योग्य विषयाला हात घातल्याबद्दल आपले आभार!अनेक विद्यार्थ्यांची लग्नाची वये निघून गेली आहेत.नैराश्याने अनेकांना ग्रासले आहे.
@n.s.bhosale22277 ай бұрын
मी सुद्धा होतो एके काळी ह्या चिऊ ताई गीरी च्या नशेत😂 की अनुभव कधीच वाया जात नाही. पण सत्य मी बघीतले. अहो इथ सगळ सरकारी यंत्रणा पैश्यावर चालते अनुभवार नाही😢. सगळ काही माहीत असुन देखील मला खोट्या केस मध्ये दोन वेळा येरवडा जेल😂 दोन वेळा स्थानिक लॉकअप😅 बघाव लागल. २०२१ पासुण मी आणि माझी बायको कोर्टाचे ऊंबरे झिझवतोय अता सांगा कुठ घालता तुमच ज्ञान आणि अनुभव. भावानो आणि बहिणिंनो ह्या भ्रमातून बाहेर पडा कारण पैसा म्हणजेच (कायदा) म्हणजेच (अनुभव). पैश्या पुढे तुम्हाला माहिती असणारे नियम आणि कायदे ये चुकीचे होते हे कळत. त्यामुळे बाहेर पडा. आणि देशाची सेवा करायची म्हणून MPSC/UPSC करतोय हे खोट बोलण सोडा😂. एक नापास DYSP😂😂😂😂. ❤राधे राधे❤
@n.s.bhosale22277 ай бұрын
मी सुद्धा होतो एके काळी ह्या चिऊ ताई गीरी च्या नशेत😂 की अनुभव कधीच वाया जात नाही. पण सत्य मी बघीतले. अहो इथ सगळ सरकारी यंत्रणा पैश्यावर चालते अनुभवार नाही😢. सगळ काही माहीत असुन देखील मला खोट्या केस मध्ये दोन वेळा येरवडा जेल😂 दोन वेळा स्थानिक लॉकअप😅 बघाव लागल. २०२१ पासुण मी आणि माझी बायको कोर्टाचे ऊंबरे झिझवतोय अता सांगा कुठ घालता तुमच ज्ञान आणि अनुभव. भावानो आणि बहिणिंनो ह्या भ्रमातून बाहेर पडा कारण पैसा म्हणजेच (कायदा) म्हणजेच (अनुभव). पैश्या पुढे तुम्हाला माहिती असणारे नियम आणि कायदे ये चुकीचे होते हे कळत. त्यामुळे बाहेर पडा. आणि देशाची सेवा करायची म्हणून MPSC/UPSC करतोय हे खोट बोलण सोडा😂. एक नापास DYSP😂😂😂😂. ❤राधे राधे❤
@pranaymathankar4607 ай бұрын
एकतर्फीच प्रेम आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कधी सोडला पाहिजे हे समजला हवं.
@pravindange5567 ай бұрын
बरोबर बोललास
@pravindange5567 ай бұрын
त्यातल्या त्यात ऐकतर्फी prem लई चिवट असतंय 😢
@steel22516 ай бұрын
@@pravindange556टकल होतय माणूस एकतर्फी प्रेमात
@Nishikant_N5 ай бұрын
Correct
@mukundkharade9065 ай бұрын
Vey rightly said.
@smailplease41997 ай бұрын
स्वतः मध्ये Skill असणे काळाची गरज आहे. 😊
@anilkhot49967 ай бұрын
विषय चांगला निवडला आहे . जागरुकता निर्माण झाली पाहिजे.
@vishalpatil111237 ай бұрын
सर हा विषय खूपच भारी मांडला आहात....या क्षेत्रात कोणताच क्लासवाला खरे वास्तव सांगत नाही..
@panduarngnarwade80787 ай бұрын
te lok tyanacha dhanda ka band karatil , khar sangun.
@sDhole17 ай бұрын
कटू आहे पण सत्य आहे. जड अंतःकरणाने सलाम भाऊ, MPSC चां विषयचं भारी. कर MPSC ची तयारी...... मिळेल पोस्ट भारी नाहीतर होईल बरबादी बरबादी.... नाहीतर होईल बदोबडी... बदोबदी...🫡
@prashantdhamode61247 ай бұрын
नाहीतर होईल बदोबदी बदोबदी 😊
@mayurkale22277 ай бұрын
भरत आंधळे आणि विश्वास नागरे पाटील न पार वाट लावली पोरांची 😢😢
@pinkyl11168 күн бұрын
आणि अन्सार शेख
@anil17858 күн бұрын
100% correct
@rahulblogs82387 ай бұрын
फायनल टार्गेट एकच लाच आणि टेबलं खालून पैसा कामावणे 😅😅 बाकी समाजसेवा वैगरे सगळी मोह माया
@TusharGalande-vm7vd14 күн бұрын
Jhali nahi ka…
@TusharGalande-vm7vd14 күн бұрын
Tu jhala tri tech krshil… je ughad satya ahe tyala fantasy sentence takun ka taktoy… kont dukhh ahe tujhya manat
@I6eeikahdu387 ай бұрын
विकास दिव्यकिर्ती सर कायम म्हणतात की आर्थिक स्थिती बरी नसेल तर दोन Attempt पेक्षा जास्त वेळ UPSC मध्ये घालवू नका. PLAN B कडे वळा! 🙏
@lalitpathade7 ай бұрын
Plan B Madhe Kiti Paise Betnar 10-20 Hazar Bas Government Job Madhe Fakt Mpsc Nahi Aahe Na Saralseva Pan Rahte
@RrrRrr-q2x6 ай бұрын
मि bsc. Nursing com
@RrrRrr-q2x6 ай бұрын
मि bsc. Nursing pass out आहे 1 वर्ष nursing officer या स्पर्धा परिक्षेच्या पदासाठी study केला पण यश नाही आले या या कालावधित मि तीन पेपर दिल 5-6 marks नि रहिलो पण ya एका वर्षताची मि इतका negative झालो आता as a Lecturer साठी private मढ़े interview दिला आहे ani ठरवलय कि job करून स्टडी करायचा, कारण खुप depress होत यार मानुस
@I6eeikahdu386 ай бұрын
@@lalitpathade Bhai saralseva 4 warshane aali tar aali. Tyat pan zale tar zale.
