Vlog

  Рет қаралды 464,792

StrongSanjog

StrongSanjog

Күн бұрын

Пікірлер: 1 100
@pritisaudiobook7888
@pritisaudiobook7888 2 жыл бұрын
दादा काळजी नका करू .. आई लवकर ठीक होतील ..आईना रडताना पाहून कसं तरीच झाल..🥺🥺 पिल्लू खूप गोड आहे❤️सासू ..सूनेच नात खरच खूप भारी आहे .किती प्रेम आहे ..तुमची फॅमिली खूप छान आहे..तुमचं सगळं छान च होईल..👍👍
@alishamaste3568
@alishamaste3568 2 жыл бұрын
आई लवकर घरी येईल बरी होऊन भाऊ वाहिनी तुम्ही सगळे जण काही काळजी करू नका. आई ला नक्की बर वाटेल 👍👍
@sandhyasaitawadekar2545
@sandhyasaitawadekar2545 2 жыл бұрын
@ranjitmohape5278
@ranjitmohape5278 2 жыл бұрын
Aai Nkki lavkr barya hotil
@ajaysolkar5267
@ajaysolkar5267 2 жыл бұрын
Dada kalji karu naka sankat konavar yet nahi aaina pan sanga tension gheu naka tyani swatavar vishvas thevava aani mi lavkar bari hoin aani bar houn dakhaven aani devachya krupene sarv thik hoil ❤️❤️❤️
@nitiningale5363
@nitiningale5363 2 жыл бұрын
आई तुम्ही लवकरच बरी होणार.. काळजी करू नकोस
@madhuridaleofficial
@madhuridaleofficial 2 жыл бұрын
प्रतिभा आणि काकी यांच्यातलं नातं खरंच वेगळं आहे अशीच bonding प्रत्येक सासू सुनेत असेल तर किती आनंदी आनंद असेल सारीकडे 😌🤗👍
@ashakitchen7362
@ashakitchen7362 2 жыл бұрын
बरोबर
@vaishalimohite5745
@vaishalimohite5745 2 жыл бұрын
हा ना
@sheetalsawant9884
@sheetalsawant9884 2 жыл бұрын
Kharach
@tejassangle7873
@tejassangle7873 2 жыл бұрын
हो ना ताई अगदी बरोबर बोलीस 👌👌👌👌👍👍
@vaijayantipabrekar4081
@vaijayantipabrekar4081 2 жыл бұрын
सुनंदा काळजीकरु नको स्वामी आहेत आपल्या पाटीशी लवकर बरी होशील येवढी धाडस माझी बहीण पण मैञीन पण आई पण उट कबंर बाधंधिटाईने उभी राहा श्री,स्वामी समर्थ
@jayshreedakwe2363
@jayshreedakwe2363 2 жыл бұрын
त्यांचा समोर कोणीही रडू नका त्यांना वाटेल की त्या खुप आजारी पडली आहे त्यांना हस्वायचा प्रयत्न केला पाहिजे बघा त्या लवकर बऱ्या होतील .👍
@snehakambale9086
@snehakambale9086 2 жыл бұрын
दादा आई लवकर बरी होईल 🙏🙏मी गणपती बाप्पा ला रोज प्रार्थना करते आई साठी 🙏🙏
@shalankshirsagarshorts
@shalankshirsagarshorts 2 жыл бұрын
खुप वाईट वाटलं हो दादा आज्जीना बघुन दादा तुम्ही खुप प्रेम करता आईवर डोळ्यात पाणी आले.हा पुर्ण विडीवो बघुन माझ्या कडुन परमेश्वराला प्रार्थना करते की यांना लवकर बर कर.देवा
@poojapatade3682
@poojapatade3682 2 жыл бұрын
स्वामी लवकर आई ला बरि करतील ‌रडु नका श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@nikitamhatre6322
@nikitamhatre6322 2 жыл бұрын
Somi lavlkar Bari kartil aai la kahi madat lagali tar sag dada
@swamihechjivan4235
