Рет қаралды 25,623
Vidhan Sabha Election जिंकण्यासाठी Uddhav Thackeray यांच्या पुढील ३ चाली | 2024 | Vishaych Bhari
मंडळी आगामी विधानसभा निवडणूक ही बऱ्याच नाट्यमय घडामोडीनी भरलेली असणारे यात शंका नाही. त्याचं कारण म्हणजे सध्या राज्यातले दोन महत्वाचे पक्ष फुटून त्याचे आता 4 पक्ष झालेत आणि सगळ्या पक्षांची सरमिसळ होऊन महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन आघाड्या निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे यंदाची निवडणूक ही नाट्यमय घडामोडीनी भरलेली असणारे यात तिळमात्र शंका नाही. त्यातही ठाकरे vs शिंदे ही लढत तर अतिशय रंगतदार अशी होणारे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे vs शिंदे या झालेल्या लढतीमध्ये 13 पैकी 7 जागांवर शिंदे गटाने विजय मिळवलाय आणि आपली ताकद सिद्ध केली. त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंना चांगलीचं कंबर कसावी लागणार आहे. त्यासाठीच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांचे काय प्लॅन्स आहेत ? जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या काय चाली असू शकतात ? सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#uddhavthackeray
#thackerayvsshinde
#uddhavthakre
#uddhavthackeraynews
#uddhavthackeraylive
#maharashtravidhansabha
#vidhansabha
#vidhansabhaelection2024
#vidhansabhaelection
#maharashtraassembly
#maharashtraassembly2024
#vidhansabhanivadnuk
#vishaychbhari
#विषयचभारी
vishaych bhari,vidhan sabha 2024,maharashtra politics,maharashtra vidhan sabha election,maharashtra assembly election 2024,maharashtra,maharashtra election 2024,vidhan sabha election 2024,maharashtra elections 2024,maharashtra news,maharashtra election,lok sabha election 2024,maharashtra assembly polls 2024,vidhan sabha election,maharashtra vidhan sabha election 2024,maharashtra elections 2024 videos,maharashtra vidhan sabha chunav,vidhan sabha adhiveshan