Vlog

  Рет қаралды 123,054

StrongSanjog

StrongSanjog

Күн бұрын

WOW Life Science ACV Drink
Buy wow- wow.health/pro...
Amazon-amzn.to/3kQs3Ab
Flipkart-bit.ly/35UiY3a
Nykaa- bit.ly/3k2sfN2
Insta Id : StrongSanjog
...
☺️नवीन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे सबस्क्राईब करायला विसरू नका🙏
👇असच पाहिजे👇
/ @asach_paahije
#आई
#strongsanjog
#asachpaahije
#badcoments

Пікірлер: 535
@Shree_Swami_Samarth-k6c
@Shree_Swami_Samarth-k6c 2 жыл бұрын
लक्ष नको देऊ दादा आई... लोक फक्त पुढे जाणाऱ्यांचे पाय खाली खेचतातच बघवत नाही त्यांना... आणि मराठी माणूस मराठी माणसाशी असा वागतो म्हणून आज मराठी माणूस मागे पडला आहे... तुम्ही असाच हसवत रहा आणि आनंदी रहा.... 😊❤️
@priyakhandeparkar2424
@priyakhandeparkar2424 2 жыл бұрын
काळजी करू नका आई बाबा दादा वहिनी तुमचा family strong ahe बरोबर आहे दादा तुम्ही असेच हसत हसवत खेळत राहतात आणि खरे ते दाखवित मणून आई लवकर बरी झाली लोकांकडे लक्ष देऊ नका आणि take care all of u Vedantla god god papa God bless all of u 🌹
@pradeepjadhav1748
@pradeepjadhav1748 2 жыл бұрын
दादा तू लक्ष देऊ नको तू या लोकांन कडे तू आईची आणी प्रतिभा वहिनीची काळजी घे
@mrunalinimagar9972
@mrunalinimagar9972 2 жыл бұрын
कारण तुम्ही खरे तेच दाखवता मी तुमचे व्हिडिओ पहिल्यापासून पहात आहे
@Prashant8837
@Prashant8837 2 жыл бұрын
मराठी माणूस पुढे आली की.यांचं दुखत की काय. दादा आई एक नंबरच आहे.हा. आई व्हिडीओ मध्ये असली की कॉमेडी खुप चांगली असते...
@mrunalinimagar9972
@mrunalinimagar9972 2 жыл бұрын
आई बोलतात ते बरोबर आहे कारण त्यांना त्रास होतो त्या कमेंट चा म्हणून त्या बोलल्या असुदे
@gorakhbhong3373
@gorakhbhong3373 2 жыл бұрын
खरच तुमची फॅमिली खूप छान आहे .असेच राहा आनंदी ,निरोगी आणि लोकांनी असेच सासू सुनाचे नात ठेवले पाहिजे.
@gamerpruthvipuneshorts
@gamerpruthvipuneshorts 2 жыл бұрын
दादा कुणाच्याही बोलण्याकडे लक्ष देवू नकोस आई आताचं कुठे बरी झाली 💕💕🌹
@monadhumal7738
@monadhumal7738 2 жыл бұрын
Dada mi pn Mumbai madhe rhatey... mazya ghari pn ganpati bappa astat.. je lok comment krtat na paise nhit tari colour martat .. tyana ky samjnar ..ganpati bappa ghari yenar tr kiti mst vatta.. aani paise Nastial tari hey sagle karav lagnar na .. aamhi pn gharala colour deto .. dar varshi .. aani paise nastil na tari ganpati bappa brobar kutun na kutun aaplela marg dakhvtat.. hyana ky samjnar kharb comments karnaryana .. aani aaila ganpati bappa ne lvkr thik kel ..Karan bappa la pn aai chya hatun sheva krun gheychi hoti.. I love our family❤️💫💎
@pratikshamagar5423
@pratikshamagar5423 2 жыл бұрын
दादा एखादा व्यक्ती पुढे जाती तर लोकांना बघवत नाही तुम्ही तुमचे व्हिडिओ चालू ठेवा आम्हाला खूप छान वाटते तुमची फॅमिली बघायला आणि आईना हसत खेळत राहू द्या लोकांकडे लक्ष देऊ नका...
