Walmik Karadला रॉयल ट्रीटमेंट.. पोलिसांवर ठपका.. अंजली दमानियांचा दावा, हॉस्पिटलमध्ये घडलं काय? |HA3

  Рет қаралды 32,686

Lokmat

Lokmat

Күн бұрын

Пікірлер: 58
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 9 күн бұрын
कायदा फक्त गरीबाकरीत आहे जय शिवराय जय भीम जय संविधान
@sharadapatwardhan7554
@sharadapatwardhan7554 9 күн бұрын
दमानिया बरोबर बोलत आहेत कराडला आर्थर रोड जेल मध्ये ठेवले पाहिजे
@mahadevmane9333
@mahadevmane9333 9 күн бұрын
ना हातात बेड्या ना चेहऱ्यावर काळा कपडा का देशाचा पंतप्रधान होता की राष्ट्रपती कोण आहे की त्याला रूल्स लागू होत नाहीत.
@mahadevkavande3194-p2c
@mahadevkavande3194-p2c 9 күн бұрын
हा डॉक्टर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असल्यामुळे नखरे करत आहे हा डॉक्टर विकला गेला आहे
@ramkisansatpute6667
@ramkisansatpute6667 9 күн бұрын
तो जरी नाटकं करीत असला तरी यंत्रणा काय करीत आहे अजून किती दिवस लाच खाऊन नकटे रहणार आहात जनतेच्या शिव्या शापामुळे अख्या कुटुंबाचं वाटोळ होईल तुमच्या .
@sangram361
@sangram361 9 күн бұрын
भावना योग्य..पण काहीच होत नाही..1000 कोटी खाऊन ढेकर दिला दादा पादा नी
@baburaokalwaghe4669
@baburaokalwaghe4669 9 күн бұрын
डॉक्टर आपला पेक्षा इमानदारीने करायला पाहिजे डॉक्टरी पेशाला कलंक लावू नये हीं विनंती
@GaneshMekale-dl3rc
@GaneshMekale-dl3rc 9 күн бұрын
येथे कायदा नसतो नेत्याचे आदेश संविधानापेक्षा मोठे आहेत...
@suniljagdale1183
@suniljagdale1183 9 күн бұрын
पोलिसांनी थर्ड डिग्री चा वापर केला पाहिजे मग बघु किती पोटात दुखतय डॉक्टरला सहआरोपी करा
@vilasshelake9028
@vilasshelake9028 9 күн бұрын
बुद्धिमान आरोपी आहे सरकारला मुर्ख बनवत आहे
@rahulkhedkar3286
@rahulkhedkar3286 9 күн бұрын
मंत्र्यान पासून सर्व विकले आहेत सरकार बदला
@AshokNanaware-q6c
@AshokNanaware-q6c 9 күн бұрын
फडणवीस यांचा कायदा गोरगरिबांना लागु होतो का फडणवीस ग्रह मंत्री म्हणून नापास आहे
@PratapSolanke-p2o
@PratapSolanke-p2o 9 күн бұрын
पोट दुखी साठी आयसीयू मध्ये का? सामान्य माणसाला सुध्दा ह्या कारणाने दवाखान्यात घेतलं जातं नाही,हे अटल गुन्हे गार आहे दोन दिवसांत आयसीयु मधुन रूग्ण बाहेर आला .....हे चांगल आहे लाज वाटत नाही....
@rushikeshpanchras3674
@rushikeshpanchras3674 9 күн бұрын
पैसा आणि सत्ता सगळ काही विकत घेऊ शकते हे सिद्ध झालं आहे .
@AbaPatil-ve9nm
@AbaPatil-ve9nm 9 күн бұрын
खरंच काय फक्त गोरगरिबांना कायदा
@pravinkhanvilkar6257
@pravinkhanvilkar6257 9 күн бұрын
वाल्मिकी च्या हातात बेडया पण घातलेल्या नाहीत या वरून दिसून येते की महाराष्ट्र सरकार आरोपीना वाचवत आहेत...
@Kghfhhghg
@Kghfhhghg 9 күн бұрын
तुम्हीच म्हणत होतात आता तो सुटू शकत नाही आता काय झालं 😂
@manishhiremath4327
@manishhiremath4327 9 күн бұрын
हे मुखमंत्री 2 उपमुख्यमंत्री यांना हॉस्पिटल मधील VIP ट्रीट्मेन्ट दिसत नाही का. हॉस्पिटल मधील Dr. ना कोणाचा दबाव आहे. त्यामुळे त्यांना VIP ट्रीटमेंट देत आहे.
@vijaygaikwad2936
@vijaygaikwad2936 9 күн бұрын
Cm and dm he to mumkin he😢
@balajikakade8517
@balajikakade8517 9 күн бұрын
कायदा कुठे आहे
@kiranbavachkar2139
@kiranbavachkar2139 9 күн бұрын
पैशाच्या पुढे संपुर्ण यंत्रणा लुडबुड करते
@pradipranjvan-pk2rz
@pradipranjvan-pk2rz 9 күн бұрын
Krad la lavkar fase daya
@AnshShinde-f8q
@AnshShinde-f8q 9 күн бұрын
अंजली ताई याच्या मागे 100% अजित पवार आणि धनंजय मुंडे
@papupatil7872
@papupatil7872 9 күн бұрын
कराड आरोपी दिसत नाहीये व्हिडिओ मध्ये ऐखादा नेता दिसत आहे...आणी पोलीस त्याचे बॉडीगार्ड ....कुठे नेहून ठेवला महाराष्ट्र या भ्रष्ठ लोकांनी..
@chandrakantmane2527
@chandrakantmane2527 9 күн бұрын
सगळं नॉर्मल असते. फक्त पुढचे नियोजन करण्यासाठी ऍडमिट केले संपती वाचवण्याकरिता सगळी उठाठेव चालली आहे. 🚩
@pradipranjvan-pk2rz
@pradipranjvan-pk2rz 9 күн бұрын
