Walmik Karad New Viral Call Recording: कराडची धक्कादायक कॉल रेकॉर्डींग व्हायरल Beed Sarpanch Case

  Рет қаралды 123,915

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

Valmik Karad's call recording with another police officer has gone viral.. News 18 Lokmat does not confirm this audio clip.. However, the dialogue in the audio.. While the cyber police is taking action against those who posted controversial posts on social media.. Valmik Karad called an assistant police inspector named Nishigandha Khule in Nashik asking her not to take action against the boy.. After the conversation with the officer ended.. Valmik Karad's statement is shocking.. Why are we scared when our father is sitting here. This is a call to the activists.
वाल्मीक कराड यांची आणखी एक पोलीस अधिकाऱ्यासोबतची कॉल रेकॉर्डिंग वायरल झाली आहे.. या ऑडिओ क्लिप ची न्यूज 18 लोकमत पुष्टी करत नाही.. मात्र ऑडिओ मधील संवाद.. यात सायबर पोलिसांकडून समाज माध्यमावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या विरोधात कारवाई सुरू असताना.. नाशिक मधील मुलावर कारवाई करू नका असा फोन वाल्मीक कराड यांनी सहायक पोलीस निरीक्षक निशिगंधा खुळे नावाच्या महीला अधिकाऱ्याला केला.. अधिकाऱ्यासोबत संभाषण संपल्यानंतर.. वाल्मीक कराड यांनी केलेलं वक्तव्य धक्कादायक आहे.. इथ बाप बसलेलं आहोत आपण कशाला घाबरायला लागले. असं कार्यकर्त्यांना सांगतानाचा हा कॉल आहे.
News18 Lokmat ऑडिओ क्लीपची पुष्टी करत नाही
#walmikkarad #callrecordingviral #beedsarpanchcase #news18lokmatlive sika
News18 Lokmat is one of the leading KZbin News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Пікірлер
@sharadpatil5164
@sharadpatil5164 8 күн бұрын
मोठ्या आकाराचा पण यात 100% भागीदारीत आहे त्यामुळे त्याला पण मोका लावा
@non-contenttal4821
@non-contenttal4821 8 күн бұрын
तर मग, या लोकशाहीच्या उपयोगच काय आहे, हि लोकशाही तर निर्दोष आणि सामान्य माणसाचा शोषण, आणि गुन्हेगारांनाच संरक्षण देण्यात उपयोगी ठरत आहे.
@sandeeppawar1883
@sandeeppawar1883 8 күн бұрын
या मुळे लोकशाही धोक्यात आहे
@itz_official_mahesh
@itz_official_mahesh 8 күн бұрын
पुष्टी करतं नाही तर कशासाठी दाखवतात मग
@TheCha007
@TheCha007 8 күн бұрын
👍👍👍🫣😂
@Aju-j9s
@Aju-j9s 8 күн бұрын
Exactly
@nileshbhosale4504
@nileshbhosale4504 8 күн бұрын
Saif Ali khan chi pushti karatat
@Ghadge
@Ghadge 8 күн бұрын
👍👍👍👌👌👌😂😂😂
@thefact8558
@thefact8558 8 күн бұрын
सगळे वाल्या चे अनैतिक बायकांची पैदास जागी झाली, news 18 या व्हिडिओ रेकॉर्डिंग ची पुष्टी करत नाही असं बोलली म्हणून. पण मी मात्र पुष्टी करतो आणि वाल्या कराड च्या सर्व रखेल पासून पैदास झालेल्यांना सांगतो की हा ऑडियो मधील आवाज तुमच्या बापाचा म्हणजे वाल्या कराड चा आहे.
@deepakghadge728
@deepakghadge728 8 күн бұрын
तुम्ही बोलता पुष्टी करत नाही बोलू नका कारण अश्या बातम्या वर विश्वास ठेवला पाहिजे जनतेने
@GajananKadam-z8s
@GajananKadam-z8s 8 күн бұрын
किलीप ची पुष्टी करत नाही मग कशाला आय घालायला बातम्या देता
@rajeshkharat5115
@rajeshkharat5115 8 күн бұрын
Barobar
@VRKHS
@VRKHS 8 күн бұрын
Number दिलाय recording मध्ये, करून घे पुष्टी
@jayeshbhagat6815
@jayeshbhagat6815 8 күн бұрын
😂😂😂
@Ghadge
@Ghadge 8 күн бұрын
👍👍👍👌👌👌😂😂😂
@thefact8558
@thefact8558 8 күн бұрын
सगळे वाल्या चे अनैतिक बायकांची पैदास जागी झाली, news 18 या व्हिडिओ रेकॉर्डिंग ची पुष्टी करत नाही असं बोलली म्हणून. पण मी मात्र पुष्टी करतो आणि वाल्या कराड च्या सर्व रखेल पासून पैदास झालेल्यांना सांगतो की हा ऑडियो मधील आवाज तुमच्या बापाचा म्हणजे वाल्या कराड चा आहे.
