नमस्कार गुरुजी तुम्ही सांगितल्याप्रमाणे दिवा लावण्याचा उपाय केला माझ्या मुलाचे लग्न एक महिन्यातच जमले साखरपुडा पण झाला तुम्ही सांगितल्याप्रमाणे दत्तगुरु त्रिकालदर्शी आहे याचा अनुभव आला तुम्हाला नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद दत्तगुरु ची सेवा तर सारखी करावीच वाटते आता
@RaneGuruji4 ай бұрын
आपला अनुभव सांगितल्याबद्दल खूप धन्यवाद आणि महाराजांची कृपा आपल्यावर कायम अशीच राहू दे
@vanitasalvi283Ай бұрын
ंं
@nutanshivarkar983411 күн бұрын
Namaskar गुरुजी @@RaneGuruji
@manjushajoshi55905 күн бұрын
@@shubhangidani8871 Dec madhe jaun alo feb nanter khoop unhala asto
@VitthalAtre-r4b11 ай бұрын
खूप चांगला उपाय सांगितला आहे धन्यवाद राणे गुरुजी
@bhaskargaike8010 Жыл бұрын
फारच सोपे उपाय आहेत गुरुजी ,मीही माझ्या मुलीच्या व मुलाच्या लग्नासाठी येथल्या गुरूवार पासुन सुरु करनार आहे पण अनुभव हिच खात्री,जावे त्याचे वंशा तेव्हा कळे. हा प्रयोग यशस्वी झाला तर मी प्रामाणिकपणे खुप प्रचार,प्रशिद्धी करेन ,कारन मी रिटायरमेंट नंतर याच क्षेत्रात श्री स्वामी समर्थ केंद्रात मार्फत याच विभागात काम सुरू केलेले आहे अर्थात कर्तकरवीते श्री स्वामी समर्थ महाराजाच आहेत ,बस एक आपला खारीचा वाटा , श्री स्वामी समर्थ
@vandanapalve3068 Жыл бұрын
हो सर्व खरे आहे, आपण सेवेकरी आहात, अस म्हणता पण गुरुचरित्र महिलांनी वाचू नये हे आपणाला कसे काय पटते आहे, मी एक महिला सेवेकरी आहे ,मी गुरुचरित्र पारायण गेले 20 वरशापासून करते, खूप सकारात्मक अनुभव आहेत माझे ,असा चुकीचा संदेश देऊ नये,,,,
मी मनापासून प्रयत्न केला पण मला अजून ही यश मिळाले नाही
@shobhasalunkhe683015 сағат бұрын
मी पण गुरुवार पासून उपाय करणार आहे लवकर यश मिळो ही महाराजांच्या चरणी प्रार्थना
@LalitaLakal6 ай бұрын
धन्यवाद गुरूजी मी हा उपाय केला आणि चौथे गुरूवारी विवाह झाला
@suhasm65922 жыл бұрын
गुरुजी दिवा दरवेळी तोच वापरायचा की बदलला तर चालेल ?
@AmrutaMuley-y3e11 ай бұрын
नमस्कार गुरूजी छान महिती दिलीत... धन्यवाद
@shailanagpure39792 жыл бұрын
नमस्कार गुरुजी, मी आपण सांगितले ला श्री गुरू देव दत्तात्रेय च्या मंदिरात जाऊन दिवा लावला. आणि माझ्या मुलाचे लग्न एक महिन्यात ठरले. खूप खूप धन्यवाद.
