धन्यवाद इंदूलकर महाराज आपले हे किर्तन ऐकून माझे मन प्रसन्न झाले.आजच्या पिढीला आपल्या कीर्तनाची खूप जरुरी आहे.तुमच्या मधील आत्मशक्तीला माझे लाख लाख प्रणाम।।धन्यवाद
@dattapuri96323 ай бұрын
Mdaqq
@AnantaKhawle8 ай бұрын
खरे बोलेल त्यांचेच तोंड दिसते, जे आता घडत आहे. भविष्यात होऊ नये म्हणुन जोतिष्य सांगाणारांना कळत नाही पण अनुभवाच्या जोरावर महाराज ताडताड हजारो संख्येने लोकांसमोर बोलतात. ते म्हणतात ते बरोबर होत आहे. राम कृष्णा हरी !
@preranadeshmukh698615 күн бұрын
Ram krashan hari Maharaj shri charnome koti koti pranam ♥️🙏
@preranadeshmukh698615 күн бұрын
Very true 😊
@BncilalMehta4 ай бұрын
चामुंडा गणेश मंडल लक्ष्मी नगर पैटर्न जय हो निराली बाबा धीरे धीरे में खुद कान कान में राम कृष्ण हरि जय श्री राम सीता राम सीता राम हरे राम हरे कृष्णा ओम 33 कोटी देवी देवता नमः जय हो चामुंडा परिवार गणेश मंडल पैटर्न
@amarulhare72766 ай бұрын
महाराज किती पैसे घेतात हे महत्वाचे नाहि समाज प्रबोधन करतात हे महत्वाचे
@VivekSalgaonkar-w7w3 ай бұрын
बरोबर आहे साहेब तुमचे. महाराज समाज प्रबोधन करतात हे आजच्या पिढीसाठी अती आवश्यक झाले आहे. नाम संप्रदायातील कीर्तनकार देव आणि दानव यांच्या वर कीर्तन करतात.पण इंदुरिकर महाराज त्यांचाच संदर्भ घेऊन समाजातील विकृती वर बोट ठेऊन समाज प्रबोधन करतात. आज काल कीर्तन हा विषय काल बाह्य होत झाला आहे.हाताच्या बोटावर मोजण्याइतके कीर्तनकार आज आपल्या महाराष्ट्रात आहेत.
@nikitadhangar77235 ай бұрын
इंदुरीकर महाराज प्रबोधन कार जरी असले तरी जे बोलतो तेच खरे आहे तरी लोकांची डोळे उघडत नाही मुले व मुली यांना नेहमी टोचून बोलतो तरी आजही पळून जातात
@supriyakhante77326 ай бұрын
स्वतः त्या गोष्ठी चे अनूसरण आपन करतो ,तेव्हा आपला उपदेश समाज ग्रहण करतो.
@KavitaSale7 ай бұрын
Ram Krishna Hari Jay Jay Ram Krishna
@babamule51435 ай бұрын
@@KavitaSale ऐओ
@meeradhokane25494 ай бұрын
❤❤❤❤1q Mi *\0/*😊😊😊😊😅
@SandeepMagdum35 ай бұрын
पैसा पैसा करू नका जाताना काही घेऊन जायचं नाही असं सांगणारा कीर्तनकार सुद्धा 50 हजार रुपयाची पाकीट घेतल्या शिवाय जात नाही
@hemantnikam87175 ай бұрын
महाराज तुम्ही ग्रेट आहेत आज समाजाला ह्या च विचार सांगण्याची गरज आहे
@balrajnagreАй бұрын
P
@VaibhavDhatrak-w5u28 күн бұрын
❤❤JAY JAY RAMKRUSHNAHARI ❤❤
@harishchandrabankar-np2pn4 ай бұрын
🌹अगदी बरोबर महाराज 🙏🙏🌹 🌹राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🌹 🌹🌹🌹🙏🙏🙏
@harishchandrabankar-np2pn4 ай бұрын
🌹 राम कृष्ण हरी 🙏🙏🌹
@ChandrakalaDenge2 күн бұрын
Jayharivittl
@MohanMahadik-hj5sg3 ай бұрын
❤❤❤omkar, somnat hmaha bik❤🇮🇳🇮🇳🌹🌹🌹🌹👌👌🌹🌹🌹🌹
@BhushanGangurde-j3d14 күн бұрын
भावा लोकांना फुकटच चालत नाही
@SagarDongare-f9t28 күн бұрын
Ram Krishna Hari
@नेमीनाथसरोदे6 ай бұрын
मी ऐ किर्तन2024 ला पाहतोय
@mahanadashirke14 күн бұрын
😂😂😂😂😂😂
@surajmore57887 ай бұрын
हिवरे👏🏻👏🏻
@BncilalMehta6 ай бұрын
जय हो इंदुरीकर महाराज बंसीलाल परमार जी मेहता का कोटि कोटि प्रणाम गुरुदेव आपका आशीर्वाद बना रहे माहेश्वरी बोर्ड समाज ब्राह्मण हो लक्ष्मी नगर चामुंडा परिवार भद्र चामुंडा परिवार से हो जय हो गुरुदेव ऐसे आपके कीर्तन बहुत सुंदर हुआ मैडम हो गया आपका कीर्तन सुन के
@Fghjjklklvb12766 ай бұрын
❤ राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🌹🌹
@kushendraashtekar2916 Жыл бұрын
उत्कृष्ट प्रबोधन
@DeepakPawar-eb6oo3 ай бұрын
राम कृष्ण हरी..🙏🚩
@arunpatil7107Ай бұрын
101% खर बोलतात महाराज राम कृष्ण हरी .
