Manoj Jarange vs Pankaja Munde Dasara Melava : जरांगे पाटील बीडमधून असा मुंडे फॅक्टर संपवतील | News

  Рет қаралды 16,804

Vishaych Bhari

Vishaych Bhari

Күн бұрын

Manoj Jarange vs Pankaja Munde Dasara Melava : जरांगे पाटील बीडमधून असा मुंडे फॅक्टर संपवतील | News
Manoj Jarange vs Pankaja Munde : यंदाचा Dasara Melava कुणी आणि कसा गाजवला ? | Vishaych Bhari
मंडळी मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारनं अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही अन म्हणून आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनोज जरांगे पाटील आता मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत आहेत. आज बीड इथं नारायण गडावर आयोजित केलेल्या त्यांच्या पहिल्या दसरा मेळाव्यात मनोज जरांगे पाटील यांनी थेटपणे नाही पण मराठा समाजाला आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं काही छुपे संदेश दिले. त्यांच्या या पहिल्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली होती. त्या मेळाव्याला लाखो मराठा बांधवांनी गर्दी केली होती. जरांगे पाटील नेमकी काय भूमिका घेणार याकडं सर्वांच्या नजरा लागून राहिलेल्या होत्या. त्यांनी मराठा समाजाला जे तुमच्या मनातय तेचं होईल फक्त थोडा धीर धरा म्हणत छुपा इशारा दिला. तर दुसऱ्या बाजूला भाजपच्या विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुंडे यांनी देखील भगवान गडावर दरवर्षीप्रमाणे दसरा मेळाव्याचा कार्यक्रम पार पाडला. त्यांनी सुद्धा आगामी विधानसभेच्या दृष्टीनं तमाम ओबीसी बांधव आणि 18 पगड जातींचा उल्लेख करत मी तुमच्या भेटीला येतीये, तुम्ही तुमचे कोयते बियते घासून ठेवा म्हणजे निवडणुकीच्या तयारीला लागा असा संदेश दिला. दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचं निधन झाल्यापासून पंकजा मुंडे यांनी त्यांच्या दसरा मेळाव्याची परंपरा पुढं नेलेलीय. सध्या या दोन्ही मोठ्या इव्हेंटमुळं मराठवाड्यातलं आणि खासकरून बीडमधलं राजकारण बेक्कार तापलेलंय. ही विधानसभा लढाईची नांदी असून येत्या काळात मराठा vs ओबीसी फॅक्टर, जरांगे vs मुंडे फॅक्टर बीडसह मराठवाड्याच्या राजकारणात मोठं इम्पॅक्ट टाकाणार हे यावरून दिसतंय. दरम्यान लोकसभेला जसं जरांगे पाटलांनी मराठ्यांची ताकद दाखवली तसं ते विधानसभेला सुद्धा दाखवणार का ? बीडमध्ये मुंडे फॅक्टरला हादरे देणार की मुंडे भाऊ बहीण बीडमधून जरांगे पाटलांचा प्रभाव कमी करणार ? जरांगे पाटलांच्या भूमिकेचा नेमका कोणाला फायदा होणार, महायुती की महाविकास आघाडी ? या दसरा मेळाव्यानं मराठवाड्याचं राजकारण सेट झालंय का ? त्याचाचं घेतलेला हा सविस्तर आढावा.. नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितेय आपला विषयच भारी..
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#dasaramevala
#manojjarangepatil
#pankajamunde
#pankajamundhe
#vishaychbhari
#विषयचभारी
pankaja munde dasara melava,pankaja munde,pankaja munde dasara melava status,manoj jarange patil,manoj jarange patil vs laxman hake,pankaja munde dasara melava speech,pankaja tai munde dasara melava,dasara melava pankaja munde,manoj jarange live,dasara melava,manoj jarange,pankaja munde melava,pankaja munde dasara melava live,pankaja munde dasara melava 2023,pankaja munde savargaon dasara melava,manoj jarange patil live,pankaja munde latest news

Пікірлер: 241
@ganeshj8419
@ganeshj8419 4 сағат бұрын
Only Manoj jarange Patil 🚩🚩🚩❤❤❤❤❤❤❤
@sagarshinde7
@sagarshinde7 4 сағат бұрын
विषय काळजाचा फक्त पाटील ❤..
