विखे साहेबांच्या पाठींब्यामुळे अमोल खताळ सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत.
@SunilBhosale-d2e7 сағат бұрын
संगमनेरच्या जनतेला विकास पहायचा असेल तर या वेळेस थोरात साहेबांना पडल्याशिवाय पर्याय नाही..........
@yash_123-b1x7 сағат бұрын
संगमनेरमध्ये परिवर्तनाची गरज आहे, आणि महायुती त्या दिशेने एक पाऊल पुढे आहे!...
@pradiprokade57848 сағат бұрын
पत्रकार बंधुंनो आपणास विनंती आहे की निष्पक्ष पत्रकारिता करावी.🙏
@rutikthete-r4q7 сағат бұрын
विखे साहेबांनी दिलेला पाठींबा म्हणजे अमोल खताळ यांच्या सामाजिक कार्यातील प्रामाणिकतेचा सन्मान आहे.
@RavikiranTambe-u6c7 сағат бұрын
अमोल खताळ यांचा नेतृत्वशक्ती खूप प्रभावी आहे
@sunil-w2k2hgh7 сағат бұрын
बाळासाहेब थोरात आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर लोकांचा विश्वास उडत आहे. महायुतीचा म्हणजेच अमोल खताळ यांचा विजय निश्चित आहे!.
@ramnathlandge14973 сағат бұрын
संगमनेर तालुक्यातील व शहरातील रस्ते उत्तम , आरोग्य सेवा उत्तम ,खाजगी दवाखान्यांची रेलचेल ,ठेकेदार इमानदारीने काम करतात,लबाडी नाही ,सर्व प्रमुख कार्यकर्ते इमानदार व तळमळीने सेवा करतात,अजून काय हवे?
@tusharborhade3602Сағат бұрын
अजून थोरात साहेबांनी आता आराम करावा
@amarjeetkote6 сағат бұрын
दहशतवादाची छटा आणि शक्तिप्रदर्शनाचा खेळ थोरात साहेबांच्या बालेकिल्ल्यात दिसतो; पण जनतेला शांतता आणि खऱ्या विकासाची गरज आहे
@sarveshsusare11287 сағат бұрын
सुजय दादांची अमोल खताळ यांना साथ .. विजय नक्कीच होणार .. 1
@Thaksen2 сағат бұрын
बाळासाहेब थोरात साहेबच विजयी होणार शंभर टक्के 😂😂😂
@AbhishekThoratPatil-c8v7 сағат бұрын
विखे साहेब हे सर्व धर्म जपतात म्हणून आज त्यांना सर्व जाती धर्म यांच्या कडून समर्थन आहे
@gopinathkarbharimali23904 сағат бұрын
मराठा आरक्षणावर काय बोललेत
@SujitraoGhorpadePatil7 сағат бұрын
संगमनेर मध्ये पण ४० वर्षे असलेले साम्राज्य उखडून टाकायची वेळ आली आहे.