@I6eeikahdu386 ай бұрын
@@RrrRrr-q2x good luck man
@lifeistooshort8927 ай бұрын
माझा छोटासा अनुभव सांगतो..बारावी नंतर इंजिनिअर होयच स्वप्न होत तेव्हा चांगला boom होता engineering चा, पण बारावीत कमी गुण मिळाले मग काय डिप्लोमा ला ऍडमिशन टाकले मेकॅनिकल ला..पण जमल नाही कॉलेज बदलल कॉम्प्युटर डिप्लोमा घेतला पण नापास झालो..त्यासोबत मुक्त विद्यापीठ मधून BA केलं होत..पुण्यात जाऊन एक वर्ष अभ्यास केला आणि MBA ला लागलो वाडिया कॉलेज ला...पण करोना मुळे एक ही दिवस कॉलेज झालं नाही.. ग्रॅज्युएशन BA तेही मुक्त कोण जॉब पण देईना..मग पुण्यात च टाटा strive चा स्किल development कोर्स केला. काम करावं कम्युनिकेशन शिकवले..नंतर इन्शुरन्स मधे जॉब केला..पण प्रेशर सहन होईना म्हणून दोन महिन्यात जॉब सोडला...गावी आलो...बँकिंग exam ची तयारी केली..पण अपयश आले आणि कळले की स्पर्धा परीक्षा नाही जमणार.......आत्मचिंतन केले आपण कुठे कमी आहोत..स्पर्धापरीक्षा जमत नाही.. प्रेशर जॉब जमत नाही..पुणे मुंबई गर्दी जमत नाही...मग गावाकडे येऊन एका पतसंस्थेत काम केले. ४ महिने केले पण पगार कमी ..मग एका हॉस्पिटल मधे जॉब केली..मार्केटिंग मॅनेजर म्हणून.. आणि आता माझं वय २७ पूर्ण झालं आहे...महिना १२,००० पगार आहे..जास्त काम नाही, seperate केबिन आहे बसायला..आणि incentive लावून पगार २०,००० पर्यंत जातेच..आता सध्या मी खूप खुश आहे...मधे मधे नैराश्य आले शांत झालो.....पण आयुष्याचा अनुभव घेतला ,लोकव्यव्हार शिकला, बोलायला शिकलो....आज खुश आहे...पगार कमी आहे पण वाढेल...पण मी खुश आहे ते महत्त्वाचे आणि आता लग्नाला पण बघायला चालू आहे...सांगायचं हेतू हाच की जे केलं ते इमानदारीने केला...कुठे ही अडकून राहिलो नाही...मैत्रिणी केल्या , फिरलो सगळ केलं..हताश झालो , पण हरलो नाही....
@walter90117 ай бұрын
मैत्रिणी केल्या सगळ केल 😂😂😂 Nice dialogue
@Unexist6127 ай бұрын
👌🏻👌🏻💗💗
@mayurnikam51607 ай бұрын
Sagla kele mhnje 😂
@hiatharv89967 ай бұрын
Bhai aata mulgi kon denaar
@abhijeetshinde45557 ай бұрын
Sagla kela 😂 ethech Vijay zalela aahe.😂
@bhaktideshpande84157 ай бұрын
खूपच इच्छा असेल तर दोन try kara pn अडकून पडू नका पालकांनीच मुलांना बंधन घातले पाहिजे तुमचा व्हिडिओ छान होता मुद्दे चांगले मांडले
@pandurangghuge6007 ай бұрын
आतापर्यंतचा सर्वात महत्वाचे वास्तव आणि विश्लेषण मांडून सत्य परिस्थिती दाखवली अशीच वास्तव पत्रकारिता करावी,, अशी अपेक्षा मी मागील दोन वर्षापासून आपले व्हिडिओ पाहतो,, पण हे चित्र खरोखर मांडलं त्याबद्दल अभिनंदन
@avinashvyapari95687 ай бұрын
MPSC चा syllabus पाहून आणि selection process पाहून, मी यशस्वी माघार घेतली आणि Banking कडे वळलो... आता, मी Banker आहे..
@Kunal38247 ай бұрын
आता पुढे काय विचार आहे 😅
@HarishSKale7 ай бұрын
Same here ...
@vishucreation94427 ай бұрын
आणि आता Pressure मध्ये आहे 😅😅😅
@sakharamtukaram59327 ай бұрын
लग्न करणार आहे v चार मुले नोकरीला ठेवणार आहे.@@Kunal3824
@aniketdoke91007 ай бұрын
Ani banket sakali sandhyakal meeting aste Meeting ky aste bankers la changl mahit😅
@volcanos44477 ай бұрын
लाख भर रुपयांचे पोहे खाऊन झाले 😮😅 मांडणी उत्तम
@takganesh11497 ай бұрын
डोक्याचा पार सनथ जयसूर्या झाला😅
@volcanos44477 ай бұрын
😂@@takganesh1149
@priyarokade25937 ай бұрын
Lakh bhar rupyache chaha piun zala
@n.s.bhosale22277 ай бұрын
मी सुद्धा होतो एके काळी ह्या चिऊ ताई गीरी च्या नशेत😂 की अनुभव कधीच वाया जात नाही. पण सत्य मी बघीतले. अहो इथ सगळ सरकारी यंत्रणा पैश्यावर चालते अनुभवार नाही😢. सगळ काही माहीत असुन देखील मला खोट्या केस मध्ये दोन वेळा येरवडा जेल😂 दोन वेळा स्थानिक लॉकअप😅 बघाव लागल. २०२१ पासुण मी आणि माझी बायको कोर्टाचे ऊंबरे झिझवतोय अता सांगा कुठ घालता तुमच ज्ञान आणि अनुभव. भावानो आणि बहिणिंनो ह्या भ्रमातून बाहेर पडा कारण पैसा म्हणजेच (कायदा) म्हणजेच (अनुभव). पैश्या पुढे तुम्हाला माहिती असणारे नियम आणि कायदे ये चुकीचे होते हे कळत. त्यामुळे बाहेर पडा. आणि देशाची सेवा करायची म्हणून MPSC/UPSC करतोय हे खोट बोलण सोडा😂. एक नापास DYSP😂😂😂😂. ❤राधे राधे❤
@vivekjumale36137 ай бұрын
😂😂
@HarshMahale84867 ай бұрын
पेठेतील अंतिम सत्य..💯😑
@n.s.bhosale22277 ай бұрын
अंतिम सत्य तर जाती नुसार कळत ओपण ला लवकर आणि इतर जातींना थोड ऊशीरा😂.
