दादा तुम्ही युवा पीडिला हुशार करत आहे ते पण मराठी माणूस ह्याचा आम्हाला गर्व आहे 😊
@DadaJagadale Жыл бұрын
S।,, essxx ex, xseex। से qqaaxam, s dmwwe, mwe, m sszs?। M mmealQ Q, xdaeesd, w
@narendrazemne29634 ай бұрын
आपण युवकांना जागृत करत आहात व आशा भूलथापा पासून आजच्या पिढीला सावध करीत आहात. याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे.
@vishalkharat15011 ай бұрын
जनहितासाठी योग्य विश्लेषण, भुमिका बजावली आहे सरांनी
@NB-sf6ui Жыл бұрын
अचूक आणि योग्य विश्लेषण
@AngelDhanu-yg2vh Жыл бұрын
खूप प्रेरणादायी माहिती दिली धन्यवाद 🙏
@krishnadhage2854 Жыл бұрын
आपले भारतीय लोक लई भारी सगळ्या जगाला गंडा घालू शकता
@avadhutkhot86827 ай бұрын
त्यात गुजराती, उत्तर प्रदेश,बीहार, झारखंड,आझमगड आघाडीवर आहे.
@vasundharaborgaonkar977010 ай бұрын
आपले आभार मानावे तेवढे थोडेच खुप छान माहीती नेहमीच देतात
@kalpanadhayje5328 Жыл бұрын
किती छान मराठी बोलतोस तु , शब्द न शब्द मराठी बोलतोस , वा्ह््❤
@balapanchal6433 Жыл бұрын
मी पण मराठी छान बोलतो
@ramkrishanpatil4561 Жыл бұрын
अरे त्यासाठी मराठी असणं महत्वाचं आहे
@akashbhandari593910 ай бұрын
Khrch mst vatat aikayla
@naresh1247 ай бұрын
Sorry pan hecha marathi shuddha naiye gavthi marathi haa nakkkli solapur kiva karmalacha asnar dusra parshya😂😂
@bharatgite23085 ай бұрын
हाय
@pramodkulkarni3764 Жыл бұрын
झटपट श्रीमंत होण्यासाठी लोक असे फंडे वापरतात पण कंगाल होऊन बसतात.
@thinkeksoch3217 Жыл бұрын
Khata aal nhi😢
@harshmonitor3576Ай бұрын
Are dada to ajun shrimant ch aahe
@gauravmahajan10242 күн бұрын
Pan sarkarla kon jababdar nhi bolnar
@sangitaphalke2338 ай бұрын
गर्व आहे आपण फाळके आहे अन मला तुमच्या आजोबा व पैलवान नवनाथ याच्याशी मी कुस्ती खेळलोय जय जरंडेश्रर 🙏🚩जय शिवराय जय जिजाऊ जय शंभू राजे राजधानी सातारा श्री शिवप्रतिषठान हिंदुस्थान सातारा रोड
@kadutribhuvan3924 Жыл бұрын
बेरोजगार युवकांना चांगली पूर्वतयारी माहिती मिलने आवश्यक आहे
@SandipChavan-ih1dl Жыл бұрын
भावा तुझं विश्लेषण एक नंबर असत...👏 असाच एक माहितीपूर्ण व्हिडिओ कुबेर ग्रुपच्या विकास मालू वर बनव
@rohidasyadav170411 ай бұрын
कुबेर ग्रुप पण मोठा फ्रॉड आहे
@dashrathbenere6834 Жыл бұрын
सट्टा लोक आपल्या मर्जीनी खेळत होते. सट्टा आंतराष्ट्रीय बाजारात आता व्यवसाय मानला जातो. तसा व्यवसाय करणारा जर आपल्या उत्पन्नावर कर भरत असेल तर तो दोषी ठरत नाही. दोष लोकांचा आहे.
@rsgharge3389 ай бұрын
खरंच, विषयच भारी.. अँप.... एक नवीन विचारधारा..