@surakshadhivar
@surakshadhivar 2 жыл бұрын
दादा तुम्ही लक्ष नका देऊ अशा लोकांकडे लोक बोलतच असतात पण तुम्ही वहिनी ची काळजी घ्या मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात खूप छान व्हिडिओ बनवता तुम्ही खरं आहे आई खूप काळजी घेता बहिणीची 🤗❤️ GBU all 🙌☺️
@amrutapress5636
@amrutapress5636 Жыл бұрын
किती काळजी घेता घरातल्याची खूप छान आहेत तुम्ही संयोग
@नि.7775
@नि.7775 2 жыл бұрын
आरे दादा ,लैका कशाला , घाणरड्या लोकांन कड लक्ष देयंच , आई बरी आहे आपली हे बघुन आनंद झाला . लोकांच काय मनावर घेयंच नाही , मी टिक टाॅक पासुन च आईच फाॅन हाय ,आवडीने विडिओ बघत असतो आम्ही छान असतात ,त्यामुळे कोण काय बोल तर ईग्नोर कर दादा , आणि बाप्पा ची तयारी छान करता तुमी आवडत .हे बघायला .देव येणार आहेत कारा छान तयारी , विडिओ रोज बणवत जावा , ओके ,छोट्या बाबु ला 😊आशिर्वाद.🍫🍫🍫🍫
@poonamraut5621
@poonamraut5621 2 жыл бұрын
Are dada tu kashala clarification detos tu khup chan videos banavtos haters kade laksh deu nakos ulat ajun chan videos karun dakhav (aai love u)
@reshmashaikh2146
@reshmashaikh2146 2 жыл бұрын
Don't respond to such people U all r geniune people Aai is a darling, Pratibha is devoted to ur family Ur a very honest person. I appreciate ur family n ur relationships . May Allah n Saibaba bless you all. Happy Rakshabandhan 🙏
@aadarshgaming5430
@aadarshgaming5430 2 жыл бұрын
Dada tumhi teshion gevu naka tumacha बाप्पा खूप चागलं करेल आयुष्यात तुम्हाला कशाची कमी नाही पडणार❤️❤️
@prachispecial4531
@prachispecial4531 2 жыл бұрын
आज खुप दिवसांनी मी विडीओ बघितले....आई खुप बरी झाली आहे खुप छान वाटले देवा असंच त्यांना बरे ठेव... 🙏🙏
@ishanikadam3870
@ishanikadam3870 2 жыл бұрын
तुमही एक सभ्य कुटुंब अहे. दुर्लक्ष कर आणि फुडेजा प्रगती कर. ज्या माणसाची प्रगती होते तर त्या वेली असे खुप समस्या येनार तर दुर्लक्ष कर. पुढे जा आणि प्रगती कर. जे अस्ता ते तुमही दाखवत म्हणजे वास्तविक जीवन. मला तुमचे व्लॉग्स खूप आवडतात. खूप टेन्शन रिलीज होता. जाउदे विसर सागल प्रगती कर👍👍👍.
@shindemohit44
@shindemohit44 2 жыл бұрын
आता तुला पेमेंट येत संजोग यूट्यूब च ... बाकी गोष्टीला तू आग्रह करू शकतोस मग कामवाल्या बाईचा प्रोब्लेम काय तुला.... मुद्दाम नाटक चालू आहे
@tejassangle7873
@tejassangle7873 2 жыл бұрын
आई बोलनारे बोलतात त्यांच्याकडे तुम्ही लक्ष्य देऊ नका तुम्ही सगळे ऐकमेकाची काळजी घ्या लोकांच काय लोक चांगल केल तरी बोलतात वाईट केल तरी बोलतात लोकांच कामच आहे बोलायच बिन पगारी आनी फुल अधीकारी बोलतात बोलु दे 🙏🙏🙏 आई तुमी टेंशन घेऊ नंका
@shraddha___sam
@shraddha___sam 2 жыл бұрын
लोकं तर देवाला पण नाव ठेवतात आणि आपण तर माणसं आहे जाऊदे दादा आई लक्ष देऊ नका
@nilamlokhandenilamlokhande3312
@nilamlokhandenilamlokhande3312 2 жыл бұрын
कुणाच्या बोलण्यावर लक्ष देऊ नका संजय दादा आई आणि प्रतिभा वहिनी कोणाच्याही बोलण्याला लक्ष देऊ नका परमेश्वर तुमच्या पाठीशी आणि हमेशा राहील आणि तुम्ही तुमची काळजी घ्या कुणाच्याही बोलण्याकडे लक्ष देऊ नका बोलणारे एक दात वेगळे असतात दाखवायचे दात वेगळे असतात तुमचे व्हिडिओ पहिल्यापासून आम्ही बघतो पण आम्हाला खूप आवडतं तुमचे व्हिडिओ आणि तुम्ही कुणाच्याही बोलण्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही तुमचे व्हिडिओ काढा आम्हाला खूप आवडतात तुमचे व्हिडिओ
