Mumbai Goa Highway Update | Jan 2025 | Hathkhamba - Niwali - Baw Nadi Bridge (Ratnagiri Region)

  Рет қаралды 13,741

Waman Parulekar Vlogs

Waman Parulekar Vlogs

Күн бұрын

Пікірлер: 57
@ppcreative....6517
@ppcreative....6517 15 күн бұрын
1 no videos astat tumche pratek video bght asto mi karad varun ahe ❤
@konkaniwaman
@konkaniwaman 15 күн бұрын
Khup khup dhanywaad 😊👏👏
@vinayakthakur4693
@vinayakthakur4693 4 күн бұрын
रत्नागिरी जिल्ह्यातील ‌ महामार्गाचे काम म्हणजे...नकटीच्या लग्नात‌ १७०० विघ्ने!!😂😂 उत्तम सादरीकरण👌👌 अभिनंदन 🎉🎉
@konkaniwaman
@konkaniwaman 4 күн бұрын
😀😀👏👍 खरचं आहे नकटीच्या लग्नात सतराशे विघ्ने
@virajprabhu1153
@virajprabhu1153 15 күн бұрын
Video मोठा झाला तरी चालेल पण कुठेही edit करू नका ही विनंती. NH 66 च्या update साठी धन्यवाद. 👍🙏🚩
@konkaniwaman
@konkaniwaman 15 күн бұрын
खूपच मोठा झाला तर मी शक्यतो दोन ते तीन भागात करतो. पण कधी कधी कॅमेरा बॅटरी संपत येते आणि प्रवासात उशीर झाला तर vlog आवरता घ्यावा लागतो. काही वेळा पूर्ण शूट करणे शक्य नाही होत तरी मी माझ्या परीने प्रयत्न करत असतो 😊👏
@anandpawar1834
@anandpawar1834 15 күн бұрын
Khupach chhan vidio aahe
@konkaniwaman
@konkaniwaman 15 күн бұрын
Dhanyawad 😊👏
@sandipangne8135
@sandipangne8135 11 күн бұрын
आपले आभारी फेब दुसऱ्या आठवड्यात मुंबई मालवण प्रवास करायचा आहे आपला व्हिडिओ उपयोगी पडेल tks
@konkaniwaman
@konkaniwaman 11 күн бұрын
Dhanyavad 😊👏👏
@manoharsawant263
@manoharsawant263 15 күн бұрын
राजापूरच्या पुढे अगदी गोव्यापर्यंत रस्ता पुर्ण झाला आहे. रायगड रत्नागिरी जिल्ह्यात मात्र सगळी बोंब आहे.
@konkaniwaman
@konkaniwaman 15 күн бұрын
आता तर लांजा पासून खूपच चांगला रस्ता झाला आहे. लांजा ते गोवा. सुंदर रस्ता आहे.
@anilnachankar2459
@anilnachankar2459 13 күн бұрын
मुळात रस्त्यासाठी 100 टक्के जमीन अधिग्रहण केल्याशिवाय मुंबई - गोवा रस्त्याचे कामच का सुरू केले?
@RajeshDevkar-y5l
@RajeshDevkar-y5l 15 күн бұрын
Bro, v good.
@konkaniwaman
@konkaniwaman 15 күн бұрын
Thank you so much 😀
@vinayakthakur4693
@vinayakthakur4693 4 күн бұрын
रत्नागिरी उक्षीमार्गे( अंतर्गत) छान रस्ता आहे संगमेश्वरला जायला. आत्ता डिसेंबरातच अनुभवला.
@konkaniwaman
@konkaniwaman 3 күн бұрын
संगमेश्वरला जायला अजून एक रस्ता आहे तो म्हणजे जाकादेवी फाटा फुणगुस मार्गे संगमेश्वर
@Shreyasvj1
@Shreyasvj1 15 күн бұрын
Hathkhamba hey main junction ahe highway ch jithe 2 main highway miltat tri tithe flyover nhi? Ashcharyachi gosht ahe hi
@konkaniwaman
@konkaniwaman 15 күн бұрын
Flyover che niyojan disat tar nahi.
@Shreyasvj1
@Shreyasvj1 13 күн бұрын
