जगातला सर्वात मोठा अविस्मरणीय क्षण म्हणजे माऊलीचा पालखी सोहला ।। ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ।। ।।राम कृष्ण हरी ।।
@vishaldhokale17504 жыл бұрын
खूप छान माहिती , आणि अप्रतिम मूव्हमेंट केमेरा मध्ये टिपल्या आहेत , मस्तच
@hemantchine6616 жыл бұрын
महाराष्ट्र सरकारला कळतंय की नाही जगाचा पोशिंदा पाडुरंग परमात्मा भेटीसाठी जाणाऱ्या वारकरी भक्तांसाठी रस्त्याची खास अशी व्यवस्था तशेच विसाव्यासाठी योग्य अशी अनुकुलीत निवासस्थाने निर्माण करावी अशी मागणी शासनाकडे वारकऱ्यांची आहे
@sachingarud18036 жыл бұрын
मि राजस्थान मधे राहतो .....पन माझ्यां महाराष्ट्राला कुठेच तोड़ नाहि .........जय हरी माउली
@shyamtayade30605 жыл бұрын
Haribolll!!!!vitthal vitthal jai hari vitthal😊😊😊😊😊
@hemantchine6616 жыл бұрын
साक्षत माउलीच पालखीत विराजमान असतात मी स्वतः अनुभवलं धन्य ती विश्वाची माऊली जय हरी