@nitinnimkale1097 Жыл бұрын
सर्व व्हिडिओ ऐकला,खुप सुंदर विश्लेषण मांडले . राजकिय पक्षाचे नाव पण घेतले, पण ऑनलाईन प्रकार घातकी व जिव घेणा आहे, ज्यात कॉन्ग्रेस वा भाजपा याचा संबंध असतो वा नसतो पण सर्व या मध्ये समाविष्ट असतातच.... मी २०२१ मध्ये शेअर बाजारात २ लाख रुपये २ दिवसात गमावले, ज्या चे मार्गदर्शन मला मुंबई वरून ऑनलाईन होत होते, ऑनलाईन वाले सर्व लोक खुप नालायक असतात, सुरवातीला नफा दिसतो व आपण मोठे स्वप्न पाहतो, पण भावांनो सामान्य माणसाने त्यात फसु नये .. लवकर करोडपती होता येत नसते हे सत्य आहे❤❤
@ankarnik Жыл бұрын
शैक्षणिक दृष्ट्या बिहार झारखंड आणि छ्तीसगड मागासवर्गीय,पण फ्रॉड करण्यात पुढे 🤣🤣🤣🤣😜
@Ashishraje.1947 Жыл бұрын
आजच्या तरुण पिढीला रस्त्यावर आणण्याचे काम करत होतं हे महादेव बुक
@festivalvlogs7 Жыл бұрын
एवढा पैसा कमावला पण अक्कल नसलं की असं होतं, इथे लोकं सर्व काही करून लंडनला बिनदस्त राहतात, आणि एका वकील आणि न्यायदिशा सोबत पार्टी करतात.
@sandipthawal88 Жыл бұрын
जंगली रम्मी आऊ ना महाराज,असे मन्हणाऱ्याला जंगलात हना
@spsm3565 Жыл бұрын
😅😅
@Shubbya7 Жыл бұрын
😂
@sunilkulkarni9304 Жыл бұрын
हाणा ? 😂
@laxmanpunde8304 Жыл бұрын
जंगली रम्मी खेळणारे सगळ्यात जास्त मोठे झाले 😂 जंगली रम्मी पे आवो ना महाराज
@manikjadhav5306 Жыл бұрын
Yes
@pandurang3572 Жыл бұрын
अजित दादा चा सिंचन घोटाळा 70 हजार कोटी त्यांना कशी क्लीन चिट मिळाली यावर व्हिडिओ बनू शकता का
@MAU9820. Жыл бұрын
Yes definitely
@surendra1990 Жыл бұрын
100 studio ni 19 bangle yavar hi 🤣🤣🤣
@vvdhas Жыл бұрын
Yeda ahes ka re bhai 70 hajar koti kahihi
@nikhildhekale9549 Жыл бұрын
Hyani jr video banvalee tr hyanchya vr Ed lagel nahi tr channel band .. sadhya hukumshahi chalu ahe deshat
@MAU9820. Жыл бұрын
@@nikhildhekale9549 you are a Coward bhitrya
@KD-mm5le Жыл бұрын
Ekhada Samanya manus ky level la jau shakto hyach gr8 example. Apan kahich nahi hya saglya koti koti ruppes chya numbers samor
@jakappakoli3827Ай бұрын
मस्त आहे माहिती बाजारात अशी भरपूर आहेत रममी गेम खेळत असताना ते आता कुणी फायदा होतो आहे अशी ऐकायला नाही सर्व जण लॉस आहे म्हणून हे गेम खेळत कामा नये हा कॉम्पुटर गेम आहे
@sandeshbhor4109 Жыл бұрын
महाराष्ट्रातले गडी एकच नंबर आहेत,,
@ashwiniwaigankar85938 ай бұрын
Vishyach भारी ❤नावा प्रमाणे तुमचे vishy असतात. लय भारी आहे. धन्यवाद प्रथमेश जी.....
@ashishlokhande3973 Жыл бұрын
यात गवर्मेंट दोषी आहे कशाला ऑनलाइन सट्टा लिगल करायला पाहिजे
@surendra1990 Жыл бұрын
Lottery Indira ne aanli tichya saglya beneficiaries na atatk kara.