@balaranmal4487
@balaranmal4487 4 сағат бұрын
आता फक्त मनोज दादा जरांगे पाटील म्हणतील तसं...🧡
@bhagwanabc
@bhagwanabc 3 сағат бұрын
Sarad p...... M t....
@RaghunathGaikwad-mx5gn
@RaghunathGaikwad-mx5gn 4 сағат бұрын
एक टा वाघ सगळ्यांना पुरून उरला तो म्हणजे जरांगे पाटील
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 4 сағат бұрын
Manoj jarange patil saheb zindabad jay bhim
@AmolPatule-yu7ef
@AmolPatule-yu7ef 2 сағат бұрын
जय भीम जय शिवराय
@VishalJadhav-dn4uo
@VishalJadhav-dn4uo 34 минут бұрын
जय भीम जय शिवराय दादा 💙🧡
@सह्याद्रीप्रेमी-ड4छ
@सह्याद्रीप्रेमी-ड4छ 3 сағат бұрын
सर्व मेळावे गर्दी एक बाजूला आणि मराठा मेळावा गर्दी एक बाजूला केल तरी पाटील जिंकता ❤
@pankajmore9416
@pankajmore9416 4 сағат бұрын
भाऊ डोळ्याचं पारण फेडणारी गर्दी होती
@uttamshinde5195
@uttamshinde5195 4 сағат бұрын
Only जारांगे पाटिल The ग्रेट मराठा 🚩🚩🚩🚩🚩
@shivrajmobiles3597
@shivrajmobiles3597 2 сағат бұрын
सर्व जाती धर्माचे लोक होते नारायण गडावर, आम्ही पाहिले ... मनोज दादा जे म्हणतील तेच 💪💪🚩🚩
@ganeshgaikwad7387
@ganeshgaikwad7387 3 сағат бұрын
पाटील ने गाजवली सभा.... बाप रे भयंकर गर्दी 😮
@AmolPatule-yu7ef
@AmolPatule-yu7ef 2 сағат бұрын
भगवान गडपेक्षा नारायण गडावर 10पटीने गर्दी होती जय भगवान जय शिवराय 💯💯💯💯
@sunildongare8104
@sunildongare8104 4 сағат бұрын
अफाट, रेकॉर्ड ब्रेक गर्दी,ह्या दादांच्या सभेचा मी साक्षीदार आहे.आता फक्त जरांगे फॅक्टर.
@S.R.MUNDE1212
@S.R.MUNDE1212 2 сағат бұрын
फेक्टर तात्पुरता असतो ब्रॅण्ड कायम लक्षात असतो टिकतो बर
@dhanyakumarjadhav6719
@dhanyakumarjadhav6719 Сағат бұрын
@sunildongare एक वर्ष 14 October ते 12 October इतक्या समाजबांधवाचा विश्वास टिकवून ठेवणे सोपे नाही. अंतरवली सराटी प्रमाणे याहीवेळी सर्व समाजबांधव सभास्थळी पोहोचू शकले नाहीत असे दिसते. रस्त्यावर प्रचंड गर्दी दिसत आहे.