@shubhamkumar-t8d7 сағат бұрын
युवकांसाठी आदर्श नेता! 🙌 #अमोल खताळ पाटील
@rajendraugaleofficialСағат бұрын
परिवर्तन
@rohitdhumal-j7x7 сағат бұрын
थोरातांची दहशत मोडून काढण्यासाठी अमोल खताळ यांना मत द्या........ 1
@YuvrajAtharepatil6 сағат бұрын
अमोल खताळ संगमनेर मधून मोठ्या मताधिक्क्याने निवडून येणार हे दिसू लागल्यानंतर थोरात वेडावला आहे 😝😝😝
@shubhamshete-u9l7 сағат бұрын
परिवर्तन अटळ आहे, अमोल खताळ यांचा विजय निश्चित आहे.............❣❣❣
@gopinathkarbharimali23904 сағат бұрын
महाराष्ट्र म्हणतोय. थोरात साहेबांशिवाय पर्याय नाही
@kishangorde2674 сағат бұрын
चाटा आजूक त्याची 40 वर्ष देऊन पण..... शिक्षण झाले बाहेर पडायचं तरुण मुलांनी तर त्याच्या नादी लागले अजून लग्न नाही
@rajendraugaleofficialСағат бұрын
😂😂बरोबर
@bhushanwagh95462 сағат бұрын
🏹🏹🏹💯💯
@AdityaDhokane-d9x7 сағат бұрын
विखे साहेबांना तुफान समर्थन आहे ग्रामस्थांचे
@EknathNedale-xn4qw5 сағат бұрын
रताळं घ्या मग कांग्रेस आल्यावर
@Ni3.975Сағат бұрын
सगळे मुस्लिम थोरात यांच्या बाजूने आहे बघा 😂
@SpCreaction12343 сағат бұрын
विकास 😂😂😂😂😂 कडक क्या बात है
@ShashiShinde-di7fs43 минут бұрын
परिवर्तन नक्की होणार
@SarthakDhokanePatil7 сағат бұрын
दीड लाखाच्या माताधीक्यांने विखे साहेब येतील निवडून
@harshalpawar-q5t7 сағат бұрын
अमोल खताळ यांचा विकासवादी दृष्टिकोन नेहमीच प्रेरणादायक असतो
@yuvrajdeshmukh7920Сағат бұрын
अमोल खताळ ❤❤❤❤
@RevannathPatil-v8b6 сағат бұрын
दहशतवाद आणि शक्तिप्रदर्शनाने बालेकिल्ला टिकत नाही, थोरात साहेब; जनतेला विश्वास आणि विकासाचा आधार हवा आहे
@SunilFulare-e7y5 сағат бұрын
याला थोरात साहेबाची ऑर्डर चालू आहे वडापाव ची😂😂😂
@SubhashShinde-n3n2 сағат бұрын
लय भारी
@kavitakharade70603 сағат бұрын
Thorat saheb ❤❤❤🎉🎉
@vilastope-p5w6 сағат бұрын
खलनायक थोरात ची दहशत संगमनेर ची जनता मोडून काढणार हे नक्की आहे. अमोल खताळ लाखाच्या लीड ने बाजी मारणार 🎉🎉🎉🎉
@rahulshinde-l3b7 сағат бұрын
अमोल खताळ हे लोकशाहीत विश्वास ठेवणारे नेता आहेत.
@user-kinggggggggggggggggg4 сағат бұрын
one side Amdar THORAT saheb
@gajanansonawanesangamner581112 минут бұрын
युवा साठी सत्याजित तांबे आहे आणि तालुका सांभाळायला थोरात साहेब त्यामुळे दुसरे कोणीच नको........ दुसरे कोणीच नको
@gajanansonawanesangamner58112 минут бұрын
मी माझ्या अविषात अमोल खताळ पाहिले नाहीं ... युवा म्हणून सपोर्ट आहे पण लाडके बाळासाहेब थोरात येणार आहे
@RaviSonavne-j4d16 минут бұрын
अमोल खताळ साहेब फिक्स आमदार होणार आहेत विजयी भाव खताळ साहेब 🎉🎉
@Ni3.975Сағат бұрын
मौलाना बाळु थोरात मुक्त संगमनेर तालुका 🎉🎉🎉
@rajendraugaleofficialСағат бұрын
😂😂😂
@omkariamback8805Сағат бұрын
Amol khatal ❤
@rahul370294 сағат бұрын
Amol dada👍👍👍
@parajibadhe58784 сағат бұрын
Thorat sahebraw c.m hotil
@JuberShaikh-y6o4 сағат бұрын
Only balasaheb thorat
@NishantLakare7 сағат бұрын
अमोल खताळ यांना विखे साहेबांचा पाठींबा मिळाल्यामुळे संगमनेरमध्ये नव्या विकासाची आशा निर्माण झाली आहे.
