व्यथा स्पर्धा परिक्षार्थींच्या |आता तरी MPSC ला जाग येणार का भावुक विद्यार्थ्यांचा सवाल Vastav Katta

  Рет қаралды 36,417

Vastav Katta

Vastav Katta

2 ай бұрын

#mpsc
mpsc new syllabus
#upsc #ias #ips #psi #mpsc #vastavkatta #upsc #ias #maharashtra #dysp #maharashtrapolice #मराठीव्याकरण #mpscnewsyllabus #miadhikari, #mpsctopper #live #livestream
#पोलीस #polishgirl #policeofficer #policeman #policechallenge #vastavkatta #republicdayparade #Republicday2022 #प्रजासत्ताक #पुणे #पुणेकर #PunePolice #MaharashtraPolice #mhpolice #MH #maharashtra #mumbai #mumbaipolicecommissioner #mpsc #mpscexam #psi #DYSP #IPS #IAS #UPSC

Пікірлер: 127
@ganeshpuri784
@ganeshpuri784 2 ай бұрын
सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आयोगाच्या कार्यालयाला कुलूप लावले पाहिजे....नाहीतर बंद करून टाका म्हणावा असला आयोग ज्याला फक्त एका राज्याच्या भरतीचे नियोजन करता येत नाही....तिकडे upsc सर्व भारताच्या विद्यार्थ्याचे भरतीचे नियोजन करते...
@ShubhamJain_IND
@ShubhamJain_IND 2 ай бұрын
mpsc खूप अकार्यक्षम झाली आहे ... थोडी लाज वाटली पाहिजे ह्या अधिकाऱ्यनां ...
@kirancharate2902
@kirancharate2902 2 ай бұрын
तुम्ही कितीही हुशार असले तरी जात बघुनच मतदान करणार अजुन थोडं थांबा यापुढील पिढ्याचं सुद्धा असच नुकसान होनार.
@user-gr43ipeoig
@user-gr43ipeoig 2 ай бұрын
हर घर में अब एक ही नाम एक ही नारा गुजेगा, भारत का बच्चा बच्चा अब जय जय श्री राम बोलेगा, हर हर मोदी घर घर मोदी
@umeshsasane4138
@umeshsasane4138 2 ай бұрын
Charate bo lay serious jhale 😂😂😂
@ayushsuryawanshi1997
@ayushsuryawanshi1997 2 ай бұрын
ह्या सर्व गोष्टीला आणि मुलांच्या दुःखाला mpsc आयोग पुर्ण पणे जबाबदार आहे 😢😢
@travelfood3469
@travelfood3469 2 ай бұрын
UPSC Pre 2023 मध्ये अंदाजे 13 लाख उमेदवार होते, Pre 28 मे 2023 झाली होती आणि result 12 जून 2023 ला लागला होता. फक्त 15 दिवसात 13 लाख उमेदवारांचा result UPSC ने लावला. MPSC मध्ये 4 ते 5 लाख विध्यार्थी form भरतात पण result उशीरा लागतो. UPSC सारखी पद्धत जर MPSC ने देखील सुरू केली तर विद्यार्थ्यांना फायदाच होईल.
@user-gr43ipeoig
@user-gr43ipeoig 2 ай бұрын
हर घर में अब एक ही नाम एक ही नारा गुजेगा, भारत का बच्चा बच्चा अब जय जय श्री राम बोलेगा, हर हर मोदी घर घर मोदी
@VrMore-yz5fg
@VrMore-yz5fg Ай бұрын
​@@user-gr43ipeoigये झवण्या😂🤣😂😂😂😂😂😂😂😂
@KK-qy6ik
@KK-qy6ik 2 ай бұрын
MPSC ची वाट लावण्यास हे सरकार जबाबदार आहे.. हे अकार्यक्षम सरकार बदला सगळ व्यवस्थित होईल..
