महाराष्ट्र संगीत शारदेचे मुकुटमणी 🙏 🍃 🌸 🌻 पं. अजितकुमार कडकडे 🙏
@RajendraChaudhary-sf8yr4 ай бұрын
रामकृष्ण हरी पंडितजींच्या आवाजाने अंगात भक्ती संचारते आणि हा आवाज लहानपणा पासून हृदयात बसलेला आहे . मी खूप वेडा आहे अजित कडकडे पंडितजींच्या आवाजाचा त्यांनी गायलेल्या भक्ती गीतांचा पंडितजी आपणास कोटी कोटी नमन 🙏🙏🙏
@rajkumarvhatkar730120 күн бұрын
केवळ आवाजामुळे या भजनावर स्थिरावलो...❤
@uddhavingle78795 ай бұрын
खरोखर तुमचे गीत आणि अभंग अंगावर शहारे आणतात जय हरी माऊली ❤❤❤
@govindyadav158619 күн бұрын
खूपच सुंदर ऐकतच राहावे वाटते
@92266463342 жыл бұрын
आजची माझी सुरुवात .... या अभंग ऐकूनच झाली..... विठुराया अजितजिंना सूखी ठेव
@गुलाबरावखोबरे4 жыл бұрын
एकदम मनाला भावुक करणारा आवाज 👌👌👌राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏
@narendrakelaskar5887 Жыл бұрын
Uh iiii😊
@saraswatichivare4677 Жыл бұрын
Ng;?-
@minakshibharne61757 ай бұрын
खरंच तुमचे अभंग ,मनाला बोधून घेणारे आणि आनंदी आनंद होतो.. श्री गुरुदेव...🌹🌹🌹
@vivekpatil27739 ай бұрын
विठ्ठलाचे भक्ती गीते कोणतीही असो ती मनाला भिडणारी असता आणि आयकत राहवे असे वाटते पूर्ण वातावरण भक्तिमय होऊन जातो 🙏🙏🙏🚩🚩
@nimeshnaik68775 ай бұрын
स्वर भास्कर सन्माननीय श्री अजित कडकडे सरांच्या पहाडी आवाजात गायलेला अभंग आहे.पुन्हा असे गाणे होणे नाही. 🙏🙏🚩🚩
@dharmarajchudhari70099 ай бұрын
खरोखरच अमृताची गोडी आहे या अभंगात आणि आपला गोड आवाजात सकाळी हे भजन ऐकल्यावर दिवसभर प्रसन्नता वाटते धन्यवाद अजित साहेब 🌹🌹🙏🌹🌹
@rajkumarvhatkar730120 күн бұрын
लाजवाब.... आवाज..
@navnathrawool3 жыл бұрын
हे स्वर्गीय सुस्वर श्रवण करणे यापरते दुसरे स्वर्गसुख ते कोणते..! पंडितजींना साष्टांग दंडवत.. 🙏🏼
@avdhutparab25264 ай бұрын
Navnath bhau ajit kadkade ji swargiy nahit.jiwant aahet te.comment chukichi karu naye ashi vinanti 🙏🏻
@navnathrawool7 күн бұрын
@@avdhutparab2526🤦🏻♂️ अहे भाऊ, मी स्वर्गीय म्हटलंय.. स्वर्गवासी नाही.. तेही स्वरांना स्वर्गीय म्हटलंय.. कृपया विपर्यास न करणे.. कुठल्याही शब्दाचा एकच एक प्रचलित अर्थ असतो असे नाही.. 🙏🏻 आणि पंडितजी अलीकडेच आमच्या इकडे येवून गेलेले आहेत...😊
@babajiwatotejiwatode3622 жыл бұрын
मा अभिजित कडकडे सर जय विठूराया आपला आवाज फार सुंदर मनमुग्द करून टाकणारा आहे मनावर भुरळ पाडणारा मनसमाधानी आनंद वाटणारा मनमोहन आहे धन्यवाद
@vasudevkhamdalkar21874 ай бұрын
साक्षात स्वर्गाची अनुभूती येते ❤❤❤
@yogeshshah93386 ай бұрын
सन्माननीय पंडीतजी श्री अजीत कडकडे जी, आवाज, मेहनत, ही दैवी देणगी असते. आपल्या सामर्थ्याने अनेकांना आपण भक्ती मार्गास लावले, भक्ती गीते ऐकण्यास आपल्या आवाजाने बाध्य केले. सोबत टी सिरीजचे धन्यवाद.