@prahladkshirsagar29817 ай бұрын
MPSC च नाही तर Bank परीक्षांचा sbi po ,ibps po clerk अभ्यास करण्यार्यांची सुद्धा हीच स्थीती आहे. मी स्वतः 3,4 वर्ष वाया घालवली ....तुमचे खूप आभार हया परीक्षांचे वास्तव समोर आणले
@shardadhatrak40666 ай бұрын
Bank new recruitment karat nahi tyamule tya mage na laglel bar
@rvcreation54647 ай бұрын
सर्वांच्या मनातल बोलून दाखवलात भाऊ तुम्ही. खुप जण यात बरबाद झाले. वयाच्या 18 वर्षा पासून ते कमीत कमी 32 वर्षापर्यंत तयार करतात मुल. या 14 वर्षात छोटा उद्योग चालू केला तरी सुखाने जगून स्थिरावला असता. खुप वाईट परिस्थिती येणार आहे पुनः. स्पर्धा परीक्षा म्हणजे कोपराला गूळ लावुन खाल्या सारखे आहे. 👍🏻
@diptishewale10797 ай бұрын
अतिशय सुंदर पद्धतीने विचार मांडले दादा प्रत्येक व्यक्ती ची विचार करायची पद्धत वेग वेगळी असते. मी पण mpsc एक्साम चा अभ्यास करते. पण मी माझे छंद जोपसते. आत्महत्या करून माणसाचे प्रश्न सुटत नाहीत. आयुष्याच्या वाटेवरती सुख दुःखा च्या गाठी भेटी सुख भेटे कधी तरी दुःख करी खेटा खेटी शब्दांकन ✍️शेवाळे दीप्ती गोपाळ धन्यवाद
@Prawjal2107 ай бұрын
Didi kuth karte prepration mpsc chi
@Do__it7 ай бұрын
🎉 छान कविता लिहिली 🎉 . कोणते कोणते छंद आवडतात तुला
@swarajtayade11587 ай бұрын
मी अमरावती मध्ये मागील 5 वर्षांपासून तयारी करतो, आमच्या ग्राउंड च्या समोर पोहे विकणारा दिवसाला 10,000 कमावतो अन मी अजून आशा करतो की मी दिवसाला 1000 रु तरी कमावले पाहिजे. माझा वर्षाचा खर्च 1 लाख आहे. पोहेवाला महिन्याला 1लाख कमावतो. कठीण परिस्थिती आहे भाऊ कोणाला सांगता
@DilipBachhavOfficials7 ай бұрын
सर एकच नंबर व्हिडिओ अनेक राज्यातील अनेक लोक इथे येऊन . कपडा व्यवसाय करतात लाखो रुपये कमावतात मराठी माणसाला काहीच भेजा नाही..
@Unexist6127 ай бұрын
😂
@anil17858 күн бұрын
तुम्ही कपडा yavsay करता का माहिती हवी होती मला
@ninjamrtal65107 ай бұрын
मी लातूर मध्ये MPSC साठी आलो होतो तेव्हा माझ्या क्लास मध्ये 108 पोरं होती ज्यातली 95% पोरं बाहेरून आलेली होती आणि त्यातली फक्त दोनच पोरं MPSC क्र्याक करू शकली खूप वाईट आवस्था आहे भारतातल्या युवा पिढीची 😢 म्हणून कधीही प्लॅन B तयार ठेवा
@pratibhasawant40287 ай бұрын
Agdi c suddha
@akshaynikambe7 ай бұрын
गरीब मुलांनी प्लॅन b कसा शोधायचा
@ninjamrtal65107 ай бұрын
@@akshaynikambe फक्त MPSC ची तयारी न करता दुसऱ्या ही परीक्षांची तयारी कारण, किंव्हा प्रायव्हेट मध्ये जॉब साठी स्किल कोर्स करण, एखाद्या धंद्या विषयी रोज माहिती वढवत राहणं
@sachinwagh10156 ай бұрын
@@akshaynikambe garibi advat nai plan B karayala
@MM-hv5cd7 ай бұрын
प्लॅन बी ठेवा व वेळीचं प्लॅन A मधून बाहेर पडा मित्रांनो . मी वेळीच बाहेर पडलो व आज तलाठी या पदावर कार्यरत आहे . मी राज्यसेवेची राजपत्रित पदासाठीची मुख्य परीक्षासुद्धा दिलेली होती .
@rajukumbhar20256 ай бұрын
खरच आज समाजातील भयाण वास्तव आहे.मी स्वतः mpsc करत होतो 2 वेळा मी psi pre qualify झालो पण काही कारणास्तव मी mains क्लिअर करू शकलो नाही.म्हणून मी स्वतःचा गो पालनाचा व्यवसाय चालू केला आज माझ्याकडे 10 गाय आहेत.आणि सगळं उत्पन्न खर्च वजा जाता 75000 हजार प्लस उत्पन्न मिळते.माझं एवढंच म्हणे आहे की जिथं पोस्ट मिळत नाही तिथं पटकन ट्रॅक बदलता आला पाहिजे.
@Apna_Time_Aayega_Boss2 ай бұрын
दादा या बद्दल अधिक मार्गदर्शन मिळेल काय तुमच्याकडून?
@rahulgurav706623 күн бұрын
Thapa marto ..75000 mahane
@anantmophare80357 ай бұрын
एक वास्तव... समाजीक, आर्थिक व शैक्षणिक व्यवस्थेतील सगळे कांगोरे स्पष्ट केलेत.. खूपच समर्पक विषय मांडणी आणि विवेचन ही.. धन्यवाद
@abhijeetbhangare96417 ай бұрын
10 years... जे पाहिजे ते मिळालं नाही म्हणून घेतल नाही...अस करत करत 10 वर्ष घातले....काही हरकत नाही... एखादा certified course kara.ani go for private job... भेटून जातो जॉब..नाही तरी बरेच options आहेत...शेत असेल तर त्यात नीट लक्ष्य द्या.goat farm... Milk farm ...etc ..ajun he बरेच options आहेत... खचून जाऊ नका... जे आपल्याला .. उलटे पालटे प्रश्न विचारेल..त्यांना उलटे उत्तर द्यायला शिका.... आपण कोणाच्या जीवावर जगत नाही...वाईट तर वाईट... खूप options आहेत.. यशस्वी व्हायला वयाची अट नसते.... 😊
@pratibhabachhav8747 ай бұрын
❤
@GeneralknowledgeSp7 ай бұрын
भाऊ तुझ्या कमेंट मुळे खूप आधार मिळाला❤
@sandeepjadhav90447 ай бұрын
मित्रा खर आहे ,काम कोणताही असो परिश्रम करण्याची तयारी पाहिजे
@abhijeetbhangare96417 ай бұрын
@@GeneralknowledgeSp आयुष्यात करण्या लायक बरच काही आहे... जग खूप मोठं आहे... आणि अनुभव जीवनाचा.. कधी ही वाया जात नाही
@prashantduse84067 ай бұрын
Correct pan 1-2 changle options backups la thevle pahijet...
