वाल्मिकीला वरदहस्त असल्या कारणाने बाकीच्यांची चौकशी करणं हा निव्वळ लोकांना दाखवण्यासाठी फार्स आहे.
@santoshpawar-sr1bw19 сағат бұрын
कर नाही त्याला डर कसली. ज्या अर्थी वाल्मिक कराड फरार झाला आहे याचा अर्थ वाल्मिककडे संशय बळावतो. लवकरच पोलिस वाल्मिक ला शोधुन काढतील त्यामुळे सत्य समोर येईल. हत्यारा कोणीही असुद्या त्याच्यावर कडक कारवाई करुन. सरपंच कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@vinodgadhve154920 сағат бұрын
What a joke 😂
@GaneshBhise-f7q19 сағат бұрын
यांच्या संताला कोण मित्र सुद्धा बोलायला तयार नाही😂😂 अन् म्हणे वाल्या संत😂😂
@AmitRaj-b1o10 сағат бұрын
Time pass काय करता सरळ धनु भाई ला बोलवा
@OmMisal-g4y20 сағат бұрын
In camera chaukashi kara dudh ka dudh Pani ka Pani 😅
@HitlarBaap6915 сағат бұрын
Kk
@prrrr.....s19 сағат бұрын
काय tv वाल्याना अधिकारी यांना थोडसुध्दा प्रतिसाद देत नाहीत। मानगडांत बातम्या मुळे असली परिस्थिती आली यांच्या वर...... उथळ बातम्या देण्यापेक्षा शोध पत्रकारिता करून प्रकरणांच्या मुळाशी जाऊन, शोध घेऊन ,छडा लावण्याचा कसोशीने प्रयत्न केले तर अशी वेळ येणार नाही......
@kunalnikam540112 сағат бұрын
Aataparant Kay karat hote,kamit kami bayko la atak keli ki barobar surrender hoel
@sohelshaikh65318 сағат бұрын
बनवाबनवी 😂😂😂😂
@medico464119 сағат бұрын
Aree ky he Maharashtra 😢 18 divs lagtet ka ky nyay karnar kharch bekaar stithi sadhya 😢
@JALEELKHAN-hc8xw18 сағат бұрын
Yeaandhdakanun hay
@dipakdavkare919 сағат бұрын
😂 😂😂😂 वाल्मिक्या दोस्ती लय बेकार
@samadhanmisal643514 сағат бұрын
पत्रकारांना काहीच काम नाही
@shivajiyetal28708 сағат бұрын
देवापाशी कुणालाच माफी नाही
@user-qo4ih1li7p17 сағат бұрын
सापडत नाही तर एनकोउंटर ऑर्डर का काढत नाही सरकार???
@ajayshinde319 сағат бұрын
18 दिवसांनी आठवण आली का बायको ची
@abs.creations416219 сағат бұрын
सगळा मुद्दाम ठरवून चाललेला आहे
@ajayshinde319 сағат бұрын
No comments म्हणायला पगार घेतो का रे बाबा फुकटे अधिकारी fkt नाटक आहे उद्या मोर्चा आहे म्हणून फ्कत