कामंत hotel चे मालक मराठी माणूस आनंद वाटला, अजून रोजगार देणारे मराठी उद्योजक तयार झाले पाहिजेत
@hemantmankame3180 Жыл бұрын
विठ्ठल कामत साहेब आपण दिलेली मुलाखत माझा कट्टा यावर फार चांगली नवीन पिडीला उपयुक्त आहे. मार्मिक मराठी माणसाची एक चेंन असणं जरुरी आहे. आपले अभिनंदन. 👍🏻
@amarbachate0204 Жыл бұрын
राजीव ची बसायची पद्धत खटकते... समोरचा माणूस निदान वयाने, अनुभवाने मोठा आहे हे त्याने लक्षात ठेवले पाहिजे..असो संस्कार आपले आपले.
@ShreenathSteelYard Жыл бұрын
Correct 💯
@kuldipboradepatil6250 Жыл бұрын
👌🏻✔️
@natashatendulkar Жыл бұрын
So true. Mannerless manus aahe
@drushtiitandale Жыл бұрын
Correct 100%
@vidyadharjintikar7017 Жыл бұрын
राजीव अतिशय चांगले व्यक्ती आहेत पण थोडा अहंकार वाढत चाललाय. येणारी व्यक्ती त्या क्षेत्रात मान्यता पावलेली आहे. या साठी त्यांना सन्मानाने बसवून मग आपण बसायला पाहिजे. पण ..... अहंकार .......
@sethunair55665 ай бұрын
चांगले संभाषण. माझ्या विलेपार्लेच्या वास्तव्यात मला कामत सरांना अनेकदा भेटण्याचा योग आला.
@raviunwankhede8068 Жыл бұрын
सर्व मराठी उद्योजकांनी एकत्र बसून ग्रूप बनवून बुडते जहाज (उद्योजक )वाचवण्यासाठी स्वतःची यंत्रणा केली पाहिजेत जेणे करून एकमेकांना safety प्रधान होईल
@kishorjadhav9997 Жыл бұрын
अनेक मराठी उद्योजक आहे जे वर येऊ बघतात। पण नक्कीच एक यंत्रणां व्हावी जेणे करून मराठी माणूस बिनधास्त पणे उद्योग क्षेत्रात उतरेल
@udaygujar5060 Жыл бұрын
खरंय पण माझ्या समाजात मीच मोठा असावा ही भावना घातक
@mukundkhuperkar2867 Жыл бұрын
विठ्ठल सरांना मला भेटण्याचा योग आला तसेच ऑर्किड हॉटेल हॉटेल हि पाहता आलं सरांच्या मुळें 2009 ला खुप ऊर्जा आहे त्यांच्या कडे कदाचित त्यांच्या मुळें माझ्या कडे आज चार चाकी ,बंगला अस छोटं विश्व मला कस्ट करून उभारता आलं ,मनःपूर्वक धन्यवाद आणि कामत सर❤
@mistryman4211 Жыл бұрын
Suparb Too much effective❤ विठ्ठला... नितीनजी वेळेवर तुझ्याकडे यायला हवे होते रे.... सोन्यासारखा राजा माणूस गेला आमचा
@rohitgurav2767 Жыл бұрын
खूप छान मुलाखत मुलाखती अशा दाखवत जा त्यामुळे त्यामुळे प्रेरणा मिळते आठवड्यातून किमान दोन दिवस तरी अशा मुलाखती घेत जा thank you ABP माझा
@suchetamarathe4778 Жыл бұрын
विठ्ठल कामत सर, तुमचा खूप अभिमान वाटतो आम्हाला, आपण इतके व्यावसायिक स्तरावर यशस्वी झालात तरीही माणुसकी जपता आहात! नितीन देसाई बद्दल खूप हळहळ वाटते, आपल्यासारखी माणसं त्यांच्या अवतिभावती असती तर असं घडलं नसतं कदाचित!! मराठी माणूस इज्जतीला खूप घाबरतो,लोक काय म्हणतील?? ह्या दबावाला बळी पडतात!!बँका ना फसवून पाळणाऱ्यांची संख्या कमी नाही, मग अश्या संवेदनशील माणसांना मार्गदर्शन करणारे कोणीच नाही का?? एका धाडसी कलाकाराचा असा बळी जावा अतिशय दुर्दैवी आहे.
@popularmedical1267 Жыл бұрын
माझा कट्टा चे खूप धन्यवाद....मी प्रल्हाद पै यांची मुलाखत माझा कट्टा वर बघितली व त्यामुळे डिप्रेशन मधुन बाहेर पडलो .... ही मुलखात पण अशीच प्रेरणादायी आहे....