@sachinnikam9242
@sachinnikam9242 51 минут бұрын
😂😂​@@S.R.MUNDE1212
@sachinnikam9242
@sachinnikam9242 49 минут бұрын
Koyte ghasun theva uus todayla pn aamchya kdech yaych
@VishalJadhav-dn4uo
@VishalJadhav-dn4uo 33 минут бұрын
​@@S.R.MUNDE1212ब्रँड लोकसभेत कसा झोपवला माहिती ना 😂😂😂😂
@कल्याणरावपाटिलपैठणे
@कल्याणरावपाटिलपैठणे 3 сағат бұрын
जरांगे पाटील यांनचा मेळावा बघुन कुणाचे जळाली हे आम्हाला माहित आहे
@rameshgangarde5074
@rameshgangarde5074 4 сағат бұрын
Jarange patil.🙏🙏🙏🌹🌹🌹
@nikeshbhosale2553
@nikeshbhosale2553 3 сағат бұрын
आज नुसती समाजाची गर्दी नवती तर तो मनोज दादांवार असलेला मराठा समाजाचा विश्वास होता तो ❤❤
@gorkshnathdeshmukh2654
@gorkshnathdeshmukh2654 4 сағат бұрын
आज राज्यात चार पाच मेळावे होते जरांगे पाटला इतकी गर्दी कुणालाच कमावता आली नाही कारण इतर मेळावे हे राजकीय स्वार्थासाठी होते
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 4 сағат бұрын
😂😂😂
@Ontheway760
@Ontheway760 3 сағат бұрын
काय तिर मारला पाटलांनी निराशा केली गोर गरीब मराठा समाजाची आज समाजाला वाटत होत काहीतरी ठोस निर्णय घेतील पाटील असो हळू हळू आता राजकारणात येऊ राहिलेत पाटील खोके ओके ची घोषणा पाटलाला उद्देशून देण्याची वेळ माझ्या मराठा बांधवावर न ये वो हीच नगद नारायण चरणी प्रार्थना
@BhagwatBhokare-u2t
@BhagwatBhokare-u2t 3 сағат бұрын
अगदी खरं आहे 🚩🚩🚩
@bhushanpansare6840
@bhushanpansare6840 3 сағат бұрын
Jahtu ​@@vilas-shinde2121
@bhushanpansare6840
@bhushanpansare6840 3 сағат бұрын
​@Ontheway760 gp tu tula ky samjhte nhi
@Graysharker
@Graysharker 4 сағат бұрын
Ek maratha lakh maratha ❤ Sarva ek houn ja aani munde gharne aani bjp ch rajkaran sampva
@yamrajgroup3387
@yamrajgroup3387 4 сағат бұрын
पाटील ❤
@nikhilpatil4720
@nikhilpatil4720 4 сағат бұрын
Manoj jarange patil❤❤❤
@VaibhavPawar-xf8xh
@VaibhavPawar-xf8xh 4 сағат бұрын
फक्त मनोज दादा पाटील
@sopanghortale4200
@sopanghortale4200 3 сағат бұрын
पाटील बोलते सब को कोलते जारंगे पाटील जिंदाबाद ❤❤❤❤❤
@bhaveshhule8705
@bhaveshhule8705 3 сағат бұрын
शिव विचारांची पकड माझी जराशीही सैल नाही आणि राजकीय पक्षाच्या दावणीला बांधलेला मी बैल नाही जरांगे पाटील 🚩 एक मराठा कोटी मराठा 🚩
@arungarad2811
@arungarad2811 4 сағат бұрын
गडात गड फक्त नारायण गड बाकी सगळ्या गड्या जय शिवराय ❤
@chandrakantbhoite6003
@chandrakantbhoite6003 4 сағат бұрын
श्री मनोज दादा पाटील
@prakashkondhalkar6352
@prakashkondhalkar6352 3 сағат бұрын
एक मराठा कोटी मराठा ❤❤❤❤ जरागे पाटील म्हणतील तसं 🚩🚩💪🚩
@OmkarKapre-f7j
@OmkarKapre-f7j 4 сағат бұрын
आता कस पाटील मनतील तस ❤🔥
@marutimane3856
@marutimane3856 4 сағат бұрын
मुंढे च्या चार पट गर्दी होती, सगळ्या पक्षाच्या प्रस्थापित लोकांची फाटली आहे
@rammatre5010
@rammatre5010 Сағат бұрын
10 पट जास्त म्हणा
@nikhilwani9834
@nikhilwani9834 4 сағат бұрын
Only Jarange patil ❤
@Onlineguru-v5h
@Onlineguru-v5h 3 сағат бұрын
समाजासाठी लढन आणि सत्ते साठी लढन यात खूप मोठे आंतर आहे. त्यामुळे ओढ्यानी कधी पण समुद्राची बरोबरी करू नये
@sachinkolhe322