@swamihechjivan4235 2 жыл бұрын
मला तर संध्या ताई आणि काकूंची भेट झाल्यावर रडू च आवरलं नाही खूप भरून आलं काकु तुम्ही लवकर च बऱ्या होणार तुमची मुलगी रडेल च ओ अंतड्या च नात आहे पण मुलीची सासू किती करते तुमचं मानलं पाहिजे
@krushnalipreetinitinmhadye5932
@krushnalipreetinitinmhadye5932 2 жыл бұрын
खरचं तुमच्या आईनी खूप माणसं जपली आहेत. त्यांना अस रडताना बघून वाईट वाटतंय. नेहमी हसून खेळून रहाणार. त्यांचं मन खूप साफ आहे. स्वामी त्यांना सदैव सुखी, निरोगी, आनंदी ठेवो आणि त्यांचे विडिओ पण खूप miss करतोय. लवकर बरे व्हा
@kanumanu5930
@kanumanu5930 2 жыл бұрын
दादा आईची ही अवस्था बघून मला पण रडू आले.... आईने माणसे खुप जोडून ठेवली आहेत... सासू सुनांचा नातं खुप छान आहे... काळजी करु नकोस प्रतिभा काहीही होणार नाही आईला.... लवकर बरी होईन आई...
@shrirajbalam8189
@shrirajbalam8189 2 жыл бұрын
विडयो बघून खूप रडायला आले आईला येवढच सांग दादा .संजोगदादा खंबीर असताना तु गंभीर होऊ नको. ती समर्थ क्रुपेने ती लवकरच बरी होईल. प्रतिभा अशी खचून जाऊ नको. तुझ्या बरोबर. तुझ्या नंदा. भाचे. भाऊजी. दादा चे मित्रांनची फलटण असताना. का घाबरायचे.
@deepalisawant2106
@deepalisawant2106 2 жыл бұрын
आई रडू नका ना मला पण रडायला येत काही काळजी करु नका, श्री स्वामी समर्थ तुम्हाला लवकर बरे करतील
@alkavlog12
@alkavlog12 2 жыл бұрын
आई लवकर बरी व्हा तुम्हाला बघून मला खूप रडायला आलं मिस यू आई दादा वहिनी पप्पा काळजी घ्या
@monikapatil3170
@monikapatil3170 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏 आईंना लवकर बर वाटेल...काळजी घ्या दादा आईंची
@madhavijangam9266
@madhavijangam9266 2 жыл бұрын
संजोग भाऊ तु खरच strong आहेस💕💕२ शिप करून तु आईला दवा खान्यात नेलेस. आईला आणि प्रतिभाला बघून मी खूप रडले. मी म्हणजे(माधवी). आईला रडताना बघून मला खूप रडायला आले. सासू साठी सून रडते असे कधी कुठे ही बघीतले नाही. आईने सुनेला किती जीव लावलाय ते या वरून दिसून येत. तु नशीब वान आहेस तुला अशी आई आणि बायको मिळाली. आई बरी होऊन लवकर घरी येईल🙏🙏🙏🙏💕💕💕💕🌺🌺🌺🌲🌲
@surajbalpande158
@surajbalpande158 2 жыл бұрын
Ho agdi barobar Aahe sune la khub jiv lavate kaku
@आपलकसजसआहेतस
@आपलकसजसआहेतस 2 жыл бұрын
संजोग भाऊ खर तर तुमच्या सारका मुलगा सर्व आईला पाहिजे आणि आई पन खुप प्रेमंळ आहे आणि सासु सुनेच प्रेम बघुन खुप छान वाटत खर तर हे सर्व कुटुंबाला सभाळुन घेयला सजोंग भाउ खुप समंजदार आहे भाउ आई लवकर बरी होनार
@megha_j123
@megha_j123 2 жыл бұрын
आज डोळ्यात पाणी आलं.. सासू सुनेचं नातं कमी पण मायलेकी सारखं वाटतंय.. होईल आई लवकर ठीक. काळजी घ्या 🙏🏻
@maggy0007
@maggy0007 2 жыл бұрын
होणं😭😭
@diptimore6484
@diptimore6484 2 жыл бұрын
😢