@deepakvinkar4167
@deepakvinkar4167 2 ай бұрын
वास्तव कट्टा लयभारी सर, तुम्ही जे वास्तव कट्टा मार्फत सर्व जनतेसमोर जे आहे ते वास्तव जश्याच तसे समोर आणतात त्याबद्द्ल खरच मनापासून धन्यवाद.. Thank you सर
@thefilmythings
@thefilmythings 2 ай бұрын
अन्याय आहे तरुण मुलावर , आता सरकारनेच लक्ष घातले पाहिजे ,
@user-yk8ii2pm1f
@user-yk8ii2pm1f 2 ай бұрын
अच्छे दिन.. सबका साथ सबका विकास म्हणून सुशिक्षित उमेदवार निवडून द्या ..
@MadhurasSwadRecipes
@MadhurasSwadRecipes 2 ай бұрын
वास्तव व्यथा मांडणारा. वास्तव कट्टा....असेच सोबत रहा विद्यार्थ्यांच्या...🙏🙏🙏
@MrNomadSagar
@MrNomadSagar 2 ай бұрын
मला वाटत selected मुलांनी लेक्चर देऊन एमपीएससी यूपीएससी करा हे सांगण्यापेक्षा बाकी गोष्टीसाठी business किंवा आधुनिक शेती, agriculture business करा हे पण सांगा Selected झालेल्यांनी एमपीएससी चे मायाजाल बंद करा
@santoshtandaleyt
@santoshtandaleyt 26 күн бұрын
7:28 No 1 ❤😅
@lalitpatil1463
@lalitpatil1463 2 ай бұрын
एकाच वेळा सर्वांनी आवाज उचला आणि पूर्ण एमपीएससी ची व्यवस्था कामाला लावा... अमरण उपोषण करावे लागेल...आपल्या मागण्या सगव्या लागतील
@riteshchaudhari9464
@riteshchaudhari9464 2 ай бұрын
चला आझाद मैदान
@Sam-mo1ug
@Sam-mo1ug 2 ай бұрын
Kharay
@shivpriyahemke
@shivpriyahemke 2 ай бұрын
सर हा आवाज त्यांच्या कानापर्यंत पोहचवा, शहरातच नाही तर गावातही रोज विद्यार्थी दिवसभर काम करून व रात्रीला अभ्यास करत आपली परिस्थिती कधी तरी बदलल या अपेक्षेने मेहनत घेत आहे पण आयोगातील काम करणारे अधिकारी विद्यार्थी च्या मेहनतीची पार माती करत आहे रोज वेगळा प्रश्न विद्यार्थीन समोर येवून उभा राहतो मुलींची अवस्था पाहायलाच नको, विद्यार्थीनी धीर कुठपर्यंत धरावा कधी काळी तेही या प्रक्रियेचे भाग होते विद्यार्थीनंच्या वेदना त्यांनी थोडय़ा तरी समजून घ्यायला हव्यात।
@santoshgarje1188
@santoshgarje1188 2 ай бұрын
माननीय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिवांना जर वेळचे नियोजन नसेल करता येत तर मग माननीय संघ लोकसेवा आयोग(upsc) सचिवांना त्यांनी विनंती करावी की आपण कश वेळेचं नियोजन करून योग्य वेळी परीक्षा घेऊन योग्य वेळी निकाल लावता यांना तिकडे पाठवावा लागेल training साठी 😅
@user-l5gc2kii6
@user-l5gc2kii6 2 ай бұрын
आपापल्या स्थानिक आमदार यांना पत्रव्यवहार करा. स्थानिक प्रशासनाला, आयोगाला दर महिन्याला 1 पत्र पाठवा.
