अप्रतिम छगन भाऊ चौघुले आता असे व्यक्ती महत्व होणे शक्य नाही खरच सलाम तुम्हांला
@siddharthdhakane6872 жыл бұрын
छगन भाऊंचा नाद करणारा परत पाहायला सुद्धा परत मिळणार नाही आठवन फक्त
@shivanipawar9294 Жыл бұрын
a1 as 18:15 p
@gauravbhagat9893 Жыл бұрын
😊😊😊😊
@lahanughuge162311 ай бұрын
ऐकून जुनी गाणी आल्या जुन्या आठवणी आणि डोळ्यात आले पाणी. 🙏
@anandi5062Ай бұрын
२०२४ ला परत ऐकतोय.. मि ५/६ वर्षे चा असेन १९९१/९२ ला लांबुनच ऐकू येत असलेलं गाणं
@birajdarhanmant7938 Жыл бұрын
लहान पनि ही कथा मी टेप वर् ऐकत होतो मला खूप भारी वाटल आता ऐकून अटवन जाग झाली
@SantoshLAGADE-d2t21 күн бұрын
खूप छान आहे भरपूर दिवसने अकयलाभेटल😅
@ResmaGhavli6 ай бұрын
खूपच सुंदर कथा आहे. लहान असताना हीच कथा ऐकली होती, आज् इतक्या वर्षांनी परत एकदा ही कथा ऐकली. डोळे भरून आले. खुप वाईट वाटते.
@prashantkhaire82422 жыл бұрын
मला यांच्या कथा शोधायला जवळ जवळ 20 वर्षे लागली , अगदी लहान असताना खानदेशात यांच्या कथा ऐकायला मिळायच्या पण गाव सोडल्यापासून पुन्हा कदी कथा ऐकण्याचा योग नाही आला . अगदी लहान पणाची आठवण ताजी झाली . आता कळले कथा सादर करणारे छगन चौगुले आहेत म्हणून . Great 👍 kalakar
@raviarsekar226511 ай бұрын
छान कथा आहे , ऐकताना डोळ्यात पाणी आले 😢😢😢
@shivrajjadhav3080Ай бұрын
❤❤❤❤Khup chan ❤❤❤❤❤❤
@सोपानशिंदे-द8ड28 күн бұрын
खुप छान छगन भाऊ चौगुले
@RuchitaPatil-z1rАй бұрын
खुपछाण❤❤❤🎉🎉😊😅😂😮
@kunalandshorya11 ай бұрын
सर्व कॅसेट होत्या लहानपणी...❤
@SagarShinde-rc1ni8 ай бұрын
या कधावर दादांना मारुती कार बसक्षिस मिळाली होती.
@rnmali.vithalchawanfanclab8183 Жыл бұрын
खुपचं छान लहान पणी ऐकलेली कथा Great छगनजी चौगुले
@somnathnagare5973 Жыл бұрын
खूप छान वाटले व डोळ्यात पाणी आले पुर्वीच्या बहिणी खुप चांगल्या होत्या आणि आता कलियुगातील काही बहिणी खुपचं जास्त वाईट वागतात त्यांचे कारणं म्हणजे प्रोपर्टीतील हिस्सा ह्या मुळे बहिण व भाऊ यांचे प्रेम माया हे काही एक संबंध राहिला नाही दुसरे असे की लोक मुलीला जन्माला घातले की विचार करतात कारण तिच्या शिक्षण व लग्नाला आविषभर केलेल्या कष्टाचे पैसे खर्च करून किंवा जमीन वैगरे विकुन तिचं लग्न करतात आणि तिच्या हिस्साचे सर्व तिथंच संपतं असतं तरी पण ती पुन्हा हिस्सा मागते याला जबाबदार कोण आहे. ? हिस्सा हा विधवा .अंपंग . पुर्ण कुटुंब भुमीहीन . वैगरे ते पण् तिच्या कुटुंबात ती बहीण किंवा मुलगी असे पर्यंत खाने व पुढील वारसांचा काही एक संबंध नाही ती प्रोपर्टी जेथून आलीं परत तिथंच देने तुम्हाला व इतर सर्व गायकांना व संतांना आमची एक विनंती आहे की तुम्ही सर्वांनी कथा गायन प्रवचन किर्तन ह्या मधुन मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती म्हणजे हळूहळू सुधारणा होईल असे वाटते
@amolgavande59408 ай бұрын
😢❤😢
@radheshyamkarpe2 жыл бұрын
कॅसेट असताना बाजारात या कथेचे कॅसेट मिळायचे... टेपवर ही कथा ऐकायचो...आमच्या आईला ही कथा खूप आवडायची...कथा ऐकताना अक्षरशः डोळ्यांतून पाणी येतं..😭😭
@suryakantdeshmukh39102 жыл бұрын
अभिमान वाटतो जेव्हां जुन ते सोन असे ही कथा लहानपणी खूप ऐकत होतो माझ्या जवळ सर्व कॅसेट होते. आज KZbin var पाहून खूप आनंद मिळाला.