@Meghavlog14
@Meghavlog14 2 жыл бұрын
दादा ज्यांना तुझ चांगल झालेलं बघवत नाही ना टेच अस बोलणार ते बोलतात ना निंदकाचे घर असावे शेजारी तस आहे ते त्यामुळे तू तिकडे लक्ष देऊ नकोस तू फक्त काळजी घे घरी सर्वांची आणि स्वतःची पण....... आणि मी पण अस बोली होती की दादा एक काम वाली बाई ठेव पण ते फक्त काळजी पोटी बोली होती कारण आईला आताच कुठे बर वाट आहे ना म्हणून पण ठीक आहे आई बोलते ते पण बरोबर आहे आई खूप सर्व गोष्टीचा विचार करते खरच love you आई ❤️❤️💫 प्लिज संजोग दादा बाकी comment kade tu लक्ष्य नको देऊ ओके love you all 🥰❤️❤️
@sonalitangadkar6804
@sonalitangadkar6804 2 жыл бұрын
Ekdam barobar sanjog dada tu.. vaeit comment kade laksh nako deu.. amha saglyana mahitiy tumhi sagale khup changle ahet ani tumchi family pn khup chan ahe
@artibirajdar8424
@artibirajdar8424 2 жыл бұрын
मी शक्यता कोनाच्या व्हीडीओ ला लाईक करत नाही पण तुमचे व्हीडीओ आवडतात ड्रामा नसतो मनोरजन असतं मी पण घरी खूप कॉमेडी करते मिस्टरानां वमुलांनां सो हॅपी आयूष ऐकदाचं मीळते हसत खेळत घालवायची मज्जानीं लाईफ मामू टेंन्शन नही लेनेका मामू😅😅😍😍😍😍
@sarikakhade5498
@sarikakhade5498 2 жыл бұрын
एक करमणूक म्हणून बघायचे असते आपल्याला हसवायचा प्रयत्न करता तुम्ही लोक आणि एक चांगली फँमेली आहे हे पण कळते या व्हिडीओ मधून हे लोकांना कळत नाही मुद्दाम उचकवून द्यायचे लोकांची मनस्थिती च बिघडली आहे दादा बघ मी तुझे व्हिडीओ रोज बघते पण कमेंट्स करत नाही कधीतरी करते लाईक करते कारण कमेंट्स मुळे पण एखाद्या ला वाईट वाटते
@nileshkulkarni2447
@nileshkulkarni2447 2 жыл бұрын
दादा आज काल सगळ्या सासवा सुनांचा छळ करतात पण आपली आई आपल्या सुनाची किती काळजी घेते
@sushilkadam526
@sushilkadam526 2 жыл бұрын
Chanch tu khar boltos
@kalpanateli6616
@kalpanateli6616 2 жыл бұрын
Aare javu de tu kahi tikde lakshya devu nako aare vlog banvala ki lokanchya comments yenarch.pn Aai khup sweet aahe tuzhi aani khup enjoy karte tuzha pratek video. Khup Chan 👍
@sayalisawant127
@sayalisawant127 2 жыл бұрын
are dada tu amhala family member bolto m evdh nko tu clear kru re amhala mahiti ahe re je jo vichar krtil tyana krude konache vichar apn nahi thambvu shkt pn amhala nahi grj vatat ki tumhi sgl clear krayla hv tumhi je dakhvta te khrch ahe ❤️❤️❤️ kalji ghya
@reshmadey3826
@reshmadey3826 2 жыл бұрын
Tumcha mothepana pahun khup chhan vatle tumhi ashya lokankade laksh naka deu. Tya comment karnyache nav pan tumhi lokana dakhvle nahi yavrun tumchae uccha vichar kalale🙏🙏🙏❤️
@yogeshpatil1305
@yogeshpatil1305 2 жыл бұрын
संजोग दादा लोकांकडे लक्ष नको देऊ तू आणि तुजी फॅमिली मस्त आहे. त्यांची काळजी घे.. 🙏🏻🙏🏻
@bharatigotad1737
@bharatigotad1737 2 жыл бұрын
संजोग भाऊ तुमचे विडिओ खूप खरे आणि छान असतात.आई आत्ताच आजारातून ठिक झाल्या आहेत.प्रतिभा वहिनी तर खूप मस्त आहेत. तुम्ही वाईट कंमेंट्स कडे लक्ष देऊ नका. आई , प्रतिभा वहिनी खूप प्रेमळ आहेत.