@ramdagadkhair6873
@ramdagadkhair6873 2 ай бұрын
जाहिरात देताना आरक्षण, परीक्षा, मूलाखत निकाल यासबधी वेळापत्रक असावे, त्यात नतर कोणताही बदल करू नये यासाठी आदोंलनाची गरज
@ajayrathod1250
@ajayrathod1250 2 ай бұрын
Thank you sir ❤ kuni tri aamchi baju mandat ahe #वास्तव katta
@kunaldhait4859
@kunaldhait4859 2 ай бұрын
घरची आर्थिक परिसथिती जर खरच कमकुवत असेल तर mpsc का रामराम ठोकला तेच चांगल होईल अवघड आहे खूप गुतून जातोय आपण 7000 क्लर्क दिसत.पण.open 875 plus tyacha cast che 300 tari 1100 1200 hota 4 lakh madhun hya मधी येणं पण खूप challange aahe😢
@pnkjchaudhari
@pnkjchaudhari 2 ай бұрын
पुन्हा एकदा आंदोलन करावे लागेल...अस दिसतय
@risingworld123
@risingworld123 2 ай бұрын
तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे जीवनामध्ये इतरांना दोष देण्यात आपला वेळ वाया घालू नका . एक प्लॅन बी जवळ ठेवा आणि कमीत कमी संसाधनामध्ये मध्ये तुम्हाला यश मिळवता येईल या दृष्टिकोनातून अभ्यास करा.
@Fitbutnot
@Fitbutnot 2 ай бұрын
Mi 2025 च अभ्यास सुरू केला आहे हे सर्व गोष्टी पाहता एमपीएससी बद्दल downfall Suru jhala ahe मनात ज्या जोमाने अभ्यास सुरू केला होता ती जिद्द नाही हरवत चालली आहे आता तेच मन तीच चिकाटी UPSC कडे पाहू लागली आहे dream तर भले DC होण्याचं आहे पण सद्य स्थिती पाहता अभ्यास कमी व्हायला लागला आहे
@sagooyer-of3io
@sagooyer-of3io 2 ай бұрын
Bhau mala ek doubt aahe,maz graduation wayla ajun 3 years aahet, aani mala mpsc conduct karaycha aahe, tar mi study aata pasun suru kelela bara aahe ka, Karan ki aata jase current affair chi study aahe mi krun Kay fayda karana mi exam conduct karna 2027 la tar aatach current affair krun Kay fayda.
@Fitbutnot
@Fitbutnot 2 ай бұрын
@@sagooyer-of3io आता फक्त basics var clear kar State board kinva NCERT kinva दोन्ही ही books clear karun ghe ज्याने तू TY lach क्लिअर करू शकतो एमपीएससी , त्या मुळे basics var focus thev aani T.Y la jo subject घेणार आहेस तो जर Mpsc ल धरून असेल तर अजून च बेस्ट आहे पण TY कडे लक्ष दे फक्त तुझे जे year आहे तिकडे लक्ष दे ज्याने तू अजून grow होशील आणि एक गोष्ट लास्ट म्हंजे (डॉ बाबासाहेब आंबेडकर) यांचा आदर्श जर डोळ्यासमोर ठेवलास तर जीवनात खूप फुढे जाशील.
@Ravi_edits7
@Ravi_edits7 Ай бұрын
​@@sagooyer-of3ioइकडे येऊ नको दादा.. मी 10 वी 12 वी Topper होतो. गेली 6 वर्ष झाली अभ्यास करतोय, अजून पोस्ट नाही.. अतिशय बेकार परिस्थिती आहे इकडे (चिखल)😢
@maheshkhairkar6629
@maheshkhairkar6629 2 ай бұрын
Thanks sir
@xijinping1857
@xijinping1857 2 ай бұрын
पुण्यात tp जनता पण लई आहे.घरच्यावर बोज
@Sam-mo1ug
@Sam-mo1ug 2 ай бұрын
Andolanachi garaj ahe💯💯💯
@vivekborkar1419
@vivekborkar1419 2 ай бұрын
Sir tumhi ekdam uttam kam krt ahe, Channel la subscribe kel 👍
@priteshbothareofficial8030
@priteshbothareofficial8030 2 ай бұрын
Sir upsc ch 2025 chya exam chi Date aali aahe .. Aani mpsc la 2024 chi ch date bhetat nahi .. Kay logic aahe yaat ... आयुष्यात Mpsc करण्याचा निर्णय घेऊन चुकी केली ..