@shivayprodaction4875 Жыл бұрын
चुकीचं काय नाही दुनिया झुकती है झुकानेवाला chaiye
@ushajoshi4339 Жыл бұрын
👌👍
@gnfishing928 Жыл бұрын
Sab jua he😂
@rupeshsable45842 ай бұрын
Right
@Rocky.1717 Жыл бұрын
भाऊ तुमच्यात दम असेल तर राजकारण्यांच्या भ्रषटाचाराविरुद्ध व्हिडिओ बनवा मग मानू 😅
@shankarsargar188 Жыл бұрын
Tyala lavkar maraych nahi
@MAU9820. Жыл бұрын
Political leaders are themselves very Coward. SO please don't be afraid 😅😊
@shivajibagul1408 Жыл бұрын
@@shankarsargar188ङल
@tushartambe693 Жыл бұрын
@@shankarsargar188 😂😂
@uniquegames21 Жыл бұрын
boom me dum lagta hai bro😂😂
@subhashpawar2507 Жыл бұрын
दोन नंबर चे चुकीचे व्यवसाय करुन माया जमा करून चंगळवाद सुरू केला आहे. झटपट श्रीमंत होण्यासाठी Short cut शोधून मार्ग काढला जातो. तात्पुरत्या स्वरूपात फायदा होतो पण दूरगामी परिणाम वाईट होतो.
@xyzxyzxyz3 Жыл бұрын
धन्यवाद आपने बहुत अच्छा वीडियो बनाया है आपके सभी वीडियो इसी तरह के रहते हैं आप ऐसे ही वीडियो बनाते रहे ताकि जनता की आंख खुले
@sainathkhakal6052 Жыл бұрын
खर राजकारणातले घोटाळे बाहेर काढा मग खरया घरचा आहे असे समजू .
खूप छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद आजची तरुण पिढी आणखी प्रोत्साहित केल्याबद्दल हि धन्यवाद
@vishalvpatil1990Ай бұрын
आमचं बर आहे आयुष्यात कधीच जुगार खेळला नाही.. नाही पुढे खेळणार. 🙏🏻 लहानपणी फक्त मेहंदी कोट, दोन तीन पाच, aani डॉनकी मंकी खेळलो बस. 🥰😄
@yogeshkhairnar1 Жыл бұрын
भारताचा नकाशा नीट वापरायला शिका अगोदर 😡
@shivajidhas-c5i15 күн бұрын
अगदी योग्य स्टोरी तुम्ही सांगितले मी ऑनलाईन गेम्स मध्ये कंगाल झालो
@rajabhaubobde9775 Жыл бұрын
या देशाचा कायदा भ्रष्टाचार आणि गुन्हेगारांना पोसनाराच ही यादे देशाचे❤ दुर्दैव
@rajendrbhalerao Жыл бұрын
कायदा परिपूर्ण आहे, त्याचे रक्षक च भ्रष्ट आहेत,त्यांना राजकारणी हात देतात आणि तेव्हाच त्यांची हिंमत वाढते , सब मोह माया है।
@shitalpatil847010 ай бұрын
Motivational story
@rockyyak3733 Жыл бұрын
आजचे सेलिब्रिटी तेच करत आहेत जुगार वाले गेम्स बनवून परत त्यांची advertisement करून लोकांना उल्लू बनवायचे.
@mansijiwane48607 ай бұрын
सगळेच मिळून सामान्य लोकांना लुटायला लागलेत... मरण फक्त सामान्य लोकांचं....
@NitinLaxman-x7x Жыл бұрын
मराठी माणुस आहे जातोय पुढे ह्याचा आनंद आहे
@ganeshchaudhari9560 Жыл бұрын
Atishay chaan bandhu...tumhi kharach bol bhidu la takkar detahet..fakt ekach suggestion tumhi mahiti sangtana references chi naace details dya mhanje konta news paper vagaire mhanje tumhala ek protection milel jar kuni bhavishyat manhanicha dava kela tar
@EverythingUnboxing3730 Жыл бұрын
आम्हाला मराठी matrimony, शादी डॉट कॉम वर लय धोका मिळालाय........