@reshmashinde1386
@reshmashinde1386 2 жыл бұрын
hona😭
@pradnyalokhande2252
@pradnyalokhande2252 2 жыл бұрын
दादा काळजी नका करू नक्कीच आई बरी होईल स्वामी लवकरच आईला बर करतील आई ला सागा रडू नको🙏🙏
@manalishirsolkar7637
@manalishirsolkar7637 2 жыл бұрын
आईला लवकर बरं वाटलं श्री स्वामी समर्थ आहेत तुमच्या पाटी 🙏
@poojabhor6644
@poojabhor6644 2 жыл бұрын
आज खरंच डोळ्यात पाणी आलं विडिओ पाहून आई लवकर बरं व्हा संजोग दादा कालजी घ्या सगळ्याची आईला बरं होताना पहिच आहे पहील्या सारखं विडिओ मध्ये take care Dada
@jyotidarade8350
@jyotidarade8350 2 жыл бұрын
आपली आई लवकर बरी होईल दादा आणि वहिणी काळजी नका करू 🙏 मी देवाकडे प्रार्थना करेल आमची आई लवकर बरी होऊदे तुम्ही टेन्शन नका घेऊ 😍😍💞❤
@ishanikadam3870
@ishanikadam3870 2 жыл бұрын
Get well soon tai. Don't take tension. You're son is strong. God bless you and your family.
@padmaakarrmokar4597
@padmaakarrmokar4597 2 жыл бұрын
Bhau, Aai has worked very hard for every penny. It's natural she will be worried about the expenses. But don't worry Aai all will be fine soon. You just eat well n take medicines on time. Rest we all are praying for you.
@arunabansode4492
@arunabansode4492 2 жыл бұрын
Tai tu radu nako Aai lavkar bari होईल. Bhava salute ahe tula aai chi काळजी घेतो तू सलाम करतो तुला भावा
@lisawood97
@lisawood97 2 жыл бұрын
Kaki lavkarach thik hoyel .. she is a strong women✌🏻God bless her 😇🧿
@आव्या
@आव्या 2 жыл бұрын
संजोग दादा काही काळजी करू नका आई लवकरात लवकर चांगली होणार 100% ..आई चे आरोग्य उत्तमातले उत्तम होणार चांगली राहणार आई ...हिच ईश्वर चरणी वंदना आहे ..जय जय रघुवीर समर्थ .क्षी राम समर्थ
@rohinibalkawade8429
@rohinibalkawade8429 2 жыл бұрын
दादा आईला सांगा रडू नका तुम्ही लवकर बऱ्या होणार आहेत तुमची काळजी घेणारे कुटुंब खूप छान आहेत🙏
@sambodhikenjale6913
@sambodhikenjale6913 2 жыл бұрын
किती छान सासु सुनेचं नातं आहे असंच राहू दे आणि लवकरच आई बरी होईल काळजी नका करू दादा nice family👌👌
@mohinichaudhari6516
@mohinichaudhari6516 2 жыл бұрын
किती छान परिवार आहे ❤
@sameermonde8448
@sameermonde8448 2 жыл бұрын
आई लवकर बऱ्या होऊन घरी येतील ... खूप प्रेम आहे सासू सूनेमध्ये असच प्रेम असू दे ... आम्ही पण खूप रडलो हा vlog बघून आणि दादा काळजी करू नका स्वामी समर्थ आहेत आपल्या सोबत आई लवकर बऱ्या होतील आणि घरी येतील 😭😭😭😭
@darshanarathod1057
@darshanarathod1057 2 жыл бұрын
आई तुम्ही रडू नका pls तुम्ही लवकर बरे होणार आहे
@hemlatanagarkar9873
@hemlatanagarkar9873 2 жыл бұрын
तुमचं कुटुंब खूपच छान आहे. तुमची आई लवकर बरी होऊन घरी येईल आणि तुमचं काम लवकर सुरू होईल. आमच्या खूप खूप शुभेच्छा