@Sam-mo1ug
@Sam-mo1ug 2 ай бұрын
Mpsc che ajun adhich result pending ahet ani upsc 2025 pudhe geli pnn.. Kay kam kar tay nakki ayog ata paanch ekatra yeun avaj uthavla pahije tyashivay kahi he tyanch kam nit karnar nahj
@user-hg6pk9zg8z
@user-hg6pk9zg8z 2 ай бұрын
Thanks sir support rahu daya sir
@sandeepjadhav3755
@sandeepjadhav3755 2 ай бұрын
Mpsc आयोग फक्त upsc ची कॉपी करत अंमलबजावणी नाही आणि म्हणे महृष्ट्रची मुले केंद्रात गेली पाहिजे descriptive pattern ने......
@user-fn7sm2kx8e
@user-fn7sm2kx8e 2 ай бұрын
गावाकडं मस्त चार जर्सा गायी घेवुन शेती करतोय....लोकं यशस्वी लोकांच गुणगाण गातात होईल पण खुप वेळ जाईल आज मस्त शेती करतो लग्न पण झालाय MPSC चा नाद आपण केलता पण सोडुन दिला BCOM केलय इथच online पुणे मुंबईच्या लोकांच accounting करून deta patwto महिना पगारपण मिळतो.....डोक्याला कसलच टेन्शन नाही 22 व्या वर्षी काही पोरं कलेक्टर होतात पण काही 35 व्या वर्षी पोलीस,तलाठी पण होत नाहीत हे वास्तव आहे.... ह्या व्यथा एकुन मी सोडली याचा मनोमनी आनंद आहे पण पश्चाताप थोडाही नाही🤣😂🤣😂
@VastavKattaTheRealityPlatform
@VastavKattaTheRealityPlatform 2 ай бұрын
आपला कॉन्टॅक्ट नंबर पाठवा
@rajuchatarkar
@rajuchatarkar 2 ай бұрын
​@@VastavKattaTheRealityPlatformcontact number kay pathvayachi garaj te barobar boltayat
@REVTalathi
@REVTalathi 2 ай бұрын
​@@rajuchatarkar Interview sathi vichart astil te
@motivational1267
@motivational1267 2 ай бұрын
तुमचं लग्न झालं का... कारण शेतीला आजकाल महत्व कोण देत नाही..... खरी परिस्थिती आहे भाऊ
@atiqueahmad1762
@atiqueahmad1762 2 ай бұрын
​@@VastavKattaTheRealityPlatformTumchya Exam Transparent Hotat Saralseva Scam TALATHI PWD WRD WCD ALL MUNICIPAL ZP NAGARPARISHAD amch Dukhh Kon Aiknar Amhi Library Madhe Study Kartoy Post 15-20 lakh Deun Post Gheun Jatat😢
@Happy_junction_07
@Happy_junction_07 2 ай бұрын
Aagadi Yogya Aahe Sir....🔥🔥
@atiqueahmad1762
@atiqueahmad1762 2 ай бұрын
Tumchya Exam Transparent Hotat Saralseva Scam TALATHI PWD WRD WCD ALL MUNICIPAL ZP NAGARPARISHAD amch Dukhh Kon Aiknar Amhi Library Madhe Study Kartoy Post 15-20 lakh Deun Post Gheun Jatat😢
@sanketpawar4608
@sanketpawar4608 Ай бұрын
Banking chi exam day 6 month mde process complete
@tukarammulik1819
@tukarammulik1819 2 ай бұрын
Mitrano barobar aahe mpsc exam and result fast havet mala bolva me dnyanesh Mulik Audumbar sangli
@HemantAhireofficial
@HemantAhireofficial 2 ай бұрын
सरकार बदला, काँग्रेस 30लाख भरती करतील. पेपर फुटीवर कायदा चा वादा.इथे कंत्राटी करण वर बर आहे. मोका आहे बदल करा
