Video बघुन मज्जा आली😂 व्हिडिओ बनवता बनवता commedy होती म्हणून अजून हसायला आले... भाऊ असेच नव नविन व्हिडिओ बनवत जा👍
@HB-Sunday5 ай бұрын
Thanks 👍
@alltypeclip28356 ай бұрын
kutha swasta bhetat me aanto fish kurla varun mahag deatat khup
@mak9406 ай бұрын
अरे दादा तो rabbit नाही genui पिग होता , आणि दुसरा कावळा मासा😂😂तो black ghost Finshek finches होत्या सध्या भाषेत चिमण्या थोडी knowledge ची कमी होती पण मजा आली विडिओ बघून माझ्या कडून तुला एक fish tank पण घरी येऊन घेऊन जावी लागेल काही मराठी बांधवांचे शॉप पण होते ते पण दाखवायचे ना
@HB-Sunday6 ай бұрын
Thank You दादा . मला एवढी माहिती नव्हती पण तुमची comment वाचून खूप बरं वाटलं. माझ्या कडे आहे एक fish bowl but सध्या fish नाही आहे. Thanks 🙏
@SanjayPakhar-ec9st6 күн бұрын
Gurmi fish kitaneka
@Razin.J5 ай бұрын
Kon heete guppy bagayla aala hota😅
@vipulmore49447 ай бұрын
मित्रा तू ज्या माश्याच नाव विचारल तो black ghost मासा आहे...... आणि जमल्यास APMC मार्केटच्या वीडियो प्रत्येक आठवड्या मध्ये एकदा तरी बनव