@konkaniwaman avghad ahe mg. Accident hou shktat khup
@TejasBhide83
@TejasBhide83 15 күн бұрын
Do max vlogs in Rainy Season . Best time to view Ratnagiri through a Car Vlog ❤
@konkaniwaman
@konkaniwaman 15 күн бұрын
Sure....it's the best time to visit many tourist places in ratnagiri
@ShirishHeman
@ShirishHeman 11 күн бұрын
Lanja to Rajapur update video kara.
@konkaniwaman
@konkaniwaman 11 күн бұрын
Upload kela ahe
@sanjayvhawal2404
@sanjayvhawal2404 15 күн бұрын
Nice VDO. I feel you should have front dash cam in car. sanjay Pune
@konkaniwaman
@konkaniwaman 15 күн бұрын
Thanks for suggesting 😊👏
@TejasBhide83
@TejasBhide83 15 күн бұрын
Try visiting Marleshwar some day
@konkaniwaman
@konkaniwaman 15 күн бұрын
Sure, I will try to visit Marleshwar soon
@rajkumarchavan5741
@rajkumarchavan5741 8 күн бұрын
सर मी आत्ताच १०दिवसा आधी राजापूर ते विरार बाईक वरून आलो आहे लांजा ते संगमेश्वर रोड खराब आहे म्हणून वातूळ वरून साखरपा,देवरूख,करून संगमेश्वर ला आलो आतला रोड रूप मस्त आहे पुढे संगमेश्वर पासून माणगाव पर्यात रोड खूपच भारी केला आहे ९०% रोड मस्त आहे माणगाव ते नागोठणे रोड थोडा खराब आहे म्हणजे खराब म्हणता येणार नाही ८०% रोड मस्त आहे पुढे नागोठणे ते पनवेल रोड खूपच भारी आहे ९०% मस्त एकदा नक्की ट्राय करा
@konkaniwaman
@konkaniwaman 8 күн бұрын
Thanks for update
@chintamani1100
@chintamani1100 15 күн бұрын
Considering the progress shown on your vlog, it appears that we cannot use this NH66 before December end 2025. Very sad!
@konkaniwaman
@konkaniwaman 14 күн бұрын
Yes, the current progress shows that it might be difficult to use the highway by December 2025.
@rajeshnagarkar7153
@rajeshnagarkar7153 13 күн бұрын
Turn bypasse karun streght karatayt
@konkaniwaman
@konkaniwaman 13 күн бұрын
Ok that's good
@rishi1971
@rishi1971 12 күн бұрын
पहिला व्हिडिओ असेल ज्याच्यात काम चालताना दिसत आहे.
@konkaniwaman
@konkaniwaman 11 күн бұрын
👏😊
@ravinatu1109
@ravinatu1109 15 күн бұрын
toll naka hot aahe nivali chya pudhe
@konkaniwaman
@konkaniwaman 15 күн бұрын
Thanks for the information
@TejasBhide83
@TejasBhide83 15 күн бұрын
Jan 2025 asa lihayche hote ka ??🤔
@konkaniwaman
@konkaniwaman 15 күн бұрын
😀😀😀😀अजूनही २०२४ ची सवय जात नाही 😀😛👏👏👏 thanks for correcting
@subhashpadwal5428
@subhashpadwal5428 14 күн бұрын
मुंबई वरून कुठपर्यंत चांगला रस्ता झाला आहे हे जरा सांगितलं तर बरं होईल भाऊकारण राजापूर पर्यंत आम्हाला गोव्यावरून आलेला माहिती आहे
@konkaniwaman
@konkaniwaman 12 күн бұрын