@Hrushikesh_T
@Hrushikesh_T 2 ай бұрын
gap re kelya
@priyankakharad5585
@priyankakharad5585 2 ай бұрын
Sir.... Kharch.. Govt ni.. Result.. Lavayla pahije.... Sarvch bharti purn karayla pahije hot ata prt karn... 1 varsh.. Hot.. Ahe.. Ek bharti purn.. Hot nahi.. CM sirani.. Ya kde laksh deun bharti purn karayla.. Pahije ani govt.. Court kachera mde n padta.. Drct.. Sarv nirnay.. He.. Konala.. N. Ans deta saral bharti. Karayla pahije...mulacha aplya rajya ani lokana grj ahe..govt... Ha hi afva kde laksh nahi dile pahije jyaana vishvas tyani joaing hoil tyana vishvas nahi...te bastil..pn ya mule others mulacha..nuksaan nko..mhun..govt..lavkar..bharti purn kara .
@Bhavanamogare454
@Bhavanamogare454 2 ай бұрын
MPSC is not last option in life plz do anything 😢
@ramesh8673
@ramesh8673 2 ай бұрын
मन खुप उदास आहे राव🙁🙁 पूर्ण दिशाहीन झालोय राव....😊
@Fitbutnot
@Fitbutnot 2 ай бұрын
आयोग जर एवढच late current asel tr आयोगाने मार्केट मध्ये उतरून जरा लक्ष takne गरजेचे आहे हा एक विद्यार्थी बोलत आहे
@shivshankarmasole995
@shivshankarmasole995 2 ай бұрын
Mpsc चा पॅटर्न पण upsc सारखा लेखी करून लय अवघड करून ठेवले आहे आयोगाने, Mcq टाईप ठेवायला हवा होता हे खूप अती होतय सरकार च.😢
@yogipatil6268
@yogipatil6268 2 ай бұрын
👌👌👌
@its_me7267
@its_me7267 2 ай бұрын
एक वेळ वंचित बहुजन आघडीला सत्तेवर बसवा मग बघा आयोग कसा जाग्यावर येतोय _🙌🏻🔥😡
@avinashbansod6818
@avinashbansod6818 2 ай бұрын
Mpsc करणे म्हणजे स्वतः ऊन नैराश्य कडे जाणे असं झालं आता
@Bhandekarvaibhav000
@Bhandekarvaibhav000 2 ай бұрын
.....जिकडे तिकडे कामचुकारपणा वाढला आहे
@rishiutekar1815
@rishiutekar1815 2 ай бұрын
झेपत नसेल राजीनामा द्यावा खूप लोक आहेत काम करायला दुसरी
@6084saur
@6084saur 2 ай бұрын
Jevha Sharad pawar chi sabha hoti tevha kahi mulini ground pudhe nenychi vibati kelti so aata bhoga mhnav 😢😢
@Struggleer
@Struggleer 2 ай бұрын
सरकार नाही हो...एमपीएससी सदस्य अध्यक्ष ह्यांना...हाकलून लावा...वेळेवर परीक्षा निकाल लावा...नंतर सरकार वर बोला...ह्यान ह्यांची नीट तपासून घ्या....आमचं पुढचं प्लॅनिंग ढासळत आहे हो...जॉब सोडावं का...क्लर्क निकाल लावा
@ganeshdhade4436
@ganeshdhade4436 2 ай бұрын
फक्त अयोग्यगाचे सदस्य आणि अध्यक्ष यांची मजा आहे, ते एका पडवरून निवृत व्हयच्या अगोदर आपली पुढच्या पदासाठी सेटिंग करून पदावर बसत आहेत आणि आम्ही सध्या 1 पदासाठी अख्ख स्वतःच आणि कुटुंबाचे आयुष्य पणाला लावून वेळ वाया घालवतो आहोत... आता आपण विचार केला पाहिजे, व किमान दुसरे काहीतरी करून अर्थार्जन केलेच पाहिजे, कसलीही लाज न बाळगता.
