आई आज खुपचं फ्रेश दिसतायत.... गेले काही दिवस तुमचे व्हिडीओ बघणे बंद केले होते कारण तुम्ही ज्या वाईट अवस्थेतून,आजारपणातून जात होत्या ते पहावतच न्हवत.... स्वामी तुमच्यावर अशीच कृपा करोत.....🙏
@sheetalschannel541121 күн бұрын
बिरयानी मस्त 😊
@kanchanskitchen354322 күн бұрын
मस्त बिर्याणी आई मला पण तुमच्या हाताची बिर्याणी खायची आहे
@archanavaishanvi589522 күн бұрын
Mi deli video bbagte pn kadi coment ny Keli .mi hi biryani trya karnar nkki mala khup vadte biryani thank s for recipe
@sharocd22 күн бұрын
Barobar kaaki, aata cha methi chya bhaji sudhala chav pan naahin aani kaahi nahin, pahele aapan methi banvaychi teva Purna Ghara madhe sugand sutaicho.. aata sangle vastu nakli aani mahang pan aahe ..
@pornimadhotre299022 күн бұрын
Kup chan 👍
@lalita889122 күн бұрын
आईच्या हातची रेसिपी आहे चांगलीच असणार प्रेमाने बनवलेली मावशी रेसिपी बनवताना लागणार साहित्य तुम्ही आधीच हाताखाली घेऊन ठेवा म्हणजे तुमची धावपळ होणार नाही वेदांतला आवडली म्हणजे छानचं आजोबाचा लाडका मावशी तुम्हाला असं काम करतांना बघून बरं वाटतं त्या आजारपणापेक्षा आणि विश्रांती जास्त घेत जा आणि प्रतिभाला पण दुपारची वामकुक्षी घेऊ द्या म्हणजे काम करायला प्रसन्न वाटेल झोप चांगली पाहिजे म्हणजे आजारपणं जास्त येत नाही तुमची रेसिपी मी करून बघेल व्हिडिओ खूप छान होता
@mandasawardekar552022 күн бұрын
कांदा टोमॅटो फोडणी मध्ये टाकायचा
@pradnyakhobragade855622 күн бұрын
Ho naa, ata Basmati chy sugandh ch nasto, fakt sangyla Basmati tandul