@sachinkolhe322 4 сағат бұрын
पाटील 👑👑👑👑👑👑
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 3 сағат бұрын
झरांगे स्वतःचे उमेदवार देणार नाही 😂 शरद पवार याला छुपा पाठिंबा हाच अजेंडा 😂 एकदा त्याला संजय राऊत मुका मोर्चा बद्दल प्रश्न विचारला तर पोपटासारखा बोलत होता 😂😂😂
@Indianfarming-7006
@Indianfarming-7006 2 сағат бұрын
किती जळफळाट होतोय तुमचा बघुन आनंद होतोय😂😂😂
@Mharattha96k
@Mharattha96k 2 сағат бұрын
Vanjaryanci gaand jalun khaak jhaali Aaj.. Laal gaandi kaalya padlya 😁😁
@shadevmunde4830
@shadevmunde4830 3 сағат бұрын
ओबीसी एकत्र आला तर मी मी म्हणणार आता हे कार्यक्रम होऊ शकतो हेही लक्षात घ्या
@Mharattha96k
@Mharattha96k 2 сағат бұрын
Aaj NarayanGad sabha baghun eka jati chi khupch jalaali gaand
@statesnewfilmwhatsupandtea5262
@statesnewfilmwhatsupandtea5262 43 минут бұрын
Obct 15 jati ghatlya fakt marathyancha virodh
@mr_xyz_01_
@mr_xyz_01_ 33 минут бұрын
BAAP TOH BAAP RAHEGA #MARATHA 🇮🇳👑🧡
@deepakgolande2555
@deepakgolande2555 2 сағат бұрын
आता कस पाटील म्हणतील तस
@sushantkhot2381
@sushantkhot2381 3 сағат бұрын
बहुजनांचा मेळावा...जय ओबीसी जय भीम जय भगवान बाबा❤❤
@kiranzine9835
@kiranzine9835 4 сағат бұрын
बाकीच्यांचे सगळे मेळावे एक जरी केले तरी एव्हडी जरांगे पाटलासारखी गर्दी जमणार नाही
@sachinpatil6221
@sachinpatil6221 Сағат бұрын
लाख एकत्र येऊद्या यांना फक्त एकटे पाटीलच पुरे आहेत.
@sushantkhot2381
@sushantkhot2381 3 сағат бұрын
बहुजन समाज..७०% आहे..रोज कामाला जाऊन गुजराण करतात...तरीपण १%समाज येऊन पण पंकजाताई chya मेळाव्यात गर्दी करतो...७०% येतील तेंव्हा...अख्खा महाराष्ट्र थांबेल...ती वेळ एक दिवस येईल...जय ओबीसी जय भीम जय भगवान बाबा..जय मल्हार जय सेवालाल जय अण्णाभाऊ जय लहूजी जय ज्योती जय भीम❤❤❤
@dnyaneshwarthapde3782
@dnyaneshwarthapde3782 3 сағат бұрын
😂😂😂😂😂
@abhaykadam9686
@abhaykadam9686 3 сағат бұрын
Kalala kiti changla aahe tumvha ohc samaj .. jay obc lihilas pn jai shivray likhita aala nahi ... Visarlya na kay kela marathyanni .. 3600 pidhya lagtil tumchya aamhi keleli kamgiri karayla
@adityagamerz3875
@adityagamerz3875 3 сағат бұрын
69% कुठं गेले मग...
@Mharattha96k
@Mharattha96k 2 сағат бұрын
🤣🤣😂 chup re Chikki cha jaat Bhai
@AmolPatule-yu7ef
@AmolPatule-yu7ef 2 сағат бұрын
भावा खरा आंबेडकरवादी हिंदुत्व वादी मनुवादी सरकार आणणार नाही
@arunpatil5443
@arunpatil5443 4 сағат бұрын
एक मराठा लाख मराठा
@BhagwatBhokare-u2t
@BhagwatBhokare-u2t 3 сағат бұрын
श्री मनोज जरांगे पाटील 🚩🚩
@rdamdara4623
@rdamdara4623 3 сағат бұрын
मभगवान गड❤❤❤
@vivekmagar5673
@vivekmagar5673 3 сағат бұрын
पाटील बोलते है सबको कोलते है बाप तो बाप रहै गा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@milindgodse7024
@milindgodse7024 3 сағат бұрын
जरांगे पाटील आगे बढो
@AkaramShirsat
@AkaramShirsat 2 сағат бұрын
Jarange पाटील
@ar.abhishekpawar1228
@ar.abhishekpawar1228 4 сағат бұрын
काळीज ❤
@balajikakade8517
@balajikakade8517 2 сағат бұрын
मनोज जरांगे हे भुजबळ मुंडे या बाजारबूनग्याचा बाजार उठवणार 🚩🚩🚩🚩🚩
