Walmik Karad ला ठेवलंय त्या पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्याने स्वतःला का संपवलं ? | Santosh Deshmukh

  Рет қаралды 606,876

Vishaych Bhari

Vishaych Bhari

Күн бұрын

Walmik Karad ला ठेवलंय त्या पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्याने स्वतःला का संपवलं ? | Santosh Deshmukh
मंडळी मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे बीड जिल्हा सध्या चर्चेत आहे. या हत्याप्रकरणाच्या तपासासाठी सध्या सीआयडी आणि एसआयटीचे अधिकारी बीड शहरात तळ ठोकून आहेत. तसेच बीड शहर पोलीस ठाणे हे सध्या संतोष देशमुख हत्याप्रकरणाचे केंद्रस्थान बनलेल आहे, शिवाय याच पोलीस ठाण्यात बहुचर्चित आरोपी वाल्मिक कराड यालाही सध्या ठेवण्यात आल आहे. दरम्यान याच पोलीस हेडक्वार्टरच्या भिंतीलगत असलेल्या आवळ्याच्या झाडाला लटकून एका पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या आयुष्याची अखेर केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली. अनंत इंगळे असं या पोलीस कर्मचाऱ्याच नाव असून, त्याने मध्यरात्री स्वतःच जीवन संपवलं. सकाळी उजाडल्यानंतर हा प्रकार लक्षात आला, त्यावेळी एकच खळबळ उडाली, दरम्यान वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याचा तपास चालू केला असून, आधीच वाल्मिक कराड याच्याशी लागेबांधे असल्याचे आरोप होत असलेल्या बीड पोलिसातीलच एका कर्मचाऱ्याने आता कराड असलेल्या मुख्यालयाजवळच *** केल्यामुळे, ही *** त्याने का केली, त्याच्यावर कोणाचा दबाव तर नव्हता ना, अशा वेगवेगळ्या चर्चांना सध्या उधाण आलेल दिसून येत असून, याबद्दलचीच सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#walmikkarad
#walmikkaradproperty
#walmikkaradarrest
#walmikkaradklatestnews
#vishaychbhari
#विषयचभारी
walmik karad,walmik karad arrest,valmik karad,valmik karad beed,valmik karad news,valmik karad caste,santosh deshmukh murder case walmik karad arrest,walmik anna karad,walmik karad beed sarpanch case,walmik karad news today,walmik karad news,walmik karad vs santosh deshmukh,walmik karad arrested,walmik karad latest news,valmik karad case,walmik karad cid enquiry,walmik karad santosh deshmukh live,walmik karad slap,walmik karad jail,walmik karad parli
walmik karad,walmik karad vs santosh deshmukh,walmik karad news,valmik karad,walmik karad arrest,walmik anna karad,valmik karad beed,walmik karad news today,valmik karad news,walmik karad parli,walmik karad slap,valmik karad caste,santosh deshmukh murder case walmik karad arrest,walmik karad beed news,valmik anna karad,walmik karad surrender,beed valmik karad,walmik karad santosh deshmukh live,sharad pawar,walmik karad arrested,walmik karad property,walmik karad sampatti
walmik karad,valmik karad news,valmik karad,walmik karad arrest,santosh deshmukh murder case walmik karad arrest,valmik karad beed,valmik karad caste,marathi news,maharashtra news,walmik karad latest news,beed news,walmik karad news today,walmik karad news,maharashtra news in marathi,valmik karad case,walmik karad cid enquiry,walmik karad beed sarpanch case,walmik karad arrested,walmik karad surrender,walmik anna karad,sharad pawar

Пікірлер: 675
@Ajayatul9076
@Ajayatul9076 Ай бұрын
महाराष्ट्राचं वाटोळ करायला फक्त राजकीय नेते कारणीभूत आहेत हे पूर्ण महाराष्ट्राला समजले
@jayandragandhi
@jayandragandhi Ай бұрын
Janata suddha tevadhich jababdar ahe.....bharata madhye neta lokana deshachya varati thevtat....
