आम्हाला काय वाटणार? परप्रांतीय माणसाने येऊन मराठी माणसाची लायकी काढली आणि गुंड बोलवून मारहाण केली... पण आमच्याच राज्यातल्या मराठी पोलिसांनी साधी तक्रार पण नोंदवून घेतली नाही वेळे वर उलट साहेब म्हणुन त्याची विचारपूस केली... आणि न्याय मिळण्यासाठी कल्याण मधल्या लोकांना आंदोलनाचा इशारा द्यावा लागतो... आणि तेव्हा कुठे हिवाळी अधिवेशनात सरकार खडाडून जाग होते... खरच सांगा आम्हाला काय वाटल पाहिजे? तिथे कर्नाटकात कानडी भाषा बोलली नाही तर परप्रांतीय लोकांना चोपतात आणि मराठी माणूस आपल्याच राज्यात परप्रांतीय माणसाकडून मार खातो पण पोलीस आपल्याच राज्यातल्या लोकांच्या पाठीशी उभे राहात नाही... आणि तरीही सर्वांनाच जाणून घ्यायच असत आम्हाला काय वाटत... छत्रपतींच नाव घेऊन राजकारण करणार्या या नेत्यांना चपलांचा हार घालून थोबाड फोडावस वाटत... महाराज असते तर त्या शुक्ला आधी ह्या अधिकार्यांना हत्ती च्या पायाखाली दिल असत
@MADDYGAMING22503 күн бұрын
tya shukla ne bolavlele gund pan marathi aahet nav tr marathi aahet
@dipakvanikar62543 күн бұрын
अगदी बरोबर बोललात 👍
@vishnurathod4603 күн бұрын
Police chi tatkal action garje chi hoti, pn as aple police vagtat tr samanya na nyay nahi bhetnar.
@nikhilganesh14383 күн бұрын
मारणारे पण मराठीच होते
@aniketshinde70253 күн бұрын
खरं आहे मूर्खांचा बाजार होऊन बसला आहे सगळं
@vastuvishwa14964 күн бұрын
निलंबन केले म्हणजे कामावरून काही दिवस सुट्टी.. घरी आराम करायचा... म्हणजे याला बक्षिसच म्हणायच.. 😂😂😂 मेरा भारत महान!!
@el_benny_4 күн бұрын
Lokanna he kalat nahi. Ya bhadvya la terminate karaych hot
@tvssajet4 күн бұрын
वरतून वर्धा पगार मिळतो महाराष्ट्र राज्याच्या कररूपी पैशातून
@sarangjoshi1294 күн бұрын
Ekdam barobar.
@Harigovindkrishna84 күн бұрын
Mala hech sangaych hot.. Hai nehami suspend suspend karatat, suspension hai kahi kalavadhi sathi asat tyathi half pay chalu asato, abhi pvt valyani ek chuki keli ki lagech hakkalpatti pan jast kar amchyakadunch whaaaa
@harshharsh41904 күн бұрын
@@tvssajetअर्धा पगार भेटतो परत कामावर सुधा बोलवून घेतात यासाठी एक पर्य आहे पूर्ण सस्पेंड व्हायचं असेल यार याला कोर्ट मधे दोषी ठरवा म्हणजे फुल सस्पेंड होईल नोकरी जाईल अर्ध पगार पण नाही भेटणार बिना कामाचा राहील
@charuparanjape20354 күн бұрын
१. Shukla ने माणसे आणली ती मराठी, २. पोलिस मराठी ३. वर्षा नु वर्षे महाराष्ट्रात राहणारा शुक्ला ४. मराठी माणसाची गच्छंती अटळ आहे,जो पर्यंत आपण हिम्मत दाखवत नाही... ५. हे कलियुग आहे.... काळा नुसार स्वतःला बदलले नही तर.....###
@honey2023-f9j4 күн бұрын
तुमचे आर एस एस वाले जबाबदार आहेत याला. हिंदू हिंदू करत बोंबलत असतात. Batenge तो katenge अशा घोषणा देतात. का हिंदी मराठी माणसांवर थोपवली आहे. काय संबंध हिंद्दिशी आपला.
@open_challenge0074 күн бұрын
जस पाकिस्तानातून हिंदू गायब केले तसेंच मुंबईतून मराठी संपवतील हे...
@thebundlecart3 күн бұрын
संपणार आहेत जो पर्यंत है राजकारणी यात लक्ष घालत नाही तोपर्यंत काही नाहीं होणार@@open_challenge007
@jaggujazz3 күн бұрын
पोलिस इन्सपेक्टर ला पहीले suspend करून चौकशी केली पाहीजे.
@baghmovie3 күн бұрын
@@honey2023-f9j ज्यांच्यावर भरोसा ठेवला आणि मुंबई इतकी वर्ष ताब्यात दिली, तेच अंबानीच्या पोराच्या लग्नात स्टेजवर नाचतात.
@SagarKharate-b5r2 күн бұрын
मराठी माणसाच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रात आता लगेच कायदा झाला पाहीजे...
@shankardhanva65734 күн бұрын
मनसे ला का मतदान करत नाही तोपर्यंत हे असेश चालेल मराठी माणसं एकत्र या
@ManojPandit-sd4mr4 күн бұрын
बरोबर हाय भावा
@madhurirajapkar32884 күн бұрын
Karykarte Pramanik ahi Pan raj Thackeray cha kay.tyni eka h bhumika tevali tar purn Marathi Manas tyanch vote kartil
@vilassagvekar76144 күн бұрын
काही काहि लोक आपल्या गाडीत स्टेरीग समोर पोलीस अशी पाटी लावतात हे कस काय बी एम सी पाटी लावतात सरकारने तपासणे
@manojshelar99684 күн бұрын
भाऊ मनसे हाच पर्याय आहे!
@honey2023-f9j4 күн бұрын
तो राज ठाकरे बिन शर्ट पाठींबा देतो. भाजप ची सुपारी घेतो.
@mahendrawahulkar25624 күн бұрын
हे सगळीकडे सर्रास चालू आहे भाऊ मुंबई मधे सुद्धा आणि पोलीस उलट आपल्याला ओरडतात 😡
@AnilGovind-n1t4 күн бұрын
Ho babobar aahe, mumbai mde alagch problem aahe ya dadagiri cha
@kvishal49473 күн бұрын
अरे पोलिस फक्त पैश्यावाल्यांच ऐकतात..
@nikhilganesh14383 күн бұрын
अरे भिडायच, मुंबई आपलीच आवाज पण आपलाच माद....#
@mahendrawahulkar25623 күн бұрын
@@nikhilganesh1438 पोलीस नाहीं ऐकत ना आपल्यालाच कायदे शिकवतात आणि मीं एकटा पडलो होतो 😢
@Pratik45183 күн бұрын
@@mahendrawahulkar2562 पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी हे अमराठी असतात.
@sameeraparadhaparadh68094 күн бұрын
नोकरी वरून सस्पेंड केलेली बातमी आवर्जून सांगतात पण नंतर नोकरीवर घेतलेली बातमी दाखवत नाहीत. मुख्य म्हणजे मराठी माणसांना नोकरी नाही आणि अशा लोकांना नोकरी कसे काय देतात?
@dipakvanikar62543 күн бұрын
बरोबर बोललात, त्याची अटक ही तात्पुरती उपाय आहे. नंतर परत ड्युटी वर हजर असणार 😮😮
@meenakshidalvi54813 күн бұрын
Khare ahe Tya landge la pn suspend kele pahije
@aniruddhamayekar70223 күн бұрын
भिकारी कोटा असेल... त्यात आपण कधीच नाही बसणार...
@amitgharat93383 күн бұрын
त्या भैया ला नोकरी मिळते तेही महाराष्ट्र पर्यटन विभागात 😅😢
@sameeraparadhaparadh68093 күн бұрын
@amitgharat9338 तीच खरी विडंबना आहे
@Hajarefamily4 күн бұрын
त्याला महाराष्ट्राबाहेर हाकला ,,,, लायकी नसताना त्यांना आपल्या महाराष्ट्रात तेव्लायचं का हे कळत नाही ,,, वरून त्याला सरकारी नौकरीही दिलीये, महाष्ट्रातील लोक बेरोजगार फिरतायेत... वा रे महाराष्ट्र सरकार,,, मनसे सरकार आल पाहिजे...
@prathameshbirajdar87784 күн бұрын
Manase aali ki Shukla kadun khandani gheun settle Kartil 😃
@samirchavan18374 күн бұрын
Marathi lokanna vote deta nh det MNS la ani L lagle ki jaycha fkt MNS kde😂
@Shahaneraj4 күн бұрын
@@prathameshbirajdar8778 Correct tya peksha . shukla pandey hyana aplya naukrya dya , tyana aplya sheti plot ghare vika. mag te majtil n tujhya sarkhyachi dang martil.... Aaj paryant balatkar, kiva marathi mansala nokri varun kadhlelya thikani kon jata te bagh n mag bol. Ha n itar paksha vale adhich setlement karta ecample, shukla chya jobla, shukla chya marhaninantar police station chya vip treatmanet la. he kay bina settlment ne jhalela ka? n ho je marayla ale te jadhav, borade he kontya pakshache te pan bagh.
@PriyaKavate3 күн бұрын
Tya sathi Marathi mansa ne ektra Yeun motha andolan karyla have je kahi andolan kela tyat tya shukla ch kahi ch nuksan jhal nahi ..........