@avinashrajgure26077 ай бұрын
मात्र पोहे, चहा, मसाला दुध विकणारे मात्र करोडपती झाले 😅
@ANS_vlogs097 ай бұрын
आणि क्लास वाले अब्जाधीश
@Pb-pc5lp7 ай бұрын
🤣🤣🤣🤣 👌👌
@rahulaiwale56687 ай бұрын
एमपीएससी करनारे भिकारी 😂😂
@ashokdeshmukh75166 ай бұрын
😢
@dattatraysathe91777 ай бұрын
काल पासून पुणे येथे चालू असलेल्या पोलिस भरती आंदोलन वरती व्हिडिओ टाका आणि विषय भारी कारा ... विद्यार्थ्यांची मागणी आहे ❤
@MaheshYadav-pt1bl7 ай бұрын
त्या दिवसांची आठवण झाली कि हात पाय गळून जातात. मन शून्य होऊन जात
@Unexist6127 ай бұрын
😰
@Article19_123 күн бұрын
वाह.. खूप छान विश्लेषण केलेत सर.. अगदी योग्य मुद्याना हात घातलात तुम्ही केलेलं हे कार्य महान आहे💐💐 👍
@vsgaikwadofficial7 ай бұрын
खरोखरच आजचा विषयच भारी ❤❤... यह कहाणी सत्य घटना पर आधारीत है...🎉🎉
@dhirajdobale30827 ай бұрын
विश्वाश नागरे पाटलांवर विश्वास ठेवला नसता आणि भरत आंधळेवर आंधळी अंधश्रद्धा ठेवली नसती तर ही वेळ आज आलीच नसती
@Sandeep-bx5gj7 ай бұрын
😂😂
@panash67 ай бұрын
खूप बरोबर बोललात
@dhirajdobale30827 ай бұрын
@@panash6 thank you
@panash67 ай бұрын
@@dhirajdobale3082 माझ्या मम्मी ने मला त्या त घालून माझी 3 वर्षे वाया घालवली मला त्यावेळी नुकतंच नव-याने सोडलं होत, आणि घरचे मला mpsc कर म्हणत होते, मी तेव्हा सतत माझा नवरा मला परत reunion करतोय की नाही याची वाट बघत होते, आणि घरच्यांचा रोष नको म्हणून मी सहज एक परीक्षआ दिली आणि नंतर त्यांनी त्यात च घातलं मला .
@vivekchikankar93107 ай бұрын
Uphas alankar😅
@Hindimovies-o3v7 ай бұрын
आता च्या युगात पैसा महत्वाचा आहे शिक्षण हे फसवणूक आहे 😢
@anjushaikh57 ай бұрын
1,000 %true
@CivilisedCitizen7 ай бұрын
10000% चूक
@swarajtayade11587 ай бұрын
एकदम बरोबर फक्त पैसा,
@sachinwagh10156 ай бұрын
100% khar e
@parmeshwarade50927 ай бұрын
खरंच तुमचा विषयच भारी आहे भाऊ.अगदी सत्य आणि विदारक चित्र मांडलं आहे तुम्ही स्पर्धा स्परीक्षेचं.
@Nv97247 ай бұрын
अगदी खरं सांगता आहात सर.. loved your narration..❤ मी स्वतः UPSC पास आहे पण स्पर्धा परीक्षेत केव्हाही दोन अधिक दोन बरोबर चार असं कधीच होत नाही..! त्यामुळे दुसरा करीयर पर्याय नेहमीच बरोबर असावा.
@s.m16787 ай бұрын
भाऊ प्रत्येक मुद्दे योग्य आणि वेवस्तित मांडले आहेत आणि सर्व बरोबर आहेत... हा व्हिडिओ तयार केल्या बदल thank you ❤❤❤
@sandipnandvikar13657 ай бұрын
विषय उत्तम हाताळला आहे. वास्तविक पाहता स्वतः च्या कौशल्याकडे लक्ष केंद्रित करत नाही. एक मेंडरु गेला की, त्याच्यामागुन जातात. असे करुन कसे चालेल..?? जीवनात करण्यासारखे खूप काही छान आहे त्याचा शोध घेऊन जीवन प्रवास सुरू ठेवला तर यश मिळतोच मिळतो. कमी भांडवलात सेल्फ स्टार्ट अप खूप आहेत. त्याचा शोध आपली माणसं घेण्याचा प्रयत्न करत नाही. त्याकडे लक्ष द्यावे मराठी तरुणांनो. लाईफ इज सो सिंपल..!! व्हाय मेक इट क्वाँप्लिकेट..?? धन्यवाद..!!
@panditdhage52637 ай бұрын
10 वर्ष स्पर्धा परीक्षा तयारी...कुठच selection नाही... girlfriend च पण लग्न झालं...शेवटी 5 वर्ष खाजगी शिकवणी घेतली..आता कुठं शिक्षक म्हणून निवड झाली...तुम्ही जे काही सांगितलय त्या सर्व अवस्थेमधुन आम्ही गेलोय.
@Unexist6127 ай бұрын
😢
@PerfectStenographer1207 ай бұрын
खरं तर स्पर्धा परीक्षा चां अभ्यास करणाऱ्याना कोणीच वाली नाही हीच खरी शोकांतिका आहे आणि हेच महाराष्ट्राचं दुर्दैव आहे.
@yogeshpatilakolamh30477 ай бұрын
SIR खुप छान विषय घेतला तुम्ही वास्तविक विषयावर कोणी व्हिडिओ बनवत नाही पण तुम्ही फार छान समजावून सागितले बरेच मुल मुली हा व्हिडिओ आई वडील यांना SHARE करतील आणि त्यांना पण कडेल की मुलांची मनस्थिती काय असते अपयश आल्या नतर..🙏
@milindrathod12757 ай бұрын
रोख....ठोक... एकदम कड़क विचार.... सत्य परिस्थिति...😢
@tusharbabar-e4q9 күн бұрын
मी सुद्धा स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करत होतो 3 ते चार वर्षे वाया घालवल्यानंतर समजल की स्पर्धा परीक्षा करत असताना प्लॅन बी तयार पाहिजे फक्त MPSC करत बसला तर खुप मोठी रिस्क आहे पण स्पर्धा परीक्षेत जरी अपयश आले तरी मुलांना ज्ञान मिळते तसेच जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. मी MPSC चा क्लास करत असताना आमचे नलवडे सर म्हणाले होते निसर्ग जन्माला त्यांनाच घालतो जो जगण्यासाठी लायक आहे म्हणजेच जरी सरकारी नोकरी नाही मिळाली तरी व्यवसाय किंवा प्रायव्हेट जॉब करून तुम्ही जीवन व्यवस्थित जगु शकता
@vishaldhote12807 ай бұрын
वर्तमान परिस्थितीची रोखठोक भूमिका मांडणारा व्यक्ती आहेस तू धन्यवाद भाऊ
@dineshraywade88517 ай бұрын
मी पण सदाशिव पेठ पुणे मध्ये एमपीएससीची तयारी करत होतो, दोन वर्षांत समजले काही होत नाही लाखाणे बेरोजगार होत आहेत, म्हणून पुण्या मध्येच रसवंती टाकुन पैसे कमावले गावाकडे घरं बाधलो, लग्न झाले . नाही तर काही खर नव्हतं बाबा . मोटिवेशन व्हिडिओ ने वाट लावली होती.
