मस्त जोक मारा रे बाबा 2013 का मॉडेल 1.50 मे आरे दादा तिला 70 ला भीक घालत नाही
@आशिषमोटर्सशिरूरगाडीखरेदीविक्री Жыл бұрын
Dada kuthy asla tr sanga mala
@farmervlog58024 ай бұрын
50000
@nitinpawar3060 Жыл бұрын
गाडी विकत घेताना .गाडी किती वर्षाची आहे हे बगा तरच किंमत ठरवा त्या मानानी किंमत फारच सांगितली आहे
@daspainter3927 Жыл бұрын
भाऊ जसा गाडी विषयी विडियो बनवला तसा तिला कुठे व्यवसायासाठी मागणी आहे. तो विडियो बनवा. सम्पूर्ण महाराष्ट्र भर. म्हण्जे गाडी पण लगेच घेता पण येईल व तिला व्यवसायसाठ्ठी पण लावता येईल. माझ्या सारखा प्रत्येक् जण तुमचा ऋणी राहिल. Pls, pls sir. ahmadnagar, chhatrapati sambhaji nagar cha video pan banva.
@vastaventertainment5929 Жыл бұрын
M I d c madhe launde bhau 15 te 20 hajar rupy mahina Rahil
@ND-rf6qg Жыл бұрын
2011 ची 175 हजार किंमत असते का साहेब लई झाले तिला 90 हजार