@manmohan91693 күн бұрын
ह्यांना हरवना कठीण आहे पण अशक्य नाही. आज मराठी माणसाला मराठी माणूस प्रत्यक् थिंकणी अडवतोय, ह्यांचा कडे पैसे आहेत भरपूर आपलीकडे ते नाहीत त्याशिवाय ह्यांची लोक ह्यांचा लोकांना सपोर्ट करतात् आणी जॉब ला लावतात धंद्याला पण लावतात पण आपल्या लोकांना ही अक्कल कधी येणार. आपली माणसा पण चांगल्या पदावर आहेत आणी ते पण ह्या भैया, गुजराती लक्कांना लावतात जॉब ला पण मराठी माणूस काही करायला जातो तर पहिला आपल्या लोकांचा डोळ्यात येते. आजपासुन् प्रत्येक मराठी मुलाने मुलीने जर विचार केला माझा शत्रू जरी असूदे पण मी मराठी माणसाला लावतो जॉब ला किव्हा मी सपोर्ट करतो तर आज ही वेल येणार नाही माझा कार्यलयात वरचा पदावर सगळी परप्रांतीय लोक आहे मराठी माणूस फक्त 20 % आहे एक मी सर्वे केला पण जे CTO CIO आहेत ते जुगराती भैये. आज सगळे लोक जी इथे जमली आहेत प्रत्येकाने त्याचा किव्हा ओळखीवर दुसरायचा कार्यालयात जर १० मराठी बेरोजगार तरुणांना लावला तरी थोडा फराग पडेल. आता मुद्दा राहिला प्रश्न धन्यचा साहेब बोलून गेले की धंदा करा नाही तर हे तुम्हाला धंद्यला लावतील माग जे लोक बेरजगर आहेत जे लोक कमी पगारात जॉब करतात त्यांनी मी बोलतो की थोडा पैसा साठून वडा पाव, chienese, भेलपुरी, शेवपरि, सामोसा, पटैस, ढोस या गाड्या टाकाव्यात आणी कोण अडवत असेल तर आपले मनसे शिवसेना आहेत माग बाळ कडू द्याला हे अनधिकृत रित्या टाकतात ना गाड्या बोरिवलि, कांदैवलि, मालाड मध्ये जरा स्टेशन् बाहेर बागा हेच भडवे दिसतिल् आपली पोर टवाळगिरी करत फिरताय ही पोरींगी ती पोरगी आणी ह्या लोकन कडून वस्तू घेणे बंद करा पहिला. काहीच वस्तू घेऊ नाका फळ, भाज्या, ह्यांचा रिक्षा मधे बसू नाका कधीच वाटलं तर चालत जा, ह्या लोकांवर बहिष्कार टाका जर ह्याचे धंदे बंद करायचे असतील तर हेच् एक पर्याय आहे आपल्या माणसाकडून भाजी विकत घ्या मराठी माणसाकडून् आणी जे पैसे वाले मराठी आहेत ना त्यांनी ह्याकडून मुंबईतली होईल तितकी प्रॉपर्टी विकत घ्या म्हणजे ह्यांना हाकलायला बारा होईल. बिल्डर थोडे पैसे जास्त देत असेल म्हणून lalbaug, परेल , गिरगाव, मालाड, बोरिवली, दहिसर सोडून वसई विरार मध्ये जाऊ नाका. जर मराठी माणूस टिकला नाही तर वाट लागेल अजून जगणं हराम होईल आपल. अजून एक आजकाल मराठी मुलींना मराठी मुला आवडत नाही करण त्याच्यामध्ये डेरिंग नाही पैसा नाही म्हणून अशी वेल पुदे जाऊन अजून भयानक होऊ नये मराठी माणसाचा अस्तित्व संपू नये म्हणून आज बोलतोय तुम्हचा कडे पैसे असेल तर सत्ता येईल आणी सत्ता असेल तर कोण काय करू शकणार नाही मराठी माणसाने share मार्केट चा अभयास करावा ऑपशन्स्, मुतुअल फंडस्, लॉन्ग टर्म हे सर्वा करावा जशे हे रिस्क घेतात पण अभयास केल्या शिवाय काय करू नाका. प्रतेयक् मराठीतरून तरुणी ने जॉब शोभतं एक व्यवसाय करावा जरी तोह लहान असो का मोठा फ्रीलाँसिन्ग काही तरी करा मी स्वतः 10 मराठी मुलांना जॉब लावला आहे. पुढे महाराष्ट्र वाचवना तुझा हातात आहे मराठी माणसा जागा हो आणी ह्यालोकांचा बहिष्कार कर आणी आपल्या मराठी पोरांना पुढे आण द्वेष, स्वार्ता, लोभ, करून् काही उपयोग नाही आणी आपल्या माणसांवर तरी नकोस करु हे सर्वा केले तर पुढे 2-3 वर्षात फराग दिसेल भाऊ जय हिंद!! जय महाराष्ट्र!!जय शिवराय !!!!!!!
@VinayMahamuni-rl3st2 күн бұрын
प्रथम या अमराठी माणसाला एमटीडीसी मध्ये नोकरी कशी मिळाली याची चौकशी करा
@RM340984 күн бұрын
आत्ता गप्प बसायला नाही पाहिजे आजूबाजूला अश्या बातम्या घडत असताना सगळे मराठी एकवटले पाहिजे
@uniqueenterprises-p5j2 күн бұрын
@@RM34098 यासाठी खरेदी पण मराठी बांधवांकडून केली पाहिजे, यांचे सर्व धंदे बंद केले पाहिजे
@ChetanPatil-j2x4 күн бұрын
महाराष्ट्र पर्यटन विभागात भैये असल्यास महाराष्ट्र च्या पर्यटनाचा विकास कसा होणार
@dipakvanikar62543 күн бұрын
बरोबर प्रश्न केला? 👍
@manmohan91693 күн бұрын
ह्यांना हरवना कठीण आहे पण अशक्य नाही. आज मराठी माणसाला मराठी माणूस प्रत्यक् थिंकणी अडवतोय, ह्यांचा कडे पैसे आहेत भरपूर आपलीकडे ते नाहीत त्याशिवाय ह्यांची लोक ह्यांचा लोकांना सपोर्ट करतात् आणी जॉब ला लावतात धंद्याला पण लावतात पण आपल्या लोकांना ही अक्कल कधी येणार. आपली माणसा पण चांगल्या पदावर आहेत आणी ते पण ह्या भैया, गुजराती लक्कांना लावतात जॉब ला पण मराठी माणूस काही करायला जातो तर पहिला आपल्या लोकांचा डोळ्यात येते. आजपासुन् प्रत्येक मराठी मुलाने मुलीने जर विचार केला माझा शत्रू जरी असूदे पण मी मराठी माणसाला लावतो जॉब ला किव्हा मी सपोर्ट करतो तर आज ही वेल येणार नाही माझा कार्यलयात वरचा पदावर सगळी परप्रांतीय लोक आहे मराठी माणूस फक्त 20 % आहे एक मी सर्वे केला पण जे CTO CIO आहेत ते जुगराती भैये. आज सगळे लोक जी इथे जमली आहेत प्रत्येकाने त्याचा किव्हा ओळखीवर दुसरायचा कार्यालयात जर १० मराठी बेरोजगार तरुणांना लावला तरी थोडा फराग पडेल. आता मुद्दा राहिला प्रश्न धन्यचा साहेब बोलून गेले की धंदा करा नाही तर हे तुम्हाला धंद्यला लावतील माग जे लोक बेरजगर आहेत जे लोक कमी पगारात जॉब करतात त्यांनी मी बोलतो की थोडा पैसा साठून वडा पाव, chienese, भेलपुरी, शेवपरि, सामोसा, पटैस, ढोस या गाड्या टाकाव्यात आणी कोण अडवत असेल तर आपले मनसे शिवसेना आहेत माग बाळ कडू द्याला हे अनधिकृत रित्या टाकतात ना गाड्या बोरिवलि, कांदैवलि, मालाड मध्ये जरा स्टेशन् बाहेर बागा हेच भडवे दिसतिल् आपली पोर टवाळगिरी करत फिरताय ही पोरींगी ती पोरगी आणी ह्या लोकन कडून वस्तू घेणे बंद करा पहिला. काहीच वस्तू घेऊ नाका फळ, भाज्या, ह्यांचा रिक्षा मधे बसू नाका कधीच वाटलं तर चालत जा, ह्या लोकांवर बहिष्कार टाका जर ह्याचे धंदे बंद करायचे असतील तर हेच् एक पर्याय आहे आपल्या माणसाकडून भाजी विकत घ्या मराठी माणसाकडून् आणी जे पैसे वाले मराठी आहेत ना त्यांनी ह्याकडून मुंबईतली होईल तितकी प्रॉपर्टी विकत घ्या म्हणजे ह्यांना हाकलायला बारा होईल. बिल्डर थोडे पैसे जास्त देत असेल म्हणून lalbaug, परेल , गिरगाव, मालाड, बोरिवली, दहिसर सोडून वसई विरार मध्ये जाऊ नाका. जर मराठी माणूस टिकला नाही तर वाट लागेल अजून जगणं हराम होईल आपल. अजून एक आजकाल मराठी मुलींना मराठी मुला आवडत नाही करण त्याच्यामध्ये डेरिंग नाही पैसा नाही म्हणून अशी वेल पुदे जाऊन अजून भयानक होऊ नये मराठी माणसाचा अस्तित्व संपू नये म्हणून आज बोलतोय तुम्हचा कडे पैसे असेल तर सत्ता येईल आणी सत्ता असेल तर कोण काय करू शकणार नाही मराठी माणसाने share मार्केट चा अभयास करावा ऑपशन्स्, मुतुअल फंडस्, लॉन्ग टर्म हे सर्वा करावा जशे हे रिस्क घेतात पण अभयास केल्या शिवाय काय करू नाका. प्रतेयक् मराठीतरून तरुणी ने जॉब शोभतं एक व्यवसाय करावा जरी तोह लहान असो का मोठा फ्रीलाँसिन्ग काही तरी करा मी स्वतः 10 मराठी मुलांना जॉब लावला आहे. पुढे महाराष्ट्र वाचवना तुझा हातात आहे मराठी माणसा जागा हो आणी ह्यालोकांचा बहिष्कार कर आणी आपल्या मराठी पोरांना पुढे आण द्वेष, स्वार्ता, लोभ, करून् काही उपयोग नाही आणी आपल्या माणसांवर तरी नकोस करु हे सर्वा केले तर पुढे 2-3 वर्षात फराग दिसेल भाऊ जय हिंद!! जय महाराष्ट्र!!जय शिवराय !!!!!!!
