Рет қаралды 239,648
KBC मधून करोडपती झालेला Sushil Kumar पुन्हा कंगाल कसा झाला | Kbc Winner Sushil Kumar Story
Crorepati व्हायची स्वप्न कुणाला पडत नायत. तुम्हा आम्हा सगळ्यांनाच पडत्यात. तस तर प्रत्येकालाचं श्रीमंत व्हायचं असतयं. पण सामान्य लोकांच्या मात्र क्वचितचं ते नशिबात असतं. कुणा एखाद्याचचं तरी नशिब फळफाळत, त्याला कुठला तरी रूट मिळतो आन तो करोडपती होतो. पण डायरेक्ट करोडपती होण्याचा मार्ग तसा दुर्मिळच. पण 3 जुलै 2000 या दिवशी सोनी चॅनेलवर सगळ्यात पहिल्यांदा अमिताभ बच्चन यांचा Kaun Banega Crorepati हा शो आला आणि तेव्हा पासूनच सामान्य लोकं करोडपती व्हायची स्वप्न बघू लागली. एक साधा सरळ पण ज्ञानाची कसोटी बघणारा तितकाच अवघड प्रश्न उत्तरांचा खेळ ज्यात लोकं आपलं नशिब आजमावू लागली. 2000 पासून 2023 पर्यंत अनेक लोकांनी त्या शो मधून बक्कळ पैसे कमावले. पण त्या सगळ्यात लक्षात राहिला सगळ्यात पहिल्यांदा 5 कोटींची रक्कम जिंकून करोडपती बनलेला सुशील कुमार. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सुशीलनं 2011 साली पाच कोटींची रक्कम जिंकली. पण ती रक्कम आणि ते यश या दोन्हीही गोष्टी त्याला फार काळ टिकवता आल्या नाहीत. नेमकं असं काय घडलं ज्यांमुळं या सुशीलकुमारला कंगाल व्हायला लागलं ? 5 crore जिंकणारा Sushil Kumar शून्यावरती कसा आला? त्याची आज अशी बिकट अवस्था कशी काय झालीय ? आजच्या व्हिडीओच्या माध्यमातून सगळंच सविस्तरपणे समजून घेऊयात.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#sushilkumarkbc
#sushilkumarkbcfullepisode
#sushilkumarkbcnowlive
#sushilkumarkbcwinnernow
#sushilkumarkbcwinner
#sushilkumarkbcnow
#sushilkumarkbcfullepisode47
#sushilkumarkbcinterview
#sushilkumarkbcstory
#sushilkumarkbclastquestion
#sushilkumarkbcepisode
#sushilkumarkbcwife
#sushilkumarkbcbankrupt
#sushilkumarkbccurrentsituation
#kbcnewepisode2023
#kbc
#kbclive
#kbc7crorewinner
#kbclivetoday
#kbc2023
#kbc7crorewinnerfullepisode
#kaunbanegaCrorepatilatestepisode
#kaunbanegaCrorepatijunior