@akshaysakhale19
@akshaysakhale19 Сағат бұрын
फक्त मनोज जरांगे पाटील ❤
@NarayanBhadaeit
@NarayanBhadaeit 3 сағат бұрын
निर्णय घेतला तर निवडणूक नाही खुर्ची बी नाहीएक मराठा लाख मराठापाठीमागेजय जिजाऊ जय महाराष्ट्र जय शिवराय
@meeradeshmukh8914
@meeradeshmukh8914 3 сағат бұрын
Jarange Patil zindabad
@santoshavhad4534
@santoshavhad4534 4 сағат бұрын
जय भगवान जय गोपीनाथ
@nikhilwani9834
@nikhilwani9834 4 сағат бұрын
We with Jarange patil ❤
@meeradeshmukh8914
@meeradeshmukh8914 3 сағат бұрын
Ek maratha koti maratha
@tushargite2994
@tushargite2994 3 сағат бұрын
परंपरा ही परंपरा असते आणि कॉफी ही कॉपी असते कॉपी करून एक वेळ पास होता येतं पण ज्ञान आणि पात्रता येण्यासाठी मुळातच हुशार असावा लागतं❤
@Mharattha96k
@Mharattha96k 2 сағат бұрын
आमच्या नगद नारायण गडाची 200 वर्षांची परंपरा आहे.. गोप्याने थोडा बदल करून राजकारण मिश्रित मेळावा 15-20 वर्षाआधी सुरू केला..❗
@Xavierfromindia
@Xavierfromindia Сағат бұрын
😂😂😂 chikki bai cha one sided lover
@statesnewfilmwhatsupandtea5262
@statesnewfilmwhatsupandtea5262 39 минут бұрын
Marathyancha bhartat dhab dhaba ahe 😂😮mi pan obc ahe
@umesh_patil
@umesh_patil 4 сағат бұрын
#पाटील
@GaneshMekale-dl3rc
@GaneshMekale-dl3rc 4 сағат бұрын
कोयते घासून ठेवा म्हणजे काय अर्थ लावता राव किती पैसे भेटतात अस बोलायला 😂😂😂😂
@amarpawar6417
@amarpawar6417 4 сағат бұрын
कोयता गॅंग ही बाई😅😅😅
@gani6436
@gani6436 4 сағат бұрын
ताई नी चिक्की खायची आणि तिच्या कार्यकुत्र्यांनी कोयते घासायचे,, ताई.... ओ..... ताई, वाह ताई वाह.... 😂😂😂😂
@vikassurve6207
@vikassurve6207 2 сағат бұрын
​@@amarpawar6417कोयते घासून भाई काय ऊस तोडायला जाती काय
@Xavierfromindia
@Xavierfromindia Сағат бұрын
आता धनू ला ऊसात जायला लावनार ही उतानी बाई😂
@balajikakade8517
@balajikakade8517 2 сағат бұрын
मराठा आरक्षण द्या 🚩🚩🚩🚩🚩🚩
@RajabhauRokde
@RajabhauRokde 3 сағат бұрын
महाराष्ट्रात फक्त मराठा सत्तेची उलथापालथ करू शकतो आणि महाराष्ट्रामध्ये असा एक पण नेता नाही जय इमानदारीने मनोज जरांगे ची बरोबरी करू शकतो सध्या महाराष्ट्राला इमानदार नेत्याची गरज आहे ते म्हणजे फक्त एकच माणूस आहे जरांगे पाटील हे सर्व महाराष्ट्राला माहित आहे आणि येणाऱ्या विधानसभेत रिझल्ट पण तसाच लागणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र
@Macghule
@Macghule Сағат бұрын
Pahila ani last melava😂😂.. election sample ki melave samptil
@नादगंगा
@नादगंगा 2 сағат бұрын
फक्त जरांगे पाटील आणि आता पाटील म्हणतील तसच होईल
@AnandAwate-y1v
@AnandAwate-y1v 3 сағат бұрын
भारतातील सर्वात मोठा दसरा मेळावा
@shubhamchougale3478
@shubhamchougale3478 Сағат бұрын
आता फक्त जरांगे फॅक्टर
@avinashdd1
@avinashdd1 3 сағат бұрын
#एक मराठा लाख मराठा 🔥🚩
@ashishnikam1053
@ashishnikam1053 3 сағат бұрын
एक मराठा लाख मराठा 🎉🎉🎉🎉🎉
@FulchandSawant
@FulchandSawant 3 сағат бұрын
जरांगे पाटील सुपरहिट आता कसं दादा म्हणतील तसं भाजपचा सुपडा साफ केल्याशिवाय मराठा बसणार नाही
@SpeechRight
@SpeechRight 2 сағат бұрын
