खूप छान मालती चा निर्णय योग्य आहे प्रत्येक आईने असेच करायला हवे
@nitavijaytamoretamore8236 Жыл бұрын
Yogya hota khoob Pehchan
@shashikantkamble161311 ай бұрын
Best decission.
@leelalad5815 Жыл бұрын
मालती चा निर्णय अगदीच बरोबर होता🙏 खुपच छान कहाणी होती 🙏🙏🙏🤜🙏
@shubhadadivekar927 Жыл бұрын
मालतीचा निर्णय एकदम बरोबर होता.👍👍
@saeemarathe4931 Жыл бұрын
Yogya hota
@nishachogle736711 ай бұрын
मालती चार निर्णय योग्य होता
@artijain352 Жыл бұрын
योग्य
@deepakjadhav1788 Жыл бұрын
Agdi yogya.
@balasahebmore8821 Жыл бұрын
खरच म्हातारपण एवढ वाईट असत का? अशी परिस्थिती फक्त शहरात आहे. खेड्यातील जीवन तस बर आहे. मुल कितीही शिकली तरी ती आईवडीलांपेक्षा मोठे नसतात.
@sonalidghevari7332 Жыл бұрын
मालती चा निर्णय अगदी योग्य होता
@shalinijanbandhu-wv1hi Жыл бұрын
Agdi barobar dhada shikvala tech yogya hote
@subhashkarve2708 Жыл бұрын
Correct decision.
@rashmisave1498 Жыл бұрын
Yogya nirnay hota me ya goshtila support karate aajcha kalat bhavnik houn chalat nahi swatacha vichar karayala hva kashtane ubharlela Ghar sun aalyavar ka deun takayache me sahamat aahe
@savitasonawane2440 Жыл бұрын
मालकीचे घेतलेला निर्णय अगदी योग्य निर्णय आहे.
@suryakantkawale6604 Жыл бұрын
Right Disijan
@alkadsa528 Жыл бұрын
Amezing कथा होती मला खूपच आवडली बरोबर केले जश्यास तसे ,tit for tat. ज्यांना आपण जीव लावतोय त्याच पोटच्या पोराने आपल्याला परक केले खूप वाईट केले असे करायला नको होते त्या मुळे तिने तो पाऊल उचला good 👍👌
@dnyaneshwarwaghmare3905 Жыл бұрын
निर्णय एकदम छान आहे. यावरून बाकीच्या कुटुंबातील मुले सतर्क होतील आणि आई बापानं वृद्धाश्रमात ठेवायचा विचार करणार नाहीत.
@sunitathakar Жыл бұрын
Jķò ii ik iiìkkkkk iiii I k kkkkkk looòkikkì9 u j utol🎉😅😅 9 9 9 9 999
@SureshPatil-ow6pt Жыл бұрын
Perfect Decision .
@murlidharnanawer1016 Жыл бұрын
right
@mahadevbhosale2104 Жыл бұрын
खूप छान कथा, योग्य निर्णय
@anilkapadnis678 Жыл бұрын
मालती ताईचा निर्णय 100% योग्य होता
@seemaghole2769 Жыл бұрын
Malteni chan ni yogya nirnay ghetla
@vijaykulkarni5560 Жыл бұрын
😊
@balkrishnakumbhar6722 Жыл бұрын
मलतीताईंचा निर्णय योग्य आहे. येथून पुढे अशी मुले आणि त्यांच्या बायका बेतलपणे वागती तर असा निर्णय घेऊन वृद्ध वयात चाळणुक करून बेघर करणे .जबरदस्तीने घरावर कब्जा करणे अशा प्रकारचा फोजदारी खटला भरून न्यायालयातून कठोर शिक्षा करणे उचित ठरेल अशी व्यवस्था करावी.
@maheshraut1642 Жыл бұрын
योग्य निर्णय
@tirupatijoshi9102 Жыл бұрын
मालती चा अतिशय योग्य निर्णय आहे , आपल्या पूर्वजांनी सांगितले आहे की जेवायचं तात द्या पण बसायचा पाट देवू नका.