@sonaliindulkar9120
@sonaliindulkar9120 2 жыл бұрын
आई लवकर बरी होणार गणपती बाप्पा आहे आपल्या बरोबर....♥️
@shitalpatil9929
@shitalpatil9929 2 жыл бұрын
Aai lavkarch barya hoti, kalgi naka karu God bless you 🙏😊
@sangeetakanade2075
@sangeetakanade2075 2 жыл бұрын
संजोग भाऊ आई लवकर बर्‍या होतील देवावर विश्वास ठेव.👍
@jyotimahade3720
@jyotimahade3720 Жыл бұрын
आईला जास्त रडून देऊ नका त्यामुळे तिला खुप त्रास होतो आम्हालाही बघून वाईट स्ट्रॉंग संजोग ची स्ट्रॉंग आई पाहिजे
@ashakitchen7362
@ashakitchen7362 2 жыл бұрын
आई होणार बरी, , काळजी नको करू, श्री स्वामी समर्थ🙏
@shubhangan_gang
@shubhangan_gang 2 жыл бұрын
Aai la wheel chair varun firva na
@nitachougule8579
@nitachougule8579 2 жыл бұрын
Aai lavkar barya hotil God bless you aai aai na bagun mala pn radayla aal deva aai na lavkar bar kr
@NehaOp07
@NehaOp07 2 жыл бұрын
dada aaina kahi nahi honar aai ekdam mast honar ❤️❤️❤️we r praying 🙏🙏🙏 love from Bangalore ❤️
@pratimalapasia6177
@pratimalapasia6177 2 жыл бұрын
किती छान आहे आई तुमची लवकर बरी होईल दे गणपती बाप्पा त्यांना लवकर बरा करेल तुमच्या आई बघून आमच्या आईची आठवण आली 🤲❤️😟 तुमच्या आईसाठी आम्ही प्रार्थना करू
@abhishekphake7653
@abhishekphake7653 2 жыл бұрын
Swami kartil baree 😇😇❣hoil aai bari dada .... 🙏🙏💯💫
@aryaqueen8069
@aryaqueen8069 2 жыл бұрын
संजोग भाऊ तुमची आई लवकर बरी होईल मी पण देवाकडे प्रार्थना करते माझी पण आई ऍडमिट होती तेव्हा आम्ही असंच रडत होतो पण आई ऍडमिट असले की त्रास भरपूर होतो
@swarasawant8740
@swarasawant8740 2 жыл бұрын
Aai lavkr bari hoil sanjyog dada.budha blessed u aai
@divyasalunke7135
@divyasalunke7135 2 жыл бұрын
दादा सगळं बरं होईल❤️आईची तब्बेत लवकरात लवकर बरी होवो हेच सद्गुरू चरणी निवेदन🙏🙏🙏
@pranjalsalve8612
@pranjalsalve8612 2 жыл бұрын
आई लवकर बरी होईल जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
@prajaktapraju5530
@prajaktapraju5530 2 жыл бұрын
Don't worry dada hoil sagla nit 😭 Swami bless you
@fairysideas6087
@fairysideas6087 2 жыл бұрын
Hi, संजोग दादा मी तुमचे विडिओ नेहमी बघते मला खूप आवडतात पण कधी कॉमेंट पाटवले नाही, आज आईला आजारी बघून खूप वाईट वाटले, नेहमी डान्स करणारी आई बेडवर आहे लवकर बरी हो मावशी 🙏
@Ss-lf3oj
@Ss-lf3oj 2 жыл бұрын
प्रतिभा ताई चे अश्रू पाहून रडू आलं God bless you आई ला लवकर बरं वाटेल भाऊ काळजी घ्या
@nalinipuppalwar9218
@nalinipuppalwar9218 2 жыл бұрын
Aai chi prakruti sudharel tya aadhisarkhya hotil devvar vishvas theva Sri Swami samarth .