@tusharkadam5207
@tusharkadam5207 2 жыл бұрын
Dada jaude tyana tya lokancha ky tension gheu nakos... Aai kiti ajari hoti te amhi baghitlay... So don't worry Tu swatachi vahinichi ani aai ani barkya pillu chi kalji ghe... Ani asch happy raha saglyani 😊
@darshanasawant313
@darshanasawant313 2 жыл бұрын
दादा आम्ही तर तुमचे व्हिडिओ टिकटॉक पासून बघतो..तुमचा स्वभाव माहीत आहे..तुम्ही मस्त रहा आणि व्हिडिओ करा..आणि तब्येत सांभाळा.. लक्ष नका देऊ कोणाकडे तुम्हाला त्रास होतो.. 🦋
@rameshwarikamtekar2302
@rameshwarikamtekar2302 2 жыл бұрын
नको संजोग अशा लोकांकडे लक्ष देऊ लोकं पण अशीच असतात चांगल्या लोकांचं सुख बघवत नाही प्लीज तूम्ही आई प्रतिभा लक्ष देऊ नका मेन म्हणजे आई प्रतिभा चांगल्या राहतात हे बघवत नाहीं आम्हाला समजत तूम्ही सच्चे लोक आहात असेच राह मस्त तूम्ही आणखी खूश राह तूम्ही 👍😘 लव्ह यू प्रतिभा आई तूम्ही मस्त दोघी एकमेकांची काळजी घेता 👍😘
@lavanyapanchal5363
@lavanyapanchal5363 2 жыл бұрын
Dada tumche video kharach mast astat... Love ur family❤️❤️😍😍😍
@meenakshisonishah8839
@meenakshisonishah8839 2 жыл бұрын
Very true....pritibha not aajari . colour mule hot tas..mala pan same asich chakkr yetey jehwa colour hot gharat.
@themotivation1926
@themotivation1926 2 жыл бұрын
Dada...u all are genuine and nice family .don't care about fake people
@pradnyakhamkar675
@pradnyakhamkar675 2 жыл бұрын
Dada Te colour mast kela aahe , konati shade aahe kahi idea bhetel ka
@vidyashejwal9450
@vidyashejwal9450 2 жыл бұрын
दादा लोकांना जे बोलायचं ते बोलू दे लक्ष द्यायचं नाही या गोष्टी कडे तू आणि तुझा परिवार मधील प्रत्येक सदस्य खूप चांगले प्रेमळ आहे सुखी रहा Happy राहा आपल्या पाठी स्वामी समर्थ महाराज आहे बाकी त्यांच्या वर सोड श्री स्वामी समर्थ 🌹🌹🌹🌹🌹
@riyashetye1063
@riyashetye1063 2 жыл бұрын
आई बरोबर आहे तुमच 👍 व्हरी गुड,😊 🤘🔥🤘
@sarikabhalerao6485
@sarikabhalerao6485 2 жыл бұрын
Bhari expression Pratibha tai.
@pallavisalve2589
@pallavisalve2589 2 жыл бұрын
Nko tension gheu dada ata tr aie nit zale.....100मधून 2,4असतात असे negative बोलणारे प्रतिभा वहिनी चक्कर येऊन पडल्या तेंव्हा aiechi काळजी दिसली खूप hyper dislya...tynchi kalji disli ashi sasu 100 मधून एक ... देवांनी सर्वांना अशी सासू द्यावी.