@ManoharKerkar-d1b
@ManoharKerkar-d1b 25 күн бұрын
हो हे खरं आहे
@chandrakantghule286
@chandrakantghule286 Ай бұрын
महाराष्ट्राचे वाटोळे केल्याबद्दल सर्व मतदारांचे आभार
@ramlokhande1682
@ramlokhande1682 Ай бұрын
वाल्मिक कराराकडे 1500 कोटींची संपत्ती आहे तर धनंजय मुंडे घराण्यात किती संपत्ती असेल
@NikhilMali0001
@NikhilMali0001 Ай бұрын
हा तर कार्यकर्ता. विचार करा शरद ची कीती असेल 🤔
@rtsiop
@rtsiop Ай бұрын
देश ...असेल नावावर. .​@@NikhilMali0001
@सनातनी-थ2न
@सनातनी-थ2न Ай бұрын
70000 koti che dada
@drvishalswami6145
@drvishalswami6145 Ай бұрын
SGALYA RAAJKAARNYACHI SAMPATTI HAJARO KOTI AAHE. 😅😅😅
@Ninja-Gs
@Ninja-Gs Ай бұрын
​@@NikhilMali0001शरद पवार तर सत्तेपाऊस लांब आहेत तरी येवढे पैसै तर 3 टर्म pm मोदी कडे किती असेल 😂😂😂
@vikashmane8226
@vikashmane8226 Ай бұрын
धन्यवाद फडणवीस साहेब महाराष्ट्राचा बीहार केल्या बद्दल
@harishsanas6565
@harishsanas6565 Ай бұрын
फडणवीस साहेब अभिनंदन महाराष्ट्र हा बिहार केल्याबद्दल 👍
@Dearadrk
@Dearadrk Ай бұрын
मग जा ना बिहार ला 🤣😂
@rajanibhartiya7756
@rajanibhartiya7756 Ай бұрын
तुझा ब्राह्मण द्वेष समजू शकतो मी 😂😂 लवकर बरा हो
@Prateeekvlogs
@Prateeekvlogs Ай бұрын
@@Dearadrkka re bhadya maharashtra tujhya bapacha ahe ka?? Kutrya tujhya bapala as hal hal karun maral ast tar asach gu khalla asta ka fadnvis cha??
@rambhakt6494
@rambhakt6494 Ай бұрын
Parlit Mitra adhipasunach as rajkaran suru hot Gopinath Munde Mahajan chya kalapasun fadnvisach yat Khi nhi Mitra amhi Parli valech ahot aamhala tri shahanpan shikavu nye 😂
@prasannadeshpande4435
@prasannadeshpande4435 Ай бұрын
MVA che aale. Kahihi zala ki Fadnavis nav ghyayacha
@narayanpatil1960
@narayanpatil1960 Ай бұрын
वारे वा फडनविस साहेब .अभिनंदन तुम्ही राज्य चालवायच्या लायकीचे आहेत का नाही.तुम्हीच ठरवा.
@gaurikulkarni3637
@gaurikulkarni3637 Ай бұрын
खुप वाईट घटना....खरं कारण कळायला हवं.... भावपुर्ण श्रद्धांजली
@prashantmohite8406
@prashantmohite8406 Ай бұрын
पोलिस स्टेशनच्या आवारात सी.सी.टिव्ही कॅमेरा आहेत का नाहीत . खूप धक्का दायक घटना आहे ही.घातपाताची शंका येते.
@bapugaikwad7345
@bapugaikwad7345 Ай бұрын
नाही ते फक्त सामान्य लोकांनी पोलिस स्टेशन मध्ये विडीओ बनवण्याचा प्रयत्न केला तरच तर कॅमेरे ॲक्टीव्ह होतात.तसे ते ते करत असलेले काळे धंदे कॅमेरा पाहत नाही.कॅमेरा फक्त सामान्य लोकांनाच पाहतो.
@deshmukh7354
@deshmukh7354 29 күн бұрын
​@@bapugaikwad7345saglya maharashtra til police station madhe asach ahe Fadanvis sarkar astana, karan magchya veli Fadanvis sarkar astana amchya jawalil ek mansa var Nigdi police nni atyachar kela hota, tya var takrar karun, mahiti adhikara antargat tya police station che tya divshi che cctv footage magitle asta cctv band hota ase uttar milale, shivay commmisioner
@nileshthorat6960
@nileshthorat6960 Ай бұрын
याला कारणभूत रज्य सरकार आहे.. निषेध
@sandeeptandulkar
@sandeeptandulkar Ай бұрын
धक्कादायक घटना, हा असा महाराष्ट्र नाही पाहिजे होता आम्हाला 😢
@user-fb2dq4us1h
@user-fb2dq4us1h Ай бұрын
हत्या का आत्महत्या याची तपासणी करा.