@sudhakarpawar68863 ай бұрын
Mast yaman Raag 😊 aani mauli vithhalachi god stuti😊 ammesing happy ness❤❤❤❤❤❤ Ajit sir😊 no word express his singing style😊
@prasaddalvi457411 ай бұрын
आमच्या कोकणात कोणताही धार्मिक सण असला की अजित कडकडे यांची गीते सकाळी सकाळी कानी एकू येतात आणि एक वेगळीच ऊर्जा मिळते दिवसभर🙏
@sanjaychavan19899 ай бұрын
पंडित.अजित कडकडेंचा आवाज म्हणजे स्वर्गसुखाची अनुभूती च जणू ,काय तो आवाज मनाला मंत्रमुग्ध करणारा ऐकावे तेवढे कमीच महाराष्ट्र सरकारने पंडितजींना त्याच्या गायनातील प्रदीर्घ सेवेसाठी व त्याच्या कलेसाठी लवकरात लवकर पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात यावे हीच अपेक्षा 🙏
@jayashreelingayat1893 жыл бұрын
अतिशय सुंदर! पुन्हा पुन्हा ऐकाविशी वाटणारी रचना 🙏🙏🙏
@vaibhavshinde4740 Жыл бұрын
कोकणात एखाद्याकडे सत्यनारायण पूजा असेल आणि तुमची गाणी लावली असेल तर ते वातावरण एकदम 🥰😌
@sonbhabankar74923 ай бұрын
राम कृष्ण हरी महाराज नमस्कार
@ganeshghode-mf1mz Жыл бұрын
या अभंगाने सकाळी सकाळी मन प्रसन्न होते.सर्व टेन्शन दूर होते
@M9Joshi4 жыл бұрын
फार सुंदर. परत परत ऐकावसं वाटणारं composition . " येई मंद मंद " जागा फार छान
@truptigaikwad61283 жыл бұрын
आमच्या कोकणात सकाळी तुमच्या आवाजातील भक्तिगीते ऐकून दिवसाला सुरवात होते. खूप छान.. मनाला भावणारी भक्तिगीते.. अप्रतिम 🙏❤️💐
@surajjadhav58582 жыл бұрын
Barobar💯🔥❤
@nathajihajare4792 жыл бұрын
अजीतदादाहीदेवाचीदेनगीआहेखुपखुपछानअभंगगायलात
@mandarnatekar2622 жыл бұрын
Barobar 💯💯💯💯💥💥💥❤️❤️❤️♥️♥️
@vitthalmestry3302 жыл бұрын
Barobar
@KaustubhBhandVlogs2 жыл бұрын
Same here Trupti Tai ajit siranchya Ganyane suruvat hote
@ChandrakantBhosale-qg2xj2 ай бұрын
Kay sound ani Kay bhaktiget ahe, darroj sakali Mazi survatach ya madur ani manala Anand deanare ya bhaktigetsne hote.very,very,very sweet,great.❤❤❤🎉
मी भारतीय आहे आणि माझ्या करीता माझ्या धर्मा विषयी प्रेम आहे व इतर धर्म विषयी नितांत आदरभाव आहे gbu all😇
@santoshdervankar321319 күн бұрын
स्वराज् जी अजित कडकडे जी... आपण हा अभंग इतका क्लिअर , इतका सुंदर इतका मनमोहक, अगदी स्वरबद्ध आवाज. ❤❤❤❤❤❤❤ मला फार आवडतो हा अभंग धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@JyotiChaudhari-mw1ix5 ай бұрын
Khup sundar abhang & aavaj👌👌
@suhaskamtekar20416 ай бұрын
श्री गणेश श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय श्री साई बाबा गण गण गणात बोते जय जय रघुवीर समर्थ... श्री पंडीत अजितजी कडकडेंचा आवाज जेव्हा ऐकू येतो तेव्हा मला माझ कोकणातील गाव आठवत... श्री स्वामी समर्थ...