@kumarjeet9585
@kumarjeet9585 2 ай бұрын
अरे भावानो आपल्याला हिंदू राष्ट्र बनवायच आहे नोकरी करून काय उपयोग
@amolmagare7897
@amolmagare7897 2 ай бұрын
You are right 👍👍👍👍👍
@user-tn1sq3of1q
@user-tn1sq3of1q Ай бұрын
Lavkr result lava 😢😢😢😢😢😢
@studyguider6192
@studyguider6192 2 ай бұрын
Sarkar badla ekach paryay aahe aata
@jadhav128
@jadhav128 2 ай бұрын
Upsc la evdhi gardi asun ani deshpatli varti evdh achuk timetable ahe ani yana fakt state level exam nit gheta yet nahi worst management ahe!!
@vinitshahale616
@vinitshahale616 2 ай бұрын
दुसरा कुंभकर्ण. म्हंजे. महाराष्ट्र सरकार सेवा आयोग
@sanjaymurkut7432
@sanjaymurkut7432 2 ай бұрын
Result lagala tr yanchi santranja Ani jande kon uchlnar.
@narayanshingane223
@narayanshingane223 2 ай бұрын
10 वर्ष टाईम पास केला..कोणतीच सिस्टम कार्यक्षम नाही.
@AaveshShaikh-zv4hw
@AaveshShaikh-zv4hw 2 ай бұрын
100 jagesathi 1 lakh por Part time job karun pan mpsc deta yete
@OrZic.BADSHAH
@OrZic.BADSHAH 2 ай бұрын
tu de na mg kelya
@AaveshShaikh-zv4hw
@AaveshShaikh-zv4hw 2 ай бұрын
@@OrZic.BADSHAH are tu mpsc karto bhasha tar nit vaaper Me nahi det mpsc Tu de officer ban Ani te Kel tujhya aaila de chutya Majla ka lavdya
@ShitalGadekar-qf2hr
@ShitalGadekar-qf2hr 2 ай бұрын
mi attach 12 th chi exam dili ahe vatl hot ki tin varshat graduation karun lavkr mpsc cha study suru karta yeil pn ata yanchyach result chi hi avastha ahe amhi kashi aiim karaych ki amhi adhikari hou..... 3 yrs cha bsc karav kashat tari as mhanl hot pan ata engineering karavach lagnar jr hi ashi paristhiti asel tr mulina bhiti asthe 4yrs eng karun ajun pudhe abhhyas karayla ek time ho pn boltil pn result jr 3yrs ne lagat asel tr ky bolaych
@snehalbade6221
@snehalbade6221 2 ай бұрын
Graduation karta karta ch study chalu karayla pahije aata... Karan Khup competition aahet sadhya tyamul aata pasun base pakka kela tr ch pudh jaun chances aahet
@bonk5575
@bonk5575 2 ай бұрын
अच्चे दीन
@pktk5655
@pktk5655 2 ай бұрын
Mi pan comparative exam preparation karto pan MI sheti karun preparation karto. Maza plan b agriculture aahe..
@TECHNICIANGANESH
@TECHNICIANGANESH 2 ай бұрын
बर..... दुसरं कायतर बगा आता
@dipakjohare8798
@dipakjohare8798 2 ай бұрын
Kay hach Vikas Mhanaych? Kay hyalach New India Mhanaych?