@sachindhavle21244 күн бұрын
फक्त 9500 रुपय दंड? पोलिसांची चुकी असेल तर?? Police चुकीचेच आहेत.
@dhanajaykolhapur3 күн бұрын
डिसमिस केले पाहिजे
@lallatimarathi4 күн бұрын
लोकांच्या comments जरूर वाचा... शुक्ला ला फक्तं सस्पेंड केले आहे...वातावरण थंड झाल्यावर त्याला पुन्हा नोकरीत घेतले जाणार आहे.👊
@dipakvanikar62543 күн бұрын
I r Ryt 👍
@manmohan91693 күн бұрын
ह्यांना हरवना कठीण आहे पण अशक्य नाही. आज मराठी माणसाला मराठी माणूस प्रत्यक् थिंकणी अडवतोय, ह्यांचा कडे पैसे आहेत भरपूर आपलीकडे ते नाहीत त्याशिवाय ह्यांची लोक ह्यांचा लोकांना सपोर्ट करतात् आणी जॉब ला लावतात धंद्याला पण लावतात पण आपल्या लोकांना ही अक्कल कधी येणार. आपली माणसा पण चांगल्या पदावर आहेत आणी ते पण ह्या भैया, गुजराती लक्कांना लावतात जॉब ला पण मराठी माणूस काही करायला जातो तर पहिला आपल्या लोकांचा डोळ्यात येते. आजपासुन् प्रत्येक मराठी मुलाने मुलीने जर विचार केला माझा शत्रू जरी असूदे पण मी मराठी माणसाला लावतो जॉब ला किव्हा मी सपोर्ट करतो तर आज ही वेल येणार नाही माझा कार्यलयात वरचा पदावर सगळी परप्रांतीय लोक आहे मराठी माणूस फक्त 20 % आहे एक मी सर्वे केला पण जे CTO CIO आहेत ते जुगराती भैये. आज सगळे लोक जी इथे जमली आहेत प्रत्येकाने त्याचा किव्हा ओळखीवर दुसरायचा कार्यालयात जर १० मराठी बेरोजगार तरुणांना लावला तरी थोडा फराग पडेल. आता मुद्दा राहिला प्रश्न धन्यचा साहेब बोलून गेले की धंदा करा नाही तर हे तुम्हाला धंद्यला लावतील माग जे लोक बेरजगर आहेत जे लोक कमी पगारात जॉब करतात त्यांनी मी बोलतो की थोडा पैसा साठून वडा पाव, chienese, भेलपुरी, शेवपरि, सामोसा, पटैस, ढोस या गाड्या टाकाव्यात आणी कोण अडवत असेल तर आपले मनसे शिवसेना आहेत माग बाळ कडू द्याला हे अनधिकृत रित्या टाकतात ना गाड्या बोरिवलि, कांदैवलि, मालाड मध्ये जरा स्टेशन् बाहेर बागा हेच भडवे दिसतिल् आपली पोर टवाळगिरी करत फिरताय ही पोरींगी ती पोरगी आणी ह्या लोकन कडून वस्तू घेणे बंद करा पहिला. काहीच वस्तू घेऊ नाका फळ, भाज्या, ह्यांचा रिक्षा मधे बसू नाका कधीच वाटलं तर चालत जा, ह्या लोकांवर बहिष्कार टाका जर ह्याचे धंदे बंद करायचे असतील तर हेच् एक पर्याय आहे आपल्या माणसाकडून भाजी विकत घ्या मराठी माणसाकडून् आणी जे पैसे वाले मराठी आहेत ना त्यांनी ह्याकडून मुंबईतली होईल तितकी प्रॉपर्टी विकत घ्या म्हणजे ह्यांना हाकलायला बारा होईल. बिल्डर थोडे पैसे जास्त देत असेल म्हणून lalbaug, परेल , गिरगाव, मालाड, बोरिवली, दहिसर सोडून वसई विरार मध्ये जाऊ नाका. जर मराठी माणूस टिकला नाही तर वाट लागेल अजून जगणं हराम होईल आपल. अजून एक आजकाल मराठी मुलींना मराठी मुला आवडत नाही करण त्याच्यामध्ये डेरिंग नाही पैसा नाही म्हणून अशी वेल पुदे जाऊन अजून भयानक होऊ नये मराठी माणसाचा अस्तित्व संपू नये म्हणून आज बोलतोय तुम्हचा कडे पैसे असेल तर सत्ता येईल आणी सत्ता असेल तर कोण काय करू शकणार नाही मराठी माणसाने share मार्केट चा अभयास करावा ऑपशन्स्, मुतुअल फंडस्, लॉन्ग टर्म हे सर्वा करावा जशे हे रिस्क घेतात पण अभयास केल्या शिवाय काय करू नाका. प्रतेयक् मराठीतरून तरुणी ने जॉब शोभतं एक व्यवसाय करावा जरी तोह लहान असो का मोठा फ्रीलाँसिन्ग काही तरी करा मी स्वतः 10 मराठी मुलांना जॉब लावला आहे. पुढे महाराष्ट्र वाचवना तुझा हातात आहे मराठी माणसा जागा हो आणी ह्यालोकांचा बहिष्कार कर आणी आपल्या मराठी पोरांना पुढे आण द्वेष, स्वार्ता, लोभ, करून् काही उपयोग नाही आणी आपल्या माणसांवर तरी नकोस करु हे सर्वा केले तर पुढे 2-3 वर्षात फराग दिसेल भाऊ जय हिंद!! जय महाराष्ट्र!!जय शिवराय !!!!!!!
@maheshrabadeofficial54524 күн бұрын
फक्त फक्त दीखाव्यासाठी त्याला अटक केलं गेलेलं आहे.२-४ दिवसात तो सुटून जाईल. यात तिळमात्र शंका नाहीच. पण यामुळे हे परप्रांतीय असेच मराठी माणसंlवर अत्याचार,अन्याय करत असतील तर मराठी माणसाने एकजूटीने राहायला पाहिजे. एवढीच अपेक्षा...
@pandupowar53994 күн бұрын
ह्याला मनसे स्टाईलने उतर देन गरजेच आहे उपऱ्यांना महाराष्ट्रात स्थान नाही
@ashokahire42043 күн бұрын
MNS la koni matdan ka karat nahi..