@surendra1990 Жыл бұрын
Reservation chi savay laaee vaeet gadyaa. Fakt malach milel ashi lut laagte. Ni ‘taken for ganted’ karun basto. Luck favours only gallant minds not the criminals.
@CuriousMarathi5 ай бұрын
❤ khup chan bhau apla gavti avaj
@balajigiri9012 Жыл бұрын
अहो या जंगली रमी वाल्या नंतर मोबाईल सुद्धा बघू देत नाही सेकंदाला ॲडवटाईज येते त्यामुळे जंगलातच काय त्यांना चांगला हाणला पाहिजे
जंगली रमी ची add तर सेलिब्रिटी करतायत त्याच काय ???
@subhashtalakeri8718 Жыл бұрын
मुझे तो लगता है सभी ऑनलाइन बेटिंग एप्स बंद करना चाहिए और सरकार को सख्त कानून लाकर इस पर प्रतिबंध लगाना चाहिए ऐसा नहीं किया तो हमारे यंग जेनरेशन हमेशा के लिए इसके अधीन हो जाएगा
@Vikramgurav..... Жыл бұрын
Usiki paisose sarkar chalti hai isliye vo bnd nhi karenge
@yogeshpatil9157 Жыл бұрын
Bhai sarkar ko yeahi chahiye
@sachinsudke7292 Жыл бұрын
Vo bolate hai magar janeka nahi samjhe kahi nahi business ahe haaa aapn nit rahaych fhkat
@mastermind_0_07 Жыл бұрын
हा व्हिडिओ बघताना जंगली रमी ची Ad आली😂😂😂😂
@indian7207 ай бұрын
Irony
@1.9tdilove71 Жыл бұрын
Serving nation IAS and IPS officers😅
@Bablubhaiya2 Жыл бұрын
हा व्हिडीओ बगत असताना ड्रीम 11 ची जाहिरात आली व्वा 😂😂😂
@coolcatool Жыл бұрын
To App yevdha motha aahe ki, tyacha paryant kutli yantrana pohochnar nahi
@Atul_Gurav_0137 Жыл бұрын
Mala rummy circle 😂
@vaishalipaikrao3792 Жыл бұрын
@@coolcatooll 0p
@vaishalipaikrao3792 Жыл бұрын
@sureshgodplus4720 Жыл бұрын
😂😅😅
@Jit3112 Жыл бұрын
छत्तीसगढ मध्ये online फ्रॉड हा व्यवसाय झाला आहे तरुणांचा . नेटफ्लिक्स वर जमतारा नावाची सिरीज आहे या विषयावर
@ambadassonavane29918 ай бұрын
मे महिना चालू आहे हे फेब्रुवारी ची बातमी सांगतय उद्देश वेगळाच लोकांना /तरूणा वाम मार्गावर नेणं
@mydevice-bz6ju Жыл бұрын
अरे काय भाऊ तुझ्याच व्हिडिओवरती Dream 11 ची जहिरात 😂😂😂😂
@indrajitchavan1126 Жыл бұрын
😂
@rohits7100 Жыл бұрын
Are bhai.. tu betting kart asshil tech add Tula yenar na😂
@63-hritikpatil40 Жыл бұрын
Dream xi op app ahe bhai me swata maja vayaktik kharch kadhto app mdhun Sayam pahije fact ani strategy ani knowledge pahije cricket cha 💯
@swarakartikivlog1827 Жыл бұрын
कालची tv varchi शिळी बातमी बघून video केला वाटत जुनी झाली बातमी
@Kalyangame45453 ай бұрын
माझ्या गावातून तसेच फ्रेंड सर्कल मधून तब्बल एक कोटीच्या घरात पैशे गेलेत या महादेव बुक ला या गेम मुले भिकेला लागलो आम्ही 😢😢
@anantmawale5809 Жыл бұрын
राज्यकर्ते बोगस असल्यामुळे बोगस लोक तयार होतात
@surendra1990 Жыл бұрын
True. ChattisDar has deshdrohi parties rule
@marutiraopatil162711 ай бұрын
First of all, आपली, स्पष्टीकरण करण्याची पध्दत मला आवडते. त्यामुळे मुख्य विषय समजलेला नाही. आणि दुसरे कारण म्हणजे हा विषयच मुळात आमचा प्रांत नाही. ❤
@anilgarkal3335 Жыл бұрын
कोणत्या मंत्र्यांवर ED चे छापे पडलेत आणि किती संपत्ती सिस केली त्याचा व्हिडिओ करा
@ravindratambe6430 Жыл бұрын
गुजरातच्या मुंद्रा बंदर वर २१,००० कोटींचं ड्रग सापडलं तेव्हा कोणाचा कोणाचा हात होता कळलं का काही? अदानी साहेब चालवतात ते बंदर कित्येक वर्षांपासून.... लोकांना येडं बनवायचे धंदे आहेत ....
