj2sh4b
@user-kk6uj2sh4b 19 күн бұрын
नितीन गडकरी गरजेचे आहे, नाही तर अवघड गणित आहे,चला लढू या भाजप वाचू या लोकशाही साठी ❤😂❤❤❤
@siddheshchavan5110
@siddheshchavan5110 19 күн бұрын
आता प्रत्येक संघोट्याचे गोटे फोडणार!!!
@bharatshep5819
@bharatshep5819 17 күн бұрын
Nitin gadkari hach paryay❤❤
@amardippatil3959
@amardippatil3959 19 күн бұрын
फाटली भाजपची 😂.. मनोज दादा जरांगे पाटील म्हणतील तेच होणार
@TheHinduShow19
@TheHinduShow19 19 күн бұрын
दम असेल तर उमेदवार उभे करा ना मग. नाहीतर नोटा ल मतदान करा आघाडी ल कशाला मदत करता ते पण देणार नहीं आरक्षण मग नोटा दाबा नाहीतर उमेदवार उभे करा नाहीतर लोकांना कळत की पूर्ण मराठा समाज सुपारी घेतो शरद पवार ची आणि भाजप ल हरवतो
@Henry43978
@Henry43978 18 күн бұрын
😂 तुतारी स्टार प्रचारक जरांगे
@akhilbhalerao6530
@akhilbhalerao6530 19 күн бұрын
फडणवीसांनी केलेले पाप नितीन गडकरी आपल्या माथी घेतील का.
@shubhamsurkutlawar4171
@shubhamsurkutlawar4171 16 күн бұрын
भावी मुख्यमंत्री गडकरी साहेब
@nitintambe7034
@nitintambe7034 10 күн бұрын
गडकरी साहेब आपणास विनंती आपणं महाराष्ट्र मध्ये येऊ नये कारण टरबूज शहा यांनी महाराष्ट्रातील राजकारणात वाट लावली आहे आणि जनतेला तुमचा बद्दल आदर आहे यामुळे ह्या पापच धनी होऊ नये
@shankarshinde4354
@shankarshinde4354 4 күн бұрын
भीक. मागुन मिळत नाही. कष्ट. करावे लागते. आहे माऊली☑
@shankarshinde4354
@shankarshinde4354 4 күн бұрын
आईवडील चरणी नतमस्तक माऊली☑
@balasahebhawale8411
@balasahebhawale8411 13 күн бұрын
आज जनता बोळ्याने दुध पित नाही कोणीही आणा जनता जे मनात आहे तेच करणार .
@ravindralakkawar3416
@ravindralakkawar3416 13 күн бұрын
नितिन गडकरी जी💪💪💪💪 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹💐💐💐💐
@anilkodag2127
@anilkodag2127 3 күн бұрын
नितीन गडकरी पूर्ण विरोधकांवर भारी पडतील. नितीन गडकरी नावच काफी आहे ❤️🔥✌️🚩🚩🚩🚩 BJP ला फायदा होईल
@raosahebdeokar6528
@raosahebdeokar6528 19 күн бұрын
कोणी आणा आता हे दळभद्री लोकं जनतेच्या मनातून उतरले आहेत.. कारण माझ्या छत्रपतींचा अपमान केलेल्यांना कोणीच माफ करणार नाही.. मी स्वतः भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता होतो आता नाही
@manjushadeshpande7015
@manjushadeshpande7015 19 күн бұрын
गडकरी is The Great man
@dattatrayabatule8946
@dattatrayabatule8946 19 күн бұрын
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत बीजेपी हद्दपार होणार, महाराष्ट्रातील महापालिका निवडणुका का घेत नाहीत. या पक्षाला लोकशाही व घटना मान्य नाही, विधानपरिषदेचे १२ आमदार राज्यपाल महोदयांनी कोणाचे दबावामुळे नियुक्त केले नाहीत. म्हणजे बीजेपी हा पक्ष देशाची घटना मानत नाही हे दिसून येते.
@vishwajeetkharade
@vishwajeetkharade 16 күн бұрын
नितीन गडकरी साहेब यानी महाराष्ट्र च्य ा राजकरणात येउ नाय. तें पंतप्रधान म्हणून योग येत
@sohanhake2345
@sohanhake2345 19 күн бұрын
विषय भारी वाल्यानो भाजप ची उदोउदो थांबवा नाहीतर कोणीच चॅनल ला कोणीच लाईक करणार नाही.
@pradippatil8381
@pradippatil8381 19 күн бұрын
😊😊
@ganeshpawar99211
@ganeshpawar99211 19 күн бұрын
कोणताही निर्णय वेळेवर घ्यायला हवा. जितका उशीर हौईल तितका फडणवीस मुळे जनतेचा भाजपवर रोष वाढतच जाईल.
@akashsalgare3367
@akashsalgare3367 19 күн бұрын
Virodhi pn jyanchi respect krtat ani dmdar cm thrtil gadkari sir😊
@amardippatil3959
@amardippatil3959 19 күн бұрын
फाटलेच एवढं की आता कितीही शिवले तरी काहीही उपयोग होणार नाही
@satishrekhi
@satishrekhi 6 күн бұрын
गडकरी कोणता गोमूत्र ने स्नान केलेला आहे मोदी आणि शहा यांनी त्याला फक्त बांधकामांचे कामा पुरता मर्यादित ठेवले गृहमंत्री, संरक्षण मंत्री अशी संधी त्याला दिली च नाही 😊
@sanjuappadeshmukh842
@sanjuappadeshmukh842 19 күн бұрын
गडकरींचे महत्व आता समजले का भाजपला? साहेब ,महाराष्ट्र बीजेपी महाराष्ट्रातिल भाजप नेत्यांनी खुप कलंकित केलि आहे.ति पसणे कठिण आहे. विचार करून महाराष्ट्रात या आपल्या प्रतिमेला धक्का लागू नये हि अपेक्षा.
