#This $pecial Event Music Jamming Session Organised By @beingsanglikarofficial & Also Follow On Instagram - @beingsanglikarofficial 💜
@pixelust10 ай бұрын
Mention this also into Your Description... ASAP...
@dctejuop10 ай бұрын
#Yes Sir Plz Check Out 💜👍
@NIWANTBHAUVLOGS10 ай бұрын
Good one
@dctejuop10 ай бұрын
🙏💜
@chetansabale93210 ай бұрын
Ok ok ok ok 😂😂
@akashgavandi00110 ай бұрын
😅😂
@dctejuop10 ай бұрын
💜🙏
@devrajSingh9140310 ай бұрын
Nice voice bhai
@dctejuop10 ай бұрын
#Thanks Bro Keep Supporting 👍💜
@samkale909410 ай бұрын
❤
@dctejuop10 ай бұрын
💜👍
@viralsoundsystems10 ай бұрын
Lai motha fan ahe mi tuza
@dctejuop10 ай бұрын
Thanks 🙏💜 Dude
@viralsoundsystems10 ай бұрын
I want your autograph.....
@dctejuop10 ай бұрын
💜🙏👍 DCXTEJUOP
@viralsoundsystems10 ай бұрын
De ki number
@dctejuop10 ай бұрын
💜👍
@oyeits_me10 ай бұрын
😍🎵 Nice One Dude Amazing Beautiful Crazy Video 😍❤
@dctejuop10 ай бұрын
Thanks Dude 💜🙏
@akashgavandi00110 ай бұрын
Pin 📌 kar Tejas bhava. भावांनो हा जो व्हिडिओ बनवला आहे तो एक मित्रता ची पण चांगली भावना म्हणून बनवला आहे .नाही याचे charges घेतले आहे. नाही कुणाकडून पैसे .एक चांगलां फॅमिली विकेंड वलोग् बनवला आहे तर कृपया करून कोनीही वाईट कमेंट करू नका एक व्हिडियो एडिटिंग किती कष्ट घ्यावे लागतात हे फक्त त्या व्यक्तीलाच माहीत असते हा व्हिडिओ ४५ मिंटाचा व्हिडियो आपल्या फॅमिली साठी म्हणून १३:५५ इतका केला आहे तर तुम्ही समजू शकता एक एक व्हिडियो व्यवस्थित लावून १दिवस घालवून प्रोपर एडिटिंग करुन तो व्हिडियो सोडला जातो बोलताना कोणत्या प्रकारे व्हिडियो लोकांना आवडेल असे बोलांवे लागते पाठीमागून वाईट कमेंट २ मिनटात सोडतो आपण पण त्यामागचे कष्ट आपल्याला दिसत नाही एखादा शब्द सुचत नाही तरीपण आपल्यासाठी शब्द सुचवून बोलवे लागते ,तोही व्हिडियो फुकट नाही जात. नेट लागतय ना wifi लागतय ना भावांनो का नाही लागत monthly pack असतो ना , भान असू द्या एक व्हिडियो सोडायला खूप कष्ट लागतात मित्रांनो , आपलाच माणूस पुढे जात आहे तर प्रोत्साहन करा, आपणच असे केले तर कसे होईल सांगा बघू, तुमच्यासाठी करतो ना व्हिडियो क्रेडिट दिले नाही आरे मित्रा ठीक आहे पण हे बघ ना कोन spondser केले का कोणी विचार ते बघ मग कमेंट कर, being sanglikar official यांच्या अगोदर भावा आम्ही एक शूट केले आहे ते बघ , तोही व्हिडियो असाच बनवला आहे no sponser आम्ही एक प्रेमाची भावना ठेवून हा व्हिडियो बनवला आहे , याच्यासाठी आम्ही कुणाकडे पैसे मागितले नाहीत का घेतले नाहीत राहिला प्रश्न मराठी का हिंदी [ हे बघ जास्त सोशल मीडिया वर कला क्षेत्रात हिंदी ही भाषा समजते म्हणून हा व्हिडियो हिंदी मध्ये बनवला आहे, मधली गाणी पण हिंदी आहे तर कमेंट करताना विचार नकी करा, आपल्यासाठी करतो, आपल्या प्रेमासाठी करतो पैशाची भावना मनात न ठेवता, आपल्या सर्वांचे मनापासून आभार असेच प्रेम आणि विश्वास राहु द्या कुणालां वाईट वाटले असेल तर क्षमस्व 🥺🙏🏻❤️🙏🏻🙏🏻
@dctejuop9 ай бұрын
❤️
@viralsoundsystems10 ай бұрын
Lokanchya session ch credit ghetlas bhavaa
@dctejuop10 ай бұрын
Sorry Sir 💜🙏
@amitsawant504910 ай бұрын
You should atleast give credits to those who actually arranged the event
@dctejuop10 ай бұрын
Ok Sir 👍💜 Sorry
@viralsoundsystems10 ай бұрын
De ki number tuza......
@dctejuop10 ай бұрын
👍💜
@pixelust10 ай бұрын
भावा शुद्ध मराठीत तुला सांगतो पहिला तू राहतोस सांगली मध्ये आणि बोलत आहेस हिंदी, मान्य आहे हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे. पण आपल्या मुळ भाषेला मागे सारून हे असा छपरी चाळे बंद कर... मराठी असल्याचा अभिमान बाळग... आणि आता मुख्य मुद्दा ज्यांनी कार्यक्रम आयोजित केला त्यांचं एकदाही नाव घेतला नाहीस, त्यात तू अस म्हणत आहेस की ज्यांचा कार्यक्रम आहे ते तुझे मित्र आहेत, तर मला सांग त्या समूहातल कोण ओळखत तुला.. जरी तुला कोण ओळखत असलं तरी ज्यांचा मुळे लोक जमा झाले आहेत, ज्यांनी तू मागायच्या अगोदर तुझा हातात स्वतःहून पाण्याची बाटली आणून दिली त्यांचं एकदाही नाव घेतला नाहीस... लाजिरवाणी गोष्ट केलास भावा... आणि काय चुकले असेल तर वाईट मानून घे, जर ते होत नसेल तर अजून वाईट मानून घे... धन्यवाद... ज्यांच्यामुळे तुम्हाला content मिळत आहे त्यांना जर हे समजलं तर तुझ काय होईल हे मी सांगू शकत नाही... ❤
@dctejuop10 ай бұрын
Ok Sir 🙏💜 Can We Talk on Instagram - Your Insta I'd Sir ?? 🙏
@akashgavandi00110 ай бұрын
नमस्कार मी आकाश तेजस चां मित्र ,दादा नकी लक्ष देऊ इथूनपुढे मराठी आपली मातृभाषा आहे बरोबर सर पण कसे आहे सोशल मीडिया वर जास्त active publicity ही हिंदी लोक आहेत [vlogging ,music session,& also include bollywood songs] त्यामूळे आम्ही हिंदी व्हिडिओ बनवला ,जरी मराठी व्हिडियो अपलोड केला तर तो व्हिडियो जास्त लोकांपर्यंत पोहचत नाही तरीपण आम्ही जास्त मराठी व्हिडियो नकीच करू 😊🙏🏻 धन्यवाद.. जय श्री राम राधे राधे..🙏🏻😊