@yogeshnikam7735 ай бұрын
Akch nbr 🎉
@arunmohite280117 күн бұрын
Reality
@BncilalMehta2 ай бұрын
एकनाथ महाराज की जय हो जय श्री राम हरे राम हरे कृष्णा हरे राम कृष्ण हरि जय भद्रा चामुंडा लक्ष्मी नगर पैटर्न जय महाराणा प्रताप चौक किशोर चौहान जी की कोटि कोटि प्रणाम
राम कृष्ण हरी अशोक माठे,पुणे,भारी,; किर्तन इंदुरीकर
@suntiaurhe1133 Жыл бұрын
महाराजांच्या शाळा आहेत ते गरजू मुलांना विना फि शिक्षण देतात
@santoshchavan3765 ай бұрын
बरोबर आहे 🙏🙏🙏
@SwatiJhajurne Жыл бұрын
Chhaaahi😂❤🎉
@Shrinivasdkadam4 ай бұрын
❤❤❤❤❤🤩🤩🤩🤩🤩👍👌
@ParmeshwarKengar-bc8rq4 ай бұрын
गाबास
@sumantraut84184 ай бұрын
Barobar aahe
@narayansutar-wm2pr13 күн бұрын
महाराज रावण जितका शहाणा होता अधिक मुर्ख होता आहे ? डिसेंबर २४🌺🍎🍁
@Billian.782 ай бұрын
Super महाराज
@DnyaneshwarPatil-gr2by9 ай бұрын
Mast
@mahanadashirke14 күн бұрын
😢😢😢😢😅😅😅😂😂🎉
@RuhaniBhajanmala6 ай бұрын
पैसा पैसा करू नका म्हणणारा किर्तीनकारसुद्धा 50-60 हजार घेतल्याशिवाय किर्तीन करत नाही😂😂😂
@NiranganGhadage6 ай бұрын
तुम्ही बघा कीर्तन करून 60,000 घ्या.आणि.मग.सांगा.किर्तंन.करणे.म्हणजे.दुकानातुन.जाऊन.वाणसामान.आणन्यासारखे.नाहि.
@RuhaniBhajanmala6 ай бұрын
@@NiranganGhadage संत एकनाथ संत तुकाराम संत ज्ञानेश्वर यांनी पण जर लोंकाकंडून अपेक्षा ठेवून कीर्तीन भारूडे सत्संग केले असते तर मग भक्तीसंप्रदाय कुठे गेला असता. कीर्तीनकारांनी उपजीवेकेसाठी पैसे जरूर घ्यावेत पण त्यासाठी त्यांचे कीर्तीनदर हे माफक असावेत ते भरमसाठ नसावेत.
@venkattelang674710 ай бұрын
Maharaja ❤❤🙏🙏💪💪👌👌
@yogeshnikam7735 ай бұрын
❤❤
@MalgoundaPatil3 ай бұрын
मग तू का एक दिवस किर्तनाला एक लाख रुपये घेतोस
@ishwarmore37708 күн бұрын
@@MalgoundaPatil तू फार हुशार आहेस बाबा
@hemalatagaikwad-ny3joАй бұрын
नमस्कार महाराज पैसा सगळ्यांनाच लागतो पैशाशिवाय काही नाही किर्तन ऐकायची इच्छा असेल तर तेही फुकट ऐकायला मिळत नाही महाराज
@Felixdsilva-c7r Жыл бұрын
Super🙏🙏❤
@PrakashNil-i6f4 ай бұрын
n Moj Ook
@WastadAadballe4 ай бұрын
सुताच बग
@mahendargaikwad32466 ай бұрын
राम कृष्ण हरी
@NanditaRaut-p8wАй бұрын
विठठल विठठल जय हरी
@KakaShinde-x4b11 күн бұрын
महाराजांनी बिगर धन घेऊन किती किर्तन केली
@SunitaKamble-ws8dy5 ай бұрын
Te kharr boltat
@jaisinghmarutiraopatil64417 күн бұрын
महाराज तुम्ही सांगता पैसा पैसा करु नका,मग तुम्ही किर्तनाचे एवढे पैसे कशाला घेता ते तुम्हाला वरती नेता येणार आहेत का. तुम्ही तर पैशासाठी दिवसाला तीन तीन कार्यक्रम करता ती काय पांडुरंगाची सेवा म्हणून करता का. हे म्हणजे लोका सांगे ब्रह्मज्ञान.....
