मी जर प्रत्यक्ष तिथं असतो ना तर एका रांगेत उभं करुन पायाचं पडलो असतो... शब्द पुरेसे आहेत तुमच्या साठी..❤❤❤
@omkarbansode70517 жыл бұрын
Mazhi grandmother...Ahe vitha..Aaji....u drama.. is best..my.granny..vitha..grandmother
@ashishlondhe26226 жыл бұрын
tumhi mangla tai bansode yanche chiranjiv ahat kay
@onkarsonule2180Ай бұрын
Proud of you Shantanu Dada...❤.. लहानपणापासूनच घरातील असं वातावरण आणि घुले सरांकडून भेटलेले हे संस्कार..आज भरी वाटतंय की सह्याद्री विद्यालय ब्राम्हणवाडा, इथून तू आहेस.. खूप लहानपणी तुला मी आपल्या शाळेच्या स्टेजवर live पाहिलं होत... ❤🥰
@powerful09624 жыл бұрын
Peti vajavnarya mulichi pakad khupach jabardast ahe All the best 👏👏👍👍
@dilipmoholkar43332 жыл бұрын
खूप छान आहे हे नाटक.यातील गाणी तर अप्रतिम आहेत.श्रुती आठवले खूप छान.या नाटकाचं चित्रीकरण केलं असल्यास ते पाहायला नक्कीच आवडेल.
@shreyas37272 ай бұрын
शंतनु दादा आणि सगळ्या टीम च खरच मनापासून अभिनंदन. प्रेक्षक गॅलरीत बसुन अक्षरशः सगळे जण स्तब्ध होताना मी बघितलेत.अप्रतिम अस नाटक झालेलं खूप छान❤
@jyotsnadeshpande43653 ай бұрын
स्टेज वर परत आणा हो, काय अप्रतिम गाणी झालीत
@shubhamwagh73285 жыл бұрын
Shantanu dada Pls hya video chya starting cha gaylela gan upload kara . khup chan ahe to