@manmohan91693 күн бұрын
ह्यांना हरवना कठीण आहे पण अशक्य नाही. आज मराठी माणसाला मराठी माणूस प्रत्यक् थिंकणी अडवतोय, ह्यांचा कडे पैसे आहेत भरपूर आपलीकडे ते नाहीत त्याशिवाय ह्यांची लोक ह्यांचा लोकांना सपोर्ट करतात् आणी जॉब ला लावतात धंद्याला पण लावतात पण आपल्या लोकांना ही अक्कल कधी येणार. आपली माणसा पण चांगल्या पदावर आहेत आणी ते पण ह्या भैया, गुजराती लक्कांना लावतात जॉब ला पण मराठी माणूस काही करायला जातो तर पहिला आपल्या लोकांचा डोळ्यात येते. आजपासुन् प्रत्येक मराठी मुलाने मुलीने जर विचार केला माझा शत्रू जरी असूदे पण मी मराठी माणसाला लावतो जॉब ला किव्हा मी सपोर्ट करतो तर आज ही वेल येणार नाही माझा कार्यलयात वरचा पदावर सगळी परप्रांतीय लोक आहे मराठी माणूस फक्त 20 % आहे एक मी सर्वे केला पण जे CTO CIO आहेत ते जुगराती भैये. आज सगळे लोक जी इथे जमली आहेत प्रत्येकाने त्याचा किव्हा ओळखीवर दुसरायचा कार्यालयात जर १० मराठी बेरोजगार तरुणांना लावला तरी थोडा फराग पडेल. आता मुद्दा राहिला प्रश्न धन्यचा साहेब बोलून गेले की धंदा करा नाही तर हे तुम्हाला धंद्यला लावतील माग जे लोक बेरजगर आहेत जे लोक कमी पगारात जॉब करतात त्यांनी मी बोलतो की थोडा पैसा साठून वडा पाव, chienese, भेलपुरी, शेवपरि, सामोसा, पटैस, ढोस या गाड्या टाकाव्यात आणी कोण अडवत असेल तर आपले मनसे शिवसेना आहेत माग बाळ कडू द्याला हे अनधिकृत रित्या टाकतात ना गाड्या बोरिवलि, कांदैवलि, मालाड मध्ये जरा स्टेशन् बाहेर बागा हेच भडवे दिसतिल् आपली पोर टवाळगिरी करत फिरताय ही पोरींगी ती पोरगी आणी ह्या लोकन कडून वस्तू घेणे बंद करा पहिला. काहीच वस्तू घेऊ नाका फळ, भाज्या, ह्यांचा रिक्षा मधे बसू नाका कधीच वाटलं तर चालत जा, ह्या लोकांवर बहिष्कार टाका जर ह्याचे धंदे बंद करायचे असतील तर हेच् एक पर्याय आहे आपल्या माणसाकडून भाजी विकत घ्या मराठी माणसाकडून् आणी जे पैसे वाले मराठी आहेत ना त्यांनी ह्याकडून मुंबईतली होईल तितकी प्रॉपर्टी विकत घ्या म्हणजे ह्यांना हाकलायला बारा होईल. बिल्डर थोडे पैसे जास्त देत असेल म्हणून lalbaug, परेल , गिरगाव, मालाड, बोरिवली, दहिसर सोडून वसई विरार मध्ये जाऊ नाका. जर मराठी माणूस टिकला नाही तर वाट लागेल अजून जगणं हराम होईल आपल. अजून एक आजकाल मराठी मुलींना मराठी मुला आवडत नाही करण त्याच्यामध्ये डेरिंग नाही पैसा नाही म्हणून अशी वेल पुदे जाऊन अजून भयानक होऊ नये मराठी माणसाचा अस्तित्व संपू नये म्हणून आज बोलतोय तुम्हचा कडे पैसे असेल तर सत्ता येईल आणी सत्ता असेल तर कोण काय करू शकणार नाही मराठी माणसाने share मार्केट चा अभयास करावा ऑपशन्स्, मुतुअल फंडस्, लॉन्ग टर्म हे सर्वा करावा जशे हे रिस्क घेतात पण अभयास केल्या शिवाय काय करू नाका. प्रतेयक् मराठीतरून तरुणी ने जॉब शोभतं एक व्यवसाय करावा जरी तोह लहान असो का मोठा फ्रीलाँसिन्ग काही तरी करा मी स्वतः 10 मराठी मुलांना जॉब लावला आहे. पुढे महाराष्ट्र वाचवना तुझा हातात आहे मराठी माणसा जागा हो आणी ह्यालोकांचा बहिष्कार कर आणी आपल्या मराठी पोरांना पुढे आण द्वेष, स्वार्ता, लोभ, करून् काही उपयोग नाही आणी आपल्या माणसांवर तरी नकोस करु हे सर्वा केले तर पुढे 2-3 वर्षात फराग दिसेल भाऊ जय हिंद!! जय महाराष्ट्र!!जय शिवराय !!!!!!!
@prashantdhonde65783 күн бұрын
Kay garaj.tumhi 1500 ghya ani thand bussa.ani jyna nivdun dil tyancykade ja.raj saheb Kay tumce problem sodvyla baslet ka.
@amolbachhav3672 күн бұрын
Binshirt pathimba
@PravinKulkarni-s1p2 күн бұрын
Khara aahe.kruti karavi
@RamdasGarje-wm5sm4 күн бұрын
पण एफ आय आर घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलीस चे काय?😮😮😮
@rockingnation3 күн бұрын
माझाही हाच प्रश्न आहे. त्यांच्यावर गुन्हा कोण दाखल करणार
आम्हाला प्रगतशील आणि रोजगार निर्मिती करणारा महाराष्ट्र नको कारण मराठी माणसाचे अस्तित्व च धोक्यात आणि संस्कृती धोक्यात येणार असेल तर काय फायदा 😮
@shamchandravanshi30984 күн бұрын
Hindutva karta karta Marathi mansacha astitva dhokyat ala yacha pattach lagla nahi
@saimhatre60494 күн бұрын
ho na...😢
@Pratik45183 күн бұрын
@@shamchandravanshi3098हिंदुत्वाला दोष देऊ नका, काँग्रेसच्या सत्तेत होती तेव्हा पण मराठी माणसाला असाच त्रास दिला जायचा.
@EktaGade-c6x3 күн бұрын
मारणारे पण मराठी पोरच होती पोलीस पण मराठी होते आणि आमदार खासदार पण मराठीच न्याय मागवा कोणाकडे आज बाळासाहेब ठाकरे हवे होते आनंद दिघे साहेब पुन्हा या महाराष्ट्र वाचवा
@deepakgaykar36943 күн бұрын
परप्रांतियांना महाराष्ट्रात येण्यासाठी पासपोर्ट व्हिजा सारखे नियम सरकारने लागू करावा. त्यामूळे ही चाललेली ही घुसखोरी कुठेतरी थांबेल
@PriyaKavate3 күн бұрын
Nusta comment karu naka Rastya var utarun ektra Yeun sanghtit vhaa andolan kara dabav taka tevha hey hoil...........
@1215mohan3 күн бұрын
EVM thambva bhayya pan thambtil.
@vivekpadalkar26452 күн бұрын
Ekdam barobar
@neetakesarkar99962 күн бұрын
मायग्रेशन ॲक्ट पुर्वी पासूनच आहे फक्त इंपलीमटेशन कोण करणार?
@arvindkate15032 күн бұрын
नमस्कार 🙏🏼 सर माझया मत आहे कि कर्व गुन्हे गाराचे एक हात किवां एक पाय निकामी करा .......परत दुसरा गुन्हा करणार नाही .....हि आजच्या काळाची गरज आहे. .....धन्यवाद। सर
@shaktisinghthakur75664 күн бұрын
Are marathi manus hindi Mansa sobat marathi माणसाला परेशान करतो आणि मग खिल्ली सुद्धा उडवतो..अशी वस्तुस्थिती आहे मुंबई मध्ये...😢😢
@SureshChavan-v7y3 күн бұрын
अशा प्रकरणात जे पोलीस तकरार घ्यायला विलब करतात त्याना निलबीत केलेपाहिजे
@vibhuteprasad9884 күн бұрын
दोन्ही भावांनी एकत्र यावे... मराठी मतात फूट पडून महाराष्ट्र विरोधी उरावर घेऊ नयेत... हल्ला करणारे परप्रांतीय गुंड आहेत... सध्याचे सरकार pay रोल वर आहे त्यांना मराठी माणूस आणि त्याचे हितं याच्याबद्दल घेणे देणे नाही
@nileshkamble15174 күн бұрын
एवढंच नाही महाराष्ट्रीयन लोकांचा हिता साठी काय तरी कायदा काढा
@dipakvanikar62543 күн бұрын
सहमत 👍
@manmohan91693 күн бұрын
ह्यांना हरवना कठीण आहे पण अशक्य नाही. आज मराठी माणसाला मराठी माणूस प्रत्यक् थिंकणी अडवतोय, ह्यांचा कडे पैसे आहेत भरपूर आपलीकडे ते नाहीत त्याशिवाय ह्यांची लोक ह्यांचा लोकांना सपोर्ट करतात् आणी जॉब ला लावतात धंद्याला पण लावतात पण आपल्या लोकांना ही अक्कल कधी येणार. आपली माणसा पण चांगल्या पदावर आहेत आणी ते पण ह्या भैया, गुजराती लक्कांना लावतात जॉब ला पण मराठी माणूस काही करायला जातो तर पहिला आपल्या लोकांचा डोळ्यात येते. आजपासुन् प्रत्येक मराठी मुलाने मुलीने जर विचार केला माझा शत्रू जरी असूदे पण मी मराठी माणसाला लावतो जॉब ला किव्हा मी सपोर्ट करतो तर आज ही वेल येणार नाही माझा कार्यलयात वरचा पदावर सगळी परप्रांतीय लोक आहे मराठी माणूस फक्त 20 % आहे एक मी सर्वे केला पण जे CTO CIO आहेत ते जुगराती भैये. आज सगळे लोक जी इथे जमली आहेत प्रत्येकाने त्याचा किव्हा ओळखीवर दुसरायचा कार्यालयात जर १० मराठी बेरोजगार तरुणांना लावला तरी थोडा फराग पडेल. आता मुद्दा राहिला प्रश्न धन्यचा साहेब बोलून गेले की धंदा करा नाही तर हे तुम्हाला धंद्यला लावतील माग जे लोक बेरजगर आहेत जे लोक कमी पगारात जॉब करतात त्यांनी मी बोलतो की थोडा पैसा साठून वडा पाव, chienese, भेलपुरी, शेवपरि, सामोसा, पटैस, ढोस या गाड्या टाकाव्यात आणी कोण अडवत असेल तर आपले मनसे शिवसेना आहेत माग बाळ कडू द्याला हे अनधिकृत रित्या टाकतात ना गाड्या बोरिवलि, कांदैवलि, मालाड मध्ये जरा स्टेशन् बाहेर बागा हेच भडवे दिसतिल् आपली पोर टवाळगिरी करत फिरताय ही पोरींगी ती पोरगी आणी ह्या लोकन कडून वस्तू घेणे बंद करा पहिला. काहीच वस्तू घेऊ नाका फळ, भाज्या, ह्यांचा रिक्षा मधे बसू नाका कधीच वाटलं तर चालत जा, ह्या लोकांवर बहिष्कार टाका जर ह्याचे धंदे बंद करायचे असतील तर हेच् एक पर्याय आहे आपल्या माणसाकडून भाजी विकत घ्या मराठी माणसाकडून् आणी जे पैसे वाले मराठी आहेत ना त्यांनी ह्याकडून मुंबईतली होईल तितकी प्रॉपर्टी विकत घ्या म्हणजे ह्यांना हाकलायला बारा होईल. बिल्डर थोडे पैसे जास्त देत असेल म्हणून lalbaug, परेल , गिरगाव, मालाड, बोरिवली, दहिसर सोडून वसई विरार मध्ये जाऊ नाका. जर मराठी माणूस टिकला नाही तर वाट लागेल अजून जगणं हराम होईल आपल. अजून एक आजकाल मराठी मुलींना मराठी मुला आवडत नाही करण त्याच्यामध्ये डेरिंग नाही पैसा नाही म्हणून अशी वेल पुदे जाऊन अजून भयानक होऊ नये मराठी माणसाचा अस्तित्व संपू नये म्हणून आज बोलतोय तुम्हचा कडे पैसे असेल तर सत्ता येईल आणी सत्ता असेल तर कोण काय करू शकणार नाही मराठी माणसाने share मार्केट चा अभयास करावा ऑपशन्स्, मुतुअल फंडस्, लॉन्ग टर्म हे सर्वा करावा जशे हे रिस्क घेतात पण अभयास केल्या शिवाय काय करू नाका. प्रतेयक् मराठीतरून तरुणी ने जॉब शोभतं एक व्यवसाय करावा जरी तोह लहान असो का मोठा फ्रीलाँसिन्ग काही तरी करा मी स्वतः 10 मराठी मुलांना जॉब लावला आहे. पुढे महाराष्ट्र वाचवना तुझा हातात आहे मराठी माणसा जागा हो आणी ह्यालोकांचा बहिष्कार कर आणी आपल्या मराठी पोरांना पुढे आण द्वेष, स्वार्ता, लोभ, करून् काही उपयोग नाही आणी आपल्या माणसांवर तरी नकोस करु हे सर्वा केले तर पुढे 2-3 वर्षात फराग दिसेल भाऊ जय हिंद!! जय महाराष्ट्र!!जय शिवराय !!!!!!!