@nutriprostapremium86273 ай бұрын
😂😂😂
@mithilnalawade27817 ай бұрын
जास्तीत जास्त मुलांनी प्लॅन बी ची माहिती आणि mpsc चे अनुभव शेअर करा जेणेकरून कमेंन्ट वाचणार्या मुलांना नैराश्यातुन बाहेर काढता येईल..😊
@priyakadam65216 ай бұрын
मी fy नंतर mscit टायपिंग केलं होत॑ व जॉब करत होते 2006 पासून 2010 ला ग्रॅज्युएशन झालं जॉब करून कॉलेज व स्पर्धा परीक्षा चा आभ्यास 2018 पासून केला ते 2023 पर्यंत आता वय होऊन गेलं 43 नुकतंच जलसंपदा च डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं मलाही बोलावलं होत॑ सध्या 2020 पासून हायकोर्ट समोर टायपिंग व तत्सम कामं ट्रान्सलेशन वकिलांची कामं ग्राफिक्स डिझाइन करते व महिना चाळीस हजार रुपये कमावते धन्यवाद चांगला विषय घेतला व हा व्हीडिओ मी आमच्या mpsc ग्रुप वर share करणार आहें 🎉
@Comment.Reader.Writer7 ай бұрын
नुसतं "आम्ही ठरलोय आज Successfull" आणि "गुर ओरणारा पोरगा साहेब झाला" फक्त हा स्टेटस लोकांनी ठेवावे म्हणून आयुष्य वाया घालवतात. प्रायव्हेट कंपनी मध्ये काम करणाऱ्यांचे पगार कदाचित यांना माहीत पण नसतं. हे ३०-४० हजार पगार घेणाऱ्यान सोबत compilation करत बसतात. त्यांना हे कुठ माहीत आहेत आज काल ७०-८० हजार पगार अगदी सहज कमावणारी खूप मूल आहेत समाजात.
@mayurnikam51607 ай бұрын
80k saglyanna nahi bhetat
@yogeshpawar20987 ай бұрын
@PratikChaudhari-hz7uo good 👍
@user-ganeshpatil8607 ай бұрын
Congratulations 🎉 @@PratikChaudhari-hz7uo
@harshavardhantayade70676 ай бұрын
मी mpsc मधून 12 वर्षा पूर्वी यशस्वी माघार घेतली.. पुढे आवडत्या विषयात m a, net set, करून प्राध्यापक झालो आता ph D करतो आहे.... स्पर्धा परीक्षे व्यतिरिक्त सुद्धा एक मोठं विश्व आहे.. हे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी समजून घेणे आवश्यक आहे...🙏🙏🙏👍👍👍
@parmeshpisemaharastra7 ай бұрын
लग्नासाठी नोकरी वालाच पाहिजे या अपेक्षा पोटी मुलांचे आईबाप हे मुलाला नोकरी च कर असे म्हणत असल्याने मुल या जाळ्यात अडकले आहेत
@shivrajkhatode27547 ай бұрын
मी तर 11 वी 12 वी ला असतानाच रूम राहत होतो तिथे पण स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी होते ते 7-8 वर्षा पासून अभ्यास करत होते ... म्हणून त्यांना आलेले अनुभव आधीच माहिती झाले मी पण 2 वर्ष अभ्यास करून बघितला अन् त्यातून माघार घेऊन छोटे मोठे उद्योग करत राहिलो आता घर बांधून झाले व्यवसायात जरा स्थिरावलो
@b-25.rutikhiwale867 ай бұрын
किती कर्ज झालं मग ?😂
@ninjamrtal65107 ай бұрын
@@b-25.rutikhiwale86माझ्यावर 21 लाखाचा पीक कर्ज आहे 😢😂
@Avin8687 ай бұрын
@@b-25.rutikhiwale86tu denar ahes ka 😂
@kasuleprashant92017 ай бұрын
Great Bhai ❤🎉
@khushi_4737 ай бұрын
Mi upsc first attempt mdhye crack krnar because the sub in upsc r emotions for me@@kasuleprashant9201
@babubihari67223 күн бұрын
मी हाच विचार करून अभ्यास केला 2010 ला भरती झालो, नव्हतं जायचं पण घरचे बोलले जॉईन हो बरं झालं घरच्यांचं ऐकलं 65हजार पगार आहे घर झालं गाडी झाली छान वाटत ☺️
@mangeshjadhav55477 ай бұрын
वर्तमान परिस्थिती चा रोखठोक विषय मांडताना, योग्य पद्धतीने मर्यादा सांभाळणे. उत्तम
@mayureshmhatre34407 ай бұрын
खूपच छान विषय निवडला.. क्लास वाले ,हॉटेल वाले, करोडपति होतात आणि सामन्य घरातल्या पोरांच्या आयुष्याची वाट लागते
@X8hb-dbt5-7dty7 ай бұрын
मी सदाशिव पेठेत राहतो....माझे काम वेगळे आहे पण माझ्या रूम वर राहणाऱ्या पोरांना बघतो....एमपीएससी म्हणजे पूर्ण वेळ वाया घालवण्याची कामे असे मला वाटते....तेच 4..5 वर्षे एखद्या फील्ड मध्ये काम केले तर आयुष्यात कुठले कुठे जाचाल.
@pandurangdhone40847 ай бұрын
खरच विषयच भारी होता .गरज होती या विषयाची
@jagtapsrjagtap90157 ай бұрын
काय नाही मित्रा जे म्हणतात आम्ही 8/10 वर्षे बरबाद केली,त्यांना एकच प्रश्न आहे की तुम्ही खरच study केला होता का जसा पाहिजे होता तसा... मी 3 वर्ष पासून करतो सरळसेवा दोन आणि grp B ची 1 अश्या तीन पोस्ट वर selected..... खूप मुलं बघतो मी या क्षेत्रात mpsc chya नावाखाली निव्वळ टाइमपास चालू असतो,,,या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त couples( जुगाड) mpsc वाल्यांचे पुण्यात आहेत... जुने study करणारे मुलं त्यांच्यात सहनशीलता,संयम कष्ट करायची तयारी जास्त आहे...नवीन पोरांना कष्ट नको,थोडफार अपयश आल तरी ते डोक्यात जाणार..... ज्यांनी खरंच study केलेला असतो त्यांना जरी mpsc. मधून पोस्ट भेटू शकली नाही पण निदान सरळसेवा. मधून पण किती तरी chances असतात,,कारण याला काय वेगळा असा स्टडी लागतं नाही जे केलं तेच..जो आहे study तोच नीट केलेला नसेल तर आपण कोणत्याच सरकारी नोकरी च्या लायक नाही अस समजून जाव.. करा खूप मित्र आहेत जे 5-6-7-8 पदा वर select झालेत.. थोडक्यात अभ्यासू mpsc वाल्यांना plan B हा सरळसेवा च best असतो
@mayuris6437 ай бұрын
Koni tri positive bola
@jagtapsrjagtap90157 ай бұрын
@@mayuris643 कसं आहे थोडाफार स्टडी करून mpsc सोडून देणारे लय झालेत,,त्यामुळे दुसऱ्यांना दोष द्यायची सवय असतेच आपल्याला त्यामुळे
@mayuris6437 ай бұрын
@@jagtapsrjagtap9015 khar ahe.