@sandippawar5636 Жыл бұрын
काम धंदा सोडून गेम खेळणाऱ्या लोकांना चपराक दिली.
@lalitfarkade4359 Жыл бұрын
तुम्ही आता व्हिडिओ बनवा 1 वर्ष पूर्वी भिलाई पोलिसांनी एवढे झन पकडले होते
@thefilmythings Жыл бұрын
जेव्हा लोक अडचणीत असतात। किवा जास्त पैशे मिळवण्यासाठी असल्या app च्या मागे लागतात
@rajeshmore19156 ай бұрын
आरे बाबा राजकारणात भष्टाचार चालतो तर हि किरकोळ गोष्टी आहेत त्या राजकारणी लोकांचा भ्रष्ट बाहेर काढा आधी डाक्टर पण भष्टाचार करतो तिकडे पण लक्ष द्यावे 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
@tukaramsable7456 Жыл бұрын
मि.आशा कुटल्या आँप मोबाईस मध्ये ठेवत नाही त्यामुळे फटका बसण्याा विषयच य़ेत नाही ड्रिम 11 सुध्दा वापरत नाही म्हनुण तर म्हनतोआपला विषय भारी भावा
@MAU9820. Жыл бұрын
So don't be so overrate yourself. Pride kills everything
@जयशिवरायजयश्रीराम-त8स Жыл бұрын
भारतातील पोलिस अन गुप्तचर यंत्रणांना ह्याची. चाहुल लागुन कार्यवाही करे पर्यंत पुथ्वी संपुष्टात येईल हे मी छातीठोकपणे सांगू इच्छितो
@anilshinde242 Жыл бұрын
*देशातील भ्रष्टाचार, गुन्हे, गुंडगिरी थांबवण्याची इच्छाच पोलीस खाते आणि संबंधित अधिकारी यांना नाहीं, जर सरकारने देशातील प्रतयेक राज्यात पोलीस आणि संबंधित अधिकारी यांच्यावर कारवई केली तर 2/4 महिन्यात सर्व गोष्टी ठिक होतील पण सगळ्यांनाच खायचं असतं मग कोण काय करणार*
@vikasbhandwalkar6688 Жыл бұрын
पहिले हे रजकरणी thmbva याच्या सूत्रानुसार सगळ चालत
@GhanshamMane5 ай бұрын
आजची युवा पिढी आळशी आहे मेहनत करायला नाही पाहिजे कमी वेळात जास्त पैसा कमवायला पाहिजे असे हे दलिंदर
In India without political support and IPS lobby no one can do fraud...!! ED and CBI ...NIA...must target political people and IPS lobby ...!!
@kishukikumard28207 ай бұрын
Digitalization free internet.. आणि बरेच काही..❤
@मेराभारतमहान-त1ल Жыл бұрын
लाज वाटली पाहिजे महाराष्ट्र च्या नेत्या ना इथे कमवायचे धंधे कमी आणि लुटायचे धंधे जास्त करून ठेवले आहे
@mansijiwane48607 ай бұрын
या धंदेवाल्याकडूनelektrolbond मिळतात 50 कोटीचे
@ganeshugalmugale7720Ай бұрын
खूप छान माहिती दिलीत
@rushikeshkahane217 Жыл бұрын
मी क्रिकेट बेटिंग अँप ला 15000 लावले होते 20000 जिंकले आणि अँप बंद करून टाकले
@man_marathi Жыл бұрын
Paise kadle naahi ka😂
@shreyasjadhav89173 ай бұрын
Nantar kiti takle ani minus zale ?