@joytijio6052
@joytijio6052 2 жыл бұрын
आई दादा प्रतिभा वयनी तूमचया कडून खूप शिकायला मिळते खूप खूप खूप खूप छान फेमेलि आहे
@bajrangsabne9977
@bajrangsabne9977 2 жыл бұрын
सासू 1 नंबर
@Pratikshapadave97
@Pratikshapadave97 2 жыл бұрын
Ghar mst distey khup aavdhl mala Ghar and koni kahi hi bolude but tumi lksh deu nka and tumchya videochi aamhi agle vath bghto... Love you strong family...❤️
@meenakshisonishah8839
@meenakshisonishah8839 2 жыл бұрын
Aai nice come back....take care..
@sujatasavalekar2091
@sujatasavalekar2091 2 жыл бұрын
बरोबर आहे
@minalrajapurkar2947
@minalrajapurkar2947 2 жыл бұрын
अगदी बरोबर, आहे 👌👌
@sunithasantoshgaikwad1060
@sunithasantoshgaikwad1060 2 жыл бұрын
Wow oneli oli kes galti sadhi kase aahe Dada
@jayshrithombare5246
@jayshrithombare5246 2 жыл бұрын
दादा व वहिनी व आई तुम्ही पूर्ण फॅमिली खुप छान आहे अशा लोकानकडे लक्ष नका देऊ आईची व वहिनीची काळजी घ्या
@bhartikasare299
@bhartikasare299 2 жыл бұрын
Khup clear astat thumche video bhau ....mst natural astat laksh naka deu ...... Aai la pahun bar vatate.. pratibha pan samjadar aahe mst family ❤️🌹
@poojaahire9119
@poojaahire9119 2 жыл бұрын
Barobar aahe Dada 👌khup Chan Ans dila
@sangeetasalvi4341
@sangeetasalvi4341 2 жыл бұрын
Me nehami tumche video baghte...khup Chan vatate..😍👍
@xxmcstanxx5425
@xxmcstanxx5425 2 жыл бұрын
दादा त्यांच्या पोटात दुखलं आहे जळकुटा आहे दादा
@Sapna_shivkany
@Sapna_shivkany 2 жыл бұрын
मला तुमचे व्हिडीओ फार आवडतात दादा आणि लोकांची काळजी करायची नाही.
@sopyachavdarrecipes8782
@sopyachavdarrecipes8782 2 жыл бұрын
तुमचे व्हिडिओ बघून मन प्रसन्न होत इतकचं मला म्हणायचं आहे
@Vanitakhamse
@Vanitakhamse 2 жыл бұрын
दादा तुम्ही खूपच छान फॅमिली आहे मला तर तुमचा व्हिडिओ खूप बघायची सवय झाली आहे मी नेहमी तुमचे व्हिडिओ पाहते दादा तुमच्यावर खूप लोक जळतात तुम्ही लक्ष देऊ नका👍🥰🙏
@harshuvishupatil2525
@harshuvishupatil2525 2 жыл бұрын
Waaaaa....आई 👏👏👏👏👏👏
@prajktapowar1108
@prajktapowar1108 2 жыл бұрын
दादा मला तर। तुमचे video पहिल्या पासुन च आवडतात। तुमही या कडे जास्त लक्ष देऊ नका। हसत खेळत रहा। तुम्हाला पाहिल की मला खुप आनंद होतो। आणि हसतो पण। बर वाटत खूप छान वाटतं। आई ची अशीच तब्येत लवकरच बरी होऊदे।
@aarti2359
@aarti2359 2 жыл бұрын
दादा आई अशा कमेंट करणार या लोकांकडे तुम्ही लक्ष देऊ नका अशा लोकांना कुणाचं चांगलं बघवत नसतं तुमचे व्हिडिओ फार छान असतात मला खूप आवडतात 👌🏻👌🏻👌🏻
@geetakanekar1739
@geetakanekar1739 2 жыл бұрын
Aai dada tumihi laksh deuu Naka Aasha lokanvar 🥰❤️❤️🥰
@ameyasawant-3657
@ameyasawant-3657 2 жыл бұрын
तुझा wow shampoo cha video baghun me pn ghari to shampoo gheun ale
@sushmapatil7530
@sushmapatil7530 2 жыл бұрын