@hemantsalunke3996
@hemantsalunke3996 2 жыл бұрын
आई रडून रडू तुमची तब्बेत आणखीन बिघडेल,आई समोर हसत,खेळत वातावरण ठेवा म्हणजे आई लवकर बऱ्या होतील.
@nikitagarud7867
@nikitagarud7867 2 жыл бұрын
Aai lvkr bri hoil kalji nka kru. 👍
@arpitjadhav6040
@arpitjadhav6040 2 жыл бұрын
Dhan nirankar jee matajincya ashirwadane aai lavakarat lavar bari hoil kalji nako karu babajincha ashirwad aahe kayamcha dokyar thanthanit bari hoil aai dhan nirankar saglyanna
@bhaudadapadale3224
@bhaudadapadale3224 2 жыл бұрын
प्रतिभा आई लवकर बर्या होतील रडू नकोस देव त्याच्या पाठीशी आहे
@hemangichahare218
@hemangichahare218 2 жыл бұрын
Dada kalji nako karus aai lavkar bari hoyil... Khup radayla ala aai la baghun ... Aai chi avasta bagvat naiye... Devi aai takat deu de aai la... Love u aai ...
@rutujamore4328
@rutujamore4328 2 жыл бұрын
आई हिम्मत हारू नका... तुम्ही लवकर तब्बेतीने ठणठणीत होणार 👍👍प्रतिभा तुला रडताना पाहून माझ्याही डोळ्यात पाणी आले... अक्षय नाते सासुसुनेचं असच गोड राहो
@meghanalimaye1669
@meghanalimaye1669 4 ай бұрын
संजोतजींच्या आई लवकर बरं वाटुदे तुम्हांला ही ईश्वरचरणी प्रार्थना. तुमची काळजी घेणारे आहेत तुमचे कुटुंबीय त्याबाबतीत संजोतभाऊंच्या आई तुम्ही भाग्यवान आहात.डाॕक्टरांकडे गेलं की खर्च होणार ,होतातच. इथे कोकणात तर घर ,सगळं मेंटेन करताना खूपच खर्च येतोच.जीव मेटाकुटीला येतो. -सौ. मेघना लिमये.
@HemlataMadhavi
@HemlataMadhavi 2 жыл бұрын
Get well soon aai
@anjalikadam4805
@anjalikadam4805 2 жыл бұрын
Kalji kru nka ......khup lvkr changlya hotil tya......Swami ahet tyancha pathishi......khup chan family ahe tumchi.....shree Swami Samarth....🙏🙏🙏
@jatingolatkar7929
@jatingolatkar7929 2 жыл бұрын
काका काळजी नका करू आई लवकर ठीक होतील आईना रडताना पाहून कस तरीच 🥺🥺 पिल्लू खूप गोड आहे सासू .. सूनेच नात खरच खूप भारी आहे . किती प्रेम आहे .तूमची फॅमेली खूप छान आहे .तूमच सगळ छान च होईल 👍👍👍👍
@rashmirane1252
@rashmirane1252 2 жыл бұрын
आई ला परत हसताना बघायचं आहे .ती मनाने खरंच खूप खंभिर आहे. तू रडू नकोस आई .देव दुखात सुध्दा आपल्या बरोबर आहे.तो सगळं चांगल करणार.काळजी नको करु.लवकर बरी हो.