@sachinshinde30622 жыл бұрын
कडकडे माऊली अप्रतिम आवाज आहे तूमचा🙏🕉️🔱📿🙏
@renukamane21174 ай бұрын
Mi dubaila job karte.....seen extreme luxurious places been to clubs..no place or music gives me peace like marathi Bhajan...vithirayala manacha namaskar dhanyavad ya bhajanasathi keep posting ❤
@santoshpandharmise5647 Жыл бұрын
भगवंताने दिलेली देणगी आहे आमची सकाळ आपल्या आवाजाने होते,, राम कृष्ण हरी,,🙏🙏🚩👌
@minadalvi10142 жыл бұрын
अप्रतिम ,अजित सरांच गायन आणि तेवढी च जबरदस्त, मनाला वेधणारी संगीत साथ, छानच. पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटणारी उत्कृष्ट अभंग रचना.👌👌 धन्यवाद सर्वांना.🙏🙏
@dipakpalekar41052 ай бұрын
Sundar भक्ती गीत 🙏
@GaneshPatil-yn4gw4 жыл бұрын
माझे आवडते भजन कडकडे सर पंढरपूरला गेलो होतो सीडी घ्यायला पण मिळाली नाही यु ट्युब मुले आता आनंद घेऊ शकतो धन्यवाद टी सिरीज
@Vimal-hq9yt Жыл бұрын
छान बुवा छान, लय भारी, तुमचं सगळंच भारी म्हणजे तुमचे भजनं भारी, अभंग भारी, भावगीतं भारी अन आवाजही भारी, सगळंच कस लय भारी वा
@ajitvashenikar36534 жыл бұрын
एवढा गोड अभंग की, अमृताची गोडी आहे अभंगाला.....👌👌👌
@ashishkhadesinger60585 ай бұрын
Ekdam❤manala bhidt saral saral❤
@prashantvaidya30792 ай бұрын
आम्ही लहान असताना सकाळी घरोघरी अशी भजन आणि देवाची गाणी लावाचे 👌👌
@pradeepapshankar64555 ай бұрын
दोनी वाद्य अप्रतिम वाजवले , दोघांवर विठ्ठल कृपा हो,,
@prashantvaidya30792 ай бұрын
अतिशय सुंदर आवाज अजित सर 👌👌👌🙏
@vaidehikotasthane53932 жыл бұрын
मनावरचे दुःखाचे मळभ दूर करण्याची जादू आपल्या स्वरात आहे 👍🏻🙏
@sanjaypalkar7416 Жыл бұрын
खर आहे 👌👌👌
@anitasawant95702 жыл бұрын
खूप खूप छान अजित सर मला तुमचे सर्व च अभंग आवडतात ऐकून मन समाधान होऊन जात तुम्हाला कोटी कोटी प्रणाम🙏🙏
@happyshailu Жыл бұрын
Same here
@vikaslandge3514 жыл бұрын
अजित दादा अप्रतिम गायला आहात तुम्ही अभंग विठ्ठल विठ्ठल जय हरी तुही निरंकार
@nileshgharat68522 жыл бұрын
Dhan nirankar ji
@nileshgharat68522 жыл бұрын
मनमोहक संगीत आहे. गोड आवाज
@prayagborkar13 жыл бұрын
माझे आवडते गायक ........लहानपणापासून ऐकतोय ....अप्रतिम गायन .
@ganeshsutar69673 жыл бұрын
मन भरुन येणारा आवाज 🙃🥰😌
@jagannathkrishnaji85305 ай бұрын
आदरणीय, अजितजी, आपला आवाज ऐकला की आतून भक्ती आपोआप झिरपायला लागतेच.ही तुमच्या दैवी आवाजाची जादू आहे. हा अभंग ऐकून झाल्यावर नेहमीच आत्मिक समाधान होते. दत्त महाराज आपणास उदंड आयुष्य देवित अशी त्यांचे चरणी औदुंबर ल प्रार्थना आहे. जे.के.जोशी.
@dhondiramjadhav2864 жыл бұрын
कैकाडी महाराजांचा अप्रतीम अभंग आणि तुमची चाल अनमोल आहे .