@kisandighe9633 сағат бұрын
अमोल खताल 🚩🚩 🚩🚩
@gajanansonawanesangamner581115 минут бұрын
Only balasaheb thorat येणार
@gajanansonawanesangamner58119 минут бұрын
संगमनेर मधून 2 लाख ग्रामीण भागातून 3 लाख युवा 1 लाख..... थोरात साहेब येणार 1 लाख लीड ने साद लॉजिक
@rajendraugaleofficialСағат бұрын
इथ गावात सरपंच जर झाला तरी ,5 वर्ष वाटून देतात अन इथे,7 टर्म एकच आमदार ,आर मतदारांनो तुम्ही बांगड्या भरा तुम्ही नालयकांनो,बदल होणार अन इतिहास घडणार😂😂😂
@santoshjadhav-pj3skСағат бұрын
पारिवर्तन होणार
@gajanansonawanesangamner58118 минут бұрын
थोरात येणार 🎉
@sachinnirmal-t9z6 сағат бұрын
शक्तिप्रदर्शन आणि दहशतवादाचा आधार घेऊन थोरात साहेब जनतेला दबावाखाली ठेवत आहेत; पण जनता आता विकासाच्या खऱ्या मार्गावर उभं राहणार आहे
@sumitThete-p2k6 сағат бұрын
थोरात साहेबांच्या बालेकिल्ल्यात दहशतवाद आणि शक्तिप्रदर्शनाच्या जोरावर राजकारण चालते, पण जनतेने आता त्याला नकार दिला आहे
@SunilFulare-e7y5 сағат бұрын
हा थोरात चां कार्यकर्ता आहे मॅडम हा त्याची बाजू घेणार हा ठेवणार आहे कामाला
@ShitalSatpute-tg9jt4 сағат бұрын
Thorat saheb
@sandipgadhe597059 минут бұрын
🎉torat saheb 23tarkela golal udalner
@sureshgadge98523 сағат бұрын
बाबा १नंबर बोलले जलनायक कोण आहे हे २३तारखेला कळेल
@nileshshinde55865 сағат бұрын
Channel valyanna kiti paise dilet vikheni
@jivanvkanhore37814 сағат бұрын
बाबाला याला करा मुख्यमंत्री 😂😂😂
@SunilFulare-e7y5 сағат бұрын
ह्याच्या कड पाठवा वडापाव च्या गाडीवर
@southmovies17702 сағат бұрын
साहेबांचे बगलबच्चे
@adityathorat-p1e7 сағат бұрын
अमोल खताळ आणि विखे साहेबांच्या सहकार्यातून समृद्ध समाजनिर्मितीची संधी आहे.
@GaneshLandge-i4j3 сағат бұрын
Amol Bhau
@AshokWalzade5 сағат бұрын
थोरात पडणार जोरात बसणार घरात
@SagarGorde-e9k7 сағат бұрын
माझे मत अमोल खताळ यांना .
@AnitaDatir-xx8uy2 сағат бұрын
Khorat nemk kay kam karo
@SantoshBhagat-k9z4 сағат бұрын
Juni pida nadan aahe😂
@ShubhamDeshmukh-l3z6 сағат бұрын
थोरात साहेब, विकासकामे जनतेसाठी असतात; त्याचा उपयोग शक्तिप्रदर्शन आणि दहशतवाद निर्माण करण्यासाठी करण्याऐवजी लोकांच्या भल्यासाठी करा
@AnitaDatir-xx8uy2 сағат бұрын
Amol dada
@AdityaDhokane-d9x7 сағат бұрын
गरीब जनतेच्या साहाय्य साठी उभे असणारे विखे साहेब यंदा हि बाजी मारणार
@विकास-पाटील5 сағат бұрын
विखे
@user-kinggggggggggggggggg4 сағат бұрын
one side Amdar THORAT saheb
@AnitaDatir-xx8uy2 сағат бұрын
Amol dada
@shubhamthorat-p8u7 сағат бұрын
संगमनेरमध्ये परिवर्तनाची गरज आहे, आणि महायुती त्या दिशेने एक पाऊल पुढे आहे!...