@unknown-p9i6
@unknown-p9i6 8 күн бұрын
Baap basla jaun jail madhe😂😂
@sheelalomte1288
@sheelalomte1288 8 күн бұрын
फडणवीस साहेब राजीनामा तुम्हीच द्या.कराड खूप चांगले सरकार चालवतील.जनतेला वाटत आहे सरकार कराड चालवतोय तर मग फडणवीस सरकारची काय गरज
@Vaibhavsathe0101
@Vaibhavsathe0101 8 күн бұрын
💯
@jayeshbhagat6815
@jayeshbhagat6815 8 күн бұрын
अगदी बरोबर ✌🏻
@santoshchavhan1367
@santoshchavhan1367 8 күн бұрын
Lokmat ची फाटली
@PravinNalawade-v3p
@PravinNalawade-v3p 8 күн бұрын
सत्यचामाज आला होता हे दिसतय .कारवाइ कधी होनार...
@sanketparulekar4039
@sanketparulekar4039 8 күн бұрын
News 18 लोकमत, खोट्या बातम्या दाखवतात, पण मीं ह्या ची पुष्टी करत नाही
@maheshbhosale5231
@maheshbhosale5231 8 күн бұрын
असे असले तरी सामान्य लोकांच्या टॅक्स मधून सरकार ह्या लोकांना पगार का देत आहे
@IceBreaker-yj1qq
@IceBreaker-yj1qq 8 күн бұрын
News 18 लोकमत हागायला संडासात गेली. पण हगलीच नाही.
@sandeepjadhav3636
@sandeepjadhav3636 8 күн бұрын
न्यूज 18 लोकमत वाल्मीकांना घाबरली😂
@swarsindhuraa4646
@swarsindhuraa4646 8 күн бұрын
यासाठी राज्यकर्ता निडर निष्कलंक असावा लागतो. इथं अजूनही तेच पुराण सूरू आहे.
@parbatbarbade1774
@parbatbarbade1774 8 күн бұрын
आरे कश्यला पत्रकारिता करता, तुम्हाला सत्य दाखवण्याची व बोलण्याची भीती वाटते तर
@GunajiDhumale
@GunajiDhumale 8 күн бұрын
हे सरकार निवडून देऊन चुक झाली आहे. गुन्हेगाराला न्याय का? सरकार सामने माणसांना आता जगू देणार की नाही हा प्रस्न आहे.
@sangram361
@sangram361 8 күн бұрын
तू मोदींचा मुलगा आहेस...मी पूर्षती करत नाही पण😂😂😂😂
@VishalJadhav-dn4uo
@VishalJadhav-dn4uo 8 күн бұрын
अजून खूप काही बाहेर येणार आहे वाल्मिकच म्हणून तर जमीन अर्ज मागे घेतलाय त्याने आता बीड कारागृह म्हणजे त्याच घर होणार आहे 😅
@jedhekaka4061
@jedhekaka4061 8 күн бұрын
पुष्ठी करत नाही ..तर तुम्ही पत्रकार आहात का ? हा काय तमाशा चालवलाय तुम्ही ....
@vilaskhochare7454
@vilaskhochare7454 7 күн бұрын
पुष्टी करु शकत नाही नाही तर बातमी देऊ नका अशी आहे आपली पत्रकारिता
@yogeshnitnaware2507
@yogeshnitnaware2507 8 күн бұрын
खूप छान
@pramodautade5284
@pramodautade5284 8 күн бұрын
सरकारचा पार कचरा झाला या कराडमुळं पण तरिही यंत्रणा याला वाचवण्याचा केविलवाना प्रयत्न करत आहे.