तिथ बोलावुन तेच बोलले पाटील जे रोज टीवी वर बोलतात🙏😊
@Mharattha96k
@Mharattha96k 2 сағат бұрын
आम्हाला दर्शनाला जायचं होतं.. आता दर वर्षी तुम्हा बामण अन् वांजाऱ्यांची गांद जळणार
@AmolPatule-yu7ef
@AmolPatule-yu7ef 2 сағат бұрын
साहेब 500 एकर पार्किंग होते
@SagarBodkhe-gm4tf
@SagarBodkhe-gm4tf 4 сағат бұрын
पाटील
@anilgayke4176
@anilgayke4176 3 сағат бұрын
पाटील किंग मेकर ठरणार हे नक्की
@__Maharashtra__shasan
@__Maharashtra__shasan 4 сағат бұрын
Only taisaheb ❤
@Xavierfromindia
@Xavierfromindia Сағат бұрын
Only उतानी पडणारी बाई✅😂
@ravikantgaikwad2585
@ravikantgaikwad2585 4 сағат бұрын
वन मॅन शो फक्त पाटील नाद करा पण पाटलांचा नाही मग तिथं कोणीही असो
@kalyanmisal8196
@kalyanmisal8196 3 сағат бұрын
फक्त मनोज दादा जरांगे
@kailasjagtap3850
@kailasjagtap3850 3 сағат бұрын
मनोज दादा❤
@yl7698
@yl7698 4 сағат бұрын
One Jarange Patil vs so many corrupted leaders
@s.s8496
@s.s8496 4 сағат бұрын
दैवत मनोज दादा जरांगे पाटिल ❤
@manoharborase8445
@manoharborase8445 3 сағат бұрын
Only manoj dada
@meeradeshmukh8914
@meeradeshmukh8914 3 сағат бұрын
Ekach Patil Jarange Patil zindabad
@bhushanpansare6840
@bhushanpansare6840 3 сағат бұрын
Only patil brand is brand
@sagarsusar3302
@sagarsusar3302 3 сағат бұрын
फक्त पाटील ❤
@pravinmane9037
@pravinmane9037 3 сағат бұрын
Only jarange patil
@जयहिंद-ह6ङ
@जयहिंद-ह6ङ 4 сағат бұрын
दादा बंद कर रे हे कारण आज हिंदू धर्म खुप तुटत चालला 😢😢😢😢 आणि हे दोन्ही समाज हिंदू आहे
@bharatkadam6509
@bharatkadam6509 3 сағат бұрын
आरक्षण द्या आणि मगच या गोष्टी करा. कारण आरक्षण मागणे म्हणजे जातीवाद नाही. आरक्षण मिळुनये म्हणून आंदोलन करणारे जातीवादी आहेत
@shivrajmobiles3597
@shivrajmobiles3597 2 сағат бұрын
मग आरक्षणाच्या बाबतीत का भेदभाव, सगळे भाऊ भाऊ तर मग एकाला उशाशी आणि एकाला पायथ्याशी का ... 😢
@Mharattha96k
@Mharattha96k 2 сағат бұрын
Vanjari hindu nahit.. te sodun kahihi bola
@Vishvajit-no5yv
@Vishvajit-no5yv Сағат бұрын
Maratha mule hindu Aaj jivat aahet nahi tar he rss vale aani obc vale namaj padat asate
@rammatre5010
@rammatre5010 Сағат бұрын
मग मराठ्यांचे कायदेशीर obc मधून कुणबी आरक्षण जाहीर करा
@RajDound
@RajDound 2 сағат бұрын
Fakt Tai Sahaeb ❤
@Xavierfromindia
@Xavierfromindia Сағат бұрын
उतानी पडणारी बाई😂✅
@pravingund8195
@pravingund8195 3 сағат бұрын
मराठा 🚩 🙏🔥
@akshaysakhale19
@akshaysakhale19 Сағат бұрын
जय शिवराय जय भीम
@GajananShelke-wn1ec
@GajananShelke-wn1ec 2 сағат бұрын
आता मनोज दादा सांगतील तेच करणार आम्ही
@BalajiWagh-w1w
@BalajiWagh-w1w 4 сағат бұрын
Only support obc
@saffronarmy1578
@saffronarmy1578 2 сағат бұрын
Swatala shivaji maharajacha maratha mananre dusrya jati na shivya denar dusryacha mai bahinivar ghan bolyacha atta obc sc st sahan karnar nai ami pan atta dadoji kondev pasun nizam parat bap kadu tunche haryana pattern bjp punha ani hai makad jail mde
@prakashvichare4244
@prakashvichare4244 3 сағат бұрын
बाबा, शिवाजी महाराज एकच होऊन गेले.