@BabaBanana-b9x10 ай бұрын
फार छान किरण आहे
@kusumnalawade114311 ай бұрын
Very beautiful information yes you are absolutely right very nice advice think thanks good work thanks all teams thanks
@devenvaija09 Жыл бұрын
❤ best
@surajsuryavanshi9341 Жыл бұрын
Khup khup chhan
@FunnyBlackKitten-sg3dj5 ай бұрын
Super 🎉
@gayatri.p.chitale2869 Жыл бұрын
छान कीर्तन😊
@sunilkuhite42898 ай бұрын
राम कृष्ण हरी माहाराज
@RameshRathod-nu6mr Жыл бұрын
Number ek kirtan Maharaj
@tukaramkhandekar490 Жыл бұрын
👍best
@PankjTupe Жыл бұрын
🚩🌎🙏
@siddhapwnadgeri89768 ай бұрын
महाराज असं बोलता तुम्ही पण फी मात्र तुमची जास्त आहे.
@paraghase65667 ай бұрын
महाराजांची फी जास्त असेल पण ती समाजसेवेसाठी वापरली जाते
@bindhassbol6902 Жыл бұрын
Mashallah ❤
@pratibhaakkewar82423 ай бұрын
Te ek lakh gheun sarvana madad karta tumhi kay karta
@sitaramvidhate9043 Жыл бұрын
मी तर असे ऐकले आहे की महाराज सेकंदावर पैसे घेतात म्हणून😮
@nileshnannaware5075 ай бұрын
@@sitaramvidhate9043 त्यांच्या अभ्यासाचे पैसे घेतात
आपल घर बायका पोर निट पहा मस्त खा प्या कमवा हे कमवायलाच बसलेत
@pushpamhaske65119 ай бұрын
कमवायला बसले म्हणतोय तू, तुला काय अक्कल आहे काय महराजंचे आश्रमात जा, निराधारांना आश्रय आहे मोफत
@Yogeshpatil-qr1hj5 ай бұрын
@@yashbankar8887 शेठ खरं बोलल्यावर राग येणारच मग तुम्ही असो वा आम्ही
@Yogeshpatil-qr1hj5 ай бұрын
😡
@MangalDokhe4 ай бұрын
Dq@@Yogeshpatil-qr1hj
@PratapBist-ip7yu3 ай бұрын
@@pushpamhaske6511 mmmmmmmmmmmmmmmmmmmmmm Mm
@SaiBhorgir Жыл бұрын
फुकट करा प्रबोधन महाराज ,येणे जाणे फक्त खर्च घ्या. बघा महाराज काय होतंय .
@amolchaure8218 ай бұрын
महाराज,एकदा महाराजांचे कार्य बघा त्यांच्या गावी जाऊन इंदुरीकर महाराज हे मुलांना मोफत शिक्षण देतात
@AnantaKhawle8 ай бұрын
काय म्हणतो राव सरकारी फाईल वर सही करायला पहिल्या टेबल पासून पगार असतांना किती घेतात ते दिसत नाही. जेवढे सहीला घेतात त्या पैसातुन एखाद्या अनाथ मुलाला शिक्षण दे म्हणून सांगा मग समाज सेवा करणारांचे लौकर दिसतात, एखाद्या प्राध्यापक आगाऊ तासाचे किती मानधन घेतो ते बघा, येथे हे प्रबोधन करायला किती प्राध्यापक लागतील ते बघा.
@paraghase65667 ай бұрын
महाराजांचे समजकार्य बघा एकदा जाऊन...अनाथ मुलांची शाला...फी घेऊन गरीब मुलांच्या शिक्षणासाठी मदत केली तर त्यात काही वाईट नाही... फी घेतली तर काय हरकत आहे... लोकांकडे भरपूर पैसा आहे... त्याचा वापर फालतू ठिकाणी बऱ्याचदा केला जातो
@JalindarKhokale Жыл бұрын
तुमच्या पासून चालू करा फुकट कीर्तन करायचे
@shivajilendave814410 ай бұрын
te jamnar nahi .