@shyammadhavraopatilvillage5483
@shyammadhavraopatilvillage5483 8 күн бұрын
दोषी वर कार्यवाही झाली पाहिजे
@दरशा-ज4ष
@दरशा-ज4ष 8 күн бұрын
तुम्ही पुष्टी करत नाहीत तर जख मारायला दाखवतो का😂
@thefact8558
@thefact8558 8 күн бұрын
सगळे वाल्या चे अनैतिक बायकांची पैदास जागी झाली, news 18 या व्हिडिओ रेकॉर्डिंग ची पुष्टी करत नाही असं बोलली म्हणून. पण मी मात्र पुष्टी करतो आणि वाल्या कराड च्या सर्व रखेल पासून पैदास झालेल्यांना सांगतो की हा ऑडियो मधील आवाज तुमच्या बापाचा म्हणजे वाल्या कराड चा आहे.
@nileshbhosale4504
@nileshbhosale4504 8 күн бұрын
घाबरले लोकमत
@keshavgeete2466
@keshavgeete2466 8 күн бұрын
पुष्टी करत नाही तर कशासाठी दाखवता .
@vinodnagre7985
@vinodnagre7985 8 күн бұрын
मीडिया ट्रायल चालू आहे !!!
@DnyaneshwarLokhande-uq8em
@DnyaneshwarLokhande-uq8em 8 күн бұрын
Haa any achy ...
@jawaleparmeshwar8863
@jawaleparmeshwar8863 8 күн бұрын
न्यूज एटीन लोकमत याची पुष्टी करीत नाही बाबा तुम्ही बातम्या खोट्या सांगता कशाला
@SundarraoNilkhan
@SundarraoNilkhan 8 күн бұрын
पुष्टि करत नाही मग झक कशामुळे
@Dalestyen007
@Dalestyen007 8 күн бұрын
मग कशाला...........दाखवता?
@hariomtest4058
@hariomtest4058 8 күн бұрын
पुष्टी करत नाही तर मराठी चॅनल वाले बातम्या दाखवताच का फक्त खऱ्या बातम्या वा आपले स्पष्ट मत मांडा स्वतःचे विचार मांडा
@preetammawale1074
@preetammawale1074 8 күн бұрын
Madam tr chan Anna Anna boltay..
@siddheshwarkothimbire6194
@siddheshwarkothimbire6194 8 күн бұрын
वाल्या तुझे दिवस भरले
@santoshdeshmukh5906
@santoshdeshmukh5906 8 күн бұрын
पुष्टी तुम्ही खोखोठया बातम्या ची करत चला लोकशाही जिवंत राहील वा रे चौथ्या स्तंभ वा
@siddhanathshinde704
@siddhanathshinde704 8 күн бұрын
सर्व पक्षीय राजकारणी हे वाल्मीक कराड याच्या खरकट्यावर जगलेले आहेत म्हणून त्याच्यावर कारवाई केली जात नाही
@d.m.5410
@d.m.5410 8 күн бұрын
वाल्या चा पापाचा घडा भरलाय....
@akashgonde2966
@akashgonde2966 8 күн бұрын
लोकमत पुष्टी करत नाही 😂😂
@BaliMunde-k8n
@BaliMunde-k8n 8 күн бұрын
नाही नाही नाही...हा आण्णांचा आवाज नाही...
@newhope6054
@newhope6054 8 күн бұрын
पुष्टी करत नाहीत तर कशाला दाखवता
@yogakendre1842
@yogakendre1842 8 күн бұрын
फेक कॉल्स आहेत हे
@lostboy5160
@lostboy5160 8 күн бұрын
ऊस तोडे ला असं वाटणार
@unknown-p9i6
@unknown-p9i6 8 күн бұрын
Real ahe he pagal😂
@scotttigerNull
@scotttigerNull 8 күн бұрын
​@@unknown-p9i6😂😂 जा पोलीस स्टेशन मदे मग दम असेल तर 🤣🤣
@roll1717
@roll1717 8 күн бұрын
केंद्रे म्हणजे जातीवादी 1जारी, वाल्या तुमचा बाप च आहे,करा जातीवादी पोस्ट one जाऱ्यानो, तुम्हाला काही होत नाही, येथे बाप बसलाय, वाल्या कराड 😡😡😡🙏
@thefact8558
@thefact8558 8 күн бұрын
सगळे वाल्या चे अनैतिक बायकांची पैदास जागी झाली, news 18 या व्हिडिओ रेकॉर्डिंग ची पुष्टी करत नाही असं बोलली म्हणून. पण मी मात्र पुष्टी करतो आणि वाल्या कराड च्या सर्व रखेल पासून पैदास झालेल्यांना सांगतो की हा ऑडियो मधील आवाज तुमच्या बापाचा म्हणजे वाल्या कराड चा आहे.