@vishalkedare127 ай бұрын
@@mayuris643proper 2 year kel ki hot
@vishalkedare127 ай бұрын
@@mayuris643mi 2 month study kela hota fkt gr c mains sathi fkt 2 marks ni hukali proper kel ki hoty
@dr.ashishjadhav66727 ай бұрын
चांगला विषय घेतला. धन्यवाद. अशा विषयावर चर्चा व्हायला पाहिजे. सध्या भविष्याच्या परिस्थितीची जाणीव या पेठेत असताना होत नाही, इथून बाहेर पडताना आणी पडल्यावर कळत हे वास्तव. आपल्यास चॅनेल ला शुभेच्छा.
@patil73467 ай бұрын
मस्त विषय आहे सर... खरोखर चक्रव्यूहात अडकून पडलोय... क्षेत्र सोडायची भीती वाटते..... घरची काय म्हणतील...😢
@Shridharkamble19957 ай бұрын
प्रथमेश तुला मनापासून धन्यवाद...मित्रा मी स्वतः 4 वर्षे स्टडी केला आहे. पण आज Job करत आहे.पुणे मध्ये राहून खरंच खूप वाईट अवस्था आहे.मुला मुलींची ज्यांना 5 वर्ष होऊन गेली आहेत त्यांनी प्लॅन B तयार करून स्टडी केला पाहिजे असा मला आवर्जून सांगावसा वाटतंय. स्वतः च्या आयुष्या सोबत खेळू नका एवढा सांगेल मी बाकी Vedio All Information छान सांगितली आहे.❤
@SP-mv2zh7 ай бұрын
Bhava maz 22 age ahe mpsc fresher ahe mg maz hoyel kaa
@saurabhdhargave78877 ай бұрын
Mi 4 years private job kela pn sales madhe nahi kraych, mi private job krnar pn sales madhe nhi
@Surajpawar11017 ай бұрын
विषय भारी मांडला आहे 👌👌👌👌
@vijaykhedkar718515 күн бұрын
ते अविनाश साहेब खरे जबाबदार रंगीत करुन दाखवल होत यांनि mpsc upsc ची स्वप्न
@dsh57147 ай бұрын
स्पर्धा परीक्षेचे हे वास्तव आतापर्यंत कोणीही मांडले नाही. ते मांडले बद्दल "विषयच भारी " या यूट्यूब चॅनल चे आभार🙏
@oldmonk2.115 күн бұрын
फुकट च motivation आणि परिस्थितीची गांभीर्य न समजणे हीच ती कारण आहेत स्पर्धा परीक्षार्थीच्या या व्यथेची, वेळीच न जमत असल्यास दुसरा पर्याय निवडणे काहीच चुकीचे नाही
@dineshpatle14697 ай бұрын
खर आहे, mpsc चे 15/16 मेन्स देऊनही post मिडत नव्हती आणी शेवटी जिव घेण्या स्पर्धेतून post मिडवली, पण ते अनुभव ही भयावह होते हे मात्र नक्कीच.
@rahulgurav706623 күн бұрын
Konti post...???
@Prakam187 ай бұрын
खरच खूप खूप चांगल समजून सांगितले. तुम्ही सांगितलेली प्रत्येक गोष्ट अगदी खरी आहे. सलुत तुम्हाला.
@swapnilvelhal13877 ай бұрын
एकमेकांवर टिप्पनी करण्यापेक्षा वास्तवाकडे बघा मित्रानो. काही झालं नाही म्हणून स्वतःला तसेच इतरांना दोष न देता काहीतरी स्किल्स कमवण्याचा किंवा स्पर्धा परीक्षेतून तुमची जी जडणघडन झाली आहॆ त्याच्या आंमलबजावनीवर काम करा पण थांबू नका मित्रांनो काहीतरी करत राहा. better late than never 😍
@swapnillonare002 күн бұрын
आधी विचार केला होता Mpsc करण्याचा...परंतु एवढा सगळा syallbus पाहून आणि दिवंसदिवस वाढती competition बघून माघार घेतली...आणि SSC कडे वळलो..
