खरंच खूप सुंदर बालपणीच्या आठवणी ताज्या झाल्या लहानपणी खूप ऐकायचो ह्या कथा।।।
@gavran4634 жыл бұрын
खरंच गोष्ट आहे अजुनही भावाच वाईट चितणाऱ्या बहीणी आहेत. स्वार्थी
@balajiholbole1234 жыл бұрын
प्रथम युट्युबवर ही कथा सर्वसामान्य जनतेला आर्पण केल्या बद्दल खुप खुप खुप धन्यवाद.... बालपणापासून मला ही कथा खुप आवडत असे खुप खुप दिवसांनंतर ऐकायला मिळाली आणि मन प्रसन्न झाले... धन्यवाद छगण चैघुले सर आपणांस माणाचा मुजरा....
@mirasahebmatang2818 ай бұрын
खरचं खुप छान कथा आहे माझी म्हातारी आई आज कथा ऐकून खुप रडली❤
@pirajigirshetty17964 жыл бұрын
Junya athavani jagya jhalya thank you chagan dada
@rampandit85353 жыл бұрын
कथा खूप छान आहे, ऐकल्यावर डोळ्यातुन पाणी येत, कथा सांगणारे छगन चौघुले यांचा आवाज अप्रतिम आहे , बरेच दिवसांनी ऐकायला मिळाली , त्याबद्दल तुमचे धन्यवाद
@chandrakantingole15446 жыл бұрын
22 वर्षापूर्वी हि कथा ऐकली होती आणि ती संधी आज मिळाली हि अप्रतिम आहे :thanks dada
@jaishrikrishna.10434 жыл бұрын
खरंच अप्रतिम कथा भाऊ बहिणीची आहे. धन्यवाद प्रणाम छगन चौगुले दादा 🙏🙏
@sudhakarpatil1132 Жыл бұрын
टकककककककककककाख🎉🎉🎉🎉😅3
@रविकाळे-फ2भ6 жыл бұрын
ऐकून पुन्हा एकदा लहान पणाची झाली दादासाहेब
@ujwalaushire92815 жыл бұрын
आतिशय सुंदर कथा
@gajananmadane66852 ай бұрын
😅😅😅😅 17:57 17:59 18:00 18:06 18:07 18:07 😊😊
@vijaygaikwad78594 жыл бұрын
छगन भाऊ यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐 भाऊ खरच आताचे जग असे झाले आहे तुमची ही कथा आईकुणी जुने दिवस आठवले
@kishorejagtap83644 жыл бұрын
Dds
@nikhilkamble87523 жыл бұрын
💐💐💐💐🙏🙏🙏🙏
@sachindamane51593 жыл бұрын
ह
@vivekffyt61793 жыл бұрын
@@kishorejagtap8364 ic
@नंदलालआगारेजळगावमहाराष्ट्र3 жыл бұрын
💐💐💐
@ajaylokhande49286 жыл бұрын
छगण दादा खूप छान वाटली भाऊ भहीनीची कथा ऐकून हीच कथा लहानपणी ऐकली होती आज जुन्या आठवणी परत आल्या खुपच छान वाटलं मनाला छगण दादा तुमचा आवाज पण खुप अप्रतिम आहे
@nileshdube95313 жыл бұрын
भाऊ बहिणीची कथेचं करावं कौतुक थोडेच आहे छगन दादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली
@vaibhavmalusare99555 жыл бұрын
एकदम छान सुरात.....खरच लहानपणीची आठवण झाली.👍👍
@popatpatilkodoli46275 жыл бұрын
डोळ्यात पाणी आलं फारच सुंदर छगन भाऊ नमस्कार छान
@akshayGillurkar5 жыл бұрын
अप्रतिम साहेब खरच,आज माझ्या जुन्या कँसेटची आणि डेक ची आठवण आली👍💐💐😢
@akshayGillurkar7863 жыл бұрын
बरोबर
@anilmoharkar71824 жыл бұрын
छगन दादा तुम्ही सोडून गेल्यामुळे तुमच्या आठवणी मनात राहिले
@ramchandrazagade11846 жыл бұрын
खूप खुल्ला आवाज ,छगणभाऊ तुमचा ,छान..