@1215mohan3 күн бұрын
Pvt sector ani udyogat Marathi mansa sathi 60% Reservation lagu kara. Ani marathi mansa sathi seperate toll free no jahir kara.
@akshayphadatare23402 күн бұрын
त्या अखिलेश शुक्लाने जे जे गुंड लोकांना बोललो होतं ते कोणते होते मराठी होते की भैय्या होते ते एकदा तपासून पाहिलं पाहिजे
@sanjaywaghmare79572 күн бұрын
अगदी बरोबर.. ते गुंड कोण होते ? त्यांना भर चौकात आणून चोपले पाहिजे. तात्काळ त्यांना अटक करून धिंड काढली पाहिजे.
@amitkoyande3 күн бұрын
बस झालं आता. भय्या मुक्त महाराष्ट्र पाहिजे आम्हाला.
@xd5p67pp014 күн бұрын
Bhaiye majlet khup
@Aparichitttt4 күн бұрын
मराठी विरोधात कार्य करणाऱ्या या विरोधात कडक कायदा करण्याची गरज आहे
@ssn47034 күн бұрын
1500 रुपये घेऊन मतदान केलं कि हेच होणार
@manmohan91693 күн бұрын
ह्यांना हरवना कठीण आहे पण अशक्य नाही. आज मराठी माणसाला मराठी माणूस प्रत्यक् थिंकणी अडवतोय, ह्यांचा कडे पैसे आहेत भरपूर आपलीकडे ते नाहीत त्याशिवाय ह्यांची लोक ह्यांचा लोकांना सपोर्ट करतात् आणी जॉब ला लावतात धंद्याला पण लावतात पण आपल्या लोकांना ही अक्कल कधी येणार. आपली माणसा पण चांगल्या पदावर आहेत आणी ते पण ह्या भैया, गुजराती लक्कांना लावतात जॉब ला पण मराठी माणूस काही करायला जातो तर पहिला आपल्या लोकांचा डोळ्यात येते. आजपासुन् प्रत्येक मराठी मुलाने मुलीने जर विचार केला माझा शत्रू जरी असूदे पण मी मराठी माणसाला लावतो जॉब ला किव्हा मी सपोर्ट करतो तर आज ही वेल येणार नाही माझा कार्यलयात वरचा पदावर सगळी परप्रांतीय लोक आहे मराठी माणूस फक्त 20 % आहे एक मी सर्वे केला पण जे CTO CIO आहेत ते जुगराती भैये. आज सगळे लोक जी इथे जमली आहेत प्रत्येकाने त्याचा किव्हा ओळखीवर दुसरायचा कार्यालयात जर १० मराठी बेरोजगार तरुणांना लावला तरी थोडा फराग पडेल. आता मुद्दा राहिला प्रश्न धन्यचा साहेब बोलून गेले की धंदा करा नाही तर हे तुम्हाला धंद्यला लावतील माग जे लोक बेरजगर आहेत जे लोक कमी पगारात जॉब करतात त्यांनी मी बोलतो की थोडा पैसा साठून वडा पाव, chienese, भेलपुरी, शेवपरि, सामोसा, पटैस, ढोस या गाड्या टाकाव्यात आणी कोण अडवत असेल तर आपले मनसे शिवसेना आहेत माग बाळ कडू द्याला हे अनधिकृत रित्या टाकतात ना गाड्या बोरिवलि, कांदैवलि, मालाड मध्ये जरा स्टेशन् बाहेर बागा हेच भडवे दिसतिल् आपली पोर टवाळगिरी करत फिरताय ही पोरींगी ती पोरगी आणी ह्या लोकन कडून वस्तू घेणे बंद करा पहिला. काहीच वस्तू घेऊ नाका फळ, भाज्या, ह्यांचा रिक्षा मधे बसू नाका कधीच वाटलं तर चालत जा, ह्या लोकांवर बहिष्कार टाका जर ह्याचे धंदे बंद करायचे असतील तर हेच् एक पर्याय आहे आपल्या माणसाकडून भाजी विकत घ्या मराठी माणसाकडून् आणी जे पैसे वाले मराठी आहेत ना त्यांनी ह्याकडून मुंबईतली होईल तितकी प्रॉपर्टी विकत घ्या म्हणजे ह्यांना हाकलायला बारा होईल. बिल्डर थोडे पैसे जास्त देत असेल म्हणून lalbaug, परेल , गिरगाव, मालाड, बोरिवली, दहिसर सोडून वसई विरार मध्ये जाऊ नाका. जर मराठी माणूस टिकला नाही तर वाट लागेल अजून जगणं हराम होईल आपल. अजून एक आजकाल मराठी मुलींना मराठी मुला आवडत नाही करण त्याच्यामध्ये डेरिंग नाही पैसा नाही म्हणून अशी वेल पुदे जाऊन अजून भयानक होऊ नये मराठी माणसाचा अस्तित्व संपू नये म्हणून आज बोलतोय तुम्हचा कडे पैसे असेल तर सत्ता येईल आणी सत्ता असेल तर कोण काय करू शकणार नाही मराठी माणसाने share मार्केट चा अभयास करावा ऑपशन्स्, मुतुअल फंडस्, लॉन्ग टर्म हे सर्वा करावा जशे हे रिस्क घेतात पण अभयास केल्या शिवाय काय करू नाका. प्रतेयक् मराठीतरून तरुणी ने जॉब शोभतं एक व्यवसाय करावा जरी तोह लहान असो का मोठा फ्रीलाँसिन्ग काही तरी करा मी स्वतः 10 मराठी मुलांना जॉब लावला आहे. पुढे महाराष्ट्र वाचवना तुझा हातात आहे मराठी माणसा जागा हो आणी ह्यालोकांचा बहिष्कार कर आणी आपल्या मराठी पोरांना पुढे आण द्वेष, स्वार्ता, लोभ, करून् काही उपयोग नाही आणी आपल्या माणसांवर तरी नकोस करु हे सर्वा केले तर पुढे 2-3 वर्षात फराग दिसेल भाऊ जय हिंद!! जय महाराष्ट्र!!जय शिवराय !!!!!!!
@KalyaniDixit-h2r3 күн бұрын
फुकट केलं तरी हेच होणार होतं....😂😂
@Pratik45183 күн бұрын
@@ssn4703 मविआ कडून 3000 रूपये मिळाले असते तरी हेच होणार होत.
@lesliedsilva49983 күн бұрын
Now we need to suffer for further FIVE YEARS. Marathaino jaaga.
@sonusaldur38752 күн бұрын
शिक्षा ही झालीच पाहिजे.