@gauri_patil_001
@gauri_patil_001 3 сағат бұрын
त्यांचं नाव ए ते
@pandupowar5399
@pandupowar5399 2 сағат бұрын
आता तर विधान सभेत फाडून टाकणार
@surajkhamkar8978
@surajkhamkar8978 4 сағат бұрын
Patil❤❤❤❤
@sunilkamthe103
@sunilkamthe103 2 сағат бұрын
भारतीय जनता पार्टी सुपडा साफ निर्णय झाला
@Donline-r6f
@Donline-r6f 3 сағат бұрын
ओन्ली Dm
@Xavierfromindia
@Xavierfromindia Сағат бұрын
तेच पडनार😂
@saffronarmy1578
@saffronarmy1578 2 сағат бұрын
Beed mde taicha parabhav 5k ni tepn muslim mule zala tyana pan kalal atta hya jatiwadi loka jalil la padla majid padla atta obc sc st haryana patttern rabvnar ani parat bjp ynar jatiwafi jail mde
@kiranandhale5509
@kiranandhale5509 4 сағат бұрын
Victory Vanjari ❤❤❤
@sushantkhot2381
@sushantkhot2381 3 сағат бұрын
जय भीम जय भगवान बाबा❤
@Mharattha96k
@Mharattha96k 2 сағат бұрын
Vanjari haar jhali Aaj😂😂
@Xavierfromindia
@Xavierfromindia Сағат бұрын
Chhinal chikki😂
@meghrajtaware8381
@meghrajtaware8381 2 сағат бұрын
फक्त पाटील नाद नाय करायचा ...
@rahulshinde3955
@rahulshinde3955 3 сағат бұрын
मराठा योध्दा मनोज दादा जारांगे पाटील❤❤❤
@navnathtekale5337
@navnathtekale5337 Сағат бұрын
Only patil
@suniludar6207
@suniludar6207 3 сағат бұрын
Patil
@govindbhosale8577
@govindbhosale8577 4 сағат бұрын
Jarange patil
@dudegamervs3792
@dudegamervs3792 3 сағат бұрын
Tai saheb 🎉❤❤
@Xavierfromindia
@Xavierfromindia Сағат бұрын
Chikki saheb😂
@Ontheway760
@Ontheway760 3 сағат бұрын
काय तिर मारला पाटलांनी निराशा केली गोर गरीब मराठा समाजाची आज समाजाला वाटत होत काहीतरी ठोस निर्णय घेतील पाटील असो हळू हळू आता राजकारणात येऊ राहिलेत पाटील खोके ओके ची घोषणा पाटलाला उद्देशून देण्याची वेळ माझ्या मराठा बांधवावर न ये वो हीच नगद नारायण चरणी प्रार्थना
@pramodkale6015
@pramodkale6015 3 сағат бұрын
आयटी सेल😂
@gopalkalne7001
@gopalkalne7001 2 сағат бұрын
तूझी माय घाल तिकडे
@Garib_manus_7878
@Garib_manus_7878 Сағат бұрын
😂😂तु परळीचा आहे आणि मराठा नाहीस हे निश्चित आहे.😂
Миллионер | 1 - серия
34:31
Million Show
Рет қаралды 2,6 МЛН
버블티로 부자 구별하는법4
00:11
진영민yeongmin
Рет қаралды 8 МЛН
规则,在门里生存,出来~死亡
00:33
落魄的王子
Рет қаралды 30 МЛН
Every parent is like this ❤️💚💚💜💙
00:10
Like Asiya
Рет қаралды 24 МЛН
Миллионер | 1 - серия
34:31
Million Show
Рет қаралды 2,6 МЛН