राणी लंके विधानसभेत जाऊन काय करणार होत्या व कोणते प्रश्न मांडणार होत्या?
@H995093 күн бұрын
याने घरातील उमेदवार उभा केला असच होणार
@shambuteКүн бұрын
Onlysujay Dada
@samarthauti47383 күн бұрын
किंग मेकर विजय सदाशिव औटी यांच्यामुळे हे यश दाते सरांना मिळाली शेवटच्या टप्प्या अजित दादा ने विजय सदाशिव औटी यंदा शब्द दिला की तुम्ही दाते सर यमला पाठिंबा द्या तुम्हाला कुठे बसवायचे ते मी ठरवले आहे त्यामुळे दाते सर यांचा विजय झालेला आहे अन्यथा विजय सदाशिव औटी व राणी लंके यांच्यातच चुरस झाली असती झाली आपण विजू भाऊचे योगदान लक्षात का ठेवत नाही असो आपला आवडता यूट्यूब चैनल पाहणारा
@NRTedit3 күн бұрын
Kay pan 😂😂 kon viju auti
@भोलेशंकर-च3ध2 күн бұрын
Kon kutra vicharto Vijay auti la kon olkhat nay😂😂😂😂
@ 😂😂😂😂 tu nakki Parner cha ch ka parner talukyatil kontya gavatla takli bhalavni
@DhanrajGutte-mc7rq3 күн бұрын
याला गरजच नव्हती बायकोला उमेदवारी देण्याची ,दुसर्या एखाद्या कार्यकर्त्यांला उभारले असते तर 100% सीट आली असती ..
@भोलेशंकर-च3ध2 күн бұрын
Shrikant pathare la ghetla aşta tar nakki Seat Ali asti
@MH16Parner2 күн бұрын
🚩@@भोलेशंकर-च3ध
@sagarhake1754Күн бұрын
सगळं आपल्या घरात पद दिल्यावर जनता निवडून देईल का
@yogeshwardahatonde58153 күн бұрын
Trumpet 🎺 मुळे आली सीट दाते सरांची
@AbhishekRamchandraBorude3 күн бұрын
#किंगमेकर विजय सदाशिव औटी👑 #fatherofjaintkiller🐯
@MH16Parner2 күн бұрын
शिवसेनेला पारनेर ला विधानसभेला जागा सोडणार होते!#लोकसभेला लंके नी शब्द दिला होता...शेवटी स्वताःच्या बायकोलाच राष्ट्रवादी कडून उमेदवारी दिली म्हणून पूर्ण शिवसेनेने (उबाठा) गटाने तुमचा कार्यक्रम केला!🚩#1526
@bandubhangade5432Күн бұрын
सूरूंग नाही खूटा ऊपट झाला
@swapnilawari3758Күн бұрын
वसंतराव जावळे नाही झावरे😂😂😂
@Morya6491Күн бұрын
लंके ची राणी पडली
@mohanirajmulay49793 күн бұрын
मी आणि माझ कुटुंब सत्तेवर बसवून मलई खाणार फक्त
@sachinkaulwar6753 күн бұрын
Lai bolat hota lanke masti utrvali ajit dada ni😂
@Jayeshsonarpada50509 сағат бұрын
नवरा बायको मिळून छापणार पैसा आणि लोकांनी फक्त करायच मतदान
@rahulgawali6283 күн бұрын
बायकोला उभी नसती केली तर जागा गेली नसती लंके
@GaneshRaut-u4d3 күн бұрын
Vikhe patil game chengeour
@anandkulkarni59443 күн бұрын
Wange wali bai barobar khoop nachat hoti Lankin. Ulta padla 😅😅😅😅😅