@pratibhapise5552 Жыл бұрын
खरंच खूप प्रेरणादायी . कामतसर तुम्हांला सादर दंडवट . माझा कट्टा चे आभार.
@vasantgawde7470 Жыл бұрын
नमस्कार राजीवजी 🙏 आज तुम्ही माझा काट्यावर जे उद्योजक बोलावले, त्यांचा व्यक्तिमत्व एवढा उत्साई आणि समोरचा व्यक्तीचा आत्मविश्वास वाढवणारा आहे. असा व्यक्ती भारतामध्ये बोटावर मोजण्याइतके आहेत. कारण मी त्यांना जवळून पाहिला आहे, 40 वर्षापूर्वी मी त्यांच्या सम्राट, सुरूची, कंदील या हॉटेलातून नोकरी केली आहे. त्यांचे वडील आणि ते दोघेही हॉटेलमधील प्रत्यक व्यक्तिशी आपुलकिनी चौकशी करायचे. मी त्यांची प्रेरणा घेऊन पुढील जगलो आहे. मी त्यांचा आभारी आहे. 🙏 धन्यवाद 🙏
एबिपी माझा ला धन्यवाद कारण योग्य वेळी आपण कामत सरांची मुलाखत घडवून आणली सर आपली प्रत्येक प्रश्नाचे उत्तर अगदी अनुभवी होते आपण ग्राऊंड लेवलला बोललात आपण फुढाकार घेऊन मराठी उद्योजक एकत्रित करावी अशी विनंती
@sidharthrane146 Жыл бұрын
Thank you Kamat sir, great motivationally speech... I am lucky that I started my career working with Orchid Hotel and it's the best hotel I work with... Great owner with simplicity and more then that Great person❤
@rahulsonawane3589 Жыл бұрын
सर्वात महत्त्वाचे आहे आपले मन नेहमी मोकळे करावे
@dr.shobhar.beloskar1311 Жыл бұрын
अतिशय स्पष्ट,सडेतोड,प्रांजळ,वस्तुस्थितीला धरून मांडलेले मौलिक आणि प्रेरणादायक,स्फूर्तीदायक विचार आणि मते.🙏🙏🙏
@MadhukarmarkandMadane9 ай бұрын
कामत सर सर्व सत्य खर प्रैक्टिकल घडनारय्या गोष्टी बोलत आहेत
@amargaikwad3154 Жыл бұрын
आदरणिय कामत सर, सर्वप्रथम तुमच्या जिद्दीला सलाम. भविष्यात मराठी माणसांना नवीन व्यवसाय करण्यास आपणाकडून निश्चित च मार्गदर्शन , सहकार्य मिळेल.
@jyotidesai8671 Жыл бұрын
खरच कामत सर तुम्ही ग्रेट आहात त्यामूळे सर्व सामान्य लोकांना जीवनात कसे उमेदीने कटू प्रसंगीही जगायच हा उत्तम सल्ला दिला धन्यवाद .सलाम तुमच्या जिद्दीला.
@dr.sureshpatil1618 Жыл бұрын
timely and very relevant interview. kamat sir is truly friend , philosopher and guide . thank you team katta
@drsudhaarwari2429 Жыл бұрын
Ö 1:43
@drsudhaarwari2429 Жыл бұрын
595😊a
@damayantisarode4647 Жыл бұрын
Khupach positive thoughts very nice 👍🙏
@manojmisal8785 Жыл бұрын
खूपच ग्रेट मराठी तरुणांसाठी खूपच प्रेरणादायी
@vinodborde9954 Жыл бұрын
*काय मुलाखात दिली ज़बरदस्त ग्रेट साहेब कामत* 🙏🏻🚩
@rahulmaindarge2097 Жыл бұрын
आत्ता पर्यन्त चा सर्वात सुंदर माझा कट्टा ओन्ली ग्रेट सॅल्यूट मला हा कट्टा सम्पू नये असे वाटले कामत सरांनी की प्रेरणा दिली
@atulkamblesaheb3516 Жыл бұрын
चकोते ग्रुपचे अण्णासाहेब चकोते सराची मुलाखत घ्या...कधी तर खुप प्रेरणादायी आहे
@akashsalunkhe3139 Жыл бұрын
One of the best मुलाखत
@udaygujar5060 Жыл бұрын
अत्यंत प्रेमादाई मुलाखत 🙏🏻💐💐
@ashasawant948 Жыл бұрын
महत्वपूर्ण मार्गदर्शन, खूप चांगला कार्यक्रम. धन्यवाद.