@newsprimemedia27627 ай бұрын
ह्यात सर्वात महत्वाचं आहे ते तुमचं डिसिजन कारण स्पर्धा परीक्षेत पडणे easy आहे पण यातून निघणं खूप hard आहे. तुम्ही जर निर्णय जरी केला की आता बस आणखी नाही तरी पण एखादी ऍड पडल्यानंतर आपण एकदा फॉर्म भरून बघू असं वाटतंच. ह्याला समाज पण कारणीभूत आहे समाज आपल्याला प्रत्येक वेळी हेच दाखवतो की नोकरीं ही सर्वात योग्य बाकी तुम्हाला ऑपशन चं नाही असं वारंवार आपल्या डोक्यात फिट केलं जात. आणि घरचे पण समजून घेत नाहीत त्यांना पण सांगून सांगून थकलो की मला हे नाही करायचं ते काही दिवस गप्प बसतात आणि कोणी भेटला, सांगितलं, दिसलं की ते पुन्हा त्याच विषयात हात घालतात. यात ते कधीच असं म्हणत नाहीत की तू बिनधास्त कर नाही झालं तर आम्ही आहोत तुझ्या मागे 30-35 वय झाल्यावर ते पण हेच म्हणतील की तुला आम्ही संधी दिली तू काही नाही केलं आता तुझं तू बघ. आणि राहिला विषय अकॅडेमी, कलासेस वाले यांना कधीच वाटत नाही की मुलं कलासेस सोडून जावे ते आपल्याला नेहमी अडकवण्याचा प्रयत्न करतात कारण जर विध्यार्थी नसले तर यांचा शिक्षणाचा धंदा कसा चालेल. पुणे इथे मी एक वर्ष राहिलो क्लास केले तिथं mpsc छान बाजार मांडलाय पुस्तकं विक्रेते अकॅडेमी वाले यांनी लाखो मुलं पुण्यात अडकलेले आहेत ते कारण घरचे त्यांना accept करत नाहीत आणि कलासेस वाले खोटं motivation देऊन त्यांना कधी सत्य परिस्थिती सांगताच नाहीत. पण मित्रानो शेवटी तुमचं जीवन तुम्हालाच जगायचंय कोणीच येणार नाही घरचे पण नाही त्यामुळे योग्य ट्या वेळी योग्य तो निर्णय घ्या. Mpsc, स्पर्धा परीक्षा सोडून खूप म्हणजे खुप काही करिअर ऑपशन्स आहेत फक्त आपल्या मनाला घट्ट करा आणि या चक्रविव्हतना बाहेर या नाहीतर खूप उशीर होऊ शकतो 🙏🏻🙏🏻🙏🏻
@Vaidehi_patil_0077 ай бұрын
योग्य विषयावर व्हिडिओ बनवाल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार 🙂
@varad40057 ай бұрын
सर्व समस्यांच कारण एकच "लोकसंख्या" लोकं सरास सरकार ला दोष देतात पण एवढी पोरा जन्माला घातली आणि त्या प्रमाणे सोय, resources, jobs, nahit याचा विचार केला नाही परत हेच लोकं म्हणतात, "बाहेरचे देश बघा किती प्रगत आहेत, आणि एक आपला देश, सरकार काहीच करत नाही देशासाठी" बाहेरचे देशात लोकसंख्या प्रमाणत आहे ह्या मुद्द्या कडे लोक दुर्लक्ष करतात
@vaishalikadam79467 ай бұрын
सत्य परिस्थिती मांडली आपण देवा ह्या मुलांना वेळी च सावध होण्याची बुद्धी द्या देवा आणि जीवन सार्थकी लावण्याचा दुसरा मार्ग दाखवा
@harshalsomankar45647 ай бұрын
सत्य घटनेचा फॅक्ट विश्लेषण पूर्ण सांगितल्याबद्दल खूप आवडले भाऊ एक नंबर विश्लेषण केले तुम्ही🎉
@sanketjadhav13006 ай бұрын
दादा खूप छान व्हिडिओ बनवला आहे तुम्ही एमपीएससी यूपीएससी करणाऱ्या मुलांचे वास्तविकता या व्हिडिओतून सांगितले आहे तुम्ही. 💯
@maheshbachute41727 ай бұрын
काम करत करत अभ्यास करणे योग्य...तेही १ ते २ वर्षे.. नेमका उमेदीचा काळ हा गाळ होऊन जातो..नंतर बेरोजगार होऊन जगावं लागतं..
@prashantgujar41517 ай бұрын
भाऊ आपण अगदी बरोबर बोललात पण एक सांगू का जो खरच मेहनत घेतो तो १०० % यशस्वी होतोच....हे वास्तव आहे ....
@nitinbaste27466 ай бұрын
100% म्हणजे नेमके किती हेच मला समजेना...😢
@lancecorporallevi6 ай бұрын
@@nitinbaste2746 एमपीएससीला जो समजून घेईल त्याचीच परीक्षा निघेल पाठांतर केलं तर अवघड आहे
@hiteshsonar46527 ай бұрын
अगदी बरोबर दादा, ही व्हिडिओ बनवण्याची खूप गरज होती 🙂🙂
@vishalbarde25736 ай бұрын
सुंदर विषय मांडला,सत्य कथन. वेळेत सावध असलं ते कामा च, नाही तर नैराश्याच्या गर्तेत ओढले जाल;कारण वय जबाबदारी च असतं हे .त्यामुळे प्रकाशमय व्हा..👍
@Bpawar-pv5hg7 ай бұрын
विषय भारी जंगली रम्मी ने पोरांनचे आयुष्याची राखरांगोळी झाली असे स्वतःच म्हणतात आणि तुमच्या व्हिडिओ ला देखील जंगल्ली रुम्मी चीच जाहिरात येते किती हा विरोधाभास😢
@siddheshbirje60507 ай бұрын
Adv te nahi takat😂😂
@RajanGiram6 ай бұрын
On line konihi jinku shakat nasate samorasamor khela
@vivekpandit68476 ай бұрын
1993 sti interview,1994 sti interview 1995 class one interview,1996 class one interview.but no post. खुप निराश झालो.विवेकानंदांनी तारले. दुसरया क्षेत्रात यश मिळाले.आपण मांडलेले विचार पुर्ण सत्य
@tusharkatare95866 ай бұрын
खूप सर्वाना हा व्हिडिओ न पाचणारा आहे.पण सत्य आहे आणी ते स्वीकारावा लागेल
@karevijaykumar55846 ай бұрын
मी १० नापास झालो …आता मी आता चहा गाडी आहे …पैसे कमवले आता शेअर मार्केट मघ्ये sip २००००/- महिना भरतो stock hold करून ४०,लाख चा फायदा मध्ये आहे काय कराचे खूप शिकून दुसऱ्या ताट खालचं मांजर नाही व्हाचय ..माझं trget आहे 1 कोटी रू कमायचे
@राज6217 ай бұрын
सदाशिव पेठेतून लायब्ररी मधून च व्हिडिओ पाहतोय
@thebodycoach-tejaswase33437 ай бұрын
Gharche mhnat punyat prepare Kayla ja tithe alyani environment bheete ....yayla pahije ka ?????
@amitwagh78597 ай бұрын
@@thebodycoach-tejaswase3343option b cha plan tayar theva Ani mg ya
@Storytalkies117 ай бұрын
भावा अभ्यास कर 😂😂
@rajkumarbhalerao85597 ай бұрын
@@thebodycoach-tejaswase3343नाही मित्रा तूझ्या तालुका जिल्ह्याच्या ठिकाणी कर तयारी घरचे थोड फार जवळ असतिल तर चांगली आणि कमी खर्चात तयारी होईल पुण्यात 2 4 महिन्या नंतर खूप मुलं time pass करतात
@realmex97507 ай бұрын
@@thebodycoach-tejaswase3343abhyas rastyavrchya divyakhali kar mhanje tula environment bhetl😂😂
@maheshmaske-fc2nt7 ай бұрын
भावा खूप छान विषय निवडला. अगदी डोळ्यात अंजन घालणारा व्हिडिओ केलास ❤
@shubhammakode1717 ай бұрын
विषय काळजाजवळचा होता.❤
@sahilpatil70146 ай бұрын
प्रथमेश तुम्ही खुप छान प्रत्येक गोष्टीची स्पष्टीकरण करताय.. आपली भाषा खुप छान आहे. बोलण्याची कला भारी आहे राव.. आपला विषयच भारी खतरनाक... ते पण प्रथमेश मुळ..
