स्ट्रॉंग वेदांत खूप गोड आहे. पण स्ट्रॉंग वेदांपेक्षा स्ट्रॉंग संजोग भाऊ ची काळजी आई खूप घेते.एवढ्या पहाटे उठून तुमच्यासाठी डबा बनवते ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे.पण तुमचं पण आईवर खूप प्रेम आहे म्हणून! स्वीट फॅमिली.
@vrushalitodkar51792 жыл бұрын
Babu khup Khup Khup Cute ahe 😍😘Aai tumhi Gr8 ahat tumchya sarkhi Sasu Saglya muli na milo Khup premal, Understanding & help krta Tumhi Vahini la ❤️❤️❤️❤️❤️🙌🏼🙌🏼🙌🏼🙌🏼🙌🏼🙌🏼
@rajshreemane19792 жыл бұрын
Waa,waa, किती गोड सकाळ आहे तुमची . खूप छान . खूप गोड छोटी प्रतिभा👌👌😘😘
@nainajore11972 жыл бұрын
बाळ आई सारख आहे खूप गोड आहे बाळाला खूप खूप आशीर्वाद
@darshanaghadi69672 жыл бұрын
Hii dada Strong vedanat khup chan aahe ❤️
@shriswamisamarth15022 жыл бұрын
Shree swami samarth bless you both of you strong sanjog n strong vedant babu