@vijayashokshekdar2515 Жыл бұрын
अभिमान आहे आम्हाला आपला विठ्ठलजी कामत , एक मराठी उद्योजक
@musafirhu3367 Жыл бұрын
मराठी उद्योजकाला कधीही मराठी राजकीय नेत्यांचा कधिच सपोर्ट किंवा प्रोत्साहक मिळत नाही, त्याच बरोबर मराठी उद्योजकाला फायदा होऊ लागल्यावर मग बाकीचे लचके तोडायला सुरवात करतात
@amolchavan3040 Жыл бұрын
Thank you ABP maza. VERY inspiring ❤
@maulimhetre1508 Жыл бұрын
ग्रेट आहे साहेब आपले विचार
@contentwallah143 Жыл бұрын
आम्हाला सरांचा धडा होता सातवीला ❤
@surendrabhople4345 Жыл бұрын
प्रेरणादायी!! धन्यवाद ABP वाहीनी.
@dishaenterprises358 Жыл бұрын
मी ABP माझाचा फार फार आभारी आहे
@sachinkudale4687 Жыл бұрын
खूप छान कामत साहेब आम्हाला आजच्या मुलाखतीचा उपयोग च होईल
@dr.shobhar.beloskar1311 Жыл бұрын
व्यावसायिक आणि व्यावहारिकता यांना जोडून च वेळ प्रसंगी अपयश आल्यावर हार न मानता,खचून न जाता,अनुभवी मार्गदर्शनानुसार मार्ग काढण्याची लवचिकता अतिशय महत्वाची आहे.ही अनमोल शिकवण कामत सरांनी शिकवली.
@rameshgaikar6195 Жыл бұрын
Great interview Mr Kamath Thank u so much. Being a Marathi manus I feel very proud of u. There is so much to be learnt from your views and many many things.
@dadupatil8310 Жыл бұрын
कामत सर ग्रेट मुलाखत
@manojbarot7540 Жыл бұрын
Great person , we had worked with him . he is like institution to learn lots of things which is price less . thank You Kamat sir .
@abhijeetchavan8687 Жыл бұрын
ते 4 मित्र खूप महत्वाचे आहेत
@meghanaathalye1934 Жыл бұрын
So inspiring..! Anek mahatvache mudde Kamat Sarani mandale..
@rahulmaindarge2097 Жыл бұрын
जबरदस्त अनुभव आम्हाला मिळाले
@arunotavkar Жыл бұрын
एकदम बरोबर बोलत आहात कामत सर मी पण ह्या परिस्थितीनं गेलोय👌👌👌👌
@vishnupatange8257 Жыл бұрын
X 18:25 😅😂
@shubhangiaphale2225 Жыл бұрын
Apratim Kamat Sir. Maza Katta vishay khoopch uttam. Agdi yogya. Kamat sir apratim vishay mandni.. Yogya tips. Ya mule nakki baher padta yete.- Aphale
@manisharkaneri3539 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद a.b.P.माझा..
@prasad-wadekar Жыл бұрын
I really liked his vibe👍 Positivity = Vithal Kamat😊
@filmandargaidhani6028 Жыл бұрын
खूप मस्त....अगदी सहमत
@aditikulkarni6655 Жыл бұрын
कामत साहेब खूप छान विवेचन
@tussharnp Жыл бұрын
ND सारखे मोठी मराठी लोक जाणे म्हणजे महाराष्ट्र खूप काही गमावतोय.
@dishashinde6611 Жыл бұрын
Me just vitthal kamat che "इडली आर्किड आणि मी" he book read karte....thanks abp maza hyanna invite kelya baddal👍🏻👍🏻
@madhukarnakat5490 Жыл бұрын
I like very much. Very good speech. Congratulations sir
@sachintilak1578 Жыл бұрын
Great motivation Kamat sir❤🎉❤
@vidyashalini4378 Жыл бұрын
Great Speach🙏 Really motivational.
@devendragarud3393 Жыл бұрын
Ek vakya aavadale....bankela karj denyasathi Marathi manusach pahije karan to palun jaat naahi....great Sir....❤
@priyahortikar157 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत
@dattajiraopatil2902 Жыл бұрын
Majha katta..the great
@JaiMaharashtra1902 Жыл бұрын
One of the Best & useful katta
@shrikanttapas8296 Жыл бұрын
खूप सुंदर चर्चा झाली त्या बदल ABP MAZAचे खूप धन्यवाद 🙏🙏
व्यापारी बचत गट तयार करणे या एक योग्य पर्याय आहे मी.स्वतः एक बचत गट चालवतो आज विस वर्षे झाली किती तरी अडचणी दूर झाल्या कोणाला. लग्नाला कोणाला व्यापाराला कोणाला शिक्षणाला पैसे कामी आले
@gopalrajhans7356 Жыл бұрын
Khup chhan
@guruprasadpujari4453 Жыл бұрын
Great service and speech
@pratikbachhav6105 Жыл бұрын
Khup chan ❤❤
@anaghapradhan7745 Жыл бұрын
Very good motivational
@swatigaikwad7829 Жыл бұрын
kucha tou loga kahenge logaka kam hai kahena. eye opening interview.