@rushabhshah5267
@rushabhshah5267 2 жыл бұрын
Plz don't cry vahini all will get normal you have yr strong husband sanjog ji than why to worry just be strong and give him strength. And will pray for Aai that she will get well soon . 🙏
@mohiniganore8982
@mohiniganore8982 Жыл бұрын
Aho ajji kashala radta radu naka tumhala lavkar bara vatayl. Dev tumchay pathishee ahay kalge Karu naka.💘💘🌺🌺🙏🙏👍
@deepakjadhav7714
@deepakjadhav7714 2 жыл бұрын
Sanjog bhau tumchi aai bari hoel kay kalje karu naka parmeswaravr viswas theva aamhi pray karto god bless u.
@ruhikhanolkar1352
@ruhikhanolkar1352 2 жыл бұрын
Love you kaku❤❤take care..get well soon
@sakshisatam7443
@sakshisatam7443 2 жыл бұрын
Khup chhan kutumb aahe tumca sanjog dada vahini ghabrun jaau naka aai bhavani tumcya pathishi aahe kalji karu naka
@darshanadangat4833
@darshanadangat4833 2 жыл бұрын
सारखं रडून देऊ नका आईंच्या डोळ्याचं ऑपरेशन झाले आईंना धीर द्या आई लवकरच बऱ्या होतील संजोग दादा स्वतःची पण काळजी घ्या सगळ्यांना धीर द्या आम्हीपण साई बाबांना सांगितलं आईला लवकर बरे करा
@misaianimazilifestyle2455
@misaianimazilifestyle2455 2 жыл бұрын
Om Sai Ram
@sdikare7377
@sdikare7377 2 жыл бұрын
Strong sanjog chi strong aai don't worry Aaji🥰Gob bless you 😌
@ankitajangam4925
@ankitajangam4925 2 жыл бұрын
स्वामी आमच्या आईला लवकर बंर करा हिच प्रार्थना स्वामी राया 🙏🙏
@radharocks2739
@radharocks2739 2 жыл бұрын
राधा kzbin.info/www/bejne/roabhGSsg5iAgZo❤❤
@anaghagovilkar4257
@anaghagovilkar4257 2 жыл бұрын
माझ्या आईला पण हाच त्रास होता. तिने नंतर आयुर्वेदिक उपचार केले. विरेचन आणि बस्ती मुळे खूप फरक पडला. आणि तिने त्यावेळी जॉईंटेक्स नावाच्या गोळ्या घेतल्या होत्या. 80 टक्के आई बरी झाली. कदाचित तुमच्या आईला याचा उपयोग होईल म्हणून सांगितले.
@jyotiskitchenandvlogs4823
@jyotiskitchenandvlogs4823 2 жыл бұрын
किती छान परिवार आहे 👍
@tejassangle7873
@tejassangle7873 2 жыл бұрын
खरच संध्या ताईला आनी आईला रडताना पाहुन तर भाझ रडु थांबता थांबत नंवत दादा खरच आईच आनी मुलीच ऐक वैगळच नात असत देवानी ऐक तरी मुलगी प्रतेकाच्या घरात दिलीच पाहीजे 👍👍🙏🙏🙏👌👌👌👌👌 आई लवकर बरी होईल प्रतीभा नको रडु ग आम्हास पन रडायला येते ऊलट आईला धीर दे तु असी रडु नको
@strongsagar348
@strongsagar348 2 жыл бұрын
आई लवकर बारा होणार टेन्शन घेऊ नकॊ आई मी आहे
@radharocks2739
@radharocks2739 2 жыл бұрын
राधा kzbin.info/www/bejne/roabhGSsg5iAgZo❤❤
@sheetalgodbole3086
@sheetalgodbole3086 2 жыл бұрын
आई तू strong आहे. तूझी खूप आठवण आम्हाला पण येते.तुम्हाला मी तू बोलतेय.त्यामुळे साॅरी टेन्शन घेऊ नको. बरी होणार. चिंता नको करू तू महत्त्वाची आहे.आमची आई.माझा दादा 💪 आहे. आई(😘😘😘😘😘🤗)
@rekhakale8747
@rekhakale8747 2 жыл бұрын
Dada aai lavkarch bari hoil
@माहीराच्यागमतीजमती
@माहीराच्यागमतीजमती 2 жыл бұрын
आई लवकर बऱ्या व्हा ❤️
@sarojchaudhari
@sarojchaudhari 2 жыл бұрын
लवकरच आई बरी होणार मला आईला पाहून रडूच आले किती प्रेम फॅमिली मध्ये सर्वांच्या नशिबात नसते
@jasmina5750
@jasmina5750 2 жыл бұрын
Stay strong Dada n vahini this is really heart touching Aai lavkarach bari hoyil ♥️🙏It's all the respect n love that Aai has earned that's y everyone has tears in their eyes these emotions have no words we am just feel it🥰♥️Praying for Aai quick recovery 🙏
@varshajambhulkar2068
@varshajambhulkar2068 2 жыл бұрын
Kalji ghya bhu aai chi god bless you aai...