@BaliramMali-go2bp20 күн бұрын
माझा तो विश्वास पांडुरंगी❤❤
@rajustashildar56493 ай бұрын
अजित कडकडे सर अप्रतिम भजन गीत 🙏🙏
@balirandhavan51834 ай бұрын
विठु माऊली तु माऊली जगाची 🚩🚩
@RupeshTambe-ob3ot Жыл бұрын
Khup Chan aparatim 🙏
@VinayaKalyankar Жыл бұрын
पंडीतजी मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏👏
@vasantmali4597Ай бұрын
हा अभंग किती वेळा ऐकले तर पुन्हा ऐकावयास वाटत खूप छान तुम्हाला साष्टांग नमस्कार
@vinaygase4632 ай бұрын
अमामृताच्या सरी बरसल्या जणू .कितीदा ऐकाव आणि तृप्त व्हावे .
पंडित अजित कडकडे यांना तोड नाही,त्यांची सर्व गीते अप्रतिम आहेत.मन भराहून जाते.मी आज दिनांक 19,8,2024 मध्ये सकाळी सहा वाजता होम थेटर चालू केला.अजून हि बंद नाही.कारण बंद करू वाठत नाही.पंडित अजित कडकडे यांना मनःपूर्वक आभार ❤❤
@vrushalichikodi93083 ай бұрын
अतिशय सुंदर 👏👏
@happyshailu Жыл бұрын
मन प्रसन्न होते आणि डोलू लागते ह्या गाण्यांनी
@Virendra.wanare2 жыл бұрын
अप्रतिम तुमच्या आवाजातील अभंगवाणी मन प्रसन्न करून टाकते
@rajivparvatkar6422 ай бұрын
Ati sundar🙏
@surajbhujbal96794 жыл бұрын
खुप सुंदर स्वर श्री हरी विठ्ठल 💐💐💐
@pramodchaudhri56604 жыл бұрын
अभंग ऐकून मन तृप्त झाले अजीत कडकडे गुरु जी live program बघण्याची इच्छा आहे
@prakashdeshpande55894 ай бұрын
फारच सुंदर,छान गीत व गायन धन्यवाद
@ganeshbahakar8714 ай бұрын
दादा मी आपले पुर्ण क्यासेट संग्रह करुन ठेवले आहेत,पहीला कार्यक्रम गजानन,महाराज मंदीर शेगाव येथे ऐकायला मिळाला,होता लागला नमाचा छंद ही,निघालो घेउन दत्ताची पालखी,छंद विठ्ठलाचा ही क्यासेट भरपुर फेमस झाली,होती आम्ही भजनमंडळी, पुर्ण अंभग म्हणायचो,आणी एक आणखी तुझे,नाम आले ओठी ही पण चागंलीच गाजली आहे,आपले गायन ऐकले की मन अगदी तृप्त होउन जाते,
@dr.nandakumarlg5218Ай бұрын
Sunder gayan, jeevan dhanya zale
@chiranjeevulugovindaswamy2044 Жыл бұрын
Excellent and awesome voice,...Happy to hear your voice...Jai srimannarayana ❤❤❤🎉🙏💐
@BabasahebSuryawanshi-wn7cm5 ай бұрын
छान छान मला पण ऐकावे सारखे वाटते ❤
@jayantbhave7846 Жыл бұрын
ऐकता अजितजी मन भजनात होई दंग
@Forestmh4 жыл бұрын
अप्रतिम भजन, गायन वा वा वा, धन झालो आमही महाराष्ट्र तील असा जन्म भुमी संताची पावन चरणानी पावन झालेली, खुप नशिबावान आहेआपण
@seetharathna90333 жыл бұрын
Very very superb melodious excellent awesome wonderful sweet good voice of our great proud Ajit sir tq sir forwarding goodbajan
@sunilchandratre47525 ай бұрын
🌹दादा 🌹आपले भक्ती गीत म्हणजे स्व र गा हुन सुंदर वाटते. 💐🙏🙏🙏💐
@shankarmandale3573 Жыл бұрын
देवा दत्त महाराजांचे भजन फक्त आपल्या मुखातून च ऐकावे .स्वामी महाराज प्रकट होतात
@bhagwatraopatil70948 ай бұрын
अप्रतिम,मनब्रम्हानंदात लिन होतय ❤
@विजयमाधवरावपाताळयंत्री Жыл бұрын
अभंगाच्या प्रांतातील स्वर सूर्य पंडित अजित कडकडे मनाला मोहून टाकणारा जादुई आवाज बुवा क्या बात है अप्रतिम सतत ऐकत राहावा असा नाद ब्रह्म