@PramodNerle
@PramodNerle Ай бұрын
@@user-fb2dq4us1h kzbin.info/www/bejne/iGmueqWMrN1peq8si=fIi7korreURd0lPY
@ganeshmore6560
@ganeshmore6560 Ай бұрын
ही हत्या असणारे…त्याला स्वतःला त्याच जीवन संपवायला लावल असणारे …कारण तो ह्या प्रकरणातील पुरावा असू शकतो
@dip4989
@dip4989 Ай бұрын
बघा अजून काही धागा दोरा जोडता येतो का... नसेल जुळत तरी जुळवून आणायला मदत करा
@JotiramJadhav-f2l
@JotiramJadhav-f2l Ай бұрын
फडणवीस मी आपला समर्थक आहे . आपल्या कारकीर्दीत महाराष्ट्र राज्याला मान खाली घालून जगायची वेळ येईल ह्याची मला शंका नव्हती . तरी देखील ह्या घटनेचा महाराष्ट्राला न्याय हवा आहे व तो मिळवून द्याल हि अपेक्षा करतो . प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष आरोपींना फाशी फाशी व फाशी आणी धन्याचा राजीनामा आणि तो यापुढे महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात दिसला नाही पाहिजे हिच अपेक्षा आहे फडणवीस साहेब आपल्या कडून .
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs Ай бұрын
शेपूट घालून बसला देवेंद्र फडणवीस
@sandipkadam2799
@sandipkadam2799 Ай бұрын
मी बी, जे,पी, चा कट्टर कार्यकता आहे,,पण फडणवीस साहेब तुम्ही एवढे लाचार व्हाल एवढं वाटलं नाही,सत्ते साठी किती अजून लाचार व्हाल ,,,,आज लाज वाटते ,,चुक झाली आमची, तुम्हाला मत दिल्याची.,,,,
@vinodalewar367
@vinodalewar367 Ай бұрын
माझं ही हेचं मत आहे भाऊ
@rajabhausirsat5070
@rajabhausirsat5070 Ай бұрын
@@sandipkadam2799 मि पुन्हायेईल मि पून्हा येईल आलो पवाराला घेउन वाट लावायला
@ganeshgund1553
@ganeshgund1553 Ай бұрын
जर संतोष देशमुख यांना न्याय मिळाला नाही तर मी कधीही bjp la मतदान करणार नाही
@ramparlekar3451
@ramparlekar3451 29 күн бұрын
💯 ​@@ganeshgund1553
@Vaibhavsathe0101
@Vaibhavsathe0101 28 күн бұрын
चूक वाटते यांना मतदान करून
@bhadikarcn3142
@bhadikarcn3142 Ай бұрын
जनतेने योग्य व्यक्ती ला ❤निवडून द्यायला पाहिजे
@anandraojadhav4926
@anandraojadhav4926 Ай бұрын
आत्महत्या नव्हे हत्या केलेली असणार अशी खात्री आहे.
@ganeshshelke6140
@ganeshshelke6140 Ай бұрын
💯💯💯👍
@akashthombare4846
@akashthombare4846 Ай бұрын
💯 हत्या केली आहे असे वाटते
@PrajaktaJagtap-ft4zh
@PrajaktaJagtap-ft4zh Ай бұрын
Barobar
@navnathhake4366
@navnathhake4366 Ай бұрын
बिडला वेगळ्या राज्याचा दर्जा देऊन टाका. म्हणजे महाराष्ट्र सुटेल यातून
@virendrashinde8768
@virendrashinde8768 Ай бұрын
खरं आहे
@laxmanV2592
@laxmanV2592 Ай бұрын
Correct
@ShivajiraoShinde-s2k
@ShivajiraoShinde-s2k Ай бұрын
बीड ला नव्हे ,परळी तालुक्याला ,बीड ला बदनाम करू नका ,
@RajendraChaudhari-d2m
@RajendraChaudhari-d2m Ай бұрын
द्या आजुन मतदान आणि निवडून आणा या लोकांना हे असेच चालणार
@sanketbhangeofficial2531
@sanketbhangeofficial2531 Ай бұрын
प्रामाणिक पोलीस कर्मचाऱ्यांना त्रास दिला जातो व लाळ घोटणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदोन्नती व मोठे पद दिले जाते.
@RavindraUmathe
@RavindraUmathe Ай бұрын
आता मुंडे हटाव , बीड बचावो हि मोहीम मोठ्या ताकतीने उभी करावी लागणार आहे .❤❤❤ हि नवी पेशवाई आहे त्यामुळे न्याय मिळणारच नाही . ईडी , सीबीआय ,ने धन्या व वाल्याच्या संपतीची चौकशी करावी .
@MsDownloader40
@MsDownloader40 Ай бұрын
किती जातिय द्वेष मनात ठेवून आहेस भावा, फडणवीस वरुन पेशवाई बोलतोस. पण लक्षात घे मुंडे हा अजित पवार चा माणूस आहे. अजित पवार पण सत्तेत आहेत.
@bonk5575
@bonk5575 Ай бұрын
बीड ची जनता गांडू आहे
@thezzzaaafff
@thezzzaaafff Ай бұрын
​@@MsDownloader40 mag tarbooj tya pawar var ka action nahi ghet? Roj ED lavayachi na. Ki Tarbooj pan hafta gheto.
