सर 2024 निवडणुकीत कराले सर निवडणुक लडणार आहेत तुम्हीसद्धा आमदार पदासाठी उभे रहा कारण शासनव्यवस्थेत शिकलेल्यांची गरज आहे तेव्हाच गरीब जनतेच भल होईल 🙏🙏🙏🙏🙏🙏
@Cops_Abhijit Жыл бұрын
बरोबर भाऊ
@gangofmh2580 Жыл бұрын
Yevdh sopp ahe ka babbya te
@shivanandborkar3292 Жыл бұрын
@@gangofmh2580 अरे भाऊ कोणाला तरी सुरुवात तर करावी लागणार ना.
@Kattar_vanjari Жыл бұрын
Khar aahe
@PandurangGayakawad-lz4ih7 ай бұрын
@@Cops_Abhijit😮😮😮k I'll😅😅
@devendrapandhare5455 Жыл бұрын
वा सर आपल्या सारखे प्रत्यश कृती करून मदत करणारे फार कमी आहेत, अन्यथा केवळ भावना नी आश्वासने काय होते ? आपली मुक्या जनावरांनाबद्दलची सहानुभूती ने मला फार प्रभावित केले.
@itsShubham143 Жыл бұрын
सर चांगले सांगितले ट्रॅक्टर वाला गाडीचे पंचर काढणारी स्वतः दगड लांब ठेवत नाहीत रोडवरच ठेवतात . त्याच्यामुळे किती लोकांना त्यांचा प्राण गमवावे लागतात. त्यांना काय माहित की आपल्या मुळे लोकांना किती त्रास होतो 🙏🏻🙏🏻❤️ That's Great sir ♥️👌🏻👍
@emiwayfanclub9421 Жыл бұрын
तुम्ही खूप छान शिकवता सर😊
@adagaleabhishek8148 Жыл бұрын
एक ही दिल है कितनी बार जितोगे सरजी ❣️
@SheetalKamble-o1w Жыл бұрын
सर तुमी मुक्या प्राण्यांचा जीव जाणु शकता मंजे तुमच मन कीती मोठं आहे सर ❤❤
@shivcharanvinkare5014 Жыл бұрын
खुप छान सर , सलाम आहे सर तुमच्या कार्याला 👌👌💐💐🙏🙏
@jayadeepambuskar4849 Жыл бұрын
सलाम तुमच्या कार्याला 👌
@shivamgonge-t2z Жыл бұрын
सर खूप छान शिकवतात लवकर समजत.. फक्त व्हिडिओ चा आवाज थोडासा वाढला तर छान होईल...
@kanchanchavan8502 Жыл бұрын
सर खुप छान शिकवता तुमी
@nishadhage7522 Жыл бұрын
You are grate Teacher😊
@sidjadhav7250 Жыл бұрын
Sir i really appreciate u sir u r superb😊🙏
@ternaytgaming Жыл бұрын
Dhanyawad sir khupch chhan introduc & information dilya badal 🙏🏻❤️