Mala pan aavadla Dada aai ne Pratibhachi kalji ghetli, aai swata aajari asun suddha tila chaha banaun dila. Aai kharach khup changli aahe tuzi Dada. Pratibhala sasu milali tashi sarvyana bhetayla havi. Asa sasu suna pratek gharat asle tar kadhich kontya gharat vad honar nahit. Jaude Dada lakshya nako deus konakade. Tu aahes tasach raha. Aai, baba, Pratibhachi ashich kalji ghet ja. Tula pahila ki mala mazya chotya bhavachi khup aathavan yete, jo aamhala sodun gelay kayamcha. Rakshabandhan chya shubhechchha Dada🙏😊
@simarakhonde8323
@simarakhonde8323 2 жыл бұрын
Nice video Dada Happy Family STRONG SANJOG DaDa
@sanjaykelshikar7832
@sanjaykelshikar7832 2 жыл бұрын
संजोग भाऊ खुप छान प्रकारे उत्तर दिला 👍👍🙏🙏
@renukarandive8445
@renukarandive8445 2 жыл бұрын
Dada vahini mi tumche sagle video bghte khup chan family ahe tumchi... Lokankde laksh nko deu dada nehmi hasat rha Ani happy rha
@roshanisuryawanshi6512
@roshanisuryawanshi6512 2 жыл бұрын
Barobar aahe aaich dada kay uchapati padlyat lokana pan khar tar asavataty ki tyanach kahi kam nahit vatat tc nice video god bless you
@aparnachaware1847
@aparnachaware1847 2 жыл бұрын
Aai Aho Aatach bre zale aahat tention nh ghyaych ashanch
@kavyakhale6273
@kavyakhale6273 2 жыл бұрын
Dada वॉल चा कलर ..kup dak vatt ahe ...dont mind ha.
@ankitagadekar1237
@ankitagadekar1237 2 жыл бұрын
jaude dada.....faltu lokankade laksh deu nako.....❤️
@pritipatil5873
@pritipatil5873 2 жыл бұрын
दादा तुमचे विडिओ खूप छान असतो मला खूप आवडतो आई पण छान आहे आणि खूप काळजी घेते सगळाची सगळे ऐकमेकाची काळजी घ्या बाकि कोणा कडे लक्ष देऊ नका लोकांना काही काम नसते श्री स्वामी समर्थ
@akshadaadhav1750
@akshadaadhav1750 2 жыл бұрын
br zhal Dada tu clear kell te tuze video khup Chan astat mi roj bgte
@vaishalivaishali604
@vaishalivaishali604 2 жыл бұрын
Kharch tumchya video Khup bhari astat
@vanitagurav2605
@vanitagurav2605 2 жыл бұрын
Dada vayane you are right please ignore Kara lokana take care good bless you
@deepabhatt40
@deepabhatt40 2 жыл бұрын
प्रतिभा किती गोड आहे ❤️😘😘 भोळी पोरगी
@unnatisutar115
@unnatisutar115 2 жыл бұрын
Tumchi family itki chan aahe na mala khup aavdte aani tumchi aai aani vahini ch naat khupch strong aahe m tumche video bgaychi pn subscribe navt kel pn aata kelay tumche video begun khup chan vatat
@strongsagar348
@strongsagar348 2 жыл бұрын
SUPERSTAR FAMILY 🙏❤️👌👌👌👌👌
@sonalgiri131
@sonalgiri131 2 жыл бұрын
आई, दादा अशा लोकांनकडे लक्ष देऊ नका.तुमचे विडिओ खूप छान असतात
@gaurikoli6316
@gaurikoli6316 2 жыл бұрын
Timcha video baghitle na dadaa mla as watat ki mla pn asa bhau hawa hota ...kharch gharat saglyana hasat khelat thevta tumhi ki jene karun gharatal watawarn chan rahil n Kahi loak astat dadaa mudamun pn bolnari...tumhi koni laksh nka deu...sagle chan raha khush raha....😊
@nareshdharve565
@nareshdharve565 2 жыл бұрын
दादा तु खुप भारी व्हिडिओ बनवतो मस्त तुला एकिवरा आईचा आशीर्वाद सदा पाठीशी आहे ♥️👌👌👌👌
@sangeetasalvi4341
@sangeetasalvi4341 2 жыл бұрын
Aai Tumhi tension naka gheu
@ajayambedkar3760
@ajayambedkar3760 2 жыл бұрын
खरंच मस्त फॅमेली आहे . लव यू . आई लक्ष देऊ नका .
