धन्य आरोपीची आहे पण हे सरकार त्याला वाचवत आहे यापुढे या पक्षांना मतदान नाही
@Jaihind9117 сағат бұрын
आता आयुष्यात या पक्षांना मतदान नाही
@vijaydhanorkar50307 сағат бұрын
त्यांना काही फरक पडत नाही EVM मधुन जिंकतील
@varunkadam66387 сағат бұрын
Election Cummition manage करतात ते ! तुमच्या मतदानाची गरजच नाही 😅
@arunpisore89848 сағат бұрын
मुढे हाच खरा सर्वाचा आका आहे, पिकविमा, यंत्र खरेदी
@dnyanrajsolunke98678 сағат бұрын
याचा आका मि. सिंचनिया😂😂
@gopalpatil37057 сағат бұрын
बरोबर @@dnyanrajsolunke9867
@Jaihind9117 сағат бұрын
नुसता आका नाही लफडेबाज आका म्हणा 😂
@vishnusarkate7 сағат бұрын
धनंजय मुंडे यांच्याकडे एवढी संपत्ती घोटाळ्यामुळे आलेली आहे
@prakashronge44086 сағат бұрын
धन्या तूं लयं लुटलं महाराष्ट्राला कुठं फेडचिल हे पाप काय तरी जेनतेचा विचार करायला पाहिजे होता तुला पांडुरंग माफ करणार नाही नाही नाही
@atulgujar58206 сағат бұрын
सगळीकडून अडकला तरी, लाज नाही धन्या मुंढे ला.
@sardarkarve25007 сағат бұрын
धनंजय मुंडे आणि कराड ला जनतेच्या स्वाधीन करा मस्सा जोग ग्रामस्थांकडे फक्त 30 मिनिटे !
@mahadevjadhav97276 сағат бұрын
Dhanyawad Madam tumhache 🙏🏻🙏🏻
@shirishpatil90355 сағат бұрын
निविदा मॅनेज आहे.
@vaijinathkude93885 сағат бұрын
संदीप भैया हम तुम्हारे साथ है
@Gfmontra7 сағат бұрын
भ्रष्टाचारी महाराष्ट्र बनलाय 😢😢😢😢😢😢😢😢😢
@vikramnawale33066 сағат бұрын
अंजली दमानिया 💯 खरे बोलतात
@dr.anilm.bhalerao92218 сағат бұрын
शासनाने ईथुन पुढे असली खरेदी न करता ते पैसे शेतकर्यांच्या खात्यावर जमा केले पाहिजे हा तुर्रम खा फार माजला आहे
@Sonuu_777 сағат бұрын
रावण तरी बारा होता
@SachinGarule-mn9qs6 сағат бұрын
यापैकी एकही वस्तू प्रत्यक्षात शेतकऱ्याला मिळाली नाही
@kisanshinde95836 сағат бұрын
अंजलीताई खरं सत्य समोर आणत आहेत
@ArvindNimbalkar-z2x5 сағат бұрын
धस साहेब म्हणतात तेच खरं आहे
@AshokNanaware-q6c7 сағат бұрын
जनतेला माहीत आहे खरा आरोपी कोण पण सरकार वाचवत आहे
@kisanshinde95836 сағат бұрын
या सर्व आरोपांमुळे सरकारची नाचक्की होत आहे मुख्यमंत्री साहेबांनी वेळीच हस्तक्षेप करून सरकारची बदनामी थांबवावी
@shirishpatil90355 сағат бұрын
मुंडे यांना मंत्री पदावरून बडतर्फ कराव आणी जेलची हवा घेऊ द्यावी...
@sanjaypokharkar17636 сағат бұрын
धनु भाऊ आता शेतकरी सुशिक्षित आहे. तुझ्या सारखा माठया नाही
@harishpathade39026 сағат бұрын
Support to Damaniya Tai
@shivajimarathe25627 сағат бұрын
फाईलवर सही म्हणजे अजित पवार बी पार्टनर आहे धनंजय मुंडे सोबत.
@shivajimarathe25626 сағат бұрын
धन्या मुंडे सत्यता बाहेर येईल तुला आणी अजित पवारला पण अटक होणार
@SunilPawar-fn8nf8 сағат бұрын
निर्लज्ज पनाचा कळस गाठलास धनु
@vijaywarade59797 сағат бұрын
शेतकर्यांच्या नावाखाली मंनत्रयांनी खुप भरष्टाचायार केला आहे😊😅😂
@VithalGadhe6 сағат бұрын
अहो मुंडे साहेब तुम्ही पंप पहिली वेळेस खरेदी केले असाल आम्ही शेतकरी आहोत आम्हाला वर्षाला एक पंपखरेदी करावा लागतो आम्हाला पंपाच्या किमती माहीत आहेत आणि तुमचा पंप मला फ्री मिळालेला आहे दीड महिन्यात फुटलागेला गॅरंटी कुठे न्यायची
@GopinathTale6 сағат бұрын
फवारणी पंपाची किंमत खरेदीची कमी सांगितली आहे
@GopinathTale6 сағат бұрын
पंपाची किंमत कमी सांगितली तुम्ही
@jitendramane82596 сағат бұрын
यांच्या संपत्ती च लिलाव करून नुकसान भरपाई करा आणि अशी शिक्षा करा परत कोण्ही धजावणार नाही
@शिवाजीतळेकर-फ4घ6 сағат бұрын
मी शिवाजी तळेकर मराठा मी सिन्नर तालुक्यामध्ये वंजारी समाजाच्या उदय सांगळे यांची पाठराखण केलेली होती वंजारी मराठा वाद लावू नका आणि जे लावतात ते एका बापाच्या पोटचे राहतच नाही
@sahebraogadhe30327 сағат бұрын
सरकारवरील लोकांचा विश्वास कमी होत आहे
@dipak...............5897 сағат бұрын
खरंच राजकारणी लोक यांना लाज नसते ते खर आहे
@shreyadagade85596 сағат бұрын
ताई लय भारी हे चोर आहेत
@shirishpatil90355 сағат бұрын
धनु तुला इतच फेडायच आहे..