@ashokkuchamwar3660
@ashokkuchamwar3660 8 күн бұрын
Kharach sadhyaa tari haa sarv netyacha bappach zala aahey😢😮😮😮
@subhashpawar6456
@subhashpawar6456 8 күн бұрын
पुष्टी करत नाही तर दाखवू नका
@nileshpawar-mp3mk
@nileshpawar-mp3mk 8 күн бұрын
तो बाहेर आला तर गेम फिक्स आहे वाल्या चा
@compsatish
@compsatish 8 күн бұрын
हा सगळा माज त्या धन्या मुंडे सार्ख्या मुळे येतो असल्या गुंडाना
@sachinavhad7836
@sachinavhad7836 8 күн бұрын
अण्णा कुठे चुकीचे बोलले एक सामान्य माणसाला मदत केली तर काय झालं समोरच्याने पोस्ट केली असेल म्हणून त्याने पोस्ट केली आणि त्यांनी डिलीट पण केली आहे सांगण्यावरून पोलिसांच्या सांगण्यावरून
@sanjaysanj6688
@sanjaysanj6688 8 күн бұрын
Yaat pushti kai karaichi fattu , saral call aahe 😂
@Amaredits935
@Amaredits935 8 күн бұрын
एवढे पुरावे सापडून ही दोषी नाही अजब लोकशाही😅
@ShubhamDengale
@ShubhamDengale 8 күн бұрын
बापा ले असेच सोडत जावा साप। पुष्टि करत जावा चॅनेल 18 नो कशाला घाबरताय।
@digambargangane1946
@digambargangane1946 8 күн бұрын
देवेंद्र फडणवीस च्या आधी गृहमंत्री वाल्मिक कराडचा आहे
@Sahamedgondale1798
@Sahamedgondale1798 8 күн бұрын
बाप आहे आण्णा.. पण हे सगळं खोटं आहे एडिट करत आहेत
@SagarKasbe-kp4mb
@SagarKasbe-kp4mb 8 күн бұрын
पुष्टी करत नाही तर ब्रेकिंग न्यूज कशाला चालवताय तुम्ही तुम्ही पौष्टिक करत नाही तर तुम्ही सत्य जाणून घेत नाही तर अशी ब्रेकिंग न्यूज करू नका ना अशामुळे तर अजून तेढ निर्माण होते
@PandharinathMate
@PandharinathMate 8 күн бұрын
बीडच sp वाल्मिक आहे वाटते,
@Pandunatkar
@Pandunatkar 8 күн бұрын
Pusti karat nahiang kashala dhakvta
@SanjivGangawane123
@SanjivGangawane123 8 күн бұрын
मग कशाला दाखवत आहे भाऊ
@lifeholders_24
@lifeholders_24 8 күн бұрын
3:15 ethun h audio clip
@SantoshMasugade-b2b
@SantoshMasugade-b2b 8 күн бұрын
Kharach asa manus pahije nahitr police sarkhe bolavtet
@Unwantet
@Unwantet 8 күн бұрын
दहशत हैं भाई मानलं पाहिजे अण्णा ला
@roll1717
@roll1717 8 күн бұрын
करा जातीवादी पोस्ट one जाऱ्यानो, तुम्हाला काही होत नाही, येथे बाप बसलाय, वाल्या कराड 😡😡😡🙏
@HS-me2fg
@HS-me2fg 8 күн бұрын
Walmik अण्णा ची बदनामी करणं बंद करा अण्णा च्या नावावर काहीही खपवू नका
@maulikadlak6760
@maulikadlak6760 8 күн бұрын
Pusti karat nahi tar dakhwata kashyla
@sachinavhad7836
@sachinavhad7836 8 күн бұрын
सामान्य जनतेला मदत केलेली आहे ते आपण क्लिप दाखवत जा जरा
@arunandhale4342
@arunandhale4342 8 күн бұрын
या प्रकारच्या कॉल रेकॉर्डिंग आष्टी पाटोदा च्या द च्या सहा महिन्यापूर्वी च्या कॉल रेकॉर्डिंग काढा अशा धमक्या किती दिल्यात ती
@roll1717
@roll1717 8 күн бұрын
रावण वाल्या ची बदनामी नाहीं झाली पाहिजे 1 जारी मानसिकता
@thefact8558
@thefact8558 8 күн бұрын
सगळे वाल्या चे अनैतिक बायकांची पैदास जागी झाली, news 18 या व्हिडिओ रेकॉर्डिंग ची पुष्टी करत नाही असं बोलली म्हणून. पण मी मात्र पुष्टी करतो आणि वाल्या कराड च्या सर्व रखेल पासून पैदास झालेल्यांना सांगतो की हा ऑडियो मधील आवाज तुमच्या बापाचा म्हणजे वाल्या कराड चा आहे.