@poojawarekar7097
@poojawarekar7097 2 жыл бұрын
आम्ही मराठी तसेच कोकणातील विडिओ बघतो कारण जर का चित्रपट पाहताना लोक वेळ आणि पैसा घालवतो तरी तेच हिरो हिरोईन आपल्या कडे बघत सुद्धा नाही तुम्ही युट्यूबर खरी परिस्थिती दाखवून विडिओ बनवता तर तुमचे विडिओ पाहणाऱ्या नी वाईट कमेन्ट करू नये आवडले तर पहा नाहीतर नका बघू
@mrunalinimagar9972
@mrunalinimagar9972 2 жыл бұрын
संजोगदादा लक्ष देऊ नको कारण लोक काही पण बोलतात
@amritaskitchen3919
@amritaskitchen3919 2 жыл бұрын
Dada tuzya family la Ekda bhtayche aahe ,, nazar lagel ashi family aahe,,, tu Khup Nashibvan aahes ki Tula ashi aai milali ani pratibhala ashi sasu,🤘🏼✌🏼✌🏼✌🏼👍🏼👍🏼👍🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼🤗🤗🤗🤗🤗🤗
@sanikapawar1273
@sanikapawar1273 2 жыл бұрын
Kahi manse avichari astat... faltugiri tyana avdat aste...tuze mahnane barobar aahe Sanjog Da...pan tyancha swabhav aapan badlu shakat nahi 😔 ignored kar tyanchya kade... enjoyed kara life...pratek moments happily jaga..😊🤝👍🙏
@dipalikamble8141
@dipalikamble8141 2 жыл бұрын
Kup Chan vatta tumche video pahun
@prasadsatardekar9860
@prasadsatardekar9860 2 жыл бұрын
Dada tumhi laksh naka deu tumachi family khup god aahe
@ratikasangle3429
@ratikasangle3429 2 жыл бұрын
Tumhi konach avda manawar gheu naka, loka hech bgat asatat ki tumhi kase Khali padal, tumche vedeo like hotate Share hotate loka jaltate , jalne wala Tera muu kala , asa bolaycha ani fude jayacha , khup Chan family ahe , kisiki najar na lageee 😘😘
@jnavale3244
@jnavale3244 2 жыл бұрын
आईचं इन्स्पेक्शन ऐकून खूप हसायला येत
@madhuritalekar4821
@madhuritalekar4821 2 жыл бұрын
calm down aai.take care all love u vahini.
@miteshsanap2150
@miteshsanap2150 2 жыл бұрын
Dada khup ch chan distoy aapla ghar 😍😍👍👍👍👌👌👌❤️ ani dada lokan kade nko laksha deu miss you vedu ❤️❤️❤️❤️❤️😘😘😘🥲
@kajutekam8278
@kajutekam8278 2 жыл бұрын
Khup chan ah dada Aai aani vhini 😘😘🥰🤗
@ruchifagare5388
@ruchifagare5388 2 жыл бұрын
Dada he medical madhe milel ka
@pallavikhangate9395
@pallavikhangate9395 2 жыл бұрын
दादा श्री स्वामी समर्थ आहेत लक्ष नका देऊ
@zeenatasif6632
@zeenatasif6632 2 жыл бұрын
Mene bhi yehi dekha ek Saas apni bahu ko kaise pyar karte hai ...Me muslim hu ..Aaplog real ho .. me Fan hu aap logo ki .. Ha me kabhi comments nhi karti ..but aaj ki ...Duniya kehti rahegi sir ... 🥰
@chhayashirsat2284
@chhayashirsat2284 2 жыл бұрын
Purn gharacha look dhakva na dada...,colour nantr ghar ks distey bgyche hote
@chintamanwaghale8804
@chintamanwaghale8804 2 жыл бұрын
बरोबर आहे दादा तूच
@nileshkulkarni2447
@nileshkulkarni2447 2 жыл бұрын
दादा तुमच्यावर घराची जबाबदारी आहे तुम्ही काही टेंशन घेऊ नका
My Cancer Journey || Mujhe Cancer Kaise Hua? || My Experience ||
40:52
Поветкин заставил себя уважать!
01:00
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 6 МЛН
Ozoda - Lada (Official Music Video)
06:07
Ozoda
Рет қаралды 9 МЛН
Will A Guitar Boat Hold My Weight?
00:20
MrBeast
Рет қаралды 235 МЛН
Поветкин заставил себя уважать!
01:00
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 6 МЛН