@swapnil67177 ай бұрын
प्रत्येकानं आपल्या क्षमता ओळखून क्षेत्र निवडलं पाहिजेत. मीपण पुण्यात गेलो ५ महिने राहिलो, माझ्या पण रूम मध्ये ५ वर्ष राहिलेली मुल होती. मी ५ महिन्यात ३ पोस्ट काढल्या सहकार_तलाठी_NP. क्षमता आणि प्रामाणिक कष्ट = यश , दिवसभर ग्रुप डिस्कशन च्या नावाखाली फालतुगिरी करून वर्ष वाया जातात. मी स्वतः बघितलय पुण्यात serious/ professional स्टडी करणारे candidates खूप कमी आहेत. Tp वाले जास्त
@hareshrathod26716 ай бұрын
खूपच अचूक आणि खोलवर अभ्यास करून माहिती दिली आहे, अगदी बारकसारीक मुद्ध्या सकट. धन्यवाद🙏🙏🙏
@kholamyogesh29417 ай бұрын
भावनिक नाही बुद्धिमान बना खूप छान
@fastagpaym28116 ай бұрын
या विषयावर Negatively व्हिडीओ कोणीच बनवला नव्हता सर्व जण मोटिवेशनल व्हिडीओ बनवतात वास्तविक परिस्थिती कोणच दाखवत नाही, सर पण आता हा व्हिडीओ पाहून विध्यार्थी व पालकांसाठी पण अत्यंत मत्वाचा पारदर्शी ठरेल हे नक्कीच, माझे अशे काही मित्र आहेत की त्यांना कितीही सांगून हा mpsc चा नाद सोडत नाहीयेत त्यांना घरच्या परिस्थितीच पण काहीही पडलेलं नाही अगदी वयाची 35 शी ओलांडली तरीही जैसेथे च 😢वाईट वाटते जवळच्या मित्राचे आयुष्य असे उध्वस्त होत आहे पाहून.
@IT_concepts7 ай бұрын
Me college topper.. Mpsc interview 3 vela dila... Ata ghri chul ani mul smbhlate... Mpsc ne purn career smapval.. 🙏
@tejashripatil24007 ай бұрын
😢
@pradixrajpoot7 ай бұрын
Tumhi nantar kuthe try nahi kela ka? Saralseva vagaire?
@IT_concepts7 ай бұрын
@@pradixrajpoot nahi.. Lagnanantr fakt ghrche mnhle job kar.. Pn abhyas nako karu.. Mg sasasar ata mul yatch ani domestic violence srkha prakar.. Mg kahich nahi zl
@Unexist6127 ай бұрын
😢
@ChaitraliMule-p3d7 ай бұрын
Sister, tumhi kahi tari kara.ase education ani knowledge waste naka karu. Tumhi karu shketa.tumcha madhe potential ahe. Ani tumhi naki ek changeli aai and teacher ahat.
@blackpearl80347 ай бұрын
MPSC,UPSC ला आणि civil servent ला आपल्या देशात विनाकारण महत्त्व दिले जाते आणि इतर क्षेत्रात टॅलेंट आजमवण्याऐवजी खर टॅलेंट हरवत चालल आहे आणि हा सर्व खेळ स्पर्धा परिक्षाचे क्लास घेणाऱ्यांनी रचला आहे
@s.k7147 ай бұрын
विषयच भारी चॅनेल पण काढतात.... आपण पण त्यात च होतात...😂... बोल भिडू चे संपादक(मालक )पण mpsc विद्यार्थी होता..त्यामुळे ज्ञान कुठे वाया जात नाही... धन्यवाद 🙏
छान विषय भाऊ, मी पण फक्त 2-3 वर्ष स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला प्रयत्न केला पण पोस्ट काही निघाली नाही म्हणून मी जास्त वेळ न घालवता लगेच MBA केलं आणि प्रायव्हेट जॉब सुरू केला बंगलोरला तर आता समाधानी आहे मी की मी जास्त वेळ वाया न घालवता माझा करिअर निवडलो आता लग्न झालं आणि सेटल आहे सगळं.
@ShivajiWalukar7 ай бұрын
अतिशय महत्त्वाच्या विषयावर हात घातला .
@SomnathGawade39937 ай бұрын
मी प्रामाणिकपणे प्रयत्न करून M. sc(Agri) झाल्यावर 2011साली PSI व कृषि अधिकारी(वर्ग-2)ब निवडलो गेलो.त्यानंतर LLB व इतर ही कोर्स केले आहे
@student62427 ай бұрын
Hello sir I'm recently completed my bsc agriculture I am confused about what to do after graduation
@NDK10107 ай бұрын
जिंदगी में एक बार MPSC जरुर करे ,ये जाणणे के लिये MPSC क्यू न करे
@Unexist6127 ай бұрын
😂
@JayramChavan41774 ай бұрын
😂😂
@maheshrao89107 ай бұрын
होय खर आहे मी माझ्या आयुष्याची पाच वर्ष एमपीएससी ला दिल्यानंतर माघारी येऊन coaching classes chya sector madhe Yeun aaj yashaswi ayushya जगतो एमपीएससी क्रॅक नाही केली पण syllabuses ने आयुष्याला उभा केलं
@Nikhil6827-x6i7 ай бұрын
खुप छान विश्लेषण
@ankushk22037 ай бұрын
Aik number reality show keli ani he har aspirant ne pahil pahije
@arunmohite28017 ай бұрын
2011 la me Bcom karun Punyat alo v pvt company join keli..tyaveli maza mitra Mpsc karu lagla.. 2 mahinyani parat gavi gelo tr tyache aai vadil mhnle amchya pn mulala gheun ja punyala.. Tyaveli vicharl asta to mhnla mala Vishwas xx sir vhych ahe kon krel pvt job? Duty karat astana me MBA complete kel v tya degree var me company change krt rahilo.. Magil 10 yrs mde me MBA chi fees swata paid keli.. Lagnacha purna kharch me bhagvla Gavi 2 acre jamin kharedi kel Gold investment keli Punyat swata cha flat ghetla v home loan clear kel.. Etc.... Pan to mitra ajun gavatch ahe.. MPSC sodun eka pvt school madhe 4000 var kam karto.. Lagnacha ajun patta nahi.. Bhetla ki mhanto tyaveli tuz aikl ast tr bar zal ast.. Aaj hi awastha zali nsti.. Dole bharun sangto.. Bhavano ji mul mulatch hushar ahet tyani MPSC cha nad karava nahi tr aslya bhangadit padu nka.. Khup kahi ahe..
@MAHARAJ9067 ай бұрын
सत्य परिस्थिती साहेब सहमत आपल्या विश्लेषण साठी 💯👍🙏