@MalgoundaPatil6 ай бұрын
पैसा पैसा आम्ही करत नाही तुम्ही करता आमच्या गावात तुमच किर्तन झाले एक तासात ८० हजार रुपये घेऊन गेला
आम्ही पैसा पैसा करत नाही तुम्ही रोज किर्रतनला एक लाख घेता लोका सांगे ब्रम्हज्ञान स्वता कोरडे पाषाण
@Avinash_Khose Жыл бұрын
Aaho hazaro mulanna free madhe sambhaltat maharaj.
@basavrajmagdum3641 Жыл бұрын
@@Avinash_Khoseright
@Yogini904 Жыл бұрын
Tumi kra kirtan tyancha sarkha Ani fee 100 ghya
@Tukaramgutte-wo2rj7 ай бұрын
महाराज किर्तनाचे पैसे घेत नाहीत लोकांना अक्कल नाही ते अक्कल शिकवण्याचे पैसे घेतात
@NiranganGhadage6 ай бұрын
तुम्ही बघा कीर्तन प्रवचन.फुकट.करुन.फक्त.महाराजां.बरोबर.एक.महिना.फिरुन बगा.
@ShiddharthPandore3 ай бұрын
No mane no
@kumudparandekar761218 күн бұрын
Kharech aahe.tyanchya barobar kitti Jan astata tyan te paise detat.ektw khat nahit.je boltata te agadi khare aahe.saglya darudya na aani jya sasu sasrya na baghat nahit tyan che dole ughdnya chi garaj aahe ha video kuni takla ? Mahara ja na mahitach nahi.tyanchya var paise kamvinya che Kam chalu aahe.
@yashbankar8887 Жыл бұрын
यांचा धंदाचय रियली
@AshokbMore6 ай бұрын
😊😊😾🙀👌👏👍👍👍🙋🎉❤❤❤
@kachrubochare75395 ай бұрын
मित्र असावा बारस्कर महाराज सारखा
@panditbankar7626 Жыл бұрын
Khul chhan
@maheshramharekudal373310 ай бұрын
❤
@swapnilnarode77005 ай бұрын
Mitranno maharaj jevdha kmavta na tevdhe te anath mul ani free mulana sahla kadhun thevlay sagl shikshan mofat ani sgl tyanna dramik adhyatmik shikshan deta tevha tyanchya baddal konihi bou nye
@MalgoundaPatil Жыл бұрын
लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण
@PankajBarkade-ym3jz6 ай бұрын
Indurikar aas boltat Ani kirtan karyachya aadhi paise ghetat
@vijayamane6426 Жыл бұрын
लोकांना सांगे स्वतः काय
@shubhamh2405 Жыл бұрын
तुला काय तकलिब आहे महाराजांपासून बेवडा आहे मग तू
@संतोषआगलावे-द4न8 ай бұрын
आरएभडव
@SachinMungekar-g1r5 ай бұрын
शिवलीलामृत अध्याय अकरावा दारू चे काय बोल
@vikassurve44267 ай бұрын
बोला , हरी विठ्ठल, जो कीर्तनकार, जो पैसे घेऊन कीर्तनकार करून करून, किर्तन करतो,
@vikassurve44267 ай бұрын
आता. हे थोर कीर्तनकार. म्हणे. म्हणे. समाजत. 😮😮
@vikassurve44267 ай бұрын
योग्य दिशा. दाखवणार, पैसे घेऊन. किर्तन करणारं. पोर्ट. आपले पोट भरतं आहे का
@SunitaGunjal-f7i2 ай бұрын
मग महाराजांनी पैसे न घेता किर्तन सांगावे ना
@आदित्यचिंचकर7 ай бұрын
Location Kay ahe kirtanach hya
@NanduBoke Жыл бұрын
👍
@MalgoundaPatil Жыл бұрын
फटक्यात लपवलेल पैसे कुणाला दिसत नाही
@sunilgawali8964 Жыл бұрын
काय राव महाराज तुम्ही म्हने लाईफ ईज मणी .पैसा मागे लागलो तर परत चेज का आस का.😢😢😢😢😢
@chandrakantkalekar265 Жыл бұрын
आमदार खासदा कष्ट शिक्षण देवाच्या नाम स्मरणा बरोबर केले तर पैसा मिळतो पैसा असेल तर सर्वत्र मान सन्मान आहे
@KEDARNATHCHATRE-ou2ek Жыл бұрын
महाराज असे पर्यत पैसा लागतो
@deepaliborate3587 ай бұрын
Ho pan jivan jagatana paishachich khup garaj ani kimat ahe