Krad la fase daya
@nomadicexp
@nomadicexp 9 күн бұрын
हेच ते सरकार ज्याना आपंन निवडून आणले. गरीब मेला तरी काय, ही भूमिका. ह्याला मात्र व्हीआयपी ट्रीटमेंट
@NandaGaigol-r8q
@NandaGaigol-r8q 9 күн бұрын
कायदा फक्त गरीबांना
@yogeshpawar9742
@yogeshpawar9742 9 күн бұрын
I will never Vote for BJP again
@santoshkode3511
@santoshkode3511 9 күн бұрын
आपले मुख्यमंत्री व ऊपट मुख्यमंत्री काय करतोय
@JaywantJadhav-pb5ep
@JaywantJadhav-pb5ep 9 күн бұрын
मोठा कट आखला होता पोटदुखीचे कारण देत आय सी यू मध्ये स्वतःत्र व्यवस्था करण्यात आली होती जेणेकरून कोणी कुठला वेश धारण करून अती दक्षता विभागात प्रवेश मिळवला होता तिथे काय घडल दोन रात्री च्या मुक्कामा मधे कोण आला होता? काय केल आहे? हे त्या विभागात असलेले कॅमेरे चालू नव्हते
@NandaGaigol-r8q
@NandaGaigol-r8q 9 күн бұрын
कसा न्याय मिळणार
@mahendravajaratkar4392
@mahendravajaratkar4392 9 күн бұрын
Maharashtra police laalghote nich aani paise sathi kahi pan karnare lachar vip pvt security aahe police mhanje
@sharadpatil5164
@sharadpatil5164 9 күн бұрын
वाल्मीक कराडच्या किडन्या काढा आणि कोणाला तर गरजू लोकांना दान करा
@Vishnukautkar
@Vishnukautkar 9 күн бұрын
Jaill mhadeey AC basvaa
@BaluShete-vb3ke
@BaluShete-vb3ke 9 күн бұрын
काहीच होनार नाही आस दिसतय कायदा सुव्यवस्था ईत काहीच चालत नाही आस दिसतय
@SawantGurudev
@SawantGurudev 9 күн бұрын
पैसा आणि सत्ता झाली की सर्व कसं मनासारखं चालतं
@murlidhargangane8064
@murlidhargangane8064 9 күн бұрын
Karad la beed bahareche tarany doctor tapasnisati bolvave natk krto santoshla martana kse vatle doctor pan gunda sarkha disto
@Sairajkashte
@Sairajkashte 9 күн бұрын
मुंबई ला हलवा जेल हवा खाऊ दया
@anilgadekar-uk7xu
@anilgadekar-uk7xu 9 күн бұрын
Hi. Tar. Polisanchi. Meharbani. Mhanje h. Dhnjayachi
@sahdeoshirsat4472
@sahdeoshirsat4472 9 күн бұрын
चोरांचे राज्य फडणवीस काय आहे हे समजेल का
@lalitpatil9796
@lalitpatil9796 9 күн бұрын
Paise dile thumhala khtli pan savlat milu shakate he sarkar ne dhakhoun dile fadanvis sahebh hai to mumkin hai
@surajkkr3280
@surajkkr3280 9 күн бұрын
सामाजिक कार्यकर्त्या स्टंटबाजी करतात नेहमी, खडसे प्रकरण पण तापवले पण नंतर लक्ष्मी दर्शन झालं की संपलं 😢
@raghujskshdbcmz
@raghujskshdbcmz 9 күн бұрын
Majjyach majjya, saglya aaropina alishaan hospital 🏥 madhye ghevun jaa mhanaje aaropi aaram karun yeyil😡
@Vishnukautkar
@Vishnukautkar 9 күн бұрын
Hospital chaa dinn virr ghunhaa dhakail karaa
@milindpimprale65
@milindpimprale65 9 күн бұрын
Pudhil bhavi amdar ani mantri...kahich honar nahi,vachvunya sathi paddhatshir noutanki........prteyk neta,pudhari atak zali ki aajari padun dwakhanyat aaram kartat ani ajari karnastav jamanat milvun baher yetat.... Nawab malik,anil deshmukh,laluprasad yadav....
@Grrrtewfviy
@Grrrtewfviy 9 күн бұрын
दमानिया बाई तुम्हाला दुसरं काही सुचतं की नाही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त आणि फक्त वाल्मिकी कराड यांचे नाव घेतल्याशिवाय तुला जमत नाही का महाराष्ट्रात दुसरे पण खूप काही प्रश्न आहेत गोरगरीब शेतकऱ्यांचे आदिवासींचे कष्टकऱ्यांचे याच्यावर पण कधी आवाज उठव की
@surajkkr3280
@surajkkr3280 9 күн бұрын
नाही बोलणार, सुपारी फक्त वाल्मिकी कराड ची आहे सध्या 😂 खडसे प्रकरण पण तापवले पण नंतर लक्ष्मी दर्शन झालं की संपलं 😢
BAYGUYSTAN | 1 СЕРИЯ | bayGUYS
36:55
bayGUYS
Рет қаралды 1,9 МЛН
Une nouvelle voiture pour Noël 🥹
00:28
Nicocapone
Рет қаралды 9 МЛН
Мен атып көрмегенмін ! | Qalam | 5 серия
25:41
UFC 310 : Рахмонов VS Мачадо Гэрри
05:00
Setanta Sports UFC
Рет қаралды 1,2 МЛН
BAYGUYSTAN | 1 СЕРИЯ | bayGUYS
36:55
bayGUYS
Рет қаралды 1,9 МЛН