@devendramisal2344 Жыл бұрын
jabardast sheb
@priyapatil8618 Жыл бұрын
Great speech
@vidyadharpuralkar3798 Жыл бұрын
Thanku sir ❤
@SomnathAmbhore-vw4ot Жыл бұрын
खुप चांगलं शिकवले सर
@samidhahatlunkar2384 Жыл бұрын
Inspirational interview, Thanks ABP MAZA 🙏
@abhijeetphadatare7357 Жыл бұрын
Khup chan karykram ❤
@subhashdanger2000 Жыл бұрын
Swatabaddal फार बोलतात. त्यामुळे मूळ प्रश्न बाजूला राहतो आणि भलतेच ऐकावे लागते...
@shitaloak4362 Жыл бұрын
त्यांना प्रश्न पण तसेच विचारले ना! तुमच्या आयुष्यात काय झालं? तुम्ही लोन कसं परतफेड केली? अशा प्रसंगात तुम्ही कसे वागलात. अशा वेळी स्वतः बद्दल बोलावं लागतं ना
@rameshnaik3328 Жыл бұрын
Aabhar, vitthal kamat sir ji,
@balasahebpatil563 Жыл бұрын
खुप छान
@jmatange Жыл бұрын
Very very inspirational!
@swayamthegamer9841 Жыл бұрын
Very very motivational
@adityapalsule8985 Жыл бұрын
एबीप माझा एकमेव चैनल आहे जे काही तरी वेगळे प्रयोग करत आहे एकदम बेस्ट अजून एक विनती maharshtra मधील बेस्ट उद्यौग आहेत तीचे फैक्टरी visit होऊ शकते का ते करा
@yoginichawla6388 Жыл бұрын
We Don’t need Only Personality Trainers BUT PERSONALITIES LIKE HIM Who R willing to not Only njoy success But Also Tackle Failures…
@marysamson7537 Жыл бұрын
Thankyou kamat sir. You have motivated and inspired me. It was so inspiring. All must watch
@dhondibapatil7519 Жыл бұрын
The great kamat सर,माझ्याही जीवनात अशी वेळ आली होती पण 2007 त्यांच आत्मचरित्र इडली आर्किड अन मी हे पुस्तक वाचनात आले अन माझे आयुष्य बदलुन गेले आ मी स्टेबल आहे,मी शाळेत असताना आठवीत एक मराठी पुस्तकात शंतनुराव किर्लोस्कर याचा धडा होता त्यातील एक वाक्य- ।आत्महत्या करणे म्हणजे जीवनातील अडचणींवर मिळवलेला विजय नव्हे, तर त्या अडचणींना घाबरून काढलेली पळवाट आहे।
@madhukarnakat5490 Жыл бұрын
This is my story.crises in business. Aaj Himmat aali
@rajukamble2084 Жыл бұрын
❤
@anupmahajan9422 Жыл бұрын
प्रत्येक मराठी व्यावसायिकांनी बघावी अशी मुलाखत!
@harishshinde-ix5qp Жыл бұрын
खुप छान सर
@crazyanupriya984 Жыл бұрын
राजीव सर, भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री बाबा यांना एकदा माझा कट्टा वर बोलवा. विनंती
@ajitgadre5583 Жыл бұрын
Excellent show
@ninadpandharkar9803 Жыл бұрын
very inspiring!
@rameshsawant5053 Жыл бұрын
कामत saheb तुमाला मानाचा मुजरा
@aratithakur02 Жыл бұрын
You are my mentor sir
@sonalipedamkar4649 Жыл бұрын
Very very beautiful beautiful mulakat vitthal kamat.
@shivanikumbhavdekar3154 Жыл бұрын
मराठी माणसाने आपल्यातली कमतरता ओळखुन त्यात बदल करणे आवश्यक आहे.
@adityapalsule8985 Жыл бұрын
great man
@rajendrakatre207 Жыл бұрын
I m proud of u , sir u r great, still i wl suggest this bcz i m suffering n struggling with life for due to it