खुप सुंदर विश्लेषण... विठ्ठलशेठ मणियार हे साहेबांच्या महाविद्यालय जीवनातील मित्र असून त्यांची मैत्री खरेच सद्यस्थितीत नवीन पिढीला आदर्श मैत्री आहे व अशीच मैत्री प्रत्येकाला त्यांच्या जीवनात मिळावी असेच म्हणावे लागेल... अभिनंदन...व आपल्या मैत्रीला सलाम 💐💐💐💐🙏🏻🙏🏻
खुप छान.महाराष्ट्राचा दिल्लीतील बुलंद आवाज शरद पवार साहेब.
@sambhajipatil7703 ай бұрын
खूप छान विश्लेषण, सलाम साहेबानाच्या कार्याला
@PrakashRampure-o1g3 ай бұрын
किती जुनी व्यक्ती आहे. बोलण किती सोजवळ आहे. साहेबांचे बरोबरीच वय असणार पण प्रकृती स्वास्थ किती सुंदर आणी मजबूत दिसून येते जसं साहेबाना तरुणाची उपमा आहे तशीच या व्यक्तिमत्वास देणेस कांही हरकत नाही. सर्वांनीच या साहेबांच्या बरोबरीच्या माणसा कडून अनुकरून करावे आचार विचार अंगीकृत करावे. विठल रावांची देहबोली सुद्धा साधी बोलण्याचा रोख सरळ आहे. कोणतंही अव्हडंबर नाही. यांना नमस्कार. दीर्घायुष्य लाभावे हीच शुभेच्छा. 🙏🏼🙏🏼🌹👍🏼👌🏼🚩.
@nhanunaik92543 ай бұрын
खूपच छान, परिपक्व आधारवड.🎉🎉
@maheshchivate54533 ай бұрын
अतिशय उत्तम मुलाखत.
@ganpatchaudhary19243 ай бұрын
Pawar is power
@NamdevMane-hb2jk3 ай бұрын
पवारसाहेबा सारखा माणूस या देशात पुन्हा होणे नाही. उत्साह कसा असावा, सगळं संपलं तरी पुन्हा नव्याने कसे उभे राहायचे हे पवारसाहेबांकडून शिकावं.
@sudhakarugale53363 ай бұрын
प्र बळ इच्छा शक्ती
@dilipdas161963 ай бұрын
Very very nice
@madhukarnaik58603 ай бұрын
Pawar is power
@sandeepdeore-ig3zr3 ай бұрын
खूप छान विश्लेषण
@vidhyadharchavan89663 ай бұрын
खुप सुंदर प्रेरणादायी
@kishorgaikwad35933 ай бұрын
साहेब साहेब आणि साहेबच.पवार साहेबांना आणि मनियार साहेब आपल्या सारख्या जिवलग मित्राला दिर्घ आयुष्य लाभाव अशी परमेश्वरा जवळ प्रार्थना करतो...
@anilpatil96133 ай бұрын
राजकारण वेगळे असून पण मैत्रीचे नाते अधिक असल्याने ही दोस्ती, आयुष्यभर साथ देणारी असायला हवी याचे ज्वलंत उदाहरण आहे 🎉
@somnathshete85423 ай бұрын
कॉंग्रेस 96 __________ विदर्भ 35 प.म. महाराष्ट्र 15 खानदेश 8 मुंबई 10 कोकण 02
@maheshchivate54533 ай бұрын
अतिशय उत्तम मुलाखत.
@NailMeraki3 ай бұрын
Very nice positive as about pawar Saheb by their friend maniyar it's reality of the life
@shivajisuryavanshi10943 ай бұрын
खरोखरच असं वास्तव पूर्ण महाराष्ट्राला समजले पाहिजे. जे लोक तुटपुंज्या माहिती वर ( अर्थात मी ही एखाद्या नेत्याबद्दल अर्धवट माहिती घेऊन) चुकीची कमेंट करतो हे चुकीचे आहे. आपण महाराष्ट्रातील लोक भाग्यवान आहोत असे काही नेते या महाराष्ट्राला लाभले
@mohankamthe83353 ай бұрын
पवार साहेब टायगर
@pushpataijadhav21723 ай бұрын
खूप सुंदर. मित्र. छान. विश्लेषण. केल.
@murlidhargangane80643 ай бұрын
Chan sahebache mitr pan jhupch dildar ahet dirg ausay doga mitrana labho hi devacharni prathna
पवारांची क्रुषी विषयी प्रचंड काम आहे ते शरद पवारांनी क्रुषीमंत्री म्हणुन काय केले?.❤ हा बोलभिडु वरचा व्हीडेओ पाहा.❤ याशिवाय साहेबांच प्रचंड काम आहे. पण त्यांनी कधीच प्रचार केला नाही. वजारी समाजाचे अभि मुंडे यांची कविता पाहा,सर्व नीट समजेल.
Very nice Interview with Maniyar saheb About Sharad Pawar saheb ❤❤❤❤❤❤
@mangalamundada40823 ай бұрын
Very nice interview 👍 👌
@prabhakarpatil24043 ай бұрын
❤jay Ho Pawar saheb Ji o Hajaro sal
@abdulgaffarkhanpathan81093 ай бұрын
अतिशय छान मुलाखत घेतली
@r.a.bankar49033 ай бұрын
पवार नहीं पाॅवर है,
@laxmanraskar66693 ай бұрын
अतिशय छान मुलाखत
@rajendrawankhade28683 ай бұрын
Saheb Khup Avdle
@socialhuman75563 ай бұрын
छान एकच नम्बर
@dr.chandrashekharpatil6793 ай бұрын
Very nice Pawar Saheb is great
@MahadevDeokar-cc9wq3 ай бұрын
The Sharad Pawar hit
@sureshchipre65813 ай бұрын
छान
@marotikakade3613 ай бұрын
Prem...
@digambardarade93633 ай бұрын
🎉🎉
@achyutkarve3 ай бұрын
सर्वांबाबत सद्भाव हाच पवारांचा गुण त्यांना संकटांमध्ये टाकत होता. विठ्ठल मणियार किंवा विश्वासराव यांसारखे त्यांचे कॉलेज मित्र सोडल्यास त्यांच्या बरोबर आज कोणी नाही. असो.