@successkey2001
@successkey2001 2 ай бұрын
कही नाहि ohh यांना काही पडल नहिये हे बसले ac मध्ये यांना रस्त्यावर उनात चालायला सांगा ५ minutes मग समजल यांना यांचे पोर बसवा बर १२ तास library मध्ये मग समजल
@Ruturaj8299
@Ruturaj8299 2 ай бұрын
कोणाला vote देईच यावरून समजून जावा सगळ्यांनी🙏
@shivanithakare98
@shivanithakare98 2 ай бұрын
Ghtanatmk aayog aahe pn nust political interference jast aahe .. nust bhonagal karbhar aahe mpsc cha .....Abhyas kami war and complaint jast
@user-ie1eq8wn2u
@user-ie1eq8wn2u 2 ай бұрын
#result#justice
@Tycmgo
@Tycmgo 2 ай бұрын
💔
@sushilahiwale6008
@sushilahiwale6008 2 ай бұрын
MPSC सोडून पण बाकी खूप नोकऱ्या आहेत. शेवटी पैसा कमावणे महत्वाच.
@ravishgandhi6317
@ravishgandhi6317 2 ай бұрын
pre cha result 5mhine mains cha 2varahe ani joining 2vrsha nantr ashe ekach exam la 5yrs jate mpsc chya dilya kamani
@vinayakpatil1396
@vinayakpatil1396 2 ай бұрын
पोरांनो, एवढ्या बिकट परिस्थितीमध्ये तुम्ही अभ्यास करताय तुमच्या कष्टाला सलाम.पण काय तुम्ही कितीही आंदोलने केली तरी ही लोक पैसे घेऊन जागा भरुन मोकळी झालीत. आणि तुमच्यासारखी गरीब लोक नोकरीची आशेने वाट बघून आयुष्यातील उमेदीची वर्षे वाया घालवत आहेत. Plan B ठेऊन पोरांनो mpsc करा. नाहीतर तुमचा वेळ आणि आयुष्य दोन्ही फुकट जाईल.
@deepaksuryawanshi6103
@deepaksuryawanshi6103 2 ай бұрын
Khare sangaych jhale tar konalach MPSC Students che kahi hi dene ghene rahile nahi MPSC Office var Morcha kaadhun MPSC office Baher andolan kele pahije
@Pradeep-jy8oe
@Pradeep-jy8oe 2 ай бұрын
Government exam West of time
@sangitawaghmare6885
@sangitawaghmare6885 2 ай бұрын
#only result #
@Bocha_tuza
@Bocha_tuza 2 ай бұрын
Gap bas
@kumarjeet9585
@kumarjeet9585 2 ай бұрын
द्याना BJP ला मत बनवा हिंदू राष्ट्र मग काय गरज नोकरीची जय मोदीजी. .
@dipakmastud8662
@dipakmastud8662 2 ай бұрын
😢
@akshaybobade172
@akshaybobade172 2 ай бұрын
जोपर्यत निवडून होत नाही तोपर्यंत युवा वर्ग कोणी ऐकणार नाही किती काही करा हे असच चालू राहणार.. एक twitte वर पदवीधर आमदार पद बंद करा यावर केला पाहिजे.. युवकांचे हकाचे आमदार झोपले आहे त्याना जाग करण्याची वेळ आली आहे
@komalsananse364
@komalsananse364 2 ай бұрын
MPSC ch kam khup kathin houn basale ahe . tyamule part time job karun karta yet asel tr joined karun ghyav .nahi tr apan khup depression madhe jato...
@ravindramahadik1469
@ravindramahadik1469 2 ай бұрын
Ekda andolan kelyashiway paryay nahi. Tewa he kam kartil. Upsc kadun kahi shika.
@patilrj1379
@patilrj1379 2 ай бұрын
महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांच्या आयुष्य बरबाद होण्या मागे mpsc जबाबदार आहे.
@mctinstaofficial
@mctinstaofficial 2 ай бұрын
BJP chi galati aahe jevha pasun Maharashtra ta aala tevha pasun asach chalu aahe mitrano ... Fakt delay.