@bhushanbagul1132
@bhushanbagul1132 Ай бұрын
Bhau nahi honar.. Lok evdhe kharab ahet tithle ki aplya jaticha ahe mhanun changlch bolnar.. Baki kitiki khun kra... Mansikta kharab ahe sangli tyanchi. Mhanun bihar zalay ro beed... Saglyat corrupt jilha ahe
@udhavpatait674
@udhavpatait674 Ай бұрын
हा प्रकार महा भयंकर आहे वाल्मीक कराड जेथे तेथे च हे कसे घडले?
@matemeghana2822
@matemeghana2822 Ай бұрын
मुख्यमंत्री काहीच करू शकत नाही ही महाराष्ट्रासाठी खेदाची बाब आहे स्त्री या विधवा होत आहे त्यांचा माणूस संपतो कधी न्याय मिळणार वाह रे सरकार
@Raju.m.27000
@Raju.m.27000 Ай бұрын
याहा सर्व राजकारणी एक आहेत आणि सर्व सामान्य माणसाच्या आयुष्यात असेच होते आपण सर्व मिळून एकमेकाची काळजी करावी
@tejravchaudhari7041
@tejravchaudhari7041 Ай бұрын
सामान्य जनतेला न्याय मिळणं कठिण
@subhashdhumal669
@subhashdhumal669 Ай бұрын
देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा घ्या अगोदर
@kamajinaykude7476
@kamajinaykude7476 28 күн бұрын
हे तर मूळ कारण आहे
@mahi-16
@mahi-16 Ай бұрын
पोलीस सुसाईड करतोय म्हंजे.. इथं केंद्रिय तापस यंत्रांची गर्ज अहे. पण फडवणीस ने महाराष्ट्राचे यंत्राने काडे तपस दिला जेणेकरुन.. पोलीस वर दाबाव आता येइल
@Mundhe-j2m
@Mundhe-j2m Ай бұрын
खर आहे केंद्र सरकार आम आदमी चे आहे काय बोलतोस राव
@umeshmhetre1135
@umeshmhetre1135 Ай бұрын
मोदी तर फडणवीस आणि मुंढे यापेक्षा पैसा आणि हुकूमशाही करणारे आहेत,
@mahi-16
@mahi-16 Ай бұрын
@@Mundhe-j2m ईडी, सीबीआय मुंडे, ची राखेल नाही ती अमित शाह ची आहे.. आनी मत्तर सोडवा करायचं म्हंजे अर्धी प्रॉपर्टी जामा करवी लागेल, महाराष्ट्र पोलीस अडचण डबावत आहेत.
@sumit06lad
@sumit06lad Ай бұрын
तपास करा🙏
@AngadShinde-hv2iu
@AngadShinde-hv2iu Ай бұрын
आमच्या गावचे आहेत अनंत इंगळे भावपूर्ण श्रद्धांजली सर 😢😢😢😢😢😢😢😢😢
@savitaridevi8488
@savitaridevi8488 Ай бұрын
Kay issue hota bhava.. Yanche kahi relationship hote ka ya sacme madhe???
@Dearadrk
@Dearadrk Ай бұрын
असले गाव वाले 😢😮😅
@ganeshkadam2907
@ganeshkadam2907 Ай бұрын
Nemk ky hay clear sanga
@kishanbiradar8424
@kishanbiradar8424 Ай бұрын
खरं काय कळेल का.... तुम्ही गाववाले आहात चौकशी करा अन सांगा प्लीज
@ramlokhande1682
@ramlokhande1682 Ай бұрын
वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दबावामुळे
@VISHNUCHAITANYA-o6k
@VISHNUCHAITANYA-o6k Ай бұрын
आजतक भारत की सत्तर प्रतिशत जनता भयभीत जीवनयापन करती है ,,,चाहे जंगल ,,हो या शहर हो या ग्रामीण इलाका हो ,, ,,सभी डरे है
@vikramdeshmukh1207
@vikramdeshmukh1207 Ай бұрын
कुठे नेऊन ठेवलाय , महाराष्ट्र माझा.
@MrBond916
@MrBond916 Ай бұрын
या अवस्थेला फक्त एकच व्यक्ती जबाबदार.👉फडणवीस
@alvinaraunj9460
@alvinaraunj9460 Ай бұрын
​@@MrBond916💯💯💯
@KrishnaBalapure
@KrishnaBalapure Ай бұрын
Jagewarch ahe
@KrishnaBalapure
@KrishnaBalapure Ай бұрын
​@@MrBond916jarange ahe yala jababdar
@samikshakhanolkar-e9h
@samikshakhanolkar-e9h Ай бұрын
bjp la vikala gela maharshtra
@LalitaHajare-o8i
@LalitaHajare-o8i Ай бұрын
तुम्ही छान पद्धतीने माहिती दिली सर
@mahi-16
@mahi-16 Ай бұрын
फडवणीस चे अच्छे दिन आले वाटेत.
