खरय ,हा कोर्स मुलांच्या जडणघडणीत मैलाचा दगड आहे. समस्त पालक जे संभ्रमात आहेत मुलांना हा कोर्स करावा का? तर नक्कीच करा. खुप काही कधीही न शिकलेल्या चांगल्या गोष्टींची शिदोरी देणारा हा अप्रतिम कोर्स आहे. ( एक अनुभवी पालक)
@jayeshadhav33884 жыл бұрын
Sir course sathi 1-2 days che domo free lecture day.. plz