माणगाव पर्यंत पाली मार्गे बरेच जण prefer करतात. कारण काम चालूच आहे. माणगाव ते महाड आणि पुढे अगदी चिपळूण पर्यंत काही भाग सोडला तर चांगला रस्ता आहे. चिपळूण ते संगमेश्वर पण चांगला आहे. संगमेश्वर ते लांजा खराब आहे.
@rajkumarchavan5741
@rajkumarchavan5741 8 күн бұрын
सर मी आत्ताच १०दिवसा आधी राजापूर ते विरार बाईक वरून आलो आहे लांजा ते संगमेश्वर रोड खराब आहे म्हणून वातूळ वरून साखरपा,देवरूख,करून संगमेश्वर ला आलो आतला रोड रूप मस्त आहे पुढे संगमेश्वर पासून माणगाव पर्यात रोड खूपच भारी केला आहे ९०% रोड मस्त आहे माणगाव ते नागोठणे रोड थोडा खराब आहे म्हणजे खराब म्हणता येणार नाही ८०% रोड मस्त आहे पुढे नागोठणे ते पनवेल रोड खूपच भारी आहे ९०% मस्त एकदा नक्की ट्राय करा
@konkaniwaman
@konkaniwaman 8 күн бұрын
@@rajkumarchavan5741 great
@sudhirjadhav853
@sudhirjadhav853 15 күн бұрын
VAMAN PARULEKAR KOKAN HIGHWYE GOVA ROAD SAMRUDHO MAHAMARGAVAR JSHI RESTHAUSE AAHET TASHI GOVA ROADLA KA NABI NIRMA BANDHU SHAKAT .
@konkaniwaman
@konkaniwaman 15 күн бұрын
हा मुद्दा पुढील व्हिडिओ मध्ये घेईन. खर तर रेस्ट रूम आणि फूड मॉल जिथे कोकणी पदार्थ जेवण इत्यादी मिळेल याची उभारणी करणे गरजेचे आहे. सरकारतर्फे पुढाकार घेतला तर व्यापक स्वरूप पण मिळेल आणि काही किलोमीटर अंतरावर याची उभारणी करता येईल.
@mayureshjadhav379
@mayureshjadhav379 15 күн бұрын
Rule Pramane 80 Km chya Antara Madhye Kuthehi Toll Naka Nahi Banvata Yet
@konkaniwaman
@konkaniwaman 15 күн бұрын
Pan barech jan mhanat ahet ki ithe toll plaza hoil. Pudhachya kahi diwsat kalel
@pramodMaratha8498
@pramodMaratha8498 14 күн бұрын
निवळी ते लांजा हतखंबा मार्गे रस्ता एकदम खराब आहे. त्या ऐवजी देवरूख मार्गे चांगला आहे.
@konkaniwaman
@konkaniwaman 13 күн бұрын
संगमेश्वर देवरुख दाभोळ वाटूळ हा पर्यायी रस्ता छान आहे. माझा vlog पण आहे या मार्गाबद्दल
@swapnilsawant1331
@swapnilsawant1331 15 күн бұрын
😂NH सटासट कामं करा फटाफट 😂😅😂😅
@konkaniwaman
@konkaniwaman 15 күн бұрын
😊😊👏👏
@Discoveryvillagelifestyle
@Discoveryvillagelifestyle 14 күн бұрын
तुमच्या नेत्यांच्या कृपेनें अजून दहा वर्ष हे काम पूर्ण होणार नाही, यांची लूटमार थांबेल ना,,
@konkaniwaman
@konkaniwaman 14 күн бұрын
आमच्या नेत्यांनीच सिंधुदुर्ग मध्ये हायवे पूर्ण करून घेतला. तोही २०२० मध्येच. रत्नागिरी मधील नेत्यांना आता विचार करायला लागेल आणि जनतेला देखील. शेवटी जनताच यांना निवडून देते.
Why Mumbai Goa Konkan Expressway Work Stopped? Full Details Explained
8:51
99.9% IMPOSSIBLE
00:24
STORROR
Рет қаралды 31 МЛН
Enceinte et en Bazard: Les Chroniques du Nettoyage ! 🚽✨
00:21
Two More French
Рет қаралды 42 МЛН
Cat mode and a glass of water #family #humor #fun
00:22
Kotiki_Z
Рет қаралды 42 МЛН