@s.m16784 күн бұрын
Mumbai - मनसे -मराठी
@manmohan91693 күн бұрын
ह्यांना हरवना कठीण आहे पण अशक्य नाही. आज मराठी माणसाला मराठी माणूस प्रत्यक् थिंकणी अडवतोय, ह्यांचा कडे पैसे आहेत भरपूर आपलीकडे ते नाहीत त्याशिवाय ह्यांची लोक ह्यांचा लोकांना सपोर्ट करतात् आणी जॉब ला लावतात धंद्याला पण लावतात पण आपल्या लोकांना ही अक्कल कधी येणार. आपली माणसा पण चांगल्या पदावर आहेत आणी ते पण ह्या भैया, गुजराती लक्कांना लावतात जॉब ला पण मराठी माणूस काही करायला जातो तर पहिला आपल्या लोकांचा डोळ्यात येते. आजपासुन् प्रत्येक मराठी मुलाने मुलीने जर विचार केला माझा शत्रू जरी असूदे पण मी मराठी माणसाला लावतो जॉब ला किव्हा मी सपोर्ट करतो तर आज ही वेल येणार नाही माझा कार्यलयात वरचा पदावर सगळी परप्रांतीय लोक आहे मराठी माणूस फक्त 20 % आहे एक मी सर्वे केला पण जे CTO CIO आहेत ते जुगराती भैये. आज सगळे लोक जी इथे जमली आहेत प्रत्येकाने त्याचा किव्हा ओळखीवर दुसरायचा कार्यालयात जर १० मराठी बेरोजगार तरुणांना लावला तरी थोडा फराग पडेल. आता मुद्दा राहिला प्रश्न धन्यचा साहेब बोलून गेले की धंदा करा नाही तर हे तुम्हाला धंद्यला लावतील माग जे लोक बेरजगर आहेत जे लोक कमी पगारात जॉब करतात त्यांनी मी बोलतो की थोडा पैसा साठून वडा पाव, chienese, भेलपुरी, शेवपरि, सामोसा, पटैस, ढोस या गाड्या टाकाव्यात आणी कोण अडवत असेल तर आपले मनसे शिवसेना आहेत माग बाळ कडू द्याला हे अनधिकृत रित्या टाकतात ना गाड्या बोरिवलि, कांदैवलि, मालाड मध्ये जरा स्टेशन् बाहेर बागा हेच भडवे दिसतिल् आपली पोर टवाळगिरी करत फिरताय ही पोरींगी ती पोरगी आणी ह्या लोकन कडून वस्तू घेणे बंद करा पहिला. काहीच वस्तू घेऊ नाका फळ, भाज्या, ह्यांचा रिक्षा मधे बसू नाका कधीच वाटलं तर चालत जा, ह्या लोकांवर बहिष्कार टाका जर ह्याचे धंदे बंद करायचे असतील तर हेच् एक पर्याय आहे आपल्या माणसाकडून भाजी विकत घ्या मराठी माणसाकडून् आणी जे पैसे वाले मराठी आहेत ना त्यांनी ह्याकडून मुंबईतली होईल तितकी प्रॉपर्टी विकत घ्या म्हणजे ह्यांना हाकलायला बारा होईल. बिल्डर थोडे पैसे जास्त देत असेल म्हणून lalbaug, परेल , गिरगाव, मालाड, बोरिवली, दहिसर सोडून वसई विरार मध्ये जाऊ नाका. जर मराठी माणूस टिकला नाही तर वाट लागेल अजून जगणं हराम होईल आपल. अजून एक आजकाल मराठी मुलींना मराठी मुला आवडत नाही करण त्याच्यामध्ये डेरिंग नाही पैसा नाही म्हणून अशी वेल पुदे जाऊन अजून भयानक होऊ नये मराठी माणसाचा अस्तित्व संपू नये म्हणून आज बोलतोय तुम्हचा कडे पैसे असेल तर सत्ता येईल आणी सत्ता असेल तर कोण काय करू शकणार नाही मराठी माणसाने share मार्केट चा अभयास करावा ऑपशन्स्, मुतुअल फंडस्, लॉन्ग टर्म हे सर्वा करावा जशे हे रिस्क घेतात पण अभयास केल्या शिवाय काय करू नाका. प्रतेयक् मराठीतरून तरुणी ने जॉब शोभतं एक व्यवसाय करावा जरी तोह लहान असो का मोठा फ्रीलाँसिन्ग काही तरी करा मी स्वतः 10 मराठी मुलांना जॉब लावला आहे. पुढे महाराष्ट्र वाचवना तुझा हातात आहे मराठी माणसा जागा हो आणी ह्यालोकांचा बहिष्कार कर आणी आपल्या मराठी पोरांना पुढे आण द्वेष, स्वार्ता, लोभ, करून् काही उपयोग नाही आणी आपल्या माणसांवर तरी नकोस करु हे सर्वा केले तर पुढे 2-3 वर्षात फराग दिसेल भाऊ जय हिंद!! जय महाराष्ट्र!!जय शिवराय !!!!!!!
@ganeshghandade45614 күн бұрын
मुंबई मध्ये भावा मी स्वता राहतो मला अस वाटत मुंबई मध्ये आपल अस्तित्व संपल आहे।

@aaburaoghodake35953 күн бұрын
गाडीला अंबर दीवा लावणे आणि महाराष्ट्र शासन पाटी लावणे यासाठी फक्त 9500 दंड असेल तर ह्या चुका खूप जन करतील असे वाटते
@sp-tj9ye3 күн бұрын
हल्ला करणाऱ्यांमध्ये 2 मराठी आहेत. पैशांसाठी आपण आपल्याच माणसांच्या विरुद्ध जात आहोत.
@sitaramnirmal7294Күн бұрын
असे प्रसंग आले की मनसे दिसते आणी मनसे आपल्या मराठी बाधंवाना प्रःत्येक प्रसंगास सफोट करते महाराष्टाॅत सत्ता हि मनसेचीच आली पाहिजे मि माझे बोट फक्त मनसेलाच देतो ऐनी टाईम ❤जय महाराष्ट❤जय शिवराय❤
@abhijitmahadik30302 күн бұрын
गेल्या 40 वर्षात आपल्याच मराठी नेत्यांनी अनेक ठिकाणी झोपड्या बांधून त्यात परप्रांतियांना जागा दिल्या .. अनेक अमराठी लोकांना महानगरपालिकेत काम दिली गेली.... कंत्राटी पद्धतीने अमराठी लोकांना भरती करण्यात आले.... इकडे जुन्या मराठी पिढीने नोकरी सोडून काही केलं नाही... छोटे छोटे व्यवसाय करता आले असते..ते सर्व अमराठी लोकांनी केलं आणि श्रीमंत झाले...काही नवीन मराठी मुल व्यवसाय करत आहेत पण त्यांची संख्या कमी आहे... तेव्हा आपलं अस का झालं ह्या गोष्टीला आपण आणि आपले लाडके नेतेच जबाबदार आहेत...
@arunsangale59824 күн бұрын
देवेंद्र फडणवीस हा वेळ काढू माणूस आहे...खोट बोला पण रेटून बोला.. ह्या वृत्तीचा माणुस आहे.. त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही..
@pankajgadkari75054 күн бұрын
Barobar
@amu3014 күн бұрын
Mhanunach aaj CM aahe😂
@baghmovie3 күн бұрын
ज्यांच्यावर भरोसा ठेवला आणि मुंबई इतकी वर्ष ताब्यात दिली, तेच अंबानीच्या पोराच्या लग्नात स्टेजवर नाचतात.
@Pratik45183 күн бұрын
@@baghmovieआणि मराठी माणसाला डावलून प्रियांका चतुर्वेदीला राज्यसभा खासदर करतात.
@nitin19473 күн бұрын
@@baghmovie फडणवीस आता सगळी मुंबई अदानीच्या घशात घालणार आहे. अंबणीच्या लग्नात राहुल गांधी सोडून सगळेच नाचले होते.
@krutikah14682 күн бұрын
Virar case cha kay zala ? Dhuri Pandey case from Virar please update dya shiksha zali ka pandey la
@SunandaMahajan-e7lКүн бұрын
१०० वर्षे झालीत... व्हा व्हा शुक्ला भाई...🙏🏻 जय महाराष्ट्र 🚩
@Shahaneraj4 күн бұрын
MTDC cha accountant 40 lakhacha intwrior kasa karu shakto?
@rohananjohnkar11123 күн бұрын
Tyala RTO ne 9000/- cha fine lawla 😂😂😂😂
@Utkarsh4153 күн бұрын
पोलीस अधिकारी ना निलंबित करा. शुक्ला चि चौकशी नही केली, मराठी माणसाची complaint नाही घेतली.
महाराष्ट्रात मराठी माणसासाठी कायदा हा झालाच पाहिजे.....ज्या काही सुख सुविधा आहेत त्याच्यावर हक्क हा मराठी माणसालाच असला पाहिजे. बाहेरील लोकांना का द्याचा? म्हणजे त्यांनी त्यांच्या राज्याच्या पण सुविधा घायच्या आणि इथे पण...वरून आपल्याच लोकांवर दादागिरी....हे सर्व थांबलेच पाहिजे
@hemapotdar15172 күн бұрын
बरोबर आहे
@sunilpawar98712 күн бұрын
ह्या प्रकरणास गांभीर्यपूर्वक अभ्यास करा, नाहीतर ह्याचा उद्रेक झाल्या शिवाय राहणार नाही, जागा हो महाराष्ट्र माझा 😢😢😮😮
@varunshine3 күн бұрын
मनसे स्टईलने समजूत काढली पाहिजे
@SarikaKamble-lf7uy4 күн бұрын
मराठी भाषा बोटांवर मोजता येतील एवढीच राहीली काय होईल आमच्या पुढच्या पिढीचे...
@ashokpashte95782 күн бұрын
मराठी माणसाने आतातरी जागे व्हा. मराठी माणसाला किंमत नाही आहे. याला एकच फक्त मनसे सत्ता आली पाहिजे.