@RaneGuruji2 жыл бұрын
आपले अभिनंदन ,, आणि माझ्यापेक्षा दत्त महाराजांचे आभार माना त्यांच्या कृपेने सर्व झाले 🙏 गुरुदेव दत्त
@Laxmikant-mw3uj8 ай бұрын
@@RaneGuruji😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂a😂😂
@PrakashTawade.7 ай бұрын
नमस्कार गुरुजी🙏 माझ्या मुलाचे लग्न जमण्यासाठी आपण सांगितल्याप्रमाणे श्री दत्त महाराज यांच्या मदिंरात जाऊन दोन महिने मी तुपाचा दिवा लावला, त्यादरम्यानच माझ्या मुलाचे लग्न ठरले आहे, मुलगी देखील चांगली मिळाली आहे , तुम्ही लग्न जमण्यासाठी सांगितलेल्य उपा या बद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद🙏🙏
@prajaktapatil1556 Жыл бұрын
मी येत्या गुरुवार पासून हा उपाय करेन श्री दत्त दिगंबर
@sudhakardhande577610 ай бұрын
नमस्कार गुरुजी आपण माहिती चागली सागितली श्री स्वामी समर्थ
@shashikantghorpade5960 Жыл бұрын
गुरुजी मनापासुन नमस्कार, मुंलाना साठी चांगले (वधु / वर सर्व गुण संपन्न) स्थळ मिळण्यासाठी उपाय/मार्गदर्शन....धन्यवाद/आभार !!!
@RajuKadam-fs1pv11 ай бұрын
खुप सुंदर माहिती दिली लग्न जुळण्यासाठी काय उपाय करावा लागेल
@VijayaDadkeАй бұрын
खूप छान माहिती गुरुजी मी पण करेन माझ्या कडे मुलगा आणि मुलगी दोघेही लग्नाचे आहेत धन्यवाद
गुरुजी खूप सोपे उपाय अतिशय सोप्या भाषेत सांगितले आहेत मी माझ्या मुला साठी नक्की करतो.
@scoremore6029 Жыл бұрын
दोन्ही मुलगे 43, आणि 38वय असून अविवाहित आहेत 1 ला उपाय दोन निरांजन लावायची का, कसा उपाय करावा कृपया आपण सांगावे. आपणास नमस्कार.
@swatiprakashbhave342 жыл бұрын
नमस्कार गुरुजी, मी आपण सांगितलेला श्री दत्त महाराज यांना दीवा लावण्या चा उपाय तो मी केला साधारण दोन महिन्यात माझ्या मुलाचे लग्न ठरले धन्यवाद गुरूजी आणि, दत्त महाराज यांना धनयवाद आणि नमस्कार
@RaneGuruji2 жыл бұрын
आपला अनुभव सांगितल्याबद्दल धन्यवाद ,,, या मुळे अनेकांना प्रेरणा मिळेल 🙏 महाराजांचा आशीर्वाद सदैव आपल्यावर असुदे
@sulochanapatil69132 жыл бұрын
दोनच उपाय सांगितल्यात गुरुजी
@anitawaghe9012 Жыл бұрын
@@RaneGuruji887⁷⁸8😊
@chhyayashete7228 Жыл бұрын
@@RaneGuruji111¹11¹11¹1111¹¹¹q0q0
@RanjanaMulye-ws1qu Жыл бұрын
@@sulochanapatil6913किती गुरुवार करायचे
@anitamalbari1728 Жыл бұрын
श्री गुरूदेव दत्त आपल्या सांगीतलेल्या ऊपाय मी माझ्या मुलासाठी करणार आहे आपले आशीर्वाद असावेत ही नम्र विनंती
@jayashrisatam58110 ай бұрын
गुरुजी आपण खूप उपयुक्त माहिती आहे
@ranjanagholap299311 ай бұрын
खूप छान माहिती सांगितली गुरूजी नमस्कार
@pradeepyeola41111 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@sayaligijam49226 ай бұрын
खुप ़धान माहिती सांगितली सर धन्यवाद
@PushpaBorkar-p1c9 ай бұрын
मी पण मुलांच्या लग्नासाठी तुपाचा दिवा गुरूवार पासून सुरूवात करणार आहे.धन्यवाद सर🙏🏻🙏🏻
@umadeshpande79322 жыл бұрын
मुलांनी लग्नासाठी तयार व्हावं यासाठी काय करावं
@nirmalajadhav88578 күн бұрын
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर 🙏🙏🌹🌷
@sunitakanunje1279 Жыл бұрын
माझ्या मुलाला गुरूजींनी तुपाचा दिवा लावायला सांगितला पण शनिवारी,पण नाव दत्त गुरुंचे घ्यायचे.धन्यवाद गुरूजी.