@gamer_sk96
@gamer_sk96 2 ай бұрын
ky bolaycha ahe he pore taycha suddha abhyas karun ali hote
@Indian0207
@Indian0207 2 ай бұрын
3 varsh 1post Sathi dyavi lagate....
@konkangirl9571
@konkangirl9571 2 ай бұрын
Aree sarvjnik kshetrach nko ahe Sarkar la, tyana gov job dyache nyt,tyana bajar samitya nkot, tyana grampanchayt, palika nivdnuk nko.ka tr lokanchi kam hotat he br yancha marjitle adhikari saglikde basvun tevlet...purvi shipae,clerk houn lok gov job mde gele ata retire houn pention ghetat, yana pension pn dyanchi ny.....sagla paisa save krun adani, ambani la dyacha......lokanchi jababdarich nko hyana
@FRESHSTART.1
@FRESHSTART.1 2 ай бұрын
Sagle bolrat ki selective reading kra Pn kon confarm sangt nahi he reference book read kra Class wale taynche book recommend kartata navin student aahe kahich kalt nahi ky krave
@pktk5655
@pktk5655 2 ай бұрын
Rohit pawar bheta
@onkarvasave9849
@onkarvasave9849 2 ай бұрын
Karela madhe gele tari pan kahich shikhle nahi MPSC members
@risingworld123
@risingworld123 2 ай бұрын
मित्रांनो मी गावाकडे राहून झाडाखाली अभ्यास करून क्लासवन पद जर मिळू शकतो तर तुम्ही का नाही मिळू शकत
@user-nt4jg5wy1c
@user-nt4jg5wy1c 2 ай бұрын
Yanchya gandit khaj ahe punyat rahayachi.....
@karandhotre4754
@karandhotre4754 2 ай бұрын
प्रश्न वेळे वर Result लागायचा आहे मीही गावाकडे राहूनच कृषी सेवक पोस्ट काढलाय पण अजून result बद्दल काही अपडेट नाही म्हणून tention येतं कारण माझी तेवढी आर्थिक परिस्थिती नाही
@user-lo8ej6ur8n
@user-lo8ej6ur8n 2 ай бұрын
vote for Congress for education infrastructure👍
@rAvI_rk13
@rAvI_rk13 2 ай бұрын
Timetable declare krat nh aachar sahita nawe...kiti tri result pending aahe exam declare nh zp che...bharti pn kasala ghetat mahit nh...tyanach kra mhna sb department madhe kaam...mula exam ni posting ghyala waat baghtay.
@DipakHanwate22
@DipakHanwate22 2 ай бұрын
Aayega to modi hi😂😂😂😂
@deepaksuryawanshi6103
@deepaksuryawanshi6103 2 ай бұрын
MPSC Murdabad 👎
@iamindian432
@iamindian432 2 ай бұрын
Psi la kon ny 😂😂😂
@riteshchaudhari9464
@riteshchaudhari9464 2 ай бұрын
मी आहे.
@risingworld123
@risingworld123 2 ай бұрын
एमपीएससी करणाऱ्या सर्व मित्रांनो तुम्ही गावाकडे राहूनही अभ्यास करू शकता पुण्यातच जावं किंवा मुंबईला जावा असंकाही नाही
@user-nt4jg5wy1c
@user-nt4jg5wy1c 2 ай бұрын
Yanchya gandit khaj ahe punyat rahayachi
@user-nt4jg5wy1c
@user-nt4jg5wy1c 2 ай бұрын
Ayogache karya yanna mahit ahe pan socio economic situation of family yanna mahit nahi.....
Best father #shorts by Secret Vlog
00:18
Secret Vlog
Рет қаралды 21 МЛН
Despicable Me Fart Blaster
00:51
_vector_
Рет қаралды 17 МЛН
HOW DID HE WIN? 😱
00:33
Topper Guild
Рет қаралды 45 МЛН
Best father #shorts by Secret Vlog
00:18
Secret Vlog
Рет қаралды 21 МЛН