@dr.pravintamgadge5447
@dr.pravintamgadge5447 Ай бұрын
😂
@rahulvw266
@rahulvw266 Ай бұрын
😂😂😂
@sudhirbhave1324
@sudhirbhave1324 Ай бұрын
वर्तमान पत्रात फक्त आत्महत्येची बातमी आली पण तिथे कोण प्रसिद्ध आरोपी आहे ते बातमीत नाही.
@munnagole3101
@munnagole3101 Ай бұрын
पोलिस पेक्षा राजकीय चमचे जास्त powerfull आहेत म्हणावे लागेल
@MallikarjunMelinmani
@MallikarjunMelinmani Ай бұрын
काय खर् दिसत नाही,, सगळा गोंदळात, गोंधळ
@sagarnanaware3463
@sagarnanaware3463 Ай бұрын
बीड पोलीस असे टोकाचे पाऊल उचलत असेल तर सामान्य माणूस कसा राहत असेल?
@DattatrayKamble-b2o
@DattatrayKamble-b2o Ай бұрын
हि आत्महत्या नसून हा घातपात आहे अनंत ईंगळे यांना काहीतरी माहिती आसावी आणी हे सत्य बाहेर येईल म्हणून घातपात होऊ शकतो
@kishanbiradar8424
@kishanbiradar8424 Ай бұрын
हो असेच वाटत आहे
@balasahebgargund4924
@balasahebgargund4924 Ай бұрын
खरं तर अख्ख बीड पोलीस शेजारच्या जिल्ह्यात विभागून टाकून दया व नवीन पोलीस भरा
@sambhajiraodeshmukh6203
@sambhajiraodeshmukh6203 Ай бұрын
अगदी खरे आहे
@Logicalman1947
@Logicalman1947 Ай бұрын
शाबास टरबूज साहेब एक आरोपी पोलिस वाला संपवल्या बद्दल .
@aniljadhav6403
@aniljadhav6403 Ай бұрын
मला तर आता कोणावरही भरवसा नाही.सगळेच बरबटलेले आहेत.
@sambhajiraodeshmukh6203
@sambhajiraodeshmukh6203 Ай бұрын
हो 100% खरे आहे
@anilghadage2870
@anilghadage2870 Ай бұрын
कुठेतरी पाणी मुरतंय पोलीस स्टेशनच
@govindshinde311
@govindshinde311 Ай бұрын
कुठे नेऊन ठेवलाय हा आमचा बीड जिल्हा
@SRTECH220
@SRTECH220 Ай бұрын
Bihar madhe😂😂😂
@humblepawn873
@humblepawn873 Ай бұрын
या देशाचं काय होऊ शकत नाही... असल्या लोकांचे राजकारणी लोक आणि काही समाज बांधव समर्थन करत आहेत...
@examlogic1309
@examlogic1309 Ай бұрын
वाल्मिक जिथे जाईल तिथे जिवं जाऊ राहिले भो 😌😀
@jayashreepawar6156
@jayashreepawar6156 Ай бұрын
आवळ्याच्या झाडाला??? आश्चर्य
@Vivek-x2q
@Vivek-x2q Ай бұрын
Gavran zad mothe hote
@shreepadkadam922
@shreepadkadam922 Ай бұрын
राजकारण्यांनी लोकशाहीची चारही स्तंभ सडवलीत ...राज्याच्या तसेच देशाच्या या परिस्थितीला सर्वस्वी राजकारणी जवाबदार आहेत...नीच आणि हलकट.. नियतीने यांचीही अशीच अवस्था करावी .