@digambarwagh90412 ай бұрын
अती सुंदर आवाज आहे ❤
@DharmendraSahare-s1p9 ай бұрын
Khup chan dada
@SumanPhalake-f2i9 ай бұрын
हे कथा ऐकून डोलयात पाणी आले 😂😂😂😂😂😂😂
@SumanPhalake-f2i9 ай бұрын
हे कथा ऐकून डोलयात पाणी आले आहे 😂😂😂😂
@KalpnaGore-x7d7 ай бұрын
Bulla
@lalitamate705 Жыл бұрын
लहान असताना गावी टेप रेकॉर्डर वर असेच सुंदर गाणी ऐकत आलो आहोत ❤
@____42872 жыл бұрын
ही कथा ऐकून डोळ्यात पाणीच आल खूपच छान आहे ही कथा
@ShubhamJadhav-tz7rc4 ай бұрын
आताची खरी परिस्थिती
@ramchandraahire-xs3dw2 ай бұрын
खूप खूप छान आवाज छान आहे जय महाराष्ट्र
@abhijit973811 ай бұрын
ही कथा मी सगळ्यात आधी वयाच्या अकराव्या वर्षी ऐकली होती... आता वयाच्या सव्विसाव्या वर्षी परत युट्यूबला ऐकतोय... ती आठवण तर ताजी झालीच पण आता कथा पहिल्यापेक्षा चांगली समजली... ऐकताना क्षणाक्षणाला डोळ्यात पाणी येतंय... पण ऐकायची इच्छा होतेच
@caghadge Жыл бұрын
छान कल्पना, गायक व सादरीकरण.
@SangramGhame-yb2pi3 ай бұрын
❤❤ Dil chaha diya
@khandushinde69082 жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण
@sambhajichavan1682 Жыл бұрын
Mala katha khup avdtat
@शेतीकरीविश्व2 жыл бұрын
ज्या काळी सिनेमा,मोबाइल, याचा काळ नव्हता,कॅसेट चे टेपरिकार्डर होते ,तेव्हा मी व आमच्या घरचे लहान पण ही कथा ऐकायचो,खुप हिट झालत्या याचा कथा,आज पुन्हा लहान पण आठवल,
@sanjaydevgirikar19432 жыл бұрын
Ho agdi aamhipn
@baluchaurevfcfovvlftxdcncx67362 жыл бұрын
Xdlw m
@PravinNiravane2 ай бұрын
कुणाची बहीण अशी असेल माहिती नाही पण माझी बहीण माझ्यासाठी देव आहे तीच माझी कुलदैवत आणि कुलदेवते
@SurajTelmasre-m2h Жыл бұрын
खूप छान दादा 😢😢😢
@PravinNiravane2 ай бұрын
Umaji bhai Nasha sar
@SagerJaver4 ай бұрын
😢 छान ❤
@yogeshmali1762 жыл бұрын
कथा एकुन अक्षरशः डोळ्यात पाणी आले🙏
@arunwagh8992 Жыл бұрын
Khup chan lahanpanchi athvan taji zali
@appasahebjadhav535 Жыл бұрын
मी साधारण दहा वर्ष्या चा असेल तेव्हा आमच्या शेजारी नवरात्रीत देवी समोर छगन चौगुले यांचे कथा लावत होते . खरंच आज त्या दिवसांची आठवण आली 😊
@SubhardaBhingare6 ай бұрын
खूप छान आहे गान
@ajayjadhav30202 жыл бұрын
Kaka tumala 😭😭😭😭😭😭 sastant dandvat 🙏💐💐💐💐💐💐💐🙏
@ShankarKamble-g6f10 ай бұрын
खरच काय आवाज आहे
@shahadevchormare92922 жыл бұрын
डोल्यात पानी आला,खूप छान आहे
@ज्ञानसमृद्धीमराठी2 жыл бұрын
अतिशय छान. ..रामनाथ जवरे
@sanjaysathe96153 ай бұрын
सगळे भाऊ असे नसतात वहीनी असते 😊😊😊😊😊😊😊😊😊😮😢
@sureshfardefarde7593 Жыл бұрын
अप्रतिम खुप सुंदर 👌👌👌
@RamsutarRamsutar2 ай бұрын
सुपर
@gauttamkamble11674 ай бұрын
लहान पनाची आठवण येत आहे आता 😢
@arunshinde1050 Жыл бұрын
अप्रतिम कथा दादा 🙏🏼🙏🏼 आवाज छान आहे
@ashagite16 Жыл бұрын
Bn आताच्या बहीणी नालायक हम आहे😊😊
@dattatrayapotdar396310 ай бұрын
Kup chan
@praveshjadhav1209 Жыл бұрын
Mazya ghri heych challay🙂
@vishalborde95092 жыл бұрын
लय भारी
@CalmBakedBread-gf1di9 ай бұрын
Mazya bahini maza jiv ahe 6 sister❤️❤️❤️😍🥰
@manishadhobale9862 Жыл бұрын
छान आहे कथा
@ShirishKawade9 ай бұрын
👌👌👌👌👌👌👌
@sandipkumbhar55339 ай бұрын
ओल्ड is गोल्ड
@sagarjogdand67615 ай бұрын
पैसा हा खुप वाईट लोभि वासना ही घरचा नाश करते 😂😂
@mohandeshmukh5137 Жыл бұрын
1995 साली ही कथा ऐकली होती खूप छान
@SurekhaPakhare-w8k Жыл бұрын
Mast ❤
@RAHUL.BETKAR Жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे ❤❤❤❤
@monikabondar96752 жыл бұрын
अप्रतिम 👌👌
@vijayjoge297 Жыл бұрын
Super👌👌👌👌
@tulshiramsomkuwar81872 жыл бұрын
माझ्या पत्नीला खुप आवडली कथा तीने पुर्न आयकली खुप छान जयभीम धन्यवाद
@kilassohhe4983 Жыл бұрын
U
@chetanzite9302 Жыл бұрын
@@kilassohhe4983 अअकॲटकटंट
@विवेकन्युजमराठी2 жыл бұрын
लहान पणी आईकली होती आज पुन्हा आईकली आजच्या जमान्यात सुद्धा काही ठिकाणी अश्या बहिणी आहेत,