@balajipadole54937 сағат бұрын
मुंडे साहेबांना आता फक्त पंतप्रधान करायचे राहिले आहे.
@ArvindNimbalkar-z2x5 сағат бұрын
ताई म्हणतात तेच कर पण गरिबाला न्याय मिळत नाही
@A.B.D.36467 сағат бұрын
आरोप फक्त चॅनल वर पण होणे जाणे काहीच नाही
@KishorShejul-o3s5 сағат бұрын
चोर चोर मिल बाट के खाये
@yatinpathak85497 сағат бұрын
आटक करा त्याला लय मजलेत सले पैसे खता
@KishorShejul-o3s5 сағат бұрын
तुला गरजच काय होती शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे टाकायचे
@vaijinathkude93885 сағат бұрын
अजीत दादा कुठे आहे
@anilborade37257 сағат бұрын
म्हणजे इतर राज्यात ही कृषी घोटाळा झाला आहे का
@dineshmagar92797 сағат бұрын
सगळयाच्या डोक्यावर मुडे चा हात आहे
@chandrakantlokhande36442 сағат бұрын
अंजली मॅडम खरे बोलतात
@LamyNinja-hh5lk6 сағат бұрын
Aadhunik Ravan
@nitintakawane29235 сағат бұрын
द्या क्लीन चीट
@sudamwable62578 сағат бұрын
Dahnula.Jelmadhe.Taka....
@sameerjadhav41873 сағат бұрын
निर्लज्जम सदासुखी
@haribhaupadwal96297 сағат бұрын
वाल्मीक कराड हा काय मंत्री आहे का
@chandrakantlokhande36442 сағат бұрын
तुमच्या बोलण्यावरून समजते तुम्ही झोल झपाट वाले कार्यकर्ते
@chandrakantlokhande36442 сағат бұрын
धनाजी मुंडे साहेब तुम्ही खोटं बोलता
@jayawantnaikwadi7 сағат бұрын
Itak Asun hi Ajit Dada Mundenna Wachwat Aahet.
@AnkitAgarwal-bb8bx3 сағат бұрын
😂ashe manistar paheje❤ desh bacho yojana ❤😂
@TukaramTaterav_pawar.5 сағат бұрын
अंजनी दमाने निधी दावा टाकलेला आहे कृषी मंत्र्यांना युरिया आणि डीएपी च्या बाटलीत 100% कॉटर आहे का लातूर जिल्ह्यामध्ये कोणत्या गावामध्ये फक्त दोन तीन बाटल्या मिळाल्यास बाकी काहीच दिलं नाही हे सगळं संगम आहे कृषी अधिकारी माझ्याकडे फोन करा मी सांगतो
@BAHUSAHEBSOMVANSHI6 сағат бұрын
Maharastra 50 varshya paryant mage gela tari chalel pan bhrastachar thambala nahi pahije.mantryanno.kara maja.
@prakashpawar84525 сағат бұрын
Valmik ha nirdosh aahe...khara aaropi ha aajun milala nahi...choras sodun sanyasala fashi 😂😂😂😂😂
@kiransonawane36366 сағат бұрын
Sarkar bhrasht virodhak bhrasht
@raosahebfulari66757 сағат бұрын
Dusre Dhakhva
@pankajwanve74057 сағат бұрын
या मिडिया वर मानहानी दावा ठोकला पाहिजे 🙏
@BachchuBhosale5 сағат бұрын
अहो ताई 90 रुपयाची बॉटल 220 la लावली म्हण्जे कंपनी te शेतकरी ya मधला खर्च असेल
@janagadhe79196 сағат бұрын
😂
@keshav62167 сағат бұрын
या बाईचे पैसे संपले का ही आरोप करत फिरती
@itsGMT3 сағат бұрын
बरं 😂
@vaijinathkude93885 сағат бұрын
ताई खराब आहे
@vaijinathkude93885 сағат бұрын
sorry tai
@vaijinathkude93885 сағат бұрын
ताई खर आहे
@KailashNawale4 сағат бұрын
फळबागा चा पिक विमाधनंजय मुंडे साहेबांनीत्यांच्याच लोकांना भरायचा सांगितला होताफळबागाचे पिकविम्यातलाखो कोटीचा घोटाळाआणिज्यांच्या सातबार्यावरफळबागेची नोंद ही नाहीअशा त्यांच्या लोकांना कोट्यावधीचा पिक विमा यांनी मिळवून दिलाबघा एकदा चौकशीचे आदेश लावा