@vandanadeshmukh7438
@vandanadeshmukh7438 Ай бұрын
आत्महत्येला परावृत्त केले म्हणून केस लावा
@babadevdahiphale6857
@babadevdahiphale6857 Ай бұрын
घरचा कायदा आहे काय
@shilpa455
@shilpa455 Ай бұрын
प्रवृत्त केल अशी दुरूस्ती करा परावृत्त म्हणजे त्या गोष्टीपासून दूर करणे
@rajendragarud
@rajendragarud Ай бұрын
प्रवृत्त केले असे म्हणावे
@arjunpawar9880
@arjunpawar9880 18 күн бұрын
महाराष्ट्र हे गुंडाराष्ट्र झाले बिहार पेक्षा पुढे गेले अभिनंदन फडणवीस साहेब गुंडाना पाठीशी घालत आहॆ
@sampatzolekar1283
@sampatzolekar1283 Ай бұрын
हे का घडतय भाजपाला गरज नसताना अजित पवार व धनंजय मुंडेना वाचविण्या साठी
@arvindjuvatkar6161
@arvindjuvatkar6161 Ай бұрын
सरकार नाही,गुन्हेगारांचा अड्डा आहे
@ssbhorss4733
@ssbhorss4733 Ай бұрын
फडणवीस साहेब. मी आपला सामान्य भक्त,मी स्वतः सर्व यंत्रणांना कंटाळून अखेर करावा का?या विवंचनेत आहे .आपणं अतिशय थोर आहेत ,असा विश्वासही होता.आपण अजित दादा सोडा , धन्यालाही डोक्यावर घेतले आहे महाराष्ट्रातील जनता आधीच त्रस्त झालेली आहे. अतिशय कठोर पाऊले उचला. अन्यथा तुमचा आजपर्यंतचा सर्व प्रपंच व्यर्थ जाण्याची भिती वाटत आहे.
@ramchandrakeshavkuware9031
@ramchandrakeshavkuware9031 Ай бұрын
ग्रुहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. गुंडाराज माजला आहे.
@arjunpawar9880
@arjunpawar9880 18 күн бұрын
उत्तर प्रदेश योगी आदित्य सारखे पॅटर्न बुलेट बुलदोजर इनकनवटर चालू करा
@ShivrajSuryawanshi-f4b
@ShivrajSuryawanshi-f4b Ай бұрын
काय चालय महाराष्ट्रात कुठे गेला महाराष्ट्र माझा 😢हात्याला आत्महत्या नाव देउ नका
@Onlytruthlove25
@Onlytruthlove25 Ай бұрын
काय झालं असेल .कशा मुळे अस केलं असेल ..एवढं टोकाच पाऊल का घेतलं असल त्यांनी ..काही दबाव तर नसेल ना ..मानसिक खच्चीकरण तर झाले नसेल ना..खूप वाईट झाल ..भावपूर्ण श्रद्धांजली..जय हिंद ..सर
@nileshp.gavhane6747
@nileshp.gavhane6747 Ай бұрын
BJP in Centre 💀🔥 BJP in Maharashtra 🤡🤡
@Factboy0003
@Factboy0003 Ай бұрын
Mla in Maharashtra 🤡 Police head in Maharashtra 🤡 Janta during election in Maharashtra 🤡
@vaibhavkylkarni465
@vaibhavkylkarni465 Ай бұрын
Double engine sarkar🚂🚂
@yashdesai9571
@yashdesai9571 Ай бұрын
Don't blame Police n People ​@@Factboy0003
@amolmhatre1
@amolmhatre1 Ай бұрын
​@@Factboy0003 son, janta hvnt voted them...
@Factboy0003
@Factboy0003 Ай бұрын
@@yashdesai9571 why ? Porsche case me bhi aisa hi hua tha , rape case me bhi police ne paise khaye the jo head tha usne aur vo abhi ulhasnagar case me bhi khaye the paise police ne
@prashantrajput3141
@prashantrajput3141 Ай бұрын
फक्त संपत्ति जमा करा।
@shaileshrakshe7831
@shaileshrakshe7831 Ай бұрын
आत्महत्या नाही तपास ह्यांचा तरी नीट करा
@संघर्ष-ङ2ब
@संघर्ष-ङ2ब Ай бұрын
हे खूप गंबीर आहे बीड मधील हे सगळं थांबलं पाहिजे नाही तर सामान्य व्यक्ती जो कोणत्याही जातीचा असो त्याच काहीच खरं नाही.
@jalindarkalamkar273
@jalindarkalamkar273 Ай бұрын
खून केलाय... हे वेडं पण सांगेल
@vadalvat2877
@vadalvat2877 Ай бұрын
याला सर्व तोपरी फडणवीस जबाबदार आहे राजीनामा दिला पाहिजे
@akashbansode4189
@akashbansode4189 Ай бұрын
भाजप वाल्यांना उरावर घ्यायचा होत ना अजितदादालां बघा आता काय चाललाय ते.