@somnathsurywanshi9253 жыл бұрын
Mast aahe
@marotikawdekar89015 жыл бұрын
आम्ही लहानपणी सगळे एकत्र बसून ही कथा ऐकायचो रोज संध्याकाळी छगन दादांची नवीन कथा ऐकल्या शिवाय मन भरायचच नाही खरोखर हाडाचे कलावंत
@vaibhavphad75674 жыл бұрын
Vaibhav
@pramodkashid89314 жыл бұрын
अगदी खरंय
@ह.भ.प.रोहितमहाराजसावंत4 жыл бұрын
छगण चौगुले आपणास भावपुर्ण श्रध्दांजली...🙏🙏💐💐
@sunitamuthe3053 Жыл бұрын
Hi
@sambhafasge12924 жыл бұрын
ही कथा डोळ्यातुन पाणी काढती चौगुले दादा सलाम
@mahadevpatil55085 жыл бұрын
२२ वर्षापूर्वी टेपरेकॉर्डवर ही कथा ऐकली होती.छगन सर 👌👌👌👌👌गेले ते दिवस राहिल्या ती आठवणी..........
@reshmasakat5165 жыл бұрын
Gelye thye divas
@vishnudeshmukh94064 жыл бұрын
छान आहे आवङल आपल्या ला छगन सर 👌👌👌👌
@lahusolunke55535 жыл бұрын
माझ्या लहानपणीची आठवण येते, गान ऐकल्यावर खूप खूप खूप छान वाटत ऐकल्यावर. प्रेरणा दायी आहे. Thanks छगन बाबा💯💯
1994,95.96.आईकले.जुणी.आठवन.छगन.साहेब. नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏
@amoljorvekar19913 жыл бұрын
खूप वर्षा नंतर ऐकण्यात आली कथा खूप छान आहे
@keshav_vhatkar_1163 жыл бұрын
chagan chaugule no.1.powada..
@nilampatil94024 жыл бұрын
मी लहान पणी ऐकली होती कथा खुप छानआहे छगन दादा भावपूर्ण श्रद्धांजली
@madhumengal98355 жыл бұрын
ही कथा ऐकली की आज ही डोळ्यात पाणी येते ...
@royalstatus83325 жыл бұрын
very nice chgan dada khup divas Zali kahani ekkun
@samadhanmandade23425 жыл бұрын
अतिशय मनमोहक कलियुगाला प्रेरीत करणारा पण I love you my tai
@आमोलशिंदे-ग5ट5 жыл бұрын
मस्त छगन भाऊ चैगुले.. 1..नंबर Amol..A..s.
@pramodkashid89314 жыл бұрын
२० वर्षापूर्वीच्या आठवणी जाग्या झाल्या..... टेप रेकॉर्डर- क्यासेट, आजी, आजोबा, पणजी.... शेजारी.. खरचं खुप खुप धन्यवाद... जुनं ते सोनं
@suvarnaauti988 жыл бұрын
नादचं खुळा छगनदादा
@dineshnikam73117 жыл бұрын
khup cahan
@amarbhagat38815 жыл бұрын
हिण भावू लहान असताना आईने त्यांना वाढविले. बहिणीचे लग्न होते व पुढे भावाचेही लग्न होते. गरिबीमुळे भाऊ परदेशात कमविण्यासाठी जातो. तेथे तो खूप पैसा कमावतो, बारा वर्षानंतर तो आपल्या घरी येण्यासाठी निघतो.वाटेत तो आपल्या बहिणीकडे पाहुणचारासाठी थांबतो. भावाजवळची धन दौलत पाहून बहिणीला लोभ निर्माण होतो व त्या लोभापायी ती आपल्या भावाला ठार करते. गावकर्यांना हि बातमी समजते. त्यांची बैठक होवून निर्णय होतो व त्या दुष्ट बहिणीला शिक्षा होते. कथा भाऊ बहिणाची - मराठी कथा छगन चौगुले सादरकर्ते : छगन चौगुले कवी: हरेंद्र जाधव, छगन चौगुले संगीत : छगन चौगुले Superhit Marathi Katha Bhau Bhahinchi by Chhagan Chougule , 2015 exclusively on Wings Marathi channel Song Credits: Album:Katha Bhau Bhahinchi Singer: Chhagan Chougule Music Director: Milind Mohite Lyrics : Harendra Jadhav Language:Marathi Don't Forget to Hit Subscribe: kzbin.info_c...