@swatipardeshi2047
@swatipardeshi2047 2 жыл бұрын
Aae tu khup lavkr bri hoshil g❤️love you aae🙏🙏🙏shree swami samarth 🙏🙏🙏🙏
@rushikeshkurlekar8316
@rushikeshkurlekar8316 2 жыл бұрын
आईला असं बघुन माझी छोटी मुलगी खुप रडली दादा आई लवकर बरी होइल
@pratikshanikam7843
@pratikshanikam7843 2 жыл бұрын
Aai tumhi lavkar bare vhaa. Tumhala bhau la ragvtana baghych. Tumhi strong ahat.
@shantishirke8916
@shantishirke8916 2 жыл бұрын
You all have to be strong and get well soon mausi God is with you ❤️
@renushelar3996
@renushelar3996 2 жыл бұрын
Yes dada aai lavker bari hoil tension nako gheu tumhi Swami Samarth ahet
@שולהצריקר
@שולהצריקר 2 жыл бұрын
संजोग आई लवकर बरो होईल, विडीओ पाहुन डोळे भरुन आले 🙏🙏🙏🙏
@akshatahonwar4517
@akshatahonwar4517 2 жыл бұрын
Hotil aai lvkr bre god bless aai lvkr lvkr bare vha aamhala sanjog dada sobt video kadtana bgaych🙏🏻
@minakshiwakchoure4642
@minakshiwakchoure4642 2 жыл бұрын
आई आम्ही शिर्डीला राहतो. आज गुरूवार आहे आम्ही बाबाला तुमचा साठी नवस केलाय तूम्ही पुढचा गुरूवार पर्यंत ठणठणीत बऱ्या होणार बघा.
@radharocks2739
@radharocks2739 2 жыл бұрын
राधा kzbin.info/www/bejne/roabhGSsg5iAgZo❤❤
@vishalkajale185
@vishalkajale185 2 жыл бұрын
God bless you aai.khup chan family aahe tumchi kayam hasat raha.
