Рет қаралды 918
#samnmauscreations
#Craft #paperstraw #vihir #rukhvat
ह्या व्हिडीओ मध्ये आपण पेपर स्ट्राॅ पासून रुखवत मधील विहीर बघणार आहोत.
साहित्य :-
पेपर स्ट्राॅ
काळा स्केचपेन
कातर
फेविकोल
सजावटीचे सामान
मणी
सिल्व्हर ग्लिटर
रंग(वाॅटर कलर्स)
खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
जेणेकरून तुम्हाला पेपर स्ट्राॅ कसे बनवावे हे बघता येईल....:-
• Paper Straw using News...
खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
जेणेकरून तुम्हाला पेपर स्ट्राॅ पासून वेगवेगळ्या कल्पना हा भाग बघता येईल....:-
• Ideas from Paper Straw...
व्हिडीओ आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरु नका.
धन्यवाद....!
Follow me on Instagram as @sam_n_mau. www.instagram....
Follow me on Facebook :-
/ sam-n-maus-creations-1...