@DK-by3yoКүн бұрын
माझ्यासोबत घडलेला प्रसंग आता काही दिवसांपूर्वी पुणे हडपसर येथील भाजी मंडई परिसरात कामानिमित्त गेलो लघुशंकेसाठी मंडईतील बाथरूम मध्ये गेलो होतो तर तेथे बसलेल्या परप्रांतीय व्यक्ती ने लघु शंकेचे पैसे मागितले 10 रू मी बोल्लो तर तो भांडू लागला मी पैसे देण्यासाठी पाकीट काढले सुट्टे पैसे त्याने माझ्या हातातील पैसे 50 रू हिसकावून घेतले मी वाद घातला पण त्याने नाही दिले मला मारहाण करण्याची धमकी दिली मी विचार केला साहजिकच त्याच्या पाठीमागे कोणी स्थानिक असेल मीही पुण्यातीलच शेजारील खेडेगावातील पण माझ्या इथे कोणी ओळखीच नाही पोलिसांकडे जावे तर 50 साठी 500 द्यावे लागतील
@sandeepdeogharkar37993 күн бұрын
मराठी माणसं एकत्र आले ह्या साठी सलाम 🙏🙏🌹👍🌹🙏🙏
@hemapotdar15172 күн бұрын
मराठी माणसानी जागे होणे गरजेचे आहे. मुळात महाराष्ट्र मधे सरकारी नोकरीत मराठी माणसांना काम का नाही ते प्रथम करा.
@chandrakantgurav30332 күн бұрын
याना इथे आता बराच माज आलाय माज मराठी माणसाने उतरवला पाहिजे मुंबईत सगळीकडच अशा घटना घडल्या आहेत
@kaveriwalavalkar11222 күн бұрын
आज आपले स्वर्गीयवासी आदरणीय बाळासाहेब ठाकरे व मा.स्वर्गीयवासी आनंद दिघे साहेब असते तर तोडीस तोड उत्तर मिळाले असते ह्या माणसाला. त्याने त्याची माणसे बोलावून त्याने मराठी माणसाचा अपमान करत मारहाण केली परंतू आपण मात्र त्याला फक्त निलंबित केले म्हणजे आता तो काही दिवसांसाठीच घरी राहिल परंतु जेव्हा कामावर परत रूजू होईल तेव्हा त्याच कुटुंबियांवर दुख ठेवून कोणालाही मारहाण करणार नाही ह्याची काय शक्यता आहे .ह्या परप्रांतीय लोकांना महत्त्वाच्या कामाशिवाय आपल्या राज्यात येऊ देऊ नका आपल्याच राज्यात येऊन आपल्या मातीचा मराठी माणसांचा अपमान करतात आपल्याच आई बहिणींच्या अब्रूवर हात टाकतात आणि त्यांना न्याय मिळण्यासाठी १०,१० वर्ष वाट पाहावी लागते ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे 😢🙌😭
@AkshayPawar-s5lСағат бұрын
आपल्या मराठी माणसांनीच युपी बिहार वाले ठेवले हे कमी पैशात जास्त काम करतात वर्ष दोन-दोन वर्षे जात नाही या लोकांना जेवण भेटलं दोन टाईम यांच्यामुळे मराठी माणसांची माणुसकी केला जात नाही मराठी माणसांना भाव पण कोणी देत नाही या यूपी बिहार वाल्या मुळे जास्त पगार पण मिळत नाही मराठी माणसांना हेच कारण या यूपी बिहार वाला लोकांचा आहे या लोकांना बाळासाहेब ठाकरे हे ज्यांना पाहिजे होते
@dashrathchinkate8032 күн бұрын
खास करुन उत्तर भारतीय लोकांना माज आहेच यू.पी. बिहार कधीच खर बोलतच नाहीत हाजी हाजी करून वाट लावली आहे खरच माज आला आहे.
@umakantbodke59102 күн бұрын
शुक्ला महाराष्ट्रात ,ह्याला MTDC त काम कमाल आहे 😂😂😂 इथं सगळं असच आहे
@mh14164 күн бұрын
सुमित जाधव आणि रंगा बोराडे हे हल्ला करणारे मराठी दिसतात मग परप्रांतीयांना दोष देऊन काय फायदा नाही 💯🙏🏻🙏🏻...
@Shahaneraj4 күн бұрын
Te marath ahet pan ko tya pakshache bhai ahe te bagha mag samjel....
@marotisarode93674 күн бұрын
अगोदर यांना धुतला पाहिजे
@sainathdhavale62074 күн бұрын
Te marathi ahet pan tyancha khara bap bhaiyya asnar nkkich.
@ganpatdhangat77813 күн бұрын
ह्या सर्वाना चोपा
@VINODSingh-i7i2 күн бұрын
आमचा कुटुंब पण भारताच्या विभाजन झाला तेव्हा पासून भारतात आले मुंबई चेंबूर मध्ये आम्ही आमच्या राहता घरी जेव्हा राहत होते तेव्हा असाच प्रकरण आमच्या बरोबर पण घढ़ला आजु बाजूला रहीवासी मराठी लोकाणी आमचा जीवना चा नाश केला आमच्या द्वारा समोर त्यांचा शौच च्या डब्बा कचरा पेटी भंगार सर्व काय आमचा द्वारा समोर ठेवायला लागलेआणि काय सांगयला गेले की घाण घाण शीवीगाल करून आमचीच ते आबरू काढायचे शेवटी आम्हीच त्यानां कंटाळून स्वताचा घर सोड़ून सध्याभाड़ेच्या घरात राहतो आज ही परिस्थिति तशीच आहें पण देव काय शांत बसत नाही म्हणून मराठी माणूस करून जाती ला प्रधान्य नका देऊ सत्य काय आहे ते बघा न्याय चा सामोरे जावा जय हिंद जय महाराष्ट्र
आता वाटतंय परप्रांतीय हुडकून हुडकून ठोकायची योजना योग्य होती, राज साहेब योग्य होते.. एक दहशत होती, परप्रांतीय महाराष्ट्रात येवुन परीक्षा द्यायला पण घाबरायचे.. आता हे अती म्हणजे अती व्हायल उशीर झाला पण अजून वेळ नाही गेली..
@arunkadam2582Күн бұрын
तक्रार न घेनारे पोलीस मराठी होते, जी पोरे शुक्ला ने आणली ती पण मराठी, स्थानिक आमदार आणि खासदार पण मराठी म्हणजे ऐका भैय्याने मराठी लोकांना खरीद केले 😄😄
@solomonjohn62803 күн бұрын
liked it ,,,
@ganeshthorve91202 күн бұрын
हा महाराष्ट्र राज्य सरकार मधे कामाला कसा काय लागला यची चवकशी करा असे किती बाहेर च्या राज्यतील कामगार आहे ते हुसकाऊन द्या महाराष्ट्रातील लोकांनाच काय करायचे????...
@ChetanPatil-j2x4 күн бұрын
भाजपा च सरकार आल्यापासून ह्यांचा जोर वाढला आहे
@Pratik45183 күн бұрын
काँग्रेसच्या काळात पण आसच हॉयच
@KishorAuti-x8u2 күн бұрын
उद्या कोणाला बाथरूम साठी त्रास झाला तर भाजपा आहेच
@shivanidarge75892 күн бұрын
पहिली गोष्ट म्हणजे आपली च माणस परप्रांतीय लोकांना जागा जमीन घर विकतात गावी पण आपली माणसं शेती जमीन विकतात आणि ही परप्रांतीय लोक स्वताचे गावातले लोक घेऊन येतात आणि नंतर दादागिरी दाखवतात
@bhaitawade62972 күн бұрын
हे परप्रांतीय सरकारी यंत्रणांचा वापर करून घेत मराठी माणसांना त्रास देतात अशीच काहीशी परिस्थिती ठाणे समता नगर येथील गुजराती लोकांनी मुजोरी केली होती मात्र स्थानिक आमदार यांनी लक्ष घातले त्यामुळे प्रकरण मिटले होते
@yogeshinamdar4241Күн бұрын
Mumbai madhe mansech pahije hec saty ahe
@AkshayPatil-bg9xj2 күн бұрын
हाथ पाय तोडा, या UP बिहारी लोकांना खूप माज आला आहे.
@thedreams5793 сағат бұрын
पीयुसी आणि इन्शुरन्स काढायची लायकी नाही याची... शाबास रे मंत्रालय कर्मचारी.
@AnilPawar-qn2dm2 күн бұрын
म्हणून सांगतो राज ठाकरे ला मत द्या तेव्हाच या यूपी वाल्यांची खोड मोडेल नाहीतर आपल्याला या महाराष्ट्रात जगणं कठीण होईल
@chakradharsankpal61442 күн бұрын
Arey avaaz chi quality bagh na bhaau... Kaay avaaz akdam faaltu yet ahe... Kami jaast hoto ahe
@vandanamore97732 күн бұрын
निलंबित केले म्हणजे घरी आराम शिवाय पगार चालू.
@dashrathchinkate8032 күн бұрын
एमटीडीसी मध्ये सुध्दा नोकरी गैरव्यवहार करुनच मिळविली असेल नक्कीच
@bhushankakde46493 күн бұрын
सस्पेंड करून नाही चालणार, टर्मिनट करा देवेंद्र साहेब नाहीतर जनता रस्त्यावर उतरेल.
@sandeepsawant68642 күн бұрын
👍
@prakashraut46812 күн бұрын
असं पुऱ्या मुंबईमध्ये होतं मुस्लिम लोक मुंबईमध्ये पोट भरायला आले इथल्या मराठी लोकांवरती दादागिरी करतात
@nileshzade3128Күн бұрын
स्वतःच्याच राज्यात राहून स्वतःच्या हक्क साठी आंदोलन का....?