@bhushankadam4372
@bhushankadam4372 2 жыл бұрын
वहिनी तुम्ही रडू नका आई लवकर बऱ्या होतील दादा टेन्शन घेऊ नकोस
@shwetanaralkar6996
@shwetanaralkar6996 2 жыл бұрын
सुन सासू che नाते खुप छान आहे. असेच raudhe 👍
@chhayachavan9585
@chhayachavan9585 2 жыл бұрын
Lavkar barya honar tumhi tai kalji karu naka ani radu naka bappa sagley thik karel yevdhi seva karta tumhi bappa chi tyacha ashirvad ahe tumchya pathishi 👍👍
@sonalivolg2023
@sonalivolg2023 2 жыл бұрын
Dada kharch kupa vait vatl jevha tai ani aai radat hotya maja dolyatun pani ala dada lavakr aai barya honar God bless you lavakr bar Ho aai
@vaishalispecialvlog9935
@vaishalispecialvlog9935 2 жыл бұрын
Aai mulichi maya khup vegli aste. .....sanjog bhau aaichi kalji gya Pratibha tu pn Radu nakos g sarkhi Aai Bari hoil Shri swami samrtha 🙏🏼
@savitawagh1014
@savitawagh1014 2 жыл бұрын
आदर्श घ्या संजोक दादा चा सर्वांनी 👍🙏🏻 शरीरातील रक्त पुरठा ज्या भागात कमी होते तेव्हा असं होते सर्व टिक होईल. जय सद्गुरु 🙏🏻
@priyapawar6301
@priyapawar6301 2 жыл бұрын
Shree swami samarth... Aai chi tabbet khup chhan kartil.. Tumhi tension nka geu
@sangeetaved3542
@sangeetaved3542 2 жыл бұрын
दादा सगळं चांगलं होईल 🙏 मी देवाला प्रार्थना करीन 🙏 मी समजू शकते की कोणीही आजारी असता तर त्यांना किती त्रास होतो. माझ्या मीस्टर यांचा एक्सीडेंट झाला होता त्याचे दोन्ही पाय फ्याकचर आहे. तीन महिन्या आता त्यांच बेडवरच आहे सगळं काही आई तुम्ही लवकर बरे व्हाल 😊 🙏
@harshalisakharkar2638
@harshalisakharkar2638 2 жыл бұрын
Aai lavkr bari ho g tum Che videos Chan astat
@jayashreepatankar3819
@jayashreepatankar3819 2 жыл бұрын
किती कष्ट केले आणि चांगले होत आले की आजारपण येत मग फार वाईट वाटत माझी आईने भरपूर कष्ट केले पण आजारी पडले फार त्रास झाला होता हा विडिओ पाहुन मला माझ्या आईची आठवण आली खूप रडले मी
@PriyankaSwapnil.1
@PriyankaSwapnil.1 2 жыл бұрын
Aai paishachi kalji nka kru tumhi thik zalya ki tumchya bolnyane khup video bnval amhi bghu ani mg tumchi kmai bghal chan vatel .aai tumhi khup premal ahe tumhi khup avdta amhala vahini pn khup chan ahet ❤️❤️
@aparnamundekar3451
@aparnamundekar3451 2 жыл бұрын
Aai lavkar bari hoel Tumi radu naka Miss you Aai lavkar ghari ya
@pallavizore5512
@pallavizore5512 2 жыл бұрын
Aai lavkr bri hotil sarvanche ashirvad ahet nka tention ghevu
@sangitasonawane6520
@sangitasonawane6520 2 жыл бұрын
Aai tumhi lvkr bare whal god bless you
@priyankasalunkhe8828
@priyankasalunkhe8828 2 жыл бұрын
Get well soon Aai.tumhi nehmi hasat raha.radtana pahun kasatarich jhala
@Swami20132
@Swami20132 2 жыл бұрын
Aai thik hoil , tension naka gheu. 🙏Swami Samarth 🙏aahet pathishi
@jayukhakare6617
@jayukhakare6617 2 жыл бұрын
Aai lavkar bari ho g deva bari houde mazhi aai ny mala khup radu ala he baghun 😭😭😭😭
@javedshaikh-em1py
@javedshaikh-em1py 2 жыл бұрын
Aai get well soon.
МЕНЯ УКУСИЛ ПАУК #shorts
00:23
Паша Осадчий
Рет қаралды 3,3 МЛН
Happy birthday to you by Secret Vlog
00:12
Secret Vlog
Рет қаралды 6 МЛН
The Ultimate Sausage Prank! Watch Their Reactions 😂🌭 #Unexpected
00:17
La La Life Shorts
Рет қаралды 5 МЛН
МЕНЯ УКУСИЛ ПАУК #shorts
00:23
Паша Осадчий
Рет қаралды 3,3 МЛН