माझे वय 35 वर्ष आहे, आम्ही लहान असताना साधारण 25 ते 28 वर्षामागे आमच्या आज्जी ने टेप रेकॉर्डर वर कॅसेट आणून यातील छगन चौगुले यांच्या कथा भरपूर ऐकल्या, त्याची खूप आठवण येते, यांचे नाव आठवत् नव्हते, मी you tube वर बरंच वेळा कथांची नावे टाकून पाहिले पण सापडले नाही, एके दिवशी सापडले
@swatishetake4654 ай бұрын
Khop sundar kahani ahe Dada👌🙏
@samadhanmarkande69443 жыл бұрын
खूप सुंदर वर्णन केले,चौगुले म्हणजे महाराष्ट्राचे भूषण होते.
@pradipwankhade79464 ай бұрын
llॐ नमः शिवाय ll
@navnathkundalkar27433 жыл бұрын
खूप सुंदर कथा सांगितली आहे अप्रतिम कथा
@tukaramreddy57983 жыл бұрын
अतीशय सुरेख आहे दादा तुम्ही आम्हाला बारा झोतीर्लीग । चे दर्शन घडवले
@ashagite25235 жыл бұрын
अति सुंदर चौगुले साहेब
@SantoshSakunde-oq4ww Жыл бұрын
खुप छान भाऊ महादेवाचा आशिर्वाद तुमच्या पाठीशी आहे
@dipmalakundgir56673 жыл бұрын
परळी आणि परभनी गंगाखेड जवळच आहे मी गंगाखेड ची आहे. सर तुम्ही खूप छान माहिती दिली हर एक गोष्टीची येवढ्या जोतिरलींग मधून मी परळी वैद्यनाथ ला गेले आवंड्याच्या महादेवाला गेले शिखर्शिंग्नपुर ला गेले घिश्र्नेश्र्वर ल गेले त्रेंबकेश्र्वर ला गेले ५ जोतिर लिंग ला गेले
@amolunde59833 жыл бұрын
छगन चौगुले एक नंबर
@bharatmaske37633 жыл бұрын
Shiv shambo
@arunkenge5730 Жыл бұрын
चौगुले साहेब आपणास नक्कीच शिवशंभो लोकात जागा मिळालेच असेल असे आम्हा शिवभक्तांना नक्कीच वाटते खुप सुंदर आवाजाचे धनी आपण होता व सर्वसामान्य जनतेची प्रत्येक दैवीकथांची इच्छा तुम्ही पुर्ण केलीत आमच्या भक्तीप्रेमी तुम्ही दैवभेट होतात आपल्या पविञ स्मृतींना विनम्र अभिवादन 🙏जय हो महाकाल कि 🌹🍀🌹हर हर महादेव सदाशिव शंभो 🙏
@jalindarkumavat24064 жыл бұрын
हर हर महादेव🙏💐
@santoshanuse72373 жыл бұрын
Om namah shivaya 🙏🙏
@patale14975 жыл бұрын
खूपच छान आहे 12
@babankasbe43154 жыл бұрын
Mst khup mst
@VitthalMisal1234 Жыл бұрын
छान आ वा ज आहे
@vitthalrathod97824 жыл бұрын
छगन चौगुले भाऊ आवाज छान तुमचे
@balunathjadhav35586 жыл бұрын
खुपचछानसुंदरकथाआहे,बाळू भाऊजाधवजाेगीमहाराजकेज,
@umeshchougule9774 жыл бұрын
आवाज फार गोड आहे
@aparnagawade7695 Жыл бұрын
खूपच सुंदर वर्णन केले 👌👌👌प्रत्यक्ष दर्शन घेतल्या चा अनुभव आला 🙏🙏👌👌💐💐
@suniljadhaw88524 жыл бұрын
जय भील आदिवासी हर हर महादेव
@vikasmohire60713 жыл бұрын
Har .mahadev
@rakesh6252844 жыл бұрын
Khup divsanni ekale khup Chan
@ajitpatil47684 жыл бұрын
खुपच सुंदर कथानक अतिशय श्रवणीय, खणखणीत आवाज छान संगित. अप्रतिम. धन्यवाद !
@appasahebselke29335 жыл бұрын
खुप छान गायले आहे ऐकुन मन समाधान झाले
@kavitakale10484 жыл бұрын
Shambho shiv Shambho Har Har mahadev Om namahshivay
@sagarmane54155 жыл бұрын
Khupa sundar
@fakirgiram3436 жыл бұрын
1 नंबर कथा छगन साहेब
@gautambhawal38614 жыл бұрын
खूप सुंदर
@malanwagmare69444 жыл бұрын
👌👌👌👌👌👌👌👌☝️👌☝️☝️👌👌👌💓💓💓😊😊
@malanwagmare69444 жыл бұрын
:😂😂😂😂😂😂😂😂😂
@sureshjagadal77834 жыл бұрын
तुमचा आवाज खूप छान आहे साहेब
@sanjaykokare70275 жыл бұрын
खूप छान कथा आणि तेवढेच छान समाजप्रबोधन.
@mohankadam38975 жыл бұрын
खूप सुंदर आवाज आहे. चौगुले बंधूचा लहानपणापासून आइकत आलो आहे
@nitinsupekar85134 жыл бұрын
खुप छानआहे कथा
@vinayak_kondhare Жыл бұрын
॥ श्री ज्योतिर्लिंग प्रसन्न ॥
@jamunanikam77403 жыл бұрын
छान आहे 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
@Z.P.BHAU.25004 жыл бұрын
महाराष्ट्र चे प्रसिद्ध लोककलावंत यांचे आज निधन झाले, खूप वाईट झाले, एक कलावंत आपल्यातून निघून गेले, छगन जी चौगुले यांना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या आत्म्यास शांती मिळो, त्यांच्या परिवारास व कलावंत प्रेमी यांना या दुःखातून सावरण्यास टाकत मिळो.
@WingsMarathiOriginal4 жыл бұрын
🙏🙏🙏
@bantipagar56223 жыл бұрын
Om nmoo aadesh shiv..
@पाडूरंगजगताप-द1ल3 жыл бұрын
हर हर महादेव
@chandraharbhosale70476 жыл бұрын
अतिशय सुरेख आहे बारा ज्योर्तिलिंग महिमा. धन्यवाद. लेखक.गायक.व वाद्यवृंद याना नमस्कार.