@sanjaysonawane664
@sanjaysonawane664 25 күн бұрын
😢😢या सगळ्या गोष्टींचे मुळं ही शेवटी शेवटी, धनंजय मुंडे आणि फडणवीस यांच्या जवळ येऊन थांबतात अस वाटत आहे😢😢😢😢
@PramodNerle
@PramodNerle Ай бұрын
त्याला आतील गोम समजली असणार????१००%
@Mundhe-j2m
@Mundhe-j2m Ай бұрын
तो पण वंजारी होता रे
@PramodNerle
@PramodNerle Ай бұрын
@Mundhe-j2m तो प्रामाणिक असेल रे
@Mundhe-j2m
@Mundhe-j2m Ай бұрын
@PramodNerle तुम्ही सर्व समाजाला दोष देताय म्हणून बोललो रे बाबा बाकी काही नाही
@PramodNerle
@PramodNerle Ай бұрын
@Mundhe-j2m तुमच्या कडून सरळ भाषेची अपेक्षा महाराष्ट्राने सोडावी अशी बोलण्याची पद्धत दिसते.
@PramodNerle
@PramodNerle Ай бұрын
धनंजय मुंडे व कराड ने अख्ख्या महाराष्ट्राची लाज काढली.
@ravindrajawekar3766
@ravindrajawekar3766 Ай бұрын
BJP नकोय आता जनतेला.
@MohanBharsat-um2ji
@MohanBharsat-um2ji Ай бұрын
काही निर्दोष जेलमधे जातात, व गुंड बाहेर फीरतात, कूठे नेऊन ठेवला महाराष्ट्र
@motivation1336
@motivation1336 Ай бұрын
अगोदर असे केवळ चित्रपटात सिन असायचे. आता मात्र हे सगळ खर घडतय.
@MICROVISIONDETECTIONS
@MICROVISIONDETECTIONS Ай бұрын
आपल्या राज्यासाठी गृह मंत्रालयाची खरोखरच गरज आहे का ? 👁️🧠👁️
@bandudeshmukh365
@bandudeshmukh365 Ай бұрын
लका काय चाललंय नेमके बीड मध्ये आका ठेवतोय कां नाही बीड ला
@kiranmanjare6874
@kiranmanjare6874 Ай бұрын
Shame on maharashtra government
@sanjayzalkikar
@sanjayzalkikar Ай бұрын
काहीही करा जनता आपल काही करू शकत नाही ही खात्री BJP ची आहे
@savliramgaikwad6367
@savliramgaikwad6367 Ай бұрын
Apanch murkh ahot.
@savliramgaikwad6367
@savliramgaikwad6367 Ай бұрын
Asha lokana vote karun khurchivar basawato ata ghya shekaoon.
@sanjayzalkikar
@sanjayzalkikar Ай бұрын
@savliramgaikwad6367 EVM मुळे त्यांना मताची गरज नाही
@maheshdeshmukh7089
@maheshdeshmukh7089 Ай бұрын
का माहिती दिलीच नाई तुम्ही. उगी टाईमपास केला आमचा. एवढं मोठं headline टाकलंय.
@beingspiritual201
@beingspiritual201 Ай бұрын
हे भिकारी झालेत views साठी
@SureshKengale-et8nb
@SureshKengale-et8nb Ай бұрын
मराठ्यांनो भाजपला मतदान करून तुम्ही मोठी चूक केली उद्धव साहेबांच्या मागे उभे राहिले असते तुम्हाला न्याय मिळाला असता जय आदिवासी
@raje6788hhhhhhh
@raje6788hhhhhhh Ай бұрын
घात पात असु शकतो....
@sambhajiraodeshmukh6203
@sambhajiraodeshmukh6203 Ай бұрын
सारंग महाजन यांची मुलाखत ऐकली त्याच्यावर सरकारने योग्य ती कारवाई करावी
@SuntilalBhoye-i2u
@SuntilalBhoye-i2u 28 күн бұрын
महाराष्ट्र म्हणून घ्यायला लाज वाटते.
@pandurangsalvi5200
@pandurangsalvi5200 29 күн бұрын
खरं कळुंन काय करणार आपण
@KantChendkale-ob5sr
@KantChendkale-ob5sr Ай бұрын
अतिशय दुर्दैव आहे सर नाहक बळी एकाचा बळी गेला सरकार आणखीन निरपराध लोकाचे किती बळी कर्मचाऱ्याचे जीव घेणार सर बेकार आहे.
@DongareRajebhau
@DongareRajebhau Ай бұрын
चांगल्या पद्धतीने चौकशी झाली पाहिजे ज्याची त्याला न्याय भेटला पाहिजे हसी खुशी कुणीही आपलं जीवन गमू शकत नाही कारण असल्यामुळे काहीतरी तर प्लीज ह्याची चौकशी केली पाहिजे 😭😭
@uttareshwarnirmal4614
@uttareshwarnirmal4614 Ай бұрын
असं वातावरण निर्माण होईपर्यंत मागील अनेक वर्षांपासून बीड जिल्ह्यातील कार्यरत ग्रामसेवक ते जिल्हाधिकारी तसेच वेगवेगळ्या खात्यातील A-Z अधिकारी काय गु खात होते का? असा प्रश्न पडतो.