@TukaramPanchal-t4c4 ай бұрын
कडक शिक्षा झाली पाहिजे
@hiteshveer7398 Жыл бұрын
लग्ना मूळ गुतला 😂
@TheRock_1819 Жыл бұрын
औरत का चक्कर बाबू भैय्या 😂😂😂😂
@mangeshsurve5375 ай бұрын
Dreem 11 भी वयसा ही app है. जागो ग्राहक. 🙏🏼
@rajeshbirhade6792 Жыл бұрын
आपल्या सर्वोच्च न्यायालयाने सर्व ऑनलाईन गेम सरखा app ला बंदी अन्यला हवी
@surendra1990 Жыл бұрын
Changli kalpanaa!
@connectingdots27967 ай бұрын
Qqqqq3
@ChayyaPawar-r7u Жыл бұрын
एवढेच सांगतो सगळ्या माझ्या भावांना असे किती विडिओ बनू द्या कारवाई होऊ शकत नाही तोटा आपल्याला सहन करावा लागतो म्हणून डब्बा ट्रेडिंग वर विश्वास ठेऊ नका
@Vaibhav_1713 Жыл бұрын
MIDC कामगार व्यथा कोल्हापूर MIDC विषय घ्या...
@RajeshDeshmukh-b7c11 ай бұрын
Very nice and bold avataar your❤❤❤❤❤❤❤❤
@abhijeetm9532 Жыл бұрын
भारीच झोल करतात बुवा 👌🏻
@rahul91493 Жыл бұрын
इडी ने जी माहिती कोर्टात दिली त्या अहवालाच्या माहितीवर एपिसोड बनवा
@varshahedau7613 Жыл бұрын
State government must be fully involved in it,unless and until influence of any political party no one can reach upto here,get arrest all of them,its very much injustice for those who work sincerely and honestly
@manishdhakate10294 сағат бұрын
Thank you sir
@dhanashrimistry4899 Жыл бұрын
आईकाव ते नवलच म्हणत होतो हा तर नवल चा पण बाप नीघाला 😱😂😍
याची जाहीरात करणा-यावर पण कारवाई होणे आवश्यक व गरजेचे आहे
@rafan8791010 ай бұрын
Devacha nav gheun game app dware fasavnuk keli. Tasach devacha nav gheun rajniti hoti he kalayla 10 varsh lagle.
@borntostar46709 ай бұрын
Ek no kam kel bhava ashe app banvne khup chan ahhe garibit mrnya peksha paise kamaun dusryanchi help kara tss pn adhikari pn khaun rahale ani desh chalvnare sudhatyani tr tyala plan vatl bnvla mehnatini kamvale
@amarambewadikar4170 Жыл бұрын
पोलिस दुबई ला जाऊन फक्त त्यांच्या सोबत जेवण करून येतील एवढंच ? इतिहास आहे आज पर्यंत कोनालाच पकडलं नाही
@sadanandshinde63 Жыл бұрын
छान पत्रकारिता
@allinone-dy1rh Жыл бұрын
2:55 Sir tumhi video banvata khar pan bhartacha purn map tari dakhava He kay barobar nahi
@shivajisapakal4061 Жыл бұрын
Shri sant damaji pant yancha Badal ek video
@pandurangsalunkhe4 ай бұрын
साहेब खूप छान माहिती दिली.. खूप खूप धन्यवाद.... सेम असच fraud माझ्या बाबतीत झाला आहे. 70000 गंडवल आहे Pls कोणी हेल्प करेल ka? Complaint कुठे करावी lagel🙏🏻🙏🏻🙏🏻e
@yuvrajmore5338 Жыл бұрын
जरा राज्कर्त्यांच्या प्रोपार्टी ची पन माहिती द्या.
@surendra1990 Жыл бұрын
pratyek jo election ladhto tyalaa affidavit dyav lagt sampattich. Shalet jaa pragati hoeel.