@balaji8341
@balaji8341 8 күн бұрын
कशाला दाखवतात फाटतेय तर😂
@manojdeshmukh207
@manojdeshmukh207 8 күн бұрын
Police Department,,?
@ShreyaMane-j3u
@ShreyaMane-j3u 8 күн бұрын
Baapala jaast diwas jiwant theu naye. Lavkarat lavkar faashi denyat yavi...
@tanujshende4898
@tanujshende4898 8 күн бұрын
Paunku chi lekr
@rohitdhanave2865
@rohitdhanave2865 8 күн бұрын
पुष्टि करत नाही तर काय शेट उपटायला पत्रकारिता करता का झवना हो
@rajendraavghade4906
@rajendraavghade4906 8 күн бұрын
Savaad aikava lavkar makadano 😅
@ravindradhamdhere9206
@ravindradhamdhere9206 8 күн бұрын
Sarkari kamat waranwar adathala anoysbaddal faujdari gunna Delhi Sakhalin kara.
@KashiprasadJagtap
@KashiprasadJagtap 8 күн бұрын
How many witness you want Devabhau? When you take action against Dhanu
@PratikJadhav-zq1hb
@PratikJadhav-zq1hb 8 күн бұрын
He psi kon ahe madam hila pn ghya hichavr pn gunha dakhl kara
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 8 күн бұрын
जनतेला का दाखवत आहे
@ShivaniHajare-m2w
@ShivaniHajare-m2w 8 күн бұрын
आण्णा चा आवाज नाहीये
@babasahebkamble8496
@babasahebkamble8496 8 күн бұрын
Tumcha bycott karayla pahije 😡😡
@gajanansonawane2826
@gajanansonawane2826 8 күн бұрын
Are samor dakhvtoka ka tuch bolun gheto😊
@pseries8647
@pseries8647 8 күн бұрын
बंद करा चैनल पुष्टी करत नाही तर
@roll1717
@roll1717 8 күн бұрын
करा जातीवादी पोस्ट one जाऱ्यानो, तुम्हाला काही होत नाही, येथे बाप बसलाय, वाल्या कराड 😡😡😡🙏
@nitinpradhan91
@nitinpradhan91 8 күн бұрын
तुझा बाप की दाजी रे,बैला
@shiv.5797
@shiv.5797 8 күн бұрын
वाल्मीक कराड बरोबर धनंजय मुंडे ची पण जेल मध्ये रवानगी व्हायला पाहिजे.कारण धनंजय मुंडे मुळेच वाल्मीक कराड हा गुंडगिरी करत होता.
@SureshDeshmukh-yv9es
@SureshDeshmukh-yv9es 8 күн бұрын
Pusti karat nahi tar mag jantekade dya o hya lokala sagle punna pusti houn jael
@akashsupalkar8317
@akashsupalkar8317 8 күн бұрын
फेक ऑडियो क्लिप आहे असे वाटतय आवाजावरून तर
@saffronarmy1578
@saffronarmy1578 8 күн бұрын
Suresh dhas jarangya kshirsagar chya tolini lavley hai prakrna
@dhirajmunde4848
@dhirajmunde4848 8 күн бұрын
trp sathi ka he
@GuruG-p8o
@GuruG-p8o 8 күн бұрын
ARAJAK
@sunilmunde4801
@sunilmunde4801 8 күн бұрын
आरे हे आवाज वाल्मीक अण्णा चानाही
@thefact8558
@thefact8558 8 күн бұрын
अरे नीट ऐक, हवं तर तुझ्या आई कडून खात्री करून घे, ती सांगेल तुला, तुझ्या बापाचा म्हणजे वाल्या चा आवाज आहे हा. चाटायची म्हणजे किती चाटायची. कधी तरी जिभेला आराम देत जा.