@kishanbhokare63774 жыл бұрын
छगन सर डोळयात पाणी आल सर छान
@vinayshinde88115 жыл бұрын
Khup chan
@ganeshdoltade4006 жыл бұрын
खरच लहान पणाच्या आठवणी जाग्या झाल्या कथा ऐकून
@rajumore5263 жыл бұрын
छान आहे कथा धन्यवाद
@pravinmaske61264 жыл бұрын
खऱचं या गायकाला मला खरचं अभिमान आहे
@tajoddinmulla59114 жыл бұрын
Very very good
@sachinkoli56303 жыл бұрын
खूप छान कथा..
@rajukalewad47893 жыл бұрын
@@tajoddinmulla5911 qqqqq
@rajukalewad47893 жыл бұрын
@@tajoddinmulla5911 qq
@rajukalewad47893 жыл бұрын
@@sachinkoli5630 1qqq
@kartikravindrajadhao54043 жыл бұрын
खूब सुंदर कहानी चौगुले दादा
@vikasmane51857 жыл бұрын
छगन चौघुले मस्त आहे कथा
@kapilmetkar3071 Жыл бұрын
दोनं्ओऔ वध धन्नो ़ नव्हे
@kapilmetkar3071 Жыл бұрын
औवध व्वा व्वा व्वा व्वा ़ धवल व्वा ़् व्वा
@kapilmetkar3071 Жыл бұрын
ौौ ़़़ ौौ ़़़़ व्वा व्वा ौौ ़ ओशो नोंद
@मोहनवाघमारे-य2म5 жыл бұрын
छगन काका हि कथा आयकुन डोळे भरुन आले आमच्या लाहान पनाचि आठवन आलि आमचे वडील नेहमी तुमच्या कथा आयकाय चे 👌👌👌👏👏👉👍
@santoshkewat98253 жыл бұрын
काय ककक
@MayurMali-mg4ef Жыл бұрын
@@santoshkewat9825 kk ni ❤
@MayurMali-mg4ef Жыл бұрын
T se ni hu hu K
@akshaymathare72024 жыл бұрын
या कथेतून बहिण भावाचे प्रेम प्रकट होत आहे
@santoshkarvnde7317 жыл бұрын
एकच नंबर
@krishnamore329 Жыл бұрын
खूप सुदंर
@sopanphatangare44254 жыл бұрын
लहानपणीची आठवण झाली,त्या वेळेस आम्ही या कथा टेप वर ऐकायचो, खूप छान वाटले😊🤗🤗🤗
@chandobsjadhav17554 жыл бұрын
Sopan Phatang
@anilgabale57704 жыл бұрын
@@chandobsjadhav1755 anil g
@shivprsasdboss46653 жыл бұрын
Msird
@shivprsasdboss46653 жыл бұрын
@@chandobsjadhav1755 djdjjdjdmnenjn
@shivprsasdboss46653 жыл бұрын
I ik i Ina r. Ejujhii3jheuehe. Hshehehehheye
@अग्रणीशेतीफार्म6 жыл бұрын
अप्रतिम छगन चौगुले जी.
@ramjadhav87924 жыл бұрын
Kadk
@duryodhangorad42676 жыл бұрын
प्रल्हाद शिंदे यानी गायलेले कशाच खर खोटं पिकतय रं गेलं ते असली नकली विकतय रं वस्तूस्थीतीला धरुन असलेले गाणे मला फार आवडले.सलाम गीत रचनाकार व गायक यास