@SonOfIndia173 күн бұрын
शुक्ला ने दिलेले उत्तर आणि वारंवार पत्नीवर हल्ला... हे सगळं कायद्याचे शब्द वकिलाला विचारून टाकलेत हे सगळ्यांना समजत
@sachinshengale2872 күн бұрын
मराठी माणूस अतिशय थंड झालंय.... जो पर्यंत आपल्याबरोबर होत नाही toh पर्यंत काहीही करत नाही.... त्याचा फायदा हे परप्रांतीय घेतात.... आणि नाही सुधारणार मराठी माणूस बसा थंड... आणि निघा आता... राज साहेब ओरडून ओरडून सांगत होते तरी काही उपयोग नाही.....
@Ayana7812 күн бұрын
सत्यत मनसे तरच महाराष्ट्र वाचेल,
@Bavda-s6fКүн бұрын
Only vot mns
@nagnathkendre63513 күн бұрын
त्याला शेजारी त्रास देत होते तर पोलिसात तक्रार द्यायची ना
@Pratik45183 күн бұрын
हो, गुंड बोलवायची गरज नव्हती.
@grane4704Күн бұрын
ही सुरवात आहे द्या निवडून बीजेपी ला😂
@arunkadam2582Күн бұрын
तक्रार न घेणाऱ्या कल्याण पोलीस स्टेशन च्या psi वर का कारवाई केली नाही?
@Umesh-qb2wd3 күн бұрын
महाराष्ट्रात राहून, महाराष्ट्र शासनाचीच नोकरी करून, मराठी माणसांचा द्वेष करणार्यांचे काय करायचे हे मराठी माणसानेच आता ठरवले पाहिजे.
@SandeepkalanSandy2 күн бұрын
वोट बचाव सेटींग चालू आहे.. मराठी साठी काही नाही..
@latakhot3183 күн бұрын
अश्या माजोरडया पर प्रातियर लोकांना त्या च्या प्रांतात कायमचंच पाठवून द्या जेणेकरून बाकिच्या पर प्रांतीय लोकांना महाराष्ट्र ची जरब बसली पाहिजे
@vivekpadalkar26452 күн бұрын
महाराष्ट्रातील लोकांना अपल्याच राज्यात प्राधान्य द्यावे
@vilaspatil4952 күн бұрын
पहिले बोलायची त्याची हिम्मत झाली कशी यातच आपल्या मराठी माणसाने कस रहायला पाहिजे हेच शिकावं नाहीतर एक है तो सेफ हेच गाजर आपल्या @गुसेल 😂
@UmasakharamKadmКүн бұрын
आता तरी मराठी मानसा जागा हो असे कृती मराठी माणसावर झालि तर एक होहून एकत्र या अशा लोकांना मराठी काय आहे दाखवून द
@madhukarpawar92052 күн бұрын
मराठी माणसावर अन्याय परप्रांतीया कडून अन्याय होत असेल त्याच्या वेळी मराठीमाणूस कोणत्याही जातीचा पंथाचा असो किंवा राजकिय पक्षाचा असो त्याने एकत्र यायलाच पाहिजे कारण सद्या मा परप्रा त्याकडून असे मुजोर अन्याय फार वाढत चाललाय . बांधवांनो न्यायासाठी तरी एकत्र या आणि पोलीस स्टेशनलाही प्रश्नविचाराता . नेहमीच तुम्ही FRI तात्काळ नोंदवायला का टाळाटाळ करता पाच पाच दहा दहा तास का थांबता मृणजे फिर्यादीला शिक्षा देताय का? त्यामुळे सामाजिक मुजोरी वाढ चालली व मार खाणारा मारच खात राहतोय . .
@sitarammhatre-e3mКүн бұрын
पोलीसांकडून लगेच कारवाई का करण्यात आली नाही? पोचले होते का?
ह्यांना हरवना कठीण आहे पण अशक्य नाही. आज मराठी माणसाला मराठी माणूस प्रत्यक् थिंकणी अडवतोय, ह्यांचा कडे पैसे आहेत भरपूर आपलीकडे ते नाहीत त्याशिवाय ह्यांची लोक ह्यांचा लोकांना सपोर्ट करतात् आणी जॉब ला लावतात धंद्याला पण लावतात पण आपल्या लोकांना ही अक्कल कधी येणार. आपली माणसा पण चांगल्या पदावर आहेत आणी ते पण ह्या भैया, गुजराती लक्कांना लावतात जॉब ला पण मराठी माणूस काही करायला जातो तर पहिला आपल्या लोकांचा डोळ्यात येते. आजपासुन् प्रत्येक मराठी मुलाने मुलीने जर विचार केला माझा शत्रू जरी असूदे पण मी मराठी माणसाला लावतो जॉब ला किव्हा मी सपोर्ट करतो तर आज ही वेल येणार नाही माझा कार्यलयात वरचा पदावर सगळी परप्रांतीय लोक आहे मराठी माणूस फक्त 20 % आहे एक मी सर्वे केला पण जे CTO CIO आहेत ते जुगराती भैये. आज सगळे लोक जी इथे जमली आहेत प्रत्येकाने त्याचा किव्हा ओळखीवर दुसरायचा कार्यालयात जर १० मराठी बेरोजगार तरुणांना लावला तरी थोडा फराग पडेल. आता मुद्दा राहिला प्रश्न धन्यचा साहेब बोलून गेले की धंदा करा नाही तर हे तुम्हाला धंद्यला लावतील माग जे लोक बेरजगर आहेत जे लोक कमी पगारात जॉब करतात त्यांनी मी बोलतो की थोडा पैसा साठून वडा पाव, chienese, भेलपुरी, शेवपरि, सामोसा, पटैस, ढोस या गाड्या टाकाव्यात आणी कोण अडवत असेल तर आपले मनसे शिवसेना आहेत माग बाळ कडू द्याला हे अनधिकृत रित्या टाकतात ना गाड्या बोरिवलि, कांदैवलि, मालाड मध्ये जरा स्टेशन् बाहेर बागा हेच भडवे दिसतिल् आपली पोर टवाळगिरी करत फिरताय ही पोरींगी ती पोरगी आणी ह्या लोकन कडून वस्तू घेणे बंद करा पहिला. काहीच वस्तू घेऊ नाका फळ, भाज्या, ह्यांचा रिक्षा मधे बसू नाका कधीच वाटलं तर चालत जा, ह्या लोकांवर बहिष्कार टाका जर ह्याचे धंदे बंद करायचे असतील तर हेच् एक पर्याय आहे आपल्या माणसाकडून भाजी विकत घ्या मराठी माणसाकडून् आणी जे पैसे वाले मराठी आहेत ना त्यांनी ह्याकडून मुंबईतली होईल तितकी प्रॉपर्टी विकत घ्या म्हणजे ह्यांना हाकलायला बारा होईल. बिल्डर थोडे पैसे जास्त देत असेल म्हणून lalbaug, परेल , गिरगाव, मालाड, बोरिवली, दहिसर सोडून वसई विरार मध्ये जाऊ नाका. जर मराठी माणूस टिकला नाही तर वाट लागेल अजून जगणं हराम होईल आपल. अजून एक आजकाल मराठी मुलींना मराठी मुला आवडत नाही करण त्याच्यामध्ये डेरिंग नाही पैसा नाही म्हणून अशी वेल पुदे जाऊन अजून भयानक होऊ नये मराठी माणसाचा अस्तित्व संपू नये म्हणून आज बोलतोय तुम्हचा कडे पैसे असेल तर सत्ता येईल आणी सत्ता असेल तर कोण काय करू शकणार नाही मराठी माणसाने share मार्केट चा अभयास करावा ऑपशन्स्, मुतुअल फंडस्, लॉन्ग टर्म हे सर्वा करावा जशे हे रिस्क घेतात पण अभयास केल्या शिवाय काय करू नाका. प्रतेयक् मराठीतरून तरुणी ने जॉब शोभतं एक व्यवसाय करावा जरी तोह लहान असो का मोठा फ्रीलाँसिन्ग काही तरी करा मी स्वतः 10 मराठी मुलांना जॉब लावला आहे. पुढे महाराष्ट्र वाचवना तुझा हातात आहे मराठी माणसा जागा हो आणी ह्यालोकांचा बहिष्कार कर आणी आपल्या मराठी पोरांना पुढे आण द्वेष, स्वार्ता, लोभ, करून् काही उपयोग नाही आणी आपल्या माणसांवर तरी नकोस करु हे सर्वा केले तर पुढे 2-3 वर्षात फराग दिसेल भाऊ जय हिंद!! जय महाराष्ट्र!!जय शिवराय !!!!!!!
@thebundlecart3 күн бұрын
😮😮 तेच्या बरोबर मारायला आलेले मराठी होते 🙏
@narendrabandsode42174 күн бұрын
UP la jaun bhikh mag atta
@atulchavan53834 күн бұрын
भैया….is personal..😂
@vilasshetye85963 күн бұрын
प्रथम पोलिसांना सस्पेंड करा ज्यांनी त्याला पळण्यासाठी सवलत दिली पोलीस मराठी असून सुद्धा असे वागले तर काय होणार मराठी माणसाचा
@avadhutbande2 күн бұрын
video clip madhye rod disat aahet
@shripatipatil6273 күн бұрын
कोणी पण असू द्या निलंबन न करता डिसमिस फोर सर्विस असा कायदा महाराष्ट्र शासनाने करावा मग बघा नोकरदार आपोआपच सुधारतील