@ajayjadhav2423
@ajayjadhav2423 8 күн бұрын
तुझ्या पप्पाच आहे वाटत😅
@vk6145
@vk6145 8 күн бұрын
ऑडिओ क्लिप ची लोकमत 18 पुष्टी करीत नाही तर मग कशाला दाखवत आहात. लोकांचा टाइम पास करायला.
@BankatPachbail
@BankatPachbail 8 күн бұрын
वाल्या
@manmatjamdade4283
@manmatjamdade4283 8 күн бұрын
Lokamat parkhad mat mandtey ka deshacha teesara stambha Kashala mhantat yala tyachee pushtee karat nahee manje kay kunala bheetahey
@sagaranand6724
@sagaranand6724 8 күн бұрын
Are mag kashla fek batmi dakhvto 😂😂😂 unsubscribe karo 😂😂😂
@DattatryaKarpe
@DattatryaKarpe 8 күн бұрын
Chanal tumchi aai ghala
@allrounder4150
@allrounder4150 8 күн бұрын
Yachya hatat bedya ka naahit
@allrounder4150
@allrounder4150 8 күн бұрын
Encounter ka kele naahi, ICU madhe aaram karayla pathvile, Bjp is no party with difference, Bjp now party with criminals, Open OBC vaad vadhvun satta aanli yanni
@preeteditz308
@preeteditz308 8 күн бұрын
Tumi pusti karat nahi mag Kay uptat tat ka
@BaliMunde-k8n
@BaliMunde-k8n 8 күн бұрын
आण्णांचा आवाज नाही.1000%%%
@roll1717
@roll1717 8 күн бұрын
मुंडे म्हणजे खंजारी वाल्या चा पुळका, सर्दी झाली होती वाटतं तुझ्या पप्पाला
@digvijay...patil-
@digvijay...patil- 8 күн бұрын
Gp lavdya
@apparaothombare7661
@apparaothombare7661 8 күн бұрын
पुष्टी करत नाहीत तर उगाच कसायला हवेत पुड्या सोडता बे छपरी लोका सारखी न्युज 18 आहे की गल्ली न्युज 😂😂
@nirajdongre635
@nirajdongre635 8 күн бұрын
Mag kalashala video post karto
@santoshavhad4534
@santoshavhad4534 8 күн бұрын
अश्या फेक न्यूज बंद करा रे
@roll1717
@roll1717 8 күн бұрын
आव्हाड म्हणजे नराधम वाल्या् चा पुळका येणारच , बापच आहे तो तुमचा तुमच्या आईचा नवरा
@AshokSirsat-k1x
@AshokSirsat-k1x 8 күн бұрын
अण्णा चा आवाज नाही
@roll1717
@roll1717 8 күн бұрын
सिरसाट म्हणजे जातीवादी 1जारी नराधम वाल्या चा पुळका येणारच ना
@saffronarmy1578
@saffronarmy1578 8 күн бұрын
Faltu news channel ahe hai ibn lokmat yana kai kamadhande nahit
@uttambhikale9523
@uttambhikale9523 8 күн бұрын
पुष्टी. करत. नाही. मग. दाखवता. का.
@SachinDhumal-xd4nd
@SachinDhumal-xd4nd 8 күн бұрын
अरे काय बातम्या देता १२ दिवसापूर्वी च दाखवतात
@Unwantet
@Unwantet 8 күн бұрын
बापच आहे अण्णा नका नाद करू तुम्ही...❤
Every team from the Bracket Buster! Who ya got? 😏
0:53
FailArmy Shorts
Рет қаралды 13 МЛН
요즘유행 찍는법
0:34
오마이비키 OMV
Рет қаралды 12 МЛН
Хаги Ваги говорит разными голосами
0:22
Фани Хани
Рет қаралды 2,2 МЛН
-5+3은 뭔가요? 📚 #shorts
0:19
5 분 Tricks
Рет қаралды 13 МЛН
Every team from the Bracket Buster! Who ya got? 😏
0:53
FailArmy Shorts
Рет қаралды 13 МЛН