@satishwaghmode1
@satishwaghmode1 Ай бұрын
महाराष्ट्र आता थांबणार नाही अशीच प्रगती होत राहील हेच तर विचार धारा आहे याची ?
@aniketpande9961
@aniketpande9961 Ай бұрын
सामान्य माणसाला न्याय मिळावा
@ullhasjadhav
@ullhasjadhav 29 күн бұрын
कुठे नेउन ठेवलाय महाराष्ट्र माझा
@SharadDumbre
@SharadDumbre Ай бұрын
घरगड्या कडे 1500 कोटी तर धन्या आणि चिक्की ताई कडे किती संपत्ती चौकशी झाली पाहिजे.
@knowledgeispower8817
@knowledgeispower8817 29 күн бұрын
पोलिस सुद्धा सुरक्षित नाही... बहुतेक काय तरी पुरावा असेल त्यांचेकडे
@YashRa--jadhav
@YashRa--jadhav Күн бұрын
काय चाललंय महाराष्ट्रात
@pbk15
@pbk15 Ай бұрын
कट्टर समर्थक आहे मी bjp चा पन ह्या प्रकरणात देवेंद्र जी ni राजीनामा घ्यायलाच हवा आणि आरोपींना शिक्षा लवकरात लवकर द्यावि
@Knightfully
@Knightfully Ай бұрын
मुख्यमंत्री यांनी स्वत राजीनामा द्यावा.
@Narendra-z6p
@Narendra-z6p Ай бұрын
ही सुरवात आहे,..हळू हळू सगळे संपतील...
@hemalatathorve9827
@hemalatathorve9827 Ай бұрын
एवढी हतबलता का आली आहे पोलीस आणि राज्यसरकारवर.. जनतेच संरक्षण करण्यासाठी आपल्या सगळ्यांना निवडुन दिलं आहे हे लक्षात राहुदे...
@ankushguruji7264
@ankushguruji7264 Ай бұрын
पुरावे कोणते सादर करायचे हे ज्याच्या फायद्यावर अवलंबून असतील, कदाचित.....
@prabhakaringole8211
@prabhakaringole8211 Ай бұрын
अरे भावांनो आपनच निवडून दिलेली सरकार आहे ही आपली चुक आहे त्याकरिता योग्य लोकपरतिधी निवडून द्यावेत म्हणजे सामान्य जनतेला न्याय मिळेल ही वाटचाल महणजे राज्याच्या अधपतना कडे वाटचाल आहे हे सर्व मतदारांनी लक्षात असु द्याव ही नम्र विनंती😂
@MaheshShalappa
@MaheshShalappa Ай бұрын
या प्रकरणाची पण सखोल चौकशी होणे गरजेचे आहे
@Paint.Info9898
@Paint.Info9898 Ай бұрын
कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र आमचा
@karadsatish07
@karadsatish07 Ай бұрын
कराड नेच मारले मना की ओ 😅😅
@abhijitpatil1710
@abhijitpatil1710 27 күн бұрын
वाल्याच काय तर माहित झाले का बघा त्या पोलिसाला काही सांगता येत नाही मग त्याला धमकी भीमकी आली की काय
@GaneshBhise-f7q
@GaneshBhise-f7q Ай бұрын
ग्रहमंत्री झोपलाय महाराष्ट्राचा
@bapumahadik6122
@bapumahadik6122 Ай бұрын
महाराष्ट्रात मुख्यमंत्री गृहमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री एवढे लाचार होतील असं वाटलं नव्हतं महाराष्ट्राचे पूर्ण वाटोळं झालं
@sahilgaming-gw9to
@sahilgaming-gw9to Ай бұрын
वाल्मिकला तेथून दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात आले पाहिजे हे कधी पासून जनता सांगत आहे
@vilasmalik9754
@vilasmalik9754 Ай бұрын
Yes
Арыстанның айқасы, Тәуіржанның шайқасы!
25:51
QosLike / ҚосЛайк / Косылайық
Рет қаралды 700 М.
Beat Ronaldo, Win $1,000,000
22:45
MrBeast
Рет қаралды 158 МЛН
coco在求救? #小丑 #天使 #shorts
00:29
好人小丑
Рет қаралды 120 МЛН
BAYGUYSTAN | 1 СЕРИЯ | bayGUYS
36:55
bayGUYS
Рет қаралды 1,9 МЛН
Арыстанның айқасы, Тәуіржанның шайқасы!
25:51
QosLike / ҚосЛайк / Косылайық
Рет қаралды 700 М.