@dhanrajbiradar854
@dhanrajbiradar854 19 күн бұрын
फडणवीस मुळे भाजपा नको वाटत होतं पण गडकरी आले तर विचार करावा लागेल. ..जय जरांगे
@GauravBhagat-hg8ff
@GauravBhagat-hg8ff 6 сағат бұрын
pune ring road❤❤🎉🎉🎉🎉 bahuli gaon bhagatwadi
@nitinjadhav9770
@nitinjadhav9770 18 күн бұрын
गडकरी शिवाय पर्याय नाही राजाला
@user-sv7wk8qw1d
@user-sv7wk8qw1d 19 күн бұрын
कोनिही नको. गडकरीणी सिमेंटीकरण चे विद्रूपीकरण ,टोल var laksya dyave
@nareshbakane6601
@nareshbakane6601 5 күн бұрын
If Gadakariji will take command of maharastra I will have challenge BJP will take absolute majority in maharastra state no doubt.
@maheshjadhav1078
@maheshjadhav1078 19 күн бұрын
Nakki fayda hoil...
@ChandrakantRedekar-di8ox
@ChandrakantRedekar-di8ox 19 күн бұрын
यंदा पवार साहेब पॅटर्न चालणार
@nitinpatil-jb2qd
@nitinpatil-jb2qd 11 күн бұрын
Shetkari chya hitache Jo paskha nirnay geil toch paksha nivdun yeil
@sunildhamanskar8944
@sunildhamanskar8944 17 күн бұрын
कुणी आल तरी आता काही उपयोग होणार नाही . फडणीस यांनी खुप मोठी चूक केली आहे . गडकरी दिल्ली मध्ये चांगले आहेत गेम करु नका त्यांचा.
@mrk0075
@mrk0075 19 күн бұрын
फाटली भाजपची...आता कसं पाटील म्हणतील तसं ✌️💪
@vinayaksatkar5779
@vinayaksatkar5779 19 күн бұрын
Ekdam barobar fadnvis nko ahe tyala kendrat pathava
@2110BAK
@2110BAK 18 күн бұрын
आता नाही, भाजप गेलं चुलीत
@aruntaywade1897
@aruntaywade1897 15 күн бұрын
तु भाई समजते रे पवार गडकरी ची सुपारी घेतली का
@mahadevmhaske161
@mahadevmhaske161 19 күн бұрын
Manoj👑 दादा
@user-vb3ss4sc8d
@user-vb3ss4sc8d 19 күн бұрын
इतके दिवस काय झोपला होतात का तुम्ही गडकरी ला सुद्धा बॅग कुठला टाकण्याचा भाजप नेतृत्वाने डावळ आहे
@prafullasawant8044
@prafullasawant8044 19 күн бұрын
Bramhadev jari aala tari aata maharashtra madhye bjp, shinde gat, ajit pawar gat yanna vachvu shaknar nahi
@hrk3212
@hrk3212 19 күн бұрын
Jarangela kara aadhi cm..mag baghu kay karto
@pundlikmasrankar9360
@pundlikmasrankar9360 17 күн бұрын
काही ही उपयोग नाही होणार मोदी ला पहिला काढा
@DattatarayaDhumal
@DattatarayaDhumal 15 күн бұрын
Delhi made p m banane matawache ahe
@krishnakharat1311
@krishnakharat1311 13 күн бұрын
विकास पुरुष
@amarpasalkar8625
@amarpasalkar8625 19 күн бұрын
No one save BJP in Maharashtra
@amysglitter7313
@amysglitter7313 19 күн бұрын
Gadkari 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@eknathkale483
@eknathkale483 16 күн бұрын
Aata gadkari aale to bjp vachusakat nahi
@sanjaywable3293
@sanjaywable3293 19 күн бұрын
बडबड बंद कर आणि बातम्या ऐकतो
@suhasbonde7664
@suhasbonde7664 19 күн бұрын
Bjp नकोच
@GaneshGaikwad-ti5wl
@GaneshGaikwad-ti5wl 19 күн бұрын
फेक माहिती आहे
@kishoranapat3806
@kishoranapat3806 19 күн бұрын
Koni jara ala trari pan boycott BJP.....
@samajmanyabalatkaar
@samajmanyabalatkaar 19 күн бұрын
kzbin.info/www/bejne/gaScnXyMpayEf9Usi=HfNLVJZYrxaIbqx5 महाराष्ट्र का टेन्शन दिल्ली मे, दिल्ली का टेन्शन महाराष्ट्र मे
Пришёл к другу на ночёвку 😂
01:00
Cadrol&Fatich
Рет қаралды 9 МЛН
Modus males sekolah
00:14
fitrop
Рет қаралды 23 МЛН
Nastya and balloon challenge
00:23
Nastya
Рет қаралды 53 МЛН