@deepaksugandhapathare17277 ай бұрын
😮
@seemathorat36832 жыл бұрын
🙏 गुरुजी मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटचा गुरुवार आहे मी आज पासून दत्तमंदिरात जाऊन आजपासून सुरू करत आहे.मुलीचे लग्न लवकरात लवकर जुळवून यावा हिच दत्त महाजनांना विनंती आहे हिच इच्छा पूर्ण करावी .जय दत्तगुरु 🙏
@RaneGuruji2 жыл бұрын
आपली इच्छा नक्की पूर्ण होईल
@RamkisanBangar-sy9zb Жыл бұрын
झाल का तुमच्या मुलीच लग्न
@seemathorat3683 Жыл бұрын
@@RamkisanBangar-sy9zb नाही ओ आजुन
@RamkisanBangar-sy9zb Жыл бұрын
वय काय आहे तुमच्या मुलीच
@urmilanikam7621 Жыл бұрын
My daughter is not ready to marry so please tell me what should I do
@minakshinavre200711 ай бұрын
नमस्कार, गुरूजी, आमच्या देवघरात दत्त त्रिमूर्तीचा चा फोटो आहे. त्याच्यासमोर तुपाचा दिवा दर गुरुवारी लावला तर चालेल का
@narayanjoshi49442 жыл бұрын
गुरुजी🙏🙏नमस्कार आपण. सांगितलेला उपाय सोपा आहे करीत आहे..
@shreeramsiddhapathaki925811 ай бұрын
गुरुजी नमस्कार आपण खूपच छान माहिती सांगितली ती माझ्या मुलाच्या लग्नासाठी आपण सांगितलेले उपाय करणार आहे धन्यवाद
@JyotiJuvekar-dn7vz11 ай бұрын
कुलदेवता कशी ओळखावी याबद्दल चा व्हिडिओ कसा बघू शकते
@DilipAchare-l8c3 ай бұрын
।। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।। खुप छान माहिती दिलीत त्या बद्दल धन्यवाद. गुरुदेव दत्त. 🌺🌺🚩🙏
@sujataparve97812 жыл бұрын
मी आमच्या कुलदेवतेला जाऊन आपण सांगितलेला उपाय केला तसेच गेली 5 आठवड्यापासून दत्त महाराजांसमोर दिवा लावून प्रार्थना करीत आहे.
@sagarmali41712 жыл бұрын
झाला का विवाह
@sandhyawaghmare986110 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ; खूप छान उपाय सांगितले .धन्यवाद 🙏
@ChhayaBuranpure2 жыл бұрын
नमस्कार गुरुजी खुप छान माहीती दिल्याबध्दल धन्यवाद मीही गुरुवार पासुन करते माझ्या मुलासाठी ही सेवा 🙏
@mangalsutar610929 күн бұрын
गुरुजी तुमच्या पहिल्या उपयानेच माझ्या मुलाचे लग्न जमले खूप खूप मनापासून धन्यवाद 😊😊
@RaneGuruji29 күн бұрын
आपले खूप खूप अभिनंदन महाराजांच्या कृपेने लग्न ठरले आपण आपला अनुभव सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपल्या या अनुभवामुळे अनेकांनाही मदत होईल
@surekhashedge49485 ай бұрын
नमस्कार गुरूजी, आईने दोन ही उपाय करावेत का ? किंवा मंदिरात नारळ वाहिल्या नंतर तो नारळ घरी घेऊन यायचं का, किंवा मंदिरातच ठेवावा. कृपया आपण मागदर्शन करावे. धन्यवाद.
@RaneGuruji5 ай бұрын
आईने दोन्ही उपाय केले तरीही चालतील आणि मंदिरात वाहिलेला नारळ हा मंदिरातच ठेवावा
@anusayasatdeve51093 ай бұрын
Guruji mulgi lagnala tayar nahi tar ya upayani mulgi tayar hoil ka
@anusayasatdeve51093 ай бұрын
Please Guruji tell me
@meenabainpatil84473 күн бұрын
गुरुजी मुलाने माता पित्याचे एकुन करण्यास व्हाव यासाठी काय उपाय करावे
@shubhangipatil2638 Жыл бұрын
फक्त दर गुरुवारीच दिवा लावायचा आहे का? की गुरुवारपासून सुरू केल्यानंतर दररोज दिवा लावायचा?फुलवात चालेल ना?
@hemantaher794110 ай бұрын
दर गुरुवारी लावायचा आहे दिवा
@shilpachavan31652 жыл бұрын
फारच चांगले उपाय सांगितले गुरुजी
@harikapote20532 жыл бұрын
गुरुजी मी आजच्या गुरूवारपासून श्री दत्त गुरूंच्या समोर तुपाचा दिवा लावायला सुरुवात करणार आहे. आपला आशिर्वाद असावा. श्री गुरुदेव दत्त.🙏🙏 आत्ता सुद्धा एका मुलीचे स्थळ आहे मुलगी तयार होत नाही. असच काही तरी होत असत. मुलाचे वय वाढत असल्याने सतत चिंतेत असतो.
@RaneGuruji2 жыл бұрын
महाराजांच्या कृपेने आपली इच्छा पूर्ण होईल
@kalpanamane6427 Жыл бұрын
खूप उपयुक्त माहिती दिली. धन्यवाद
@purushottamkelwalkar28882 жыл бұрын
उद्याच्या गुरुवारपासून सुरुवात करणें आहे, आपले आशीर्वाद असू द्या 🙏🙏
@RaneGuruji2 жыл бұрын
महाराजांच्या कृपेने आपली इच्छा लवकरच पूर्ण होऊ दे
@saujnyagamre19674 ай бұрын
उद्या गुरुवारी मी मुली साठी दत्त मंदिरात जाऊन दिवा लावणार आहे तुमचा आशीर्वाद हवा आहे गुरूजी
@ankitachavan6619 Жыл бұрын
खूप छान धन्यवाद चांगले सांगितले
@aratic12572 жыл бұрын
गुरुजी, खूप छान माहिती दिली त्याबद्द्ल धन्यवाद🙏 🕉️ श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🌺☘️🍎🙏🙏🙏
@shivlingkachare9780 Жыл бұрын
गुरु चरित्र पारायण विषयी माहिती नियम उद्यापण सर्व मार्गदर्शन व्हावे ही श्री दत्तगुरु चरणीं प्रार्थना
@sitaramgavali40011 ай бұрын
छान माहिती
@jayashreebhosale966511 ай бұрын
श्री गुरूदेव दत्त ,गुरुजी छान उपाय सांगितलेत मी माझ्या मुलींच्या लग्नासाठी नक्की सुरू करीन
@shankarkamble9620 Жыл бұрын
कितीही मोठा आवाज केला तरी.आपला आवाज बारीक आहे .काहीच कळले नाही
@himangiraut Жыл бұрын
kaanaala phone laavoon yete...or ear phone
@AjayWagh-wt2hs9 ай бұрын
खूप छान वाटले श्री गुरुदेव दत्त
@uttrapatil6243 жыл бұрын
Dhanvad guruji
@arnavbedagkar50957 ай бұрын
आपण छान उपाय सांगितला मी श्री गुरु चरित्र पारायण अवश्य करेन धन्यवाद
@prabhakarakolkar62183 жыл бұрын
कृपया आपले अधिचे व्हिडिओ पाठवावे हि विनंती,
@RaneGuruji3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/emKTg4eQhd-Wo5I
@RaneGuruji3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/gH6qm2t5jNSprrc
@sandhyadixit25622 жыл бұрын
@@RaneGuruji amaskar guruji me garich manje devgarat devi chya photo samor naral theau ka
@RaneGuruji2 жыл бұрын
@@sandhyadixit2562 upay sangitala ahe tasach kara
@sandhyakulkarni582 жыл бұрын
Thanks🙏🙏
@harshapatil51542 жыл бұрын
🙏🙏
@manishadesai92742 жыл бұрын
@@harshapatil5154 thank you
@manishadesai92742 жыл бұрын
Thank you
@punitshendurkar59119 ай бұрын
🚩ॐ श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻
@vandanagilbile2846 Жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏🙏🙏
@mohinisavarkar8548Ай бұрын
खुप छान माहिती सांगितली धन्यवाद सर ❤❤
@ushachanne32342 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या मुलीचे व भाचीचे लग्न लवकरात लवकर जुळू द्या व माझ्या मुलाला चांगली बुध्दी व संगत द्या व माझ्या मुलाला व मुलीला परीक्षेत उत्तीर्ण करा.🙏🙏🙏🙏🙏🏵️🌷🌹🌺💐
@suvarnatilekar50719 ай бұрын
🙏guruji thankyou upay khup prabhawi ahey
@arundhatikulkarni54822 жыл бұрын
गुरूजी🙏 आपण दत मंदीरात तूपाचा दिवा लावायला सांगितला पण तो तिथेच लावायचा का कारण कधी गावाला किंवा कोठेही जाव लागत मग तिकडचया दत मंदीरात लावला तर चालेल का
@RaneGuruji2 жыл бұрын
जगत कुठेही असाल तिथे महाराजांचे मंदिर पाहून उपाय करावा
@arundhatikulkarni54822 жыл бұрын
आभारी आहे🙏
@shakuntalakanade514910 ай бұрын
छान सांगितलं श्री गुरूदेव दत्त
@arunahonkalse41672 жыл бұрын
माझा मुलगा 30 वय आहे सांग गुरुजी👏👏 मघ पुण्यात राहते
@RaneGuruji2 жыл бұрын
विडियो पहा
@suvarnabhandari69122 жыл бұрын
@@RaneGuruji ..
@gajanandeshmukh6862 жыл бұрын
@@RaneGuruji apala no.dya.krupà.karun.
@minaxisoman8921 Жыл бұрын
Guruji thank u very much. Tumhi sangitlya pramane diva lavla ani ekach guruvar gela ani muliche lagna tharle.Javai pn khup changla milalay.
@jayshreepalekar82809 ай бұрын
माझाही असाच अनुभव आहे, आता मुलासाठी करते आहे, आपल्या सगळ्यांचे आशिर्वाद मिळावे...🎉👏
@smitab84832 жыл бұрын
Is it necessary to go to a temple? Or can be done at home? Now a days temples have lot of restrictions.
@RaneGuruji2 жыл бұрын
Remedies should be done as told
@deepakbhabal60665 ай бұрын
गूरूजी आपण छान माहिती सांगितली. धन्यवाद!
@umeshpatil28282 жыл бұрын
Hello gruji numbar dya tumcha
@umeshpatil28282 жыл бұрын
Bolaych ahe guruji tumala
@RaneGuruji2 жыл бұрын
9975362966 ya number var fakt whatsapp message var sampark kara
@ashalatagurav3778 Жыл бұрын
नमस्कार गुरुजी खूप छान मार्ग दर्शन मिळाले धन्यवाद
@priyankaubhad82873 жыл бұрын
Lagan patrika bghaychi hoti
@RaneGuruji3 жыл бұрын
9975362966 या नंबर वर फक्त whatsapp मेसेज वर माहिती पाठवा
🙏🏻 गुरुजी तुम्ही सांगितले उपाय आम्ही केला 15 दिवसात लग्न ठरले श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ 🙏🏻, श्री आई तुळजाभवानी 🙏🏻
@ManishaDesai-tn6zo5 ай бұрын
श्री स्वामी समर्थ गुरुजी कोटी कोटी प्रणाम आपणास माहीत खूप छान असते
@kalpanajadhav50679 ай бұрын
नमस्कार गुरुजी आपण सांगितले मी हा उपाय करिन माझ्या मुलांबद्दल ❤
@VaidehiDandkar-cl5gv6 ай бұрын
Mi maza mothya bhavasathi upay kela tar chalel ka
@archanasewalkar5953 ай бұрын
धन्यवाद गुरुजी, खूप छान माहिती.
@dinkarsakhare14 күн бұрын
मी माझ्या मुलांसाठी येत्या गुरुवारपासून हा उपाय जरुर करेन
@RohiniMohite-y5c5 күн бұрын
Thanks for the information
@shardamahadik269211 ай бұрын
अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त. नमस्कार गुरुजी मी पण.गेल्यावर्षी.मी.माझ्या मुलाच्या.लग्नासाठी हा उपाय केला.आणि.2.ते.3.महिन्यातच.लग्न.झाले..आपल्या. मार्गदर्शनाचा लाभ घेता. आला.त्यासाठी खूप खूप धन्यवाद....
@shubhangidani88716 ай бұрын
गुरूजी मी माझ्या मुलांच्या लग्ना साठी हा उपाय सुरु केला आहे एका स्थळाशी बोलणे सुरू आहे सध्या
@rohinikale3745 Жыл бұрын
नमस्कार गुरुजी मी ऱ्यण हा उपाय मुलाच्या लग्नासाठीच करते आहे दर गुरुवारी मंदिरात जाऊन तुपाचा दिवा लावते आहे
@The_Food_Hub0313 күн бұрын
Khup chaan mahiti dili
@sindhujagdale44696 ай бұрын
खूपच छान उपाय सांगितला आहे धन्यवाद
@shrutikaparab96686 ай бұрын
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, खूप छान माहिती दिलीत, नमस्कार गुरुवर्य महाराज
@harshadakante93686 ай бұрын
Mazhya bhawache lagn karayache ahe...mala Aai nahi....vadil upay nahi karnar ...tar bahin mhanun me upay kele tar chaltin ka?
@RaneGuruji6 ай бұрын
होय
@parimalgandhi92662 ай бұрын
Guruji Namaskar.Apan Diya ka upay Jo bataya hai correct but return Diya home leke Anne ke badth Diya ka kya karna hai pl.expla😅😅
@sunandaambekar677 ай бұрын
धन्यवाद गुरूजी मी येत्या गुरूवार पासून देवळात दिवा लावण्याचा उपाय सुरू करते मला यश मिळावे हीच दत्त चरणी प्रार्थना🙏🏻🙏🏻
@renukadasgarge976528 күн бұрын
धन्यवाद.आशीर्वाद असावा.
@SuvrnaDhaigideАй бұрын
छान माहीती सांगितली
@manjushajoshi55907 күн бұрын
Amchi kuldevi lamb karnatak madhe ahe amhi punyat rahato pahila upay karu ka
@RaneGuruji5 күн бұрын
पुढील दोन-तीन महिन्यात देवीला जाऊन या आणि तोही उपाय करावा आणि पहिला उपाय तर आवर्जून करा
@alkachavan257911 ай бұрын
नमस्कार गुरुजी खूप छान सांगितले धन्यवाद
@eknathbodake309511 ай бұрын
छान
@dineshkulkarni24398 ай бұрын
आपण सांगितलेला उपाय मी केला एका वर्षात माझ्या मुलाचे लग्न झाले धन्यवाद 🙏🙏
@RaneGuruji8 ай бұрын
आपण आपला अनुभव सांगितला याबद्दल खूप खूप धन्यवाद हे वाचून अनेकांना हा उपाय करण्यासाठी प्रेरणा मिळेल आणि त्यांचेही काम होण्यासाठी मदतच होईल
@smitagokhale84124 ай бұрын
मुलाला चांगली